Vidhan Parishad Result : Pankaja Mundhe यांचा विजय भाजपला विधानसभेत मराठवाडा जिंकून देईल | ELection

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • Vidhan Parishad Result : Pankaja Mundhe यांचा विजय भाजपला विधानसभेत मराठवाडा जिंकून देईल | ELection
    मंडळी नुकतेच राज्यातील विधानपरिषद निवडणुकांचे निकाल हाती आले. त्यात भाजपच्या पाच नेत्यांची वर्णी लागली. पण त्यापैकी एक नाव खूप महत्वाचं होतं अन ते म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या असलेल्या पंकजा मुंडे यांचं. 2019 ची परळी विधानसभा निवडणूक अन आता पार पडलेली बीडची लोकसभा निवडणूक या दोन्ही वेळी पराभव पदरी पडल्यानंतर पंकजा यांचं राजकीय करिअर धोक्यात आल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यानच्या काळात पक्षाने त्यांना डावललं अश्याही वावड्या उठल्या. पण त्यानंतर पंकजा मुंडे यांचा प्रभाव असलेल्या मराठवाड्यात भाजपला फटका बसतोय असं चित्र निर्माण झालं आणि लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय ही आला. शेवटी मराठवाड्यात भाजपच्या राजकारणाला पोषक असणारी जातीय गणिते आणि विधानसभा निवडणुकीतला संभाव्य धोका लक्षात घेऊन भाजपनं त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली. पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत पंकजा मुंडे यांनी आज अखेर विजयी गुलाल कपाळी लावला आणि त्यांच्या राजकीय वनवासाला ब्रेक दिला. पण पंकजा मुंडे यांच्या विजयानंतर बीड आणि एकूणच मराठवाड्यातलं राजकारण चेंज होणारय, तसंच बजरंग सोनवणे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. आता पंकजांच्या विजयाचा नेमका बीड, परळी, धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्या राजकारणावर काय आणि कसा इम्पॅक्ट होणार त्याचा घेतलेला हा आढावा...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #pankajamundhe
    #pankaj#vidhanparishadresult
    #vidhanparishad
    #sharadpawar
    #vidhanparishadlive
    #vidhanparishadnikal
    #vidhanparishadnivadnuk
    #vidhanparishadnivadnuknikal
    #विधानपरिषद
    #विधानपरिषदनिवडणूक
    #विधानपरिषदनिवडणूकनिकाल
    #विधानपरिषदरिजल्ट amunde
    #pankajamundhelectionresult
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    maharashtra vidhan parishad election result,vidhan parishad,vidhan parishad election result live,vidhan parishad election 2024 maharashtra result,vidhan parishad result 2024 live,vidhan parishad election,vidhan parishad election live,vidhan parishad election 2024,vidhan parishad election 2024 results,vidhan parishad live,vidhan parishad election process,vidhan parishad election 2024 maharashtra result live,vidhan sabha election 2024

КОМЕНТАРІ • 409

  • @SonuShinde-ph9kv
    @SonuShinde-ph9kv 3 місяці тому +42

    मिथुन च्या बुडाला तर आगच लागली आसेल आता ,
    जळलीना आता जळणाराच ,
    कसं मुंढे म्हणतील तस 🔥💪

    • @kiranpatil4158
      @kiranpatil4158 3 місяці тому +10

      पुनर्वसन झाले आहे हे विसरू नका😂😂

    • @SonuShinde-ph9kv
      @SonuShinde-ph9kv 3 місяці тому

      @@kiranpatil4158 आता जळणारे काय म्हणतील ,
      पण तुम्ही जास्त मनावर घेऊ नका आ

  • @RamananadKarad
    @RamananadKarad 3 місяці тому +122

    जे लोक बप्पा बप्पा करत आहेत तोच बप्पा लोकसभेत मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण नको म्हणून टेबल वाजवीत होता😂

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 3 місяці тому +2

      😂😂😂😂

    • @Naturelove1331
      @Naturelove1331 3 місяці тому +4

      Te jaude Padn mahatvach Hot😂

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 3 місяці тому +4

      @@Naturelove1331 te ka jau dyache, Maharashtratil maratha samaja 96 kuli nahi jar asta tar OBC chya tatatil uste khayala Atur zala nasta.

    • @sharadkolhe3512
      @sharadkolhe3512 3 місяці тому +1

      नीट आनि सर्व भाषणं ऐका अमोल कोल्हेच..

    • @akshaylatpate7517
      @akshaylatpate7517 2 місяці тому

      Ghe galun lavdya ikd mantri pad bhetatay tech kay😂😂​@@Naturelove1331

  • @SangleOmprakash
    @SangleOmprakash 3 місяці тому +126

    आमचा अभिमान आमचा स्वाभिमान पंकजाताई मुंडे साहेब

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 3 місяці тому +1

      Krupa karun chikki tai bola.

    • @Vishwajeet_Patill
      @Vishwajeet_Patill 2 місяці тому

      😂

    • @aniketkhedkar6553
      @aniketkhedkar6553 2 місяці тому +1

      ​@@rajanpawar6332bhik magnaryani shant vasave 😂

    • @ompratapmane7666
      @ompratapmane7666 2 місяці тому +1

      ​@@aniketkhedkar6553 bappa powerful Tai chi batti gull

    • @amolwandhekar7723
      @amolwandhekar7723 2 місяці тому +1

      ​@@aniketkhedkar6553 हे आलं आता भ्रष्टाचारी पुजा खोडकरचं पिल्लू 😂

  • @RamananadKarad
    @RamananadKarad 3 місяці тому +28

    आता सुट्टी नाही 🔥.... दोन दोन मंत्री मुंडे 🔥DM PM 👑

  • @gajananlunge2351
    @gajananlunge2351 3 місяці тому +33

    ओन्ली मुंडे साहेब आज स्वप्न केले BJP ने पूर्ण ताई अभिनंदन टायगर इज बॅक 🎉🎉🎉

    • @LaranyaBhatia-r7b
      @LaranyaBhatia-r7b 3 місяці тому +1

      मराठा आमदारांच्या कुबड्या वर स्वप्न पूर्ण झाले

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 2 місяці тому

      ​@@LaranyaBhatia-r7bमराठा आमदार काय OBC चे मतदान घेत नाही का.....किती जातीवाद करता रे...सुधरा आता तरी

  • @DamodharChole
    @DamodharChole 3 місяці тому +136

    भाजप ला फायदा होईल मासलिडर पंकजा मुंडे

    • @balunagare-tc6ee
      @balunagare-tc6ee 3 місяці тому

      🎉

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo 3 місяці тому +3

      @@DamodharChole joke of the year 😅

    • @sopankad5125
      @sopankad5125 3 місяці тому

      मास नव्हे जातलिडर

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy 3 місяці тому +1

      स्वतः आधी विधानसभा आणी आत्ता लोकसभा दोन्ही निवडणूकीत आपटली आणी मराठवाडा जींकून देईल काय विनोद करता

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 3 місяці тому

      Mass leader bogas matdan karun dadagiri krun pn padlya Ani mass leader

  • @bhagwanlad7027
    @bhagwanlad7027 3 місяці тому +11

    ताई आमच्या आण बान शान आहेत ✌️✌️

  • @Shawn_39
    @Shawn_39 3 місяці тому +62

    बाप्पानंच ह्या सगळ्यांचा बीपी च काय पण शुगर सुद्धा वाढवली 😂😂

    • @ravishep768
      @ravishep768 3 місяці тому +5

      Bappa media la bolle mi khasdar ahe ase vatat nahi. Ani tech tyani bakade vajvun sidh kele. Ata vikas kay asto visara😂😂😂😂

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 3 місяці тому +2

      Kel ghi

    • @Aditya-tm4sb
      @Aditya-tm4sb 2 місяці тому +1

      @@Shawn_39 Yash warakenche Brother ky tumhii?😂

  • @Ruturaj_patil_1001
    @Ruturaj_patil_1001 3 місяці тому +4

    𝐓𝐢𝐠𝐞𝐫 𝐢𝐬 𝐛𝐚𝐜𝐤 🦁
    पंकजा गोपिनाथराव मुंडे👑💪🏻

  • @anilkudale673
    @anilkudale673 3 місяці тому +9

    बहुजन हृदय सम्राट मा मुंढे ताई

  • @Ram-ci6yv
    @Ram-ci6yv 3 місяці тому +3

    Next cmm ताई साहेब ❤❤

  • @sangrambade8595
    @sangrambade8595 3 місяці тому +124

    लोकसभेत जातीच्या आधारावर ताईचा पराभव झाला.

    • @sks1464
      @sks1464 3 місяці тому +13

      विधानसभा मध्ये देखील असेच होणार

    • @ravindrapholane1636
      @ravindrapholane1636 3 місяці тому +5

      Jaticha nahi bogas matdan jast zale beed made

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 3 місяці тому +15

      @@sangrambade8595 मुस्लिम समाजाचे मते मिळाली आहे.. मुतारी ला.. आणि ते पण शरद पवार यांचे उमेदवार आहेत.. गावठी मिथुन याचा उमेदवार नाही..

    • @sks1464
      @sks1464 3 місяці тому

      @@mahendrasamudra5284 हो गावठी मिथुन च्या समाजांनी तुमची ठासली बरका

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 3 місяці тому

      @@ravindrapholane1636 मुस्लिम समाजाच्या पाया पडले

  • @vijaykale4943
    @vijaykale4943 3 місяці тому +12

    काय लयं मोठी कामगिरी केली का, आली तीही मागच्या दाराने

    • @jalindarkakade3439
      @jalindarkakade3439 3 місяці тому

      मराठा मतांचा विजय

    • @OBC_4695
      @OBC_4695 3 місяці тому

      जाती वादाने तर नाही ना 🤦🏽🤦🏽

    • @navnathfunde3116
      @navnathfunde3116 2 місяці тому

      बारामती चां वाकड्या तोंडाचा पण मागील दाराने आहे ......लक्षात असुदे

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 2 місяці тому

      शरद पवार
      सोनिया गांधी
      मनमोहन सिंह
      सुनेत्रा पवार
      उद्धव ठाकरे
      कोणत्या दाराचे आहेत रे
      जळके लोक सुधरत नसतेत कधी.....असेच पीठ मागत फिरा

  • @jayavantpatil2868
    @jayavantpatil2868 3 місяці тому +4

    फक्त मुंढे साहेब

  • @SunilGohre
    @SunilGohre 3 місяці тому +25

    आमच्या वंजारी समाजामध्ये किंग मेकर फक्त मुंडे साहेब त्यानंतर आता पंकजाताई मुंडे नंतर आमच्या समाजामध्ये काही बी कोणी प्रयत्न केले तरी आमचा समाज हा फक्त मुंडे साहेबांना मानतो नंदुरबार तुम्ही किती या मूवी केले तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही

  • @PantuSarkar-mr7tt
    @PantuSarkar-mr7tt 3 місяці тому +7

    खोके देऊन आमदार फोडत सोप आहे, पण बीड मधील मतदार फोडत सोप नाही
    लोकांमधुन निवडुन येऊन दाखवा

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 3 місяці тому +1

    अप्रतिम विश्लेषण 🎉

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 3 місяці тому +29

    पंकजा .ताई अभिनंदन लौकर मंत्री व्हा भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा

    • @vinaygadgil
      @vinaygadgil 3 місяці тому

      पंकजा ताई अभिनंदन🎉
      वडिलांचं नाव उज्वल करा
      आपल्यावर लोकांचं प्रेम नक्की आहे प्रामाणिक रहा
      Bjp प्रत्येकाची जाणीव ठेवतो

  • @Ruturaj_patil_1001
    @Ruturaj_patil_1001 3 місяці тому +3

    आता सुट्टी नाही दोन मंत्री 𝐃𝐌 & 𝐏𝐌 👑🦁✌🏻

  • @balajisangle3432
    @balajisangle3432 2 місяці тому +1

    100%फायदा होईल

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 2 місяці тому +1

    ताई आमच्या काळजाचा विषय आहे..ताई ने 50 दिवसात चित्र पालटून टाकला

  • @RameshSangle-v3w
    @RameshSangle-v3w 3 місяці тому +3

    भाजपला 100% फायदा होणार

  • @sambajisanap154
    @sambajisanap154 3 місяці тому +3

    बाप्पा नामधारी आहे फक्त चुकुन झालेला खाजदार 😂😂

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 2 місяці тому +1

    बप्पा म्हणजे जबरदस्तीचे आणि मजबुरीचे सरकार आहे. आता बीड कराना पश्चाताप येत आहे.

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 місяці тому +1

    अभिनंदन ताईसाहेब

  • @ganeshmunde4236
    @ganeshmunde4236 2 місяці тому +1

    नक्कीच.. वाढणार 😅😅

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 2 місяці тому +2

    पंकाजाताई अठरापगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणाऱ्या लोकनेत्या आहे ..

  • @sks1464
    @sks1464 3 місяці тому +78

    उलट मराठा समाज आणखी एक होईल विधानसभा ला 💯

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h 3 місяці тому

      काही फायदा नाही, लोकसभेला मुस्लिम आणि दलित मते महाविकास आघाडीला मिळाले होते.
      भाजप खूप शहाणे आहे 1 आमदारकी दिली आणि 5-6 विधानसभेच्या जागा फक्त बीड मध्ये वाचलेल्या आहेत.
      अहमदनगर, नाशिक, परभणी, हिंगोली, बुलढाणा, लातूर, मुंबई, ठाणे, पालघर, संभाजीनगर
      तर महाराष्ट्रात 40-50 आमदार निर्णायक करू शकतात अश्या पंकजाताई आहेत,
      जर त्या लोकसभेला उभ्या नसत्या तर 4-5 जागा वाढल्या असत्या.
      जरांगेला 2025 ला विसरतील, पण मुंडे कुटूंबाला मागच्या 3 पिढ्या आणि पुढच्या अनंत पिढ्या विसरणार नाहीत.

    • @Indian-l3y
      @Indian-l3y 3 місяці тому +3

      Ani upatnar Gavthi pushpache hona?? Tumchi laykich ti ahe uptylach tevly tyane n pawarane tumhala, ata bhik magyla lavly thamba thod tumhi nahi sudharle tr uptylach tevnar he tumhala, ky uptaych te nahi sangat attach....

    • @sks1464
      @sks1464 3 місяці тому +7

      @@Indian-l3y loksabhela changli uptli tumchi atat vidhansabha

    • @Jyotikamble5688
      @Jyotikamble5688 3 місяці тому +5

      काहीही फरक पडत नाही
      तुम्ही तुतारी वाजवणार हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे

    • @Jyotikamble5688
      @Jyotikamble5688 3 місяці тому +4

      @@sks1464 सत्ता नसलेल्या पक्षाचा खासदार काय कुसळ देईल तुम्हाला,
      आणि तुमचे नेते हिदी फार मस्त बोलतात बर दोन्ही पण 😅

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 місяці тому +3

    महाराष्ट्राच्या सर्वांत लाडक्या लोकनेतया पंकजा ताई मुंडे

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 3 місяці тому +1

    नक्कीच बदल होणार

  • @AnkushDad-z9j
    @AnkushDad-z9j 3 місяці тому +17

    पंकजा ताई चे लोकनेते हे बिरूद योग्य नाही त्या भाजपची मजबुरी ने केलेले आमदार

  • @kishorlahane5175
    @kishorlahane5175 3 місяці тому +1

    Only pankaja munde 💯❤🤙

  • @UttamChavan-rd1gg
    @UttamChavan-rd1gg 3 місяці тому +1

    Only Tai

  • @tamannasachinsachin4375
    @tamannasachinsachin4375 3 місяці тому +1

    Khar boltay Bhau

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 3 місяці тому +52

    पंकजा मुंडे सत्तेसाठी कोणासमोर हाथ पसरत नाहीत
    त्या गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या कन्या आहेत यावरून हे सिद्ध होते

    • @PradeepJagtap-m2r
      @PradeepJagtap-m2r 3 місяці тому +8

      Maagchaya .daarani 😅😅

    • @जयहिंद-ह6ङ
      @जयहिंद-ह6ङ 3 місяці тому

      ​@@PradeepJagtap-m2rजळक्या

    • @Jyotikamble5688
      @Jyotikamble5688 3 місяці тому +5

      @@PradeepJagtap-m2r शरद पवार कोणत्या दाराने जातोय 😅

    • @PradeepJagtap-m2r
      @PradeepJagtap-m2r 3 місяці тому

      @@Jyotikamble5688 ..pawar..chi ..brobari...koni ..Karu..sakth .nahi ..

    • @amitghule11
      @amitghule11 3 місяці тому

      💯

  • @tidkesanket71
    @tidkesanket71 3 місяці тому +1

    भावी उपुख्यमंत्रीपदाची ताई असतील अशी सूत्राकडून माहिती मिळतेय 🚨

  • @ashokfunde3593
    @ashokfunde3593 3 місяці тому +1

    जय भगवान

  • @vitthalpalve8768
    @vitthalpalve8768 3 місяці тому

    ज्या लोकांनी जातीसाठी मतदान केलं त्यांचेच आमदार आता विधानपरिषदेत ताईंना मतदान केले आहे.

  • @shivajimore143
    @shivajimore143 3 місяці тому +1

    जी व्यक्ती स्वता निवडून येऊ शकत नाही ती काय मराठवाडा जिंकून देईल

  • @AjayPatil-fi8jr
    @AjayPatil-fi8jr 3 місяці тому +2

    फायदाच होणार

  • @Nilesh17111
    @Nilesh17111 3 місяці тому +1

    Tai pattern bolte

  • @pandurang2554
    @pandurang2554 3 місяці тому +1

    Only tai saheb बीडमध्ये बाकी सारा माकडांचा खेळ

  • @VijaykumarNagargoje
    @VijaykumarNagargoje 3 місяці тому +1

    Pm munde next cm

  • @kingKhan-xm7kh
    @kingKhan-xm7kh 3 місяці тому

    PM चे कार्यकर्ते म्हणायचे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पंकजा मुंडे कधी असं म्हणाल्या नाहीत….. माहिती घेत जा

  • @RamananadKarad
    @RamananadKarad 3 місяці тому +5

    महाराष्ट्राचा दोन्ही सभागृहात आता मुंडे चीच हवा... विधानसभेत धनंजय मुंडे तर विधानपरिषदेत पंकजाताई मुंडे 🔥🔥👑👑 आता कस मुंडे म्हणतील तसं 🚨

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 3 місяці тому +21

    विधान सभा आणि लोकसभा ने सागुन दिले की बीड मुंडे परिवाराची मक्तेदारी नाही आहे

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 3 місяці тому

      मक्तेदारी कोणाची च नसते ... आज ना उद्या संपते.. पण नीच जातीवाद करून .. मुस्लिम समाजाचे हातात धरून राजकारण केलं

    • @ravishep768
      @ravishep768 3 місяці тому

      Vidhansabha vyachi ahe Ani ekda nivdnuk jinkali jativad karun ata bakade vajvat ahet bappa. Lavkarach kalel kon pudhe janar. Andharat tutari prachar karnare lavkarach ughade padnar

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 3 місяці тому +13

    फौजदार ची हवालदार झाली
    हवालदार ची होमगार्ड झाली 😂😂

    • @Sandmafia1
      @Sandmafia1 3 місяці тому +3

      जंतू राजा राज्यसभेत मागच्या दारानेच गेलाय बाळा .सुसु ताई पण पहिल्यांदा निवडणुकीत उभी राहिली तेव्हा मागच्या दारानेच राज्यसभेत गेलती.

    • @sampatkadu7562
      @sampatkadu7562 3 місяці тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @BabasahebBangar-wh6uo
      @BabasahebBangar-wh6uo 3 місяці тому +2

      आणि तुमची जळाली😂😂😂

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585 3 місяці тому +12

    मनोज दादा जरांगे यांच्या खालच्या बीडच्या शांतता रॅलीने पंकजा मुंडे आणि धनु भाऊ चा बीपी वाढेल

  • @sudhakarsabale6226
    @sudhakarsabale6226 3 місяці тому +1

    महाराष्ट्रात सारा घोळ बारामती कर मुळं झालाय शेवटी सत्याचा वाली परमेश्वर आहे

  • @gajananlunge2351
    @gajananlunge2351 3 місяці тому +1

    Abhinandan ताई टायगर इज बॅक

  • @VittalravDangat
    @VittalravDangat 2 місяці тому

    Pankaja Tai Gopinath Munde

  • @Khumkar
    @Khumkar 3 місяці тому +30

    आता मिथुन लाळ पिऊन टाईट झाला आहे 😂😂😂

    • @PradeepJagtap-m2r
      @PradeepJagtap-m2r 3 місяці тому +7

      Maagchayaa...daarani...chiki ..bai😅😅😅

    • @purenagari1040
      @purenagari1040 3 місяці тому

      Ho ka chatya,chapti member​@@PradeepJagtap-m2r

    • @विद्रोहीक्रांतिकारक
      @विद्रोहीक्रांतिकारक 3 місяці тому +2

      🍉🍉 ची कोणी पेली माहित आहे..😂😂

    • @Khumkar
      @Khumkar 3 місяці тому +1

      @@विद्रोहीक्रांतिकारक तुला कळले हेच पुरेसे आहे लाळ आणि मिथुन समीकरण.. शाब्बास मित्रा 😂👍

    • @vijaykale4943
      @vijaykale4943 3 місяці тому

      टरबूज्याची कोणी चाटली

  • @ओबीसी
    @ओबीसी 2 місяці тому +1

    Only pm boss

  • @KrushnaRaut-iv8nn
    @KrushnaRaut-iv8nn 3 місяці тому +3

    मंत्री

  • @RaghuMunde
    @RaghuMunde 3 місяці тому +1

    बज्यू चे अलीकडीलभाषा मध्ये बदल

  • @SachinRahathul
    @SachinRahathul 3 місяці тому +1

    पंकजाताई जिंदाबाद

  • @shivajisarwade6553
    @shivajisarwade6553 3 місяці тому +1

    Only tai

  • @mayurghuge8338
    @mayurghuge8338 2 місяці тому

    🔥 बीड मधे मुंडे फक्त

  • @SatishSolnkar
    @SatishSolnkar 3 місяці тому +1

    ताई साहेब

  • @dipakkhetre7263
    @dipakkhetre7263 3 місяці тому +2

    Only OBC members

  • @ratanrothe5818
    @ratanrothe5818 3 місяці тому +2

    जनतेतून आल्या असत्या तर नक्कीच!

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 3 місяці тому +1

    काही ही होणार नाही पंकजा मुंडे यांना जनतेने दोन वेळा नाकारले आहे. आता मागच्या दरवाजाने आमदार झाल्या आहेत. जनता पंकजा मुंडे ना यापुढे ही नाकारणार आहे आणि भाजप ला हद्दपार करणारच यात शंका नाही. जास्त भाऊक होऊ नये.

  • @vijaydoifode1794
    @vijaydoifode1794 2 місяці тому +1

    बाप्पाला संडास लागणार

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 3 місяці тому

    जनता तर सोबत हवी

  • @arvindchate1424
    @arvindchate1424 3 місяці тому

    आपला विषयच लय भारी विभाग..... कृपया आपल्याला विनंती आहे, की व्हिडिओ ल जे नाव देता त्या विषयी थोडा जास्त बोला..... कोणता पण व्हिडिओ असला तरी ना की फक्त राजकारण.... मागील काही व्हिडिओ पाहिले त्यात पण तुम्ही विषय सोडून बोलत..... चुक नाही दाखवत तर सल्ला देतोय

  • @ompratapmane7666
    @ompratapmane7666 2 місяці тому

    दम असेल तर विधानसभेवर निवडून या आणि पुन्हा एकदा बोला

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 3 місяці тому

    All obc unity need. Seen early election's. Victory all obc candidate MAHARTHWADH

  • @PopatGanje-jf4di
    @PopatGanje-jf4di 3 місяці тому +12

    बारामतीच्या नादाला लागून बीडकरानी गोपीनाथ मुंडे साहेब यांना विसरु नयेत

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 3 місяці тому +1

    Only tai saheb 💐💐💐
    BJP JINDABAD 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @shivajipakhare1009
    @shivajipakhare1009 2 місяці тому

    फक्त बीड मध्येच नाहीतर संपुर्ण महाराष्ट्रात याच फायदा होईल पण ताई साहेब यां एक तर चांगले खाते दिले तर नाहीतर उपमुख्यमंञी पद दिल्यास जास्तच फायदा होईल भाजपाचा

  • @SopanPatil-l5n
    @SopanPatil-l5n 3 місяці тому

    आमचा विषय लय भारी आहे
    मला जवळचे बीपी तुझा चार्जिंगचा आवडला असेल

  • @PradeepJagtap-m2r
    @PradeepJagtap-m2r 3 місяці тому +5

    Marathae ...beedmadhi ..king..ahai😅😅

    • @Jyotikamble5688
      @Jyotikamble5688 3 місяці тому

      @@PradeepJagtap-m2r मुस्लिम मुळे तिथं बजरंग आला तुमचा मिथुन ने काय नाही झालं 😅
      बीड शहर ने मुस्लिम ने मोदी मुळे मत दिली नाहीत,
      उगाच जाळून घेऊ नका 😅
      अरे तुम्ही शेवटी शरद पवार ची तुतारी वाजवणार आहात हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे
      स्वतःचे उमेदवार द्या म्हण त्या गावठी पाटलाला 😅

  • @ओबीसी
    @ओबीसी 2 місяці тому +1

    Jay OBC

  • @MalhariVighne-zg6qw
    @MalhariVighne-zg6qw 3 місяці тому

    बघु ना खासदार कामं करतो की आमदार त्याला पण अभ्यास लागतो. कोण काय बोलत हे तरी समजलं पाहिजे या पाच वर्षांत नुसतं मिडिया आणि बैठका मध्ये च दिवस जाणार असं वाटतं.

  • @shivamk5018
    @shivamk5018 3 місяці тому +3

    MP ani MLC madhe 19 lakh ka farak hai 😂😂😂

  • @vinodbhendekar6235
    @vinodbhendekar6235 3 місяці тому +1

    ओन्ली ताई

  • @kbnews1974
    @kbnews1974 3 місяці тому +2

    काही फरक पडत नाही. धक्का वगैरे काही नाही.
    त्या मागच्या दाराने गेल्या असल्या तरी खर शित युद्ध धनंजय मुंडे सोबतच राहिल.

    • @DhondiramShinde-t1d
      @DhondiramShinde-t1d 3 місяці тому

      ओबीसी तुन आरक्षण नको म्हणुन टेबल वाजवणारा, बजरगं बप्पा मराठ्याचा नेता

  • @umeshlahoti4262
    @umeshlahoti4262 3 місяці тому

    Next CM only Pankaja Tai Mundhe...
    Home Minister
    Dhananjay bhau Mundhe

  • @eknathkale483
    @eknathkale483 3 місяці тому +1

    Mast pankaji mlc zalya

  • @rbsanap3350
    @rbsanap3350 3 місяці тому +1

    Ys

  • @संतजनाईनगरीगंगाखेड

    मराठवाडा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणा..

  • @vishalkale867
    @vishalkale867 3 місяці тому +16

    काही फरक पडणार नाही चिक्की चा

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h 3 місяці тому

      कळेल बेटा तुला, तू लहान आहे अजून.
      त्या कमीत कमीत 40-50 विधानसभा मतदारसंघात वैयक्तिक करिश्मा करू शकतात, बीड सोड त्या महाराष्ट्रात 40-50 आमदार विजयी करू शकतात.
      पॅन obc ना एकत्र घेण्यात पंकजाताई यशस्वी ठरल्या तर मग महाराष्ट्रात भाजप सरकार पुन्हा येईल आणि obc निर्णायक मते हे 160-170 मतदारसंघात आहेत.
      तुम्ही बस गोट्या खेळत कारण तू लहान आहेस ना😂

    • @bhanudasmundhe1691
      @bhanudasmundhe1691 3 місяці тому +2

      बारामती च वाकड घ्या

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 3 місяці тому

      Bevda mithun chya budat dam nahi ubha rahyla. Ekda ubha rahun bagh mhnav..😂😂

    • @ravishep768
      @ravishep768 3 місяці тому +1

      Ha bappa cha padala bakade vajavtoy ata😂😂😂😂

  • @TheAdityax-ff7xc
    @TheAdityax-ff7xc 3 місяці тому +50

    फक्त बाप्पा नाही भरपूर जणांचे बीपी वडलेत...जालना ते बीड ते बारामती🔥🔥

    • @sks1464
      @sks1464 3 місяці тому +14

      बाळा बारामती असल्या चिरकूट मागच्या दाराने आलेल्या नेत्याकडं डुंकून देखील बघत नाहीत

    • @jalindargore1475
      @jalindargore1475 3 місяці тому +3

      ​@@sks1464ho na tumchya sarkhe jativadi baramatichya davanila aslyavar kay garaj ryana

    • @sks1464
      @sks1464 3 місяці тому

      ​​@@jalindargore1475जातीयवाद ची सुरवात तर मुंडे ने केली माधव त्याच उदाहरण थोडा जातीयवाद तुमच्या कडून शिकलो आम्ही

    • @Sandmafia1
      @Sandmafia1 3 місяці тому +6

      शरद पवार कोणत्या दाराने राज्यसभेत गेला बाळा ........मागच्याच दाराने गेला की जंतू राजा😂😂

    • @Sandmafia1
      @Sandmafia1 3 місяці тому +4

      पहिल्या निवडणुकीत सुसू ताई पण गेली होती मागच्या दाराने

  • @9850deep
    @9850deep 3 місяці тому

    लोकांनी तर निवडून दिलं नाही... तरी...

  • @Ag0373
    @Ag0373 2 місяці тому

    आली.ताई .. ढकलपास 😂😂😂😂परळी संभाळ धन्या म्हणावं पडणार असले घोडे बाजरातील आमदार म्हणजे फौजदारच , हावलदार होन व हवालदारच होमगार्ड होणं झाली म्हणायचं उपमुख्यमंत्री 😅😅हसू नाहीतर काय करू मागच्या दाराने आली ताई देवा भाऊला रुचेल उपमुख्यमंत्री 😅

  • @subhashdange9229
    @subhashdange9229 3 місяці тому

    बाप्पा लाखो मतांनी विजयी झाले होते या पंचवीस मतांनी निवडून आले. बघा आता ठरवा तुम्ही

  • @Fantasticpravin
    @Fantasticpravin 3 місяці тому +1

    Fakt bappa

  • @navnathpuri7508
    @navnathpuri7508 3 місяці тому

    बिलकुल वाढणार नाही

  • @babanbargaje_
    @babanbargaje_ 2 місяці тому

    नक्कीच भाजपला फायदा होईल

  • @devraodongare
    @devraodongare 3 місяці тому +10

    सगळ्या देशाचा निधी बाप्पाला देण्यात येईल असे समजून खुश रहा

    • @Jyotikamble5688
      @Jyotikamble5688 3 місяці тому

      ,😅😅🍌🍌

    • @anilkudale673
      @anilkudale673 3 місяці тому +2

      बाप्पा किती निधी आणतोय ते कळलंच आता

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 3 місяці тому

      In last 10 years , we see by mp ? 😂😂😂😂

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 3 місяці тому

      ​@@anilkudale673in last 10 years we see ? 😂😂😂😂

  • @RamananadKarad
    @RamananadKarad 3 місяці тому +6

    खांडे गेला बबन गेला बप्पा जरा जपून 😂 ईथ सुट्टी नसते

  • @Thedestroyer012
    @Thedestroyer012 2 місяці тому

    राम शिंदे च पुनर्वसन हवयं

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 3 місяці тому

    पंकजा मुंडे हटाव बिड जिल्हा बचाव

  • @pralhadpalve4026
    @pralhadpalve4026 3 місяці тому +1

    पकजाताईआमचेदवतहेआमीफकतपकजानामानतो

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 2 місяці тому

    जनतेतून निवडून या आगोदर

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 3 місяці тому

    विधान परिषदेच्या आमदाराला मर्यादित अधिकार असतात.

  • @thetiger247
    @thetiger247 3 місяці тому

    तुम्ही उलट बोलत आहे
    bp हा मुंडे भाऊ बहिनी चा वाढला आहे
    लोकसभेला दाखवुन दिल
    आता विधानसभेची बारी आहे
    धनंजय मुंडे आली रे आली आता तूझी पाळी आली😂😂😂
    - एक मराठा लाख मराठा

  • @Shivaray1989-ud7qx
    @Shivaray1989-ud7qx 3 місяці тому +1

    समज गैरसमज खूप असतात. विधानसभेत चित्र स्पष्ट होईल. मराठा मतदार निर्णायक असणार

  • @पै.निलेशसोनूराऊत

    बीपी नसतो वाढत, देवा भाऊच्या समोर 1 तास वाढत असतो😂

  • @kirana6486
    @kirana6486 3 місяці тому

    हा शेट्ट बिपि वाढणार मागच्या दाराणे 😂😂😂😂