Ramesh Kere Patil | मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करावी- रमेश केरे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 37

  • @kiranbhosale4358
    @kiranbhosale4358 2 місяці тому +11

    हे सगळ भाजप कडून ठरवून चालू आहे.
    फक्त जरांगे पाटीलच आता समाजाला न्याय देऊ शकतात.

  • @mas55555
    @mas55555 2 місяці тому +7

    ठोक मोर्चा काढण्याची गरज नाही मनोज दादा सोबत तुम्ही राहा वेगळी चूल मांडू नका दादा

  • @sachinbwarale
    @sachinbwarale 2 місяці тому +2

    सर्व समाज जरांगे पाटलाच्या पाठीमागे उभा आहे

  • @rajanandbhosle9888
    @rajanandbhosle9888 2 місяці тому +5

    महाराष्ट्रामध्ये फक्त जरांगे पाटीलच फॅक्टर चालेल,

  • @pandurangpawar787
    @pandurangpawar787 2 місяці тому +1

    सर्व राजकीय पक्ष एका माळेचे मनी
    मराठा समाजाने लक्षात घ्यावे.
    कोणी नाहीं आपले

  • @DadasaheGavande
    @DadasaheGavande 2 місяці тому +3

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील

  • @dattashingare7483
    @dattashingare7483 2 місяці тому +3

    भेटा पण समाजा बरोबर राहा

  • @AnamDeshmukh-t8t
    @AnamDeshmukh-t8t 2 місяці тому +6

    खेरी नी उगाच माज करू नये....
    उगाच आंदोलनामध्ये राजकारण आणू नये..

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 місяці тому +3

    पाटील,, आरक्षण शिवाय जगणे हे मुश्किल झाले आहे.... आरक्षण खुप महत्वाचे आहे मराठ्यांना समजुन सागां.... समाज तुमच्या सोबत आहे.... संयमी भाषा वापरा... कीतीही कोल्हे मांजर माकड एकत्रित आले तरी वाघाची शिकार करु शकणार नाहीत.... आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत...

  • @dinkaradhane3304
    @dinkaradhane3304 2 місяці тому +3

    यक मराठा लाख मराठा

  • @dipakbhakare
    @dipakbhakare 2 місяці тому

    आहो लाखाच्या संमेलने जावाव लागते 50 100 जन जाउ नये मनोज दादा सोबत रहा आंदोलन सर्वानीच करायचे पन 29 तारखेपर्यंत आस करू नये एक मराठा कोटी मराठा # मराठा

  • @nitinjadhav3074
    @nitinjadhav3074 2 місяці тому +1

    फक्त जरांगे पाटील साहेब

  • @suraykantkavhale7719
    @suraykantkavhale7719 2 місяці тому

    सर्व राजकिय पक्ष हे मराठा समाजाला obc मधुन आरक्षण द्यावे.याबद्दल स्पष्ट पाठिंबा देत नाहीत त्यामुळे आपल्या मराठा समाजाने येणार्या विधानसभेच्या निवडनुकीमध्ये आपला स्पष्ट त्यांच्यां विरोधात आपले मतदान करून त्यांची जागा दाखवावी असे माजी विनंती.
    एक मराठा कोटी मराठा

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे

    एक मराठा कोटी मराठा

  • @nitinjadhav3074
    @nitinjadhav3074 2 місяці тому

    करे पाटील साहेब तुम्ही मराठा आरक्षण भेटन्यासाठी। जरांगे पाटील यांच्या मागे राहव नाही तर तुम्ही दरेकर साहेब यांना सांगान्यावर चलु आहे आस आम्हाला वाटत आहे

  • @darksoul-xc4co
    @darksoul-xc4co 2 місяці тому

    आरक्षणाच्या भरवशावर जगण्यापेक्षा बुद्धीवर च्या भरवशावर जगा

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 2 місяці тому +1

    ही भा ज प ची चाल आहे

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 місяці тому +3

    शाह मोदी हटाव फडणवीस ची सुपारी सम्राट राज हटाव आरक्षण बचाव

  • @Daya44
    @Daya44 2 місяці тому +1

    अभियान

  • @badshah3403
    @badshah3403 2 місяці тому +1

    असेच आरक्षण मारेकरी शरद पवारांकडे जावा आणि त्यांना विचारा.

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 2 місяці тому

    फक्त. जहांगीर पाटील

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 2 місяці тому

    3:46 आहो साहेब ईथून माघे कोणी काय केले कोणी काय केले नाही याचा विचार नका करु, ,,,,
    आता सद्ध्या ,आरक्षावर,काय करता येईल याचा विचार करावा
    याचा विचार करावा च

  • @samadhanmore643
    @samadhanmore643 2 місяці тому

    पाटील म्हणतील तस

  • @MahadevBelekar
    @MahadevBelekar 2 місяці тому

    Only jarange patil

  • @VaibhavWarkad-hm5hr
    @VaibhavWarkad-hm5hr 2 місяці тому

    हेव बीजपीचा चेला आहे आहे आहे आहे

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 2 місяці тому

    Fact jarange patil maratha samaj

  • @ashishl4081
    @ashishl4081 2 місяці тому

    टरबूज कोणाचा नाही

  • @bdpatilkshirsagar3571
    @bdpatilkshirsagar3571 2 місяці тому

    हा तर भाजपचाच केला आहे

  • @shriramsherekar7109
    @shriramsherekar7109 2 місяці тому

    Jarange patil

  • @MaheshAkat-kv7kz
    @MaheshAkat-kv7kz 2 місяці тому +1

    🍉🍉🍉🐖🍉🍉

  • @pradipdongare6575
    @pradipdongare6575 2 місяці тому

    B. j. P. Cha ahe

  • @rohinikakde-e1g
    @rohinikakde-e1g 2 місяці тому

    Khharch gupchup bsa

  • @NitinBhurange
    @NitinBhurange 2 місяці тому

    Aare tu gap bas