गिरीश बापटांच्या फोटोवरुन मोहोळ-धंगेकरांत जुंपली, पाहा काय घडलं? Murlidhar Mohol vs Dhangekar | AJ4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 бер 2024
  • Murlidhar Mohol vs Ravindra Dhangekar Loksabha Election 2024 महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका पोस्टरवर गिरीश बापट यांचा फोटो असल्याने वाद निर्माण झाला, यावरून दोन्ही उमेदवारांमध्ये जिंकल्याच पाहायला मिळत आहे | AJ4
    #MurlidharMohol #RavindraDhangekar #girishbapat
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 323

  • @abcdefg-zn8en
    @abcdefg-zn8en 2 місяці тому +324

    मी कसबा विधानसभा मतदार संघात राहतो.. बापट साहेबांना सगळ्यात जास्त त्रास फडणवीसांच्या पिलावळीने दिलाय.. कारण बापट साहेब नितीन गडकरी गटाचे होते... कसब्यात बापाटांना त्रास देण्यात संजय काकडे गणेश बिडकर धीरज घाटे हे आघाडीवर होते..

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Місяць тому +3

      बापटांना त्रास देण्याची ताकत बाळा कोणाच्यातच न्हवती पुण्याची ताकत गिरीश बापट आणि हो मी शनिवार पेठ मध्ये राहतो 🤣✌️

    • @abcdefg-zn8en
      @abcdefg-zn8en Місяць тому +8

      @@shoorveer6000 बाळा शनिवार पेठेत कुठं राहतोस ते सांग.. आणि गणेश बिडकर ला बापटांनी का पाडलं ते बघ..

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Місяць тому +1

      @@abcdefg-zn8en बाळा सगळ माहीत आहे 😅

    • @vinayak115
      @vinayak115 Місяць тому

      तू भडव्या आधी खऱ्या नावाने कंमेंट कर

    • @sachindhawale1659
      @sachindhawale1659 Місяць тому

      Mag gu kha dhangekaracha

  • @Sudhirkumar-tf9iw
    @Sudhirkumar-tf9iw 2 місяці тому +312

    मी पुणेकर मोदी ला मत नाही म्हणजे नाही

    • @dona281
      @dona281 2 місяці тому

      Chal 3hutiya Nako banao kasla punekar

  • @PrasadBorse-op3xi
    @PrasadBorse-op3xi 2 місяці тому +196

    पुण्याची निवडणूक ही माजलेल्या आणि हुकूमशाही विरुद्ध सामान्य पुणेकर माणूस Dhangekar ❤अशी आहे

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 2 місяці тому +1

      🤦🙏🤣

    • @Indian__07
      @Indian__07 Місяць тому +3

      मोहोळ पण पुणेकर आहे ❤😂

  • @bhaskarhendge3658
    @bhaskarhendge3658 2 місяці тому +247

    धगेंकर विजय होणार

  • @sachinkshirsagar9067
    @sachinkshirsagar9067 2 місяці тому +188

    मी पुणेकर फक्त रवी भाऊ ला मतदान करणार.

  • @Sujatthorat733
    @Sujatthorat733 2 місяці тому +185

    साधा माणूस, कामाचा माणूस, आपला माणूस, रविद्र धांगेकर

  • @user-fw7ch2lp9v
    @user-fw7ch2lp9v 2 місяці тому +199

    BJP हरणार

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 2 місяці тому +125

    शाहू फुले आंबेडकर निवडून येणार धंगेकर

  • @Ravi-gl5hm
    @Ravi-gl5hm 2 місяці тому +131

    धगेकर खासदार होतील 🚩✌🏼

  • @sachinkshirsagar9067
    @sachinkshirsagar9067 2 місяці тому +121

    आमदारकी ला पैसे वाटले तरीपण निवडुन नाही आले बी जे पि. आत्ता बी पैसे वाटा तरीपण निवडुन नाही येणार तुम्ही. रवी भाऊ फिक्स खासदार ❤️

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 2 місяці тому +1

      पैसे सगळ्यांनी वाटले बाळा 😂

    • @sachinkshirsagar9067
      @sachinkshirsagar9067 2 місяці тому

      @@shoorveer6000 मला माहित आहे कुणी वाटले ते. मी तिथंच राहतोय

    • @Indian__07
      @Indian__07 Місяць тому +2

      बाळा तुला आमदारकी आणि खासदारकी मधला फरक कळतो का ?

    • @JabardastClips
      @JabardastClips Місяць тому

      @@shoorveer6000 5gram sone vatalele rasane ni 😂😂😂

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Місяць тому

      @@JabardastClips तुला भेटलं का

  • @rajeshlakhe4906
    @rajeshlakhe4906 2 місяці тому +105

    धणगेकर चा विजय असो

  • @sunandabramhane7859
    @sunandabramhane7859 2 місяці тому +99

    मोहळ येत नाही

    • @maheshg5807
      @maheshg5807 2 місяці тому +1

      खर बोललीस

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 місяці тому +82

    रवी भाऊ भावी खासदार ❤

  • @CD-wn9gx
    @CD-wn9gx 2 місяці тому +86

    धंनगेकर brand आहे✌✌

  • @rk-uc8zl
    @rk-uc8zl 2 місяці тому +37

    मी अहिल्या नगर मध्यील मतदार आहे पण चंद्रकांत पाटील यांनी वारंवार बापट साहेब यांचा अपमान केला हेही खरे आहे

  • @parmeshwarsangale2920
    @parmeshwarsangale2920 2 місяці тому +9

    पुण्याचा खासदार हे धंगेकरच होणार 101 %

  • @Vancqa
    @Vancqa 2 місяці тому +117

    पुन्हा पुणे कॉंग्रेस कडेच

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 2 місяці тому +1

      🔔

    • @Vancqa
      @Vancqa 2 місяці тому +2

      @@shoorveer6000 भक्त 😆

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 2 місяці тому

      @@Vancqa चमचा 🤣

    • @mit368
      @mit368 Місяць тому

      ​@@shoorveer6000choorveer😅😅😅

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 Місяць тому

      @@mit368 चमचा 😂

  • @chandshaikh3247
    @chandshaikh3247 2 місяці тому +38

    यांच पिलावळानी बापट साहेब यांना आकसिजन लावून रस्त्यावर फिरवत होतो हे सुद्धा पुणेकरांनी पाहिले

  • @ashishpachange4434
    @ashishpachange4434 2 місяці тому +59

    रवीभाऊ भाजपला भारी पडणार.

  • @sajanrasal2475
    @sajanrasal2475 Місяць тому +8

    येणार तर राजा माणूस रविंद्र भाऊ धंगेकर ❤❤💪💪👍👍🔥 🔥

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 2 місяці тому +42

    रवी भाऊ धंगेकर फिक्स खासदार. 💪💪✌️✌️

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 місяці тому +48

    सत्य बोलत रहा

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 2 місяці тому +104

    राहुल गांधी जिंदाबाद

  • @ashayshinde2425
    @ashayshinde2425 2 місяці тому +92

    २०० कोटी घेणारा कोथरूड cha पार्सल

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 2 місяці тому +23

    भावी खासदार रवींद्र भाऊ धंगेकर पुणे🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 2 місяці тому +59

    सिंपल आहे Ravi Bahu mamun विजय होणार

  • @sandipdeshmukh90
    @sandipdeshmukh90 2 місяці тому +82

    Dhangekar

  • @umeshshinde882
    @umeshshinde882 2 місяці тому +56

    Only Dhangekar Saheb..

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 2 місяці тому +28

    फिक्स खासदार रविभाऊ धंगेकर ✌️

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 2 місяці тому +21

    मोहोळ जी गेल्या दहा वर्षात एकदाही जलपर्णी निर्मूलन केली नाही.

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 2 місяці тому +47

    येणार तर रविभाऊच

  • @vishalmahanubhaw6480
    @vishalmahanubhaw6480 2 місяці тому +28

    मी बीजेपी चा मतदार पण या वेळी congress ला मतदान.. भाजपा वरील जनतेचा विश्वास उडाला आहे.. माफ करा मोहोळ साहेब.. 🙏🙏🙏

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 2 місяці тому +6

      मी काँग्रेस चा मतदार पण ह्या वेळी पप्पू ला मतदान करणार नाही 😂

    • @Indian__07
      @Indian__07 Місяць тому +1

      राहुल गांधी ना कोण मतदान करणार 😂

    • @NandkumarPednekar-pp4fr
      @NandkumarPednekar-pp4fr Місяць тому +1

      Barober

    • @abhibhaicool
      @abhibhaicool Місяць тому

      Chuk kartay oh dada

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 2 місяці тому +49

    धांगेकर जिंकणार

  • @hemantdhumal8935
    @hemantdhumal8935 2 місяці тому +31

    मी पुणेकर, माज मत रवी भाऊ ना ❤❤

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 2 місяці тому +55

    फोटोवरून तर अस समाजते की, जो कसब्याचा आमदार असतो तोच नंतर पुण्याचा खासदार होतो.

  • @ajinkya_9349
    @ajinkya_9349 2 місяці тому +32

    मोहोळ साहेब भारी माणूस आहेत पण चुकीच्या टीम सोबत आहेत त्यामुळे माझं मत मी सामान्य माणसाला (रवी धंगेकर) देणार. कुठल्याही परिस्थितीत भाजपा ला लोकशाही संपवण्यासाठी मदत होऊ देणार नाही.

  • @sachinchavan6320
    @sachinchavan6320 Місяць тому +6

    फक्त रविंद्र भाऊ निवडून येणार

  • @saomeone4u4ever
    @saomeone4u4ever 2 місяці тому +24

    Dhangekar Confirmed ✌✌✌✌✌
    Dhangekar is Punekar.......

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 2 місяці тому +34

    धंगेकर आमदार सो खुपखुप शुभेच्छा असेच जमिनीवर चालणारे आमदार खासदार पाहिजेत BJP 8200 कोटी ED चोकशी लावुन कंपनी. इतराकडुन ई.Bond द्वारे पैशे घेउन कृष्ण.सुदामा असलेचा आव आणते योग्यआहे का

  • @dipakghule7726
    @dipakghule7726 2 місяці тому +15

    माझा support भाऊ ला..

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ 2 місяці тому +7

    who is धंगेकर? खासदार ऑफ पुणे लोकसभा❤🔥

  • @gsj733
    @gsj733 2 місяці тому +16

    पुणेकर धंगेकरांच्या बाजूने आहेत, मुरलीधर मोहोळ ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहेत.

  • @user-ni5cr2yd1l
    @user-ni5cr2yd1l 2 місяці тому +6

    धंगेकर साहेब तुम्ही जिंदाबाद तुम्हीच निवडून येणार

  • @sagarwagh7125
    @sagarwagh7125 2 місяці тому +22

    धंगेकर निवडून येतील💯✌️

  • @patilappa4486
    @patilappa4486 2 місяці тому +57

    BJP PADNAR

  • @sarthakshitkal8049
    @sarthakshitkal8049 2 місяці тому +29

    Only dhangekar

  • @saurabhbhagwat2180
    @saurabhbhagwat2180 2 місяці тому +5

    राविभाऊ सकाळी सकाळी 90 मुरून मस्त बोलतात . असाच 90 मारून बोलणार खासदार पुण्याला लागत आहे ❤❤❤❤

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 2 місяці тому +4

      तुमचा बापाचं देशी दारूचे दुकान आहे का? की आई चकणा विकते? की बाप दारुडा आहे...नाही तुम्हाला बरीच माहिती दिसते म्हणून विचारलं.....

  • @NivrutiHolambe
    @NivrutiHolambe 2 місяці тому +4

    रवींद्र धंगेकर हेच खासदार होतील असं आम्हाला इतर जिल्ह्यातील लोकांना मतदारांना निश्चितपणे वाटते

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 місяці тому +22

    यह पब्लिक है सब जानती है असली कया है नकली क्या है।। जय महाराष्ट्र

  • @dattatraykale4020
    @dattatraykale4020 Місяць тому +2

    मी मराठा आहे .मी आता मुरली मोहळ यांना मतदान करणार. जय शिवराय...जय महाराष्ट्र....

  • @limbaganesh
    @limbaganesh 2 місяці тому +5

    मी फक्त कंमेट वाचायला आलो आहे.. 😀
    आणि हो
    येणार तर रवी भाऊच✌✌✌🎉🤩

  • @AnilShinde-ej4sr
    @AnilShinde-ej4sr 2 місяці тому +15

    Only ravi dhangekar❤

  • @akshaygole608
    @akshaygole608 2 місяці тому +18

    pune mhanje ch Dhangekar
    Jinknarch

  • @saminaparveenshaikh7035
    @saminaparveenshaikh7035 2 місяці тому +24

    Punekarani thar vala aahe Ravindra Dhangekar loksabhet Punekaran cha pratinidhivat karnar,

  • @rajendrabhosale7544
    @rajendrabhosale7544 2 місяці тому +4

    बदलेगा भारत, जितेगा इंडिया।
    ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे सरकार पाडले त्याचे परिणाम भाजपला पराभव झाल्यावर दिसतील तेंव्हा वेळ गेली असेल.
    एक बहुजन, लाख बहुजन..!

  • @shadashivgiri1990
    @shadashivgiri1990 Місяць тому +4

    बाळासाहेब ठाकरे यांना फोटो कशाला वापर ताय

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 2 місяці тому +4

    मुरलीधर मोहोळ पराभव नक्की होणार आहे काळजी करू नका येणार तर रवींद्र भाऊ

  • @sadaftamboli6285
    @sadaftamboli6285 2 місяці тому +7

    No vote for Culprit Modi 😡 Punekar pls support Rahul Gandhi 🙏 vote for Congress 🙏

  • @Vikramgonate
    @Vikramgonate 2 місяці тому +24

    Pan sure shot dhangekar yenar. Mi aaj paryant BJP la voting karat hoto pan aata ti chuk karnar nahi.

  • @neeltheone7686
    @neeltheone7686 2 місяці тому +10

    Satya cha Vijay Honar....

  • @RPT510
    @RPT510 2 місяці тому +6

    Only Ravi bhau💐

  • @pradeepsakpal9660
    @pradeepsakpal9660 2 місяці тому +3

    रविभाउ धंगेकर❤️👌

  • @ganeshshelke8923
    @ganeshshelke8923 2 місяці тому +9

    Ravi bhau

  • @surajgawali5990
    @surajgawali5990 2 місяці тому +16

    Congrss

  • @SVJNewsMarathi
    @SVJNewsMarathi 2 місяці тому +12

    Dhangekar susankrut neta❤

  • @gopalgehlot1218
    @gopalgehlot1218 2 місяці тому +4

    रवी भाऊ

  • @prashantshedge2608
    @prashantshedge2608 2 місяці тому +2

    रवि भाऊ शुभेच्छा पुण्याचे खासदार 100%

  • @ASP77786
    @ASP77786 2 місяці тому +6

    ravi bhau only

  • @shubhamadagale2378
    @shubhamadagale2378 15 днів тому

    विकास, आणि महागाई, बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, आणि, गुलामगिरीतून मुक्त पुणे करायच असेन तर धंगेकर भाऊ पाहिजे ✌️🤞

  • @tusharlondhe6520
    @tusharlondhe6520 Місяць тому +3

    धंगेकर ✌🏻

  • @sandipbagav7669
    @sandipbagav7669 2 місяці тому +5

    धगेकर विजयी होणार

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 2 місяці тому +4

    Dhangekar saheb jindabad Jai Shree Ram

  • @AshrafVolg
    @AshrafVolg 2 місяці тому +3

    फक्त रविंद्र धगेकर ❤

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 Місяць тому +1

    मोहळ तुम्ही यूवटुब वर बघा कमेंट सर्व धंगेकर फक्त

  • @madhukarvatane4667
    @madhukarvatane4667 2 місяці тому +12

    Dagekar saheb

  • @rp-sw6dt
    @rp-sw6dt Місяць тому +1

    Punyachya manatle Khasdar only Dhangekar ✌️

  • @mit368
    @mit368 Місяць тому +1

    Akkdam sattya vachan dhangekar saheb

  • @mit368
    @mit368 Місяць тому +1

    Majha mattt Congrees lacch jay congress vijay congress❤❤❤

  • @patilappa4486
    @patilappa4486 2 місяці тому +14

    Salya Pune smart city karnar hote paise khalya

  • @manojbelsare2019
    @manojbelsare2019 2 місяці тому +7

    Ravi bhau tr yenar निवडून

  • @pradeepsakpal9660
    @pradeepsakpal9660 2 місяці тому +2

    Ravindra Dhangekar is great 👌👍

  • @sanketphadtare6907
    @sanketphadtare6907 2 місяці тому +7

    evm चां जीवावर किती बी उडले तरी अंतरवलितून लंगोट जप्त होनारेत भाजप चां पोकळ पैलवणांचे...
    लाख मराठा🚩🚩

  • @user-im3kb2dn8o
    @user-im3kb2dn8o Місяць тому

    भाऊ 👍

  • @babasabkhandekar3567
    @babasabkhandekar3567 2 місяці тому +3

    पुणेकर कहो फिर से धंगेकर ❤

  • @tanajikamble1280
    @tanajikamble1280 Місяць тому +1

    भाजपा पार्टीच्या कोनत्याही उमेजदाराला पुणेकराचे मत नाही

  • @abhijeetshinde668
    @abhijeetshinde668 2 місяці тому +3

    Dhangekar vijayi bhavvvv❤❤❤

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 місяці тому +3

    काम करणारे लोक निवडून येणार

  • @Madhukarsuryawanshi03
    @Madhukarsuryawanshi03 Місяць тому

    येणार तर फक्त रविभाऊ धंगेकर✌️

  • @filmwalareaction
    @filmwalareaction Місяць тому

    मी पुणेकर
    फक्त आणि फक्त रवीभाऊ धंगेकरच विजयी होणार.

  • @sulchandnikam1247
    @sulchandnikam1247 2 місяці тому +8

    mi.punekar maza mat ravindra dhangekar sahebana .sadha manus.hadacha manmilu bhau.

  • @bhartnanaware9326
    @bhartnanaware9326 2 місяці тому +1

    विजयी भव धंगेकर

  • @sachinkirti3354
    @sachinkirti3354 13 днів тому

    दुसऱ्या पक्षाच्या अंतर्गत टीका करण्यापेक्षा आपण स्वतः काय विकास केले आहे.व पुढे शहराचा विकास कशा प्रकारे करणार आहे ते सांगा.एकाही पत्रकार परिषदेच्या व्यासपीठावर विकास करण्याच्या संदर्भात भाष्य केलेले नाही.उलट अण्णा आपले ध्येय व पक्षाशी एकनिष्ठ राहून जनतेतला माणूस म्हणून नावलौकिक मिळविला आहे.अण्णा ऐतिहासिक मतांनी निवडून येतील.कसबा मतदार संघातून सर्वात मोठी लीड मिळेल. कसब्याचा पुढचा आमदार भाजपाचा असेल.

  • @pratibhabachhav874
    @pratibhabachhav874 Місяць тому

    Abki bar Dhangekar ❤❤ काँग्रेस

  • @vishalkadam6908
    @vishalkadam6908 Місяць тому +1

    Mirli anna❤

  • @SachinJagtap-sz6xw
    @SachinJagtap-sz6xw Місяць тому

    पुणेकरांनो तुम्ही रवींद्र धंगेकर यांना आमदार केलं होतं त्याने काय केलं सांगा त्याच्या डोक्यात हवा गेलेली आहे तो खासदारकीचे स्वप्न बघत आहे डोक्यातून हवा काढा प्लीज

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 2 місяці тому +1

    Ravi bhau ❤❤❤

  • @Sambha_1515
    @Sambha_1515 Місяць тому

    लई माज केला तर जनता जागा दाखवेल च की ..😂😂

  • @filmwalareaction
    @filmwalareaction Місяць тому

    रवीभाऊ धंगेकर जिंकणारच

  • @tushargawade7771
    @tushargawade7771 Місяць тому

    धंगेकर यांची दिल्लीची बॅग मतदारांनी भरून ठेवली आहे

  • @dipakwahul9847
    @dipakwahul9847 2 місяці тому +2

    Congress ❤