Raj Thackeray यांच्याशी फोनवर बोलणं झालं का? मनोज जरांगे पाटील यांनी तीनच वाक्यात विषय संपवला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 98

  • @rajendra9259
    @rajendra9259 2 місяці тому +34

    महाराष्ट्राचे शेख हसीना होण्याच्या मार्गावर आहेत जंरागे साहेब।
    तुमच काम सोप आहे। आरक्षण मिळवून देण।
    तुम्ही जर राजकारण करुन सत्तेत बसला तर।
    ऊद्या आजून एक जंरागे ऊभा राहील आणि तुमच्या कड़े आरक्षणाची मागणी करेल तेंव्हा तुमचा शेख हसीना होईल।

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 місяці тому

      नुकसान सगळ्यांच...

    • @rameshwarbhosle438
      @rameshwarbhosle438 2 місяці тому +4

      छ.शिवाजी महाराज एकच होऊन गेलेत.तसेच निस्वार्थी मनोज दादा जरांगे एकमेव राहणार.

    • @Sp093
      @Sp093 2 місяці тому

      तू नको तुझी अक्कल पाजाळू, कारण तुला अजून बांगलादेश च विषय समजला नाही आणि दुसरं जरंगे हे काय प्रधानमंत्री नाहीयेत

    • @sunilkalyankar126
      @sunilkalyankar126 2 місяці тому

      बरोबर👍👍💐💐

    • @amitpatil6195
      @amitpatil6195 2 місяці тому

      Gpp bas bjp chya chatya

  • @shiva_the_boss96
    @shiva_the_boss96 2 місяці тому +7

    हा निवडणूकी पर्यंत अर्धवट आंदोलन, अर्धवट उपोषण, अर्धवट रॅली करून टाईमपास करणार आणि बारामतीच्या काकाला खुर्चीवर बसवणार .. 😂😂😂
    याचा मुळ उद्देश सर्वांना माहीत आहे

  • @milinddevrukhkar9122
    @milinddevrukhkar9122 2 місяці тому +17

    सर्व जातीचा आरक्षण रद्द करावा जातीवरून आरक्षण देण्याची गरज नाही फक्त अपंग व्यक्ती व देशासाठी शहीद झालेल्या च्या मुलांना व बायकांना शिक्षणात व नोकरीत आरक्षण द्यावे सर्व जातीचे आरक्षण रद्द करावा
    भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये जे आरक्षण दिलेलं ते फक्त 10 ते 20 वर्षांसाठी होते आता कुठलेही समाजाला आरक्षणाची गरज नाही

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji 2 місяці тому +1

      त्या साठी तुम्ही जाती निहाय जनगणना
      करण्यासाठी मागणी करा

    • @milinddevrukhkar9122
      @milinddevrukhkar9122 2 місяці тому

      @@SunilTaide-wp9ji सरकारकडे कुठलीही मागणी करून तसा काही उपयोग नाही सगळे नेते सत्तेसाठी लालची आहे

  • @vikrantdhotre8751
    @vikrantdhotre8751 2 місяці тому +3

    Raj Saheb ❤

  • @amolb6147
    @amolb6147 2 місяці тому +1

    Only Raj saheb 🎉

  • @VitthalPawan
    @VitthalPawan 2 місяці тому +1

    Raj Saheb jindabad

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 місяці тому +4

    कारंजे पाटील पार कामातून गेलाय...काय बोलले राज ठाकरे हे बघायचं सोडून फालतू गप्पा मारतो..😅

  • @khatpatproduction4124
    @khatpatproduction4124 2 місяці тому +9

    जारांगे शरद पवार न उभा केलेलं माणूस

    • @shakanathchavan6347
      @shakanathchavan6347 2 місяці тому

      तु नको चाटु आम्हाला सगळं माहीत आहे

  • @MarotiChimate
    @MarotiChimate 2 місяці тому +3

    जय शिवराय पाटील

  • @yogeshgholap5693
    @yogeshgholap5693 2 місяці тому +3

    Onley patil❤❤

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 2 місяці тому +1

    जरांगे पाटील ❤❤

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 місяці тому +33

    बीजेपीचा अख्खा आयटी सेल झटला पण मनोज दादा मागे नाही हटला

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 місяці тому +4

      कारण उत्तर द्यायला शहरातला मराठा नडला...
      आम्ही रस्त्यावर नसलो तरी social media वर पाटलांसाठी झटतोय...😊

    • @Tanatana-l5r
      @Tanatana-l5r 2 місяці тому +3

      शरद पवार जिंदाबाद

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji 2 місяці тому +1

      एकजुटीची ताकद तेव्हाच कळते
      जेव्हा तुम्ही स्वतःनिवडणूक जिंकेल

    • @prad1951
      @prad1951 2 місяці тому

      😂😂😂

  • @BhushanRedekar-u4w
    @BhushanRedekar-u4w 2 місяці тому +3

    अहो जरांगे साहेब. तुम्ही बोलता सत्ता बदलणार म्हणजे कोणाच् सरकार येणार ...शरद पवारांच (1 बारामती कर )

  • @chikanegopichand7547
    @chikanegopichand7547 2 місяці тому +2

    Jarange Patil ❤

  • @RajRajkumar-f9u
    @RajRajkumar-f9u 2 місяці тому +2

    तुमच सरकार आल तरी आरक्षण भेटलेच अस काही तुम्हाला माहित आहे पण सत्ता लय वाईट

  • @ganeshwagh3924
    @ganeshwagh3924 2 місяці тому +3

    मनोज दादा जरांगे पाटील 💪👑

  • @shubhams2693
    @shubhams2693 2 місяці тому

    जरांगे पाटील ❤🚩

  • @indiantease7414
    @indiantease7414 2 місяці тому +1

    आपण सर्व जागा लढले पाहिजे .........आजपर्यंत कुठल्याच मराठा नेता आपल्याला न्याय दिला नाही

    • @mandarpatil9390
      @mandarpatil9390 2 місяці тому

      काका च काम चांगल चालू आहे तुमचं ते करा

  • @kishorpitambare4958
    @kishorpitambare4958 2 місяці тому +2

    आता सर्वच पक्षाने राज्यातील विविध वर्गांच्या प्रतिनिधित्वचा विचार करून तिकीट वाटप करायला हवं , 288 पैकी 169 मराठा आमदार आहेत मग बाकीच्या जातींना किती प्रतिनिधित्व मिळाले याचा विचार व्हावा....बस झालं यापुढे सर्व वर्गाना समान प्रतिनिधित्व द्यायला हवे...याची सुरुवात प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे...आमची विनंती असेल उद्धव साहेबाना आपल्या पक्षाने ही तसे करावे...जय शिवसेना UBT

  • @vilasmali5846
    @vilasmali5846 2 місяці тому +6

    आता पर्यंत कुणाची सत्ता आहे

  • @Shajibhosale
    @Shajibhosale 2 місяці тому +11

    पुरून उरणार फक्त मनोज जरांगे पाटील

  • @Aajuuuu
    @Aajuuuu 2 місяці тому

    दादा आम्ही नाही आलो रॅलीला तरी आपला संपूर्ण मराठा समाज आपल्या पाटीसी आहे ❤❤
    .

  • @Sai-dj5st
    @Sai-dj5st 2 місяці тому +2

    या खेळाचे मानकरी शरद पवार😅विधानसभा झाल्यावर कळेलच.

  • @mohanshitole9446
    @mohanshitole9446 2 місяці тому +1

    एक मत जातीसाठी 🚩

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 2 місяці тому

    गरजवंत मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा कोटी मराठा

  • @user-96k
    @user-96k 2 місяці тому +15

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @Tanatana-l5r
    @Tanatana-l5r 2 місяці тому +4

    हा माज आहे जनता जशी डोक्यावर घेते तशी पायाखाली सुद्धा घ्यायला वेळ लागत नाही... बांगलादेशच शेख हसीनाच काय झालं डोळे उघडे ठेऊन बघा एकदा...

  • @thaka..x8138
    @thaka..x8138 2 місяці тому +9

    Raj saheb thackeray 💎🚩

  • @ganeshwagh3924
    @ganeshwagh3924 2 місяці тому +2

    दादांना उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना करतो.

  • @YashwantBandale
    @YashwantBandale 2 місяці тому +4

    Only jarange patil

  • @SagarThorat-n5h
    @SagarThorat-n5h 2 місяці тому

    पाटील सांगतील ते होणार

  • @shaileshshinde8383
    @shaileshshinde8383 2 місяці тому +2

    याला अहंकार खूप झाला आहे, आता स्वतःला एक आंदोलक नाही तर मोठा राजकीय नेता समजायला लागलाय

  • @limbrajlakhe323
    @limbrajlakhe323 2 місяці тому +4

    आपले उमेदवार उभे करा, म्हणजेच कळेल मराठा समाज दादाचा काय आहे ते.कोणत्याच राजकीय नेत्यांची आरक्षण देण्याची इच्छा नाही

  • @ShrikantKhochare
    @ShrikantKhochare 2 місяці тому

    मी नाही मनात जात पात जर महाराष्ट्र मध्ये जर पहिला मान मराठी मुलांना दिला ना तर कुठला आरक्षणाची गरज नाही

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 2 місяці тому +4

    4% सोडले तर बाकी 96% मराठा समाज आज पण‌ दादा सोबत आहे, आणि सदैव राहणार, विरोध करणार्या कोंबडी चोरांनी जास्त वळ वळ करू नये ......आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 2 місяці тому +2

    Ak maratha koti maratha❤

  • @ShrikantKhochare
    @ShrikantKhochare 2 місяці тому

    आजपर्यंत कुठलेही सभेमध्ये शरद पवारचा संबंध का नाही आला

  • @jayantdigraskar3247
    @jayantdigraskar3247 2 місяці тому +5

    सत्तेत या आम्हचा पाठिंबा पण सत्तेत आल्यावर समाजाला ओबीसी मधुनच आरक्षण द्या नंतर कारणे देऊ नका

  • @SarjeraoMali-z7i
    @SarjeraoMali-z7i 2 місяці тому

    समान नागरि झाला पाहिजे

  • @RajRajkumar-f9u
    @RajRajkumar-f9u 2 місяці тому

    आंदोलक तुमचे नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा कडक शिक्षा द्या

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 2 місяці тому

    मनोज पाटील त्या बिनडोक राज ठाकरेची चांगली खरपुस समाचार घ्या

  • @Shrikantbirje
    @Shrikantbirje 2 місяці тому +4

    जरांगे मराठा तरुणांची माथी का भडकवतो आहेस?घटनेत बदल केल्याशिवाय आरक्षण मिळणे अशक्य आहे. बिचाऱ्या अशिक्षित मराठा तरुणांना खरं काय आहे ते सांग.

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 2 місяці тому

      Ashikshit नाही माजोरडा आहे मराठा..

  • @kiranalgat6579
    @kiranalgat6579 2 місяці тому +1

    Fakt Rajkarnat yenyach stant ahe

  • @SagarThorat-n5h
    @SagarThorat-n5h 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही

  • @shivprasadahire757
    @shivprasadahire757 2 місяці тому

    कोणाला काय महत्व दयावे हे मीडियाला कळत नाही.

  • @PkMohandule
    @PkMohandule 2 місяці тому +1

    मान्य ये राजकर्णत फक्त तुतारी नको vajau

  • @10sourabhsarvekar49
    @10sourabhsarvekar49 2 місяці тому

    Me pan Maratha aahe pan jee raj Thackeray bole te barobar aahe

  • @arjunkharat6648
    @arjunkharat6648 2 місяці тому +1

    कोण रे हा

  • @swapfoot6774
    @swapfoot6774 2 місяці тому +1

    Sharad pawar la anaichai yala sarkar la ..pn maratha anun denar nahi afzal la

  • @santoshsanas917
    @santoshsanas917 2 місяці тому +1

    आपली नाय तुझी लेकर नक्की मोठी होणार

  • @Vishalpatil-j6z
    @Vishalpatil-j6z 2 місяці тому

    तुझा च एक दिवस विषय संपणार

  • @sanjayShinde-em2iq
    @sanjayShinde-em2iq 2 місяці тому +1

    Prakash ambedkara baddal bol na manoj jarange

  • @Daya44
    @Daya44 2 місяці тому +2

    देवमाणूस

  • @dineshbhoye6567
    @dineshbhoye6567 2 місяці тому

    Jarange la rajakaranat jayach ahe 3ri pan pass nasel ha

  • @nitindeshmukh367
    @nitindeshmukh367 2 місяці тому +1

    29 ऑगस्टला निवडणूक लढवणार म्हणता आणि जर तुमचे उमेदवार निवडून आले व तुम्ही सत्तेवर आलात तर काय दिवा लावणारा आहात ते पण सांगा

  • @ShrikantKhochare
    @ShrikantKhochare 2 місяці тому

    शरद पवारांचा माणूस आहे हा

  • @HariGhodke-cn5vy
    @HariGhodke-cn5vy 2 місяці тому

    निवडणूक लढवा चांगली गोष्ट आहे तुम्हाला शुभेच्छा ओबीसी

  • @swapfoot6774
    @swapfoot6774 2 місяці тому +1

    Sharad pawar jindabad mast game kartoi tu tyancha aikun..amhi nahi yenar marathey

  • @rnfr5360
    @rnfr5360 2 місяці тому

    Raj thakare😂😂

  • @PkMohandule
    @PkMohandule 2 місяці тому +2

    मनोज जरंग्या श्रीमंत zala त्याच्य मुलाना काम करवा लागत नाही

  • @avinashchavan2639
    @avinashchavan2639 2 місяці тому

    Jarange nivad nuk ladau naka rav .....rajkarani nako

  • @khatpatproduction4124
    @khatpatproduction4124 2 місяці тому +4

    घाबरलय बोलण्यातून जाणवत आहे, करण राज ठाकरे च नाद केलाय राज ठाकरे पितळ उघड पाडणार आहे...

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 2 місяці тому +2

      आरे पाटलाना ना राजकारण करून पद घ्यायच नाही स्वात्ताची जमिन सुद्धा गेली त्याचीपवी नाही कुठला स्वार्थनाही

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 2 місяці тому

      ​​@@HV-ng1eichal re yedya... raj thakre sobat bolayachi layaki nahi...
      Raj thakre kolato samor konihi asal tari... sattet yenyasathi ji magani purn hou shakat nahi tich lawun dharali ahe... lokana kalat sagal..

  • @santoshsanas917
    @santoshsanas917 2 місяці тому +2

    Ja ना बाबा राजकारणात उगाच कशाला धिंडोरा पिटतोय

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 місяці тому +7

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @SBUSER888
    @SBUSER888 2 місяці тому +1

    गावठी राज साहेब समजायला तुला पुढचा घ्यावं लागल अजून एक ... तु सुपारी घेऊन काम करू नको धमक्क्या देऊ नको बस कर आता जातीवाद बंद कर ..समाज कादरलाय सगळा तुला ...जगूदे आम्हाला ...

  • @SBUSER888
    @SBUSER888 2 місяці тому

    कबूल केला उघड पाडल

  • @swapfoot6774
    @swapfoot6774 2 місяці тому +1

    Sharad pawar la anaichai yala sarkar la ..pn maratha anun denar nahi afzal la