Ravindra Dhangekar Pune Protest | पब कल्चर संपवा, धंगेकर यांची मागणी | saam tv
Вставка
- Опубліковано 19 тра 2024
- #ravindradhangekar #punehitandruncase #saamtvnews
Ravindra Dhangekar Pune Protest | पब कल्चर संपवा, धंगेकर यांची मागणी
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : ua-cam.com/users/liveQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report 20...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
सलाम धंगेकर साहेब...अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा एकमेव पुणेकर नेता...🙏
मी कुणाचा समर्थन करत नाही पण निवडणूक झाल्या नंतर सामान्य लोकांसाठी रस्त्या वर उतरणा रे हे पहिलेच नेते.. असेच लोक संसदे मध्ये हवे.
पब खरंच बंद केले पाहिजे रास्त मागणी आहे
आता कुठे गेले भाजप चे लोक जनतेचे प्रश्न मांडणारे फक्त रविंद्र भाऊ धंगेकर च
😂😂😂😂😂😂😂😂
बिल्डर च्या कार्ट्याला वाचविण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला त्याची पोरं पण अशीच मरतील
Yanche aai baba sadun marn
टिंगरे
टिगरे भड़वा आहे 😢
मेला च पाहिजे
असाच नेता हवा... 🚩
गृह खात्याने यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे...
१५ तासात सुटतात... 😢
धंगेकर साहेब माघार घेऊ नका, सर्व पुणेकर तुमच्या सोबत आहे.
काही वर्षांपूर्वी बाणेर मध्ये एका बिल्डरच्या बायकोने असेच तीन जणांचे जीव घेतले होते, तेव्हांही काही झाले नाही. इथली पूर्ण यंत्रणा गुजराती मारवाड्यांनी विकत घेतली आहे. सरकार पण त्यांचेच आहे, काही वाकङ करू शकत नाही.
Hya aai ghalyana ikde ananare aplech aai ghale
❤ मत योग्य माणसाला गेले आहे
काय बोलतोय पुणेकर निवडून येणार धंगेकर
असा खासदार असावा
धंगेकर साहेबांच्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा.🙏
पिडीत व्यक्तींना न्याय मिळालाच पाहिजे.
बरोबर धंगेकर साहेब
शिव छत्रपती विचारांचा जनसेवक 🙏🏽 आपला धंगेकर....
भावांनो निवडणूका आगोदर आंदोलन किंवा विकासाच्या गप्पा मारणे वेगळे आणि निवडणूक झालेनंतर हि कामे करणे वेगळे, पहा सुज्ञ पुणेकरांनो , कशी आहे व्यक्ती, रविंद्र जी आपण आदर्श लोकनेता आहात🤗🤗🙏🙏🚩🚩
धंगेकर म्हणजे हे कडेला प्रकरण घेऊन जाणार😂 म्हणजे बिल्डर ला घोडा लागणारच.
धंगेकर साहेब is great
रवी भाऊ आभयासू वक्तीमहताव आहे तुम्ही खासदार होईला पाईजे.असा माणूस पाहिजे गोरगरिबांच्या आवाज रविभाऊ
मी छातीठोकपणे सांगतो मी रवी भाऊ चा fan आहे very good work सच्चा माणूस
पुणे पोलीस धीक्कार तुमचा
Mahiti nhi kay tr bolu naye
नेता असावा तर असा...🎉🎉🎉ज्या पुणेकरांनी धंगेकर ह्यांना मत दिलं त्यांना मानाचा मुजरा....❤
मा.रवींद्र धंगेकरजी सामान्याप्रती आपल्या असलेल्या तळमळी साठी आपणास जाहीर सलाम.
गृह खात्यावर घृहमंत्री फेल आहे
ब्रम्हा बिल्डर वडगाव शेरी मतदार संघात येतो.. मग आमदार खास मतदाराला मदत तर करणारच ना.
Tu kai mad ahes ka? Tyane kai signal todla nahi ahe, tyani 2 lokacha jiv ghatla. Tuza family barobar zale aste teri ashich comment keli aste.
काँग्रेस लाओ ✋🇮🇳
संविधान बचाओ 🙏
भाजपा हाटाओ
देश बचाओ ✋🇮🇳
✋🇮🇳 काँग्रेस का हाथ
आम आदमी के साथ ✋🇮🇳
गप रे😂aamhi paksh pahun nahi kam pahun mat denar
Khangress ni jasa kay sanvidhan la Moti jadvile na fuktya😂😂😂
साहेब श्रीमंतांचा सर्व पैसा बोलतोय
धंगेकर साहेबाला पुणेकरांनी साथ द्यावी.
पुण्यात नक्कीच सुधारणा होईल
महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलेल्या या लोकांनी .
Good work,saheb aabanchi aathvan zali,hya vilkhyatun पुण्याला वाचविले पाहिजे. धन्यवाद साहेब यश मिळो आपल्या ldhyala.
धंगेकर साहेब,
जे निष्पाप बळी गेलेत त्यांच्याबद्दल मीडिया ने कांहीच कव्हरेज दिलेलं नाही. मीडिया सुद्धा पैशासाठी विकली गेली की काय?
Ravi bhau dhangekar tum aage bado hum tumhare sath Hain ✌️✌️✌️✌️
रवी भाऊ तुमचे सगळे मुद्दे बरोबर आहे परंतु या जनतेला हे समजणार नाही
दारू बंद करा पब बंद करा अणि रात्री 11ला सगळे बंद
त्या कर्तव्य तत्पर जज साहेबांचा टिळक चौकात जाहीर सत्कार करावा...........
सलाम न्यायव्यवस्था
अभिमान आहे मी पुणेकर असल्याचा 😫😫
असा प्रत्येक कांगेस कार्यक्रर्ता लढला तर लवकरच निवडून येतील.
समाजसेवी संस्थांनी सुप्रिम कोर्टात या बाबत केस दाखल करावी.
एकमेव धंगेकर साहेब.🙏🙏
भाऊ खूप मोठा मन लागते आंदोलन करायला आणि नागरिकांसाठी मनापासून तळमळ लागते सलाम धंगेकर साहेबांना
धनगेकर साहेब सलाम 🙏
तुम्ही प्रत्येक वेळी अन्यायावर आवाज उठविता
खरे तर तुमच्यासारखा लोक प्रतिनिधी पाहिजे
फडनविसाची भागीदारी आहे
Sir I'm from Pune and Voted for you..
एकच नंबर ध👍🏻गेकर🙏🏻 साहेब
पुण्याचे पालक मंत्री कुठे आहेत .. त्यांचा विकास कुठं आहे ...
दादा दादा काय चालू आहे पुण्यात .. थोडं पालक मंत्राला विचारा ...
💯 खरय भाऊ
रवींद्र धंगेकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हे साथ है
धंगेकर साहेब सलाम तुम्हाला...पण याचा निकाल लावल्याशिवाय शांत बसू नका
Ravi bhau Dhangekar aage badho hum tumhare saath hai
कल्याणी बंगल्याच्या समोर सुध्दा मोठा क्लब चालतो यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी धगेकर सो यांना सांगणं
ही सर्व ग्रहखात्याची जबाबदारी आहे.
Great action धगेकर साहेब 👍
पैसे घेऊन गप्प बसनारे खुप बगीतले
पण सलाम तुमच्या कामाला
खरंच असे नेते असेल तरचं शहर बदलू शकते एक नंबर दगेकर साहेब ❤❤❤❤
हफ्ते
धगेक्राराचे अभिनंदन
प्रत्येकी दोन दोन फ्लॅट तेही पुण्यात…
आणखी काय पाहिजे?
गेलेल्या जीवांचे काय
धांगेकर साहेब माघार घेऊ नका हीच त्या दोन्ही निष्पाप जीवांना श्रद्धांजली
एक नंबर धंगेकर साहेब
धंगेकर साहेब, तुमच्या मुळे या घटनेला वाचा फुटली.मृतांना न्याय मिळेल अशी आशा करुया.
एखादा प्रसंग घडे पर्यंत आपले नेते झोपून राहतात. आम्ही हे सगळे भोगले आहे. काही होत नाही या धनदांडग्यांच.
Hats off Dhangekarji for raising such a important isuue in a strong manner 😊
असले लोकप्रतिनिधी पाहिजे.धन्यवाद
I will never go to pub let's ban pub for Anish and Ashwini
I support Dhagekar Saheb
१००% गृह खाते जबदार आहे
Great SIR ❤❤ RAVI भाऊ
Pubs should be closed in Pune.
वसंत मोरे यांना बोलवा.... कुठे जावून बसलेत
साधा माणूस आपला माणूस
Who is Dhangekar
Champa Tum sabka Baap hai Dhangekar
Kaam ki Baat
या सर्व घटनेला Police प्रशासन जबाबदार आहे.
Fadanvis kuthe
पब बंद झाले पाहिजेत
आता सर्वसामान्यांसाठी प्रशासनाविरोधात रोखठोक बोलणारे नेते क्वचितच सापडतात.
भाजप च्या आशीर्वादाने pab चालतात. आता कुणी पुढे येणार नाही.
Police department che khajkikarn karave
Barobar saheb
त्याला जेल झालीच पाहिजेत जे लोक सामील आहेत त्या सर्वांना
Justice to Both🙏
गिरीशभाऊ नंतर रवीभाऊ हाच पुण्यासाठी, पुणे कारच्या माधी बिल्डर आणि metro मारली आहे, पुणे करवणवर उपकार कराबे आणि बिल्डर लोकांना कंस्ट्रक्शन आणि पब बंद करावी फक्त MIDC कन्स्ट्रक्शनला चालू असावे
Paisa asla ki kon kahi karat nahi
BJP che leader builder la save karte ahet
Emergency लावा साहेब...... भूकाळातील चुका सुधारा....
सलाम 🙏
रविंद्र संगीत जिंदाबाद
BJP च्या राजकीय नेत्यांनी यामधून बोध घ्यावा... धंगेकर साहेबांकडून शिकावं ..स्टँड कसा घ्यायचा
पुण्यात पब बंद करा ....
धंगे कर ❤
अन्यायाविरुद्ध आवाज उठविला असा नेता पाहिजे. अभिनंदन... लाचखोर अधिकारी लोकांना विलंबित करा..... पोलिस अधिकारी करोडपती झाले.... पैसा बोलता है 💸💸💰💰
पण फार दिवसापासुन गोळीबार का बंद आहेत.....??
Amdar. ...Dumdaar
Dhangekar pattern..
We support saheb
Salute Aamdar saheb❤
CBi. Cid , Ed, Lcb..
ACB.. Kai
Uppadtai Kai.??
🇮🇳👍🙏💪
Home minister ahe na bhari apla
न्याय ची अपेक्षा ठेवणं म्हणजे
आमदार साहेब पहिले आपल्या वार्डामधील दारू बंदी करा
शंभर टक्के निवडून येतील
Only dhangekar saheb
त्या एरिया चा टिंगरे (अग्रवाल सेवक)खर वागत असेल तर या आंदोलनात का भाग घेत नाहीं
सामान्यांचा असामान्य नेता 👍
भ्रष्टाचारी सरकार