Pune Loksabha : लोकसभेसाठी तिहेरी लढत; पुणेकरांच्या मनात कोण?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 кві 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #vijayshivatare #prakashambedkar #manojjarange #uddhavthackeray #indiaalliance
    Pune Loksabha : लोकसभेसाठी तिहेरी लढत; पुणेकरांच्या मनात कोण?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 642

  • @amittambe3486
    @amittambe3486 2 місяці тому +274

    *यातले बरेच जण उच्चभ्रू आहेत वेल सेटर्ड आहेत त्यांना महागाई आणि सामन्याच्या इतर प्रश्नाची जान नाही देण-घेणं नाही त्यामुळे ते खूप लाईटली आणि हसण्यावारी घेताहेत..मिकी सामान्यातच जा रे बाबा..😂*

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 2 місяці тому

      अरे चमन..महागाई वाढली तरी तुझा पगार वाढलं ना केल्या.. बाकी, infra, road, गरिबांना मदत दिसते का.. का घरात रोहिंग्या घेऊन झोपणार? कधी 10-10 लेकरं, illegal enrochment वर भोक

    • @NobitaNobiee
      @NobitaNobiee 2 місяці тому +10

      Mikky is managed by BJP ..😂😂

    • @nil_rv_4924
      @nil_rv_4924 2 місяці тому

      संपूर्ण जगात महागाई च कारण Corona महामारी आहे पण आपल्या देशात विरोधक याला मोदी जबाबदार म्हणून सामान्य लोकांना मूर्ख बनवतात..
      Corona महामारी नंतर विकसित England, Italy सारख्या युरोपियन देशांमध्ये सुध्दा दयनीय अवस्था झाली होती त्या प्रमाणात एवढी मोठी लोकसंख्या असलेला भारत भक्कम पणे उभा आहे..
      विरोधक इतकी दिवस "Ambani Adani" च्या नावाने
      "Paytm ला Pay Modi" म्हणून सामान्य लोकांना मूर्ख बनवले.. electrol बाँड नंतर ते स्वतः expose झाले, आता परत नवीन काहीतरी बोलून ते लोकांना मुर्खात काढतील,लोकं आधीच खोटे आरोप विसरून जातात हे Indi आघाडी वाल्यांना चांगलं माहिती आहे..
      समजदार बना..
      Supreme court ने आदेश देऊन सुध्दा Coal auction रद्द न करणार काँग्रेस सरकार खरं हुकूमशाही च सरकार आहे की Supreme Court ने सांगितल्याप्रमाणे electrol bond समोर मांडणार सरकार?
      समजदार बना..
      काँग्रेस च्या 60 वर्षात सुप्रीम कोर्ट ने 'election फंड' सार्वजनिक करण्याचं आदेश देण्याची हिंमत कधीच झाली नाही ती BJP ला 10 वर्षातच सांगून दाखवलं.. मग खरी हुकूमशाही कोणाची Congress ची की BJP ची??
      समजदार बना..
      दुप्पट गतीने रस्ते, रेल्वे, Airport metro बनवणाऱ्या सरकारने रोजगार मिळेल की तुम्हाला सरकारी नोकरी वरून train जाळायला लावणाऱ्या Indi alliance ने रोजगार मिळेल??
      समजदार बना..

    • @vinodiya19
      @vinodiya19 2 місяці тому +10

      सेटल होणं काय गुन्हा आहे का.? त्यासाठी कष्ट घेतलेले असतात. फुकट मागत नाहीत व कोणाला देत पण नाही हे लक्षात घ्या. वेळेवर इन्कमटॅक्स, मनपा कर भरणं काय गुन्हा आहे का.?

    • @nitindushing4510
      @nitindushing4510 2 місяці тому +2

      ​@@vinodiya19 सामाजिक विषयाची जान नसलेल्या व्यक्तीना सहज मूर्ख बनवता येत, बरेच पक्ष बर्याच वर्षा पासुन हेच करत आहेत...

  • @archanaleelaa8257
    @archanaleelaa8257 2 місяці тому +166

    ज्यांची तुम्ही बाइट घेतायेत ती लोक फक्त 1% आहेत, पण त्यांचा रूबाब बघा.

    • @Jeiebsjawjwhsv
      @Jeiebsjawjwhsv 2 місяці тому +3

      Jat kadhlyashivay bolta yet nahi ka tumhala

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 2 місяці тому +5

      ​@@JeiebsjawjwhsvKaran fakht jatichya chasmyatun kayam uttar dene ha trend zhala ahe,ji tumchi olakh ahe tyvar bolle tar evdhi budala aag ka lagli?

    • @Vishal-mohite
      @Vishal-mohite 2 місяці тому +2

      Punekar aahet....thatur maatur jaaga nahiy😂😂

    • @Jeiebsjawjwhsv
      @Jeiebsjawjwhsv 2 місяці тому +3

      @@PK-qe2py are dada mi swata maratha ahe, Brahmin nahi. Pan maze mitra Brahmin pan ahet. Sagle ata purvi sarkhe nahi rahile. Prattek samajat changli vait loka astatach. Jat kadhun vait bolun apan pudhe kase janar

    • @ashokrane4179
      @ashokrane4179 2 місяці тому +1

      khar bolalat aani hyanchi social mediavar bhasha pan tyanchya half chaddi shakhet shikavleli aste

  • @umeshbodade9668
    @umeshbodade9668 2 місяці тому +61

    पुणे की पसंत मोरे वसंत आता फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @kuldeepchavan5289
    @kuldeepchavan5289 2 місяці тому +30

    यांच्या भाषेवरून समजते की ही लोकं कोणत्या विचार धारेचे आहेत.

    • @saiaran1385
      @saiaran1385 2 місяці тому

      RSS वाले वाटत आहेत

  • @Avinash35859
    @Avinash35859 2 місяці тому +71

    तुम्ही ज्या गार्डन मध्ये ते वसंत तात्या मोरे यांच्या प्रयत्नाने आले आहे

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 2 місяці тому +1

      Gharcha Paisa Anla Nahee Jantaycha Karatun Zala Ahe.😜😜😛😛😛😁😁😁

    • @marathistatus9425
      @marathistatus9425 Місяць тому

      मोदी ने घरातून आणले का मग​@@nandkumargaikwad3053

  • @ShrinivasNidvanche
    @ShrinivasNidvanche 2 місяці тому +84

    पुणे येथील एम आय डी सी वाचवा नाहीत एक दिवस पुणे बिहार होईल

  • @PunekarSandesh
    @PunekarSandesh 2 місяці тому +63

    बामन हटाव।।पुणे बचाव🤣😂

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 2 місяці тому +5

      nahi bhetnar aarakshan 😂😂

    • @PunekarSandesh
      @PunekarSandesh 2 місяці тому +2

      @@SKFilms13 i support Ucc bra...😂
      Pn ek sangto konacha bapacha bap jari ala na tari sanvidhan change kru shakat nahi...Tuza abhyas khup kami ahe zatya...Pahila abhyas kr

    • @rajeshjathar5698
      @rajeshjathar5698 2 місяці тому +1

      I am also independent candidate for Pune Loksabha election 2024

    • @PunekarSandesh
      @PunekarSandesh 2 місяці тому

      @@rajeshjathar5698 withdraw you application and support Vasant morr

    • @PoojaPandey-dl5qc
      @PoojaPandey-dl5qc 2 місяці тому

      Kay re abdul 😂😂

  • @ajinky3767
    @ajinky3767 2 місяці тому +58

    मिकी भाई तू चंपा च्या कोथरूड च्या बागेत गेलाय तिथे सगळे अंध भक्त राहतात

    • @rajeshjathar5698
      @rajeshjathar5698 2 місяці тому +1

      I am also independent candidate for Pune Loksabha election 2024

    • @ImtihazDange
      @ImtihazDange 2 місяці тому

      😂

    • @PoojaPandey-dl5qc
      @PoojaPandey-dl5qc 2 місяці тому

      Burnol dya chamcha n 😂😂

    • @user-kh1dr3vx8l
      @user-kh1dr3vx8l 2 місяці тому

      बर्नोल द्या काँग्रेसीन 😂😂

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 2 місяці тому +1

      अगदी बरोबर

  • @atulwalke9468
    @atulwalke9468 2 місяці тому +44

    आरे बाबा तुला गरीब लोकं नव्हती का इंटरव्ह्यू घ्यायला हे सगळे एक्सपायर झालेली
    लोकं आहेत यांना गरिबांच देणं घेणं नाही😡😡😡

    • @hemantjiwtode616
      @hemantjiwtode616 2 місяці тому +2

      फालतू लोक😂

    • @rajeshjathar5698
      @rajeshjathar5698 2 місяці тому

      I am also independent candidate for Pune Loksabha election 2024

    • @user-kh1dr3vx8l
      @user-kh1dr3vx8l 2 місяці тому +1

      Burnol द्या काँग्रेसी न 😂😂

  • @vipulghatol2242
    @vipulghatol2242 2 місяці тому +64

    हे गार्डन मद्ये फिरणारे लोक म्हंजे निवड गलेलठ्ठ पगार आणि करोडोची माया जमविलेले लोक यांना काय सामान्य माणसाचा समस्या समजणार फुकटचे पैसे आहेत महागाई किती पण असली तरी काय फरक पडतो येड्यांना मिकी भाई गोर गरीब लोकांचा प्रतिक्रिया घ्या

    • @poeticcorner0505
      @poeticcorner0505 Місяць тому

      Fukatche nhi kashtache paise aahet mehnat karun kamvlele
      Aarakshan nhi ghet amhi .😂

  • @ajitjagadale1513
    @ajitjagadale1513 2 місяці тому +51

    सगळ्या संघी लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहेत
    सामान्य जनतेच्या प्रातिक्रिया घ्या

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 2 місяці тому

      तुझ्या डोळ्यात केळ गेलेत का.. का आजूबाजूचे चालणारा रस्ता पहिला तरी अक्कल येईल..
      अरे chu..
      तू मग चादरमोड आहेस का..
      अरे चमन..महागाई वाढली तरी तुझा पगार वाढलं ना केल्या.. बाकी, infra, road, गरिबांना मदत दिसते का.. का घरात रोहिंग्या घेऊन झोपणार? कधी 10-10 लेकरं, illegal enrochment वर भोक
      ​@skproduction1888

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 2 місяці тому +100

    संघी हटवा , देश वाचवा .
    जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳 , जय आदिवासी 💪💪💪.

    • @atul4051
      @atul4051 2 місяці тому +8

      तूच हटव आम्ही नाहीं हटवणार अण्णा मोहोळ

    • @SIDDHYA__YT
      @SIDDHYA__YT 2 місяці тому

      ​@@atul4051tatya ❤

    • @mit368
      @mit368 2 місяці тому +1

      Sanghee suwar bhagaoo 😅

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 2 місяці тому +58

    सगळे संघा चे लोक आहेत.

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 2 місяці тому

      अरे chu..
      तू मग चादरमोड आहेस का..
      अरे चमन..महागाई वाढली तरी तुझा पगार वाढलं ना केल्या.. बाकी, infra, road, गरिबांना मदत दिसते का.. का घरात रोहिंग्या घेऊन झोपणार? कधी 10-10 लेकरं, illegal enrochment वर भोक
      ​@skproduction1888

    • @rajeshsawant7871
      @rajeshsawant7871 2 місяці тому +1

      Apan barobar olakhalt

  • @lancy001
    @lancy001 2 місяці тому +45

    Sagle brahman samajache lok ahet tyncha mat he shat pratishat bjp cha voting ahe

    • @skproduction1888
      @skproduction1888 2 місяці тому +3

      Right

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 2 місяці тому

      अरे chu..
      तू मग चादरमोड आहेस का..
      अरे चमन..महागाई वाढली तरी तुझा पगार वाढलं ना केल्या.. बाकी, infra, road, गरिबांना मदत दिसते का.. का घरात रोहिंग्या घेऊन झोपणार? कधी 10-10 लेकरं, illegal enrochment वर भोक
      ​@@skproduction1888

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 2 місяці тому

      अरे chu..
      तू मग चादरमोड आहेस का..
      अरे चमन..महागाई वाढली तरी तुझा पगार वाढलं ना केल्या.. बाकी, infra, road, गरिबांना मदत दिसते का.. का घरात रोहिंग्या घेऊन झोपणार? कधी 10-10 लेकरं, illegal enrochment वर भोक
      ​@skproduction1888

    • @RVS924
      @RVS924 2 місяці тому +2

      True

    • @primeautobots5030
      @primeautobots5030 2 місяці тому

      Mag kai pawarala karaicha ka ?

  • @yogeshatlur8881
    @yogeshatlur8881 2 місяці тому +65

    महागाई ची झळ यांच्या बुडाला बसली असती तर यांचे उत्तर काही वेगळे असते 😂😂😂

  • @sharmishtha9403
    @sharmishtha9403 2 місяці тому +14

    सगळीकडे या संघी लोकांचे व्यायामाचे घोळके आहेत, जरा रस्त्यावर जाऊन lower middle class लोकांना विचारा

  • @sachinkasote4779
    @sachinkasote4779 2 місяці тому +15

    अरे मी की रिटायरमेंटला आलेल्या सेटल लोक आहेत ती त्यांना काय फरक पडतो कोणाच्या येण्याने खरोखर घ्यायचं तर एमआयडीसीत कामगारांचा विद्यार्थ्यांचा इंटरव्यू घेणार

  • @sachins-pg3bz
    @sachins-pg3bz 2 місяці тому +13

    अरे बाबा हे लोक खावून खावून पोट कमी करायला येतात त्यांना विचारून काय फायदा कामगार ज्यांना सर्व मूलभूत प्रश्न माहित आहेत त्यांना विचारा हे काय लोक आहेत का

  • @sachinsachin2689
    @sachinsachin2689 2 місяці тому +12

    सगळ्यात महत्वाचं सामान्य लोकांच्या कमेंट वरूनच कळते हे 1% लोक काय सांगणार यांचे पोट तर पहिलेच भरलेलं आहे.

  • @RVS924
    @RVS924 2 місяці тому +63

    He sagale varna bhat ani tup vale aheth

    • @User.ONLY_MOVIES
      @User.ONLY_MOVIES 2 місяці тому

      😂

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 2 місяці тому +1

      आणि पुरण पोळी वाले पण 😅😅

    • @niftybank7
      @niftybank7 2 місяці тому +5

      Aaani tu reservation wala distoy 😂😂😂😂😂

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 2 місяці тому

      आणि तू चादरमोड दिसतोय

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 2 місяці тому +3

      Khup jatiyavad buda budat bharlay ya sanlglyanchya.

  • @user-ve3bu8zj8e
    @user-ve3bu8zj8e 2 місяці тому +16

    सामान्य माणसाला विचारा ही 4 विलर मधून फिरायला जाणारी लोक

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 2 місяці тому +41

    हे सगळे दीड शहाणे लोक आहेत त्यांना काही विचारू नका प्रश्न. बाहेर जाऊन सामान्य लोकांना विचारा ना.

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 2 місяці тому

      तुझ्या डोळ्यात केळ गेलेत का.. का आजूबाजूचे चालणारा रस्ता पहिला तरी अक्कल येईल..
      अरे chu..
      तू मग चादरमोड आहेस का..
      अरे चमन..महागाई वाढली तरी तुझा पगार वाढलं ना केल्या.. बाकी, infra, road, गरिबांना मदत दिसते का.. का घरात रोहिंग्या घेऊन झोपणार? कधी 10-10 लेकरं, illegal enrochment वर भोक
      ​@skproduction1888

    • @primeautobots5030
      @primeautobots5030 2 місяці тому

      Samanya kon ? Shikshan na gheta kama kartat te ka ?? Tyanna kimmat naste jaga cha bazaarat

  • @vipulghatol2242
    @vipulghatol2242 2 місяці тому +54

    एक नो चे अगाऊ लोक आहेत पुण्याचे दुसऱ्याला अडाणी अन् स्वतःला अतीहुषार समजतात

    • @primeautobots5030
      @primeautobots5030 2 місяці тому

      Ghatol navacha manus
      Kadhi motha tari zalela pahilay ka ? 😹😝😝

  • @nageshthort3667
    @nageshthort3667 2 місяці тому +5

    पुणे की पसंत मोरे वसंत

  • @rahulgaikwad2598
    @rahulgaikwad2598 2 місяці тому +11

    3.5% कधीच वंचित समूहाचा विचार करत नाही. फक्त स्वतःची सत्ता कशी अबाधित ठेवता येईल एवढाच विचार.

    • @vedhh7727
      @vedhh7727 2 місяці тому +2

      Vanchit kasla vichar kartat ho

    • @madhavimeshram836
      @madhavimeshram836 2 місяці тому +1

      Vanchit mnje kon abhyas kr tu agodar bindok​@@vedhh7727

  • @vishalkumar-xf6ur
    @vishalkumar-xf6ur 2 місяці тому +10

    हे सर्व उच्चभ्रू लोक दिसते. सामान्य लोकांना विचारा ना. सर्व साधारण लोकांचे प्रश्न यांस काय माहिती? 😂

  • @user-cd5hp3eo5e
    @user-cd5hp3eo5e 2 місяці тому +21

    Brahman lokanachi mth mhnje deshacha mth nahi road vr jaun vchara😂😂😂

    • @vedhh7727
      @vedhh7727 2 місяці тому

      Brahman deshache lok nahi ka..😂😂

  • @mahivlogger2270
    @mahivlogger2270 2 місяці тому +24

    सामान्य माणसाला vichyra,,,,,,,,,, he lok kon. ।।।।।।। माहिती आहे

    • @kiransonawane3676
      @kiransonawane3676 2 місяці тому +1

      😂

    • @niftybank7
      @niftybank7 2 місяці тому +1

      Mag he loka Kay VIP aaahe ka 😂😂😂 mhnun he loka dalitansobat achooot vyavhar karayche, kaaaaran rich tumchi laaayki 😂

    • @user-cd5hp3eo5e
      @user-cd5hp3eo5e 2 місяці тому

      😂 kara hyna kay ghena dena

    • @primeautobots5030
      @primeautobots5030 2 місяці тому

      Samanya mhanje kon ?? Pawar n congress che voter ka ?😂😂😂😂 tyanna sapatun paadnaret loka

    • @pandurangshinde5236
      @pandurangshinde5236 Місяць тому

      कामाचा माणूस ओन्ली रविभाऊ धंगेकर ​@@niftybank7

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 2 місяці тому +31

    भावी खासदार रवींद्र भाऊ धंगेकर

  • @sanketwp2701
    @sanketwp2701 2 місяці тому +15

    समाज सजग नाही तर whatsapp university, social media, बिकाऊ mainstream media मुळे हुतीया झाला आहे😂😂😑😑

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 2 місяці тому

      अरे या.. तू अभ्यास कर ना केळु..अरे चमन..महागाई वाढली तरी तुझा पगार वाढलं ना केल्या.. बाकी, infra, road, गरिबांना मदत दिसते का.. का घरात रोहिंग्या घेऊन झोपणार? कधी 10-10 लेकरं, illegal enrochment वर भोक

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 2 місяці тому +33

    Vote for वसंत मोरे ✌🏻🧡💙♥️💚

  • @abhijitd9862
    @abhijitd9862 2 місяці тому +11

    बाकी काही असो पण मिकी घई इतके स्वच्छ आणि सुंदर मराठी बोलतो ते ऐकून खुप छान वाटतं 🎉.

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 2 місяці тому +43

    अबकी बार bjp तडीपार

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 2 місяці тому

      तुझ्या डोळ्यात केळ गेलेत का.. का आजूबाजूचे चालणारा रस्ता पहिला तरी अक्कल येईल..
      अरे chu..
      तू मग चादरमोड आहेस का..
      अरे चमन..महागाई वाढली तरी तुझा पगार वाढलं ना केल्या.. बाकी, infra, road, गरिबांना मदत दिसते का.. का घरात रोहिंग्या घेऊन झोपणार? कधी 10-10 लेकरं, illegal enrochment वर भोक
      ​@skproduction1888

  • @keshavdhumal2089
    @keshavdhumal2089 2 місяці тому +9

    पत्रकार दादा खरंच मराठा ताईने खुप भारी बोलने मांडले आहे

    • @primeautobots5030
      @primeautobots5030 2 місяці тому

      Tila
      Akkal ahe ka ? Kai boltiye murkha sarkha 😅ektar hya crowd madhe shobhat pan nahiye !

  • @deepakthorat2142
    @deepakthorat2142 2 місяці тому +8

    हे लोक मतदान सुद्धा करण्यासाठी जाणार नाहित

  • @vishalnarwade3519
    @vishalnarwade3519 2 місяці тому +5

    Vasant more ❤🎉🎉

  • @SIDDHYA__YT
    @SIDDHYA__YT 2 місяці тому +32

    Aabki bar baman tadipar 😂

    • @user-cd5hp3eo5e
      @user-cd5hp3eo5e 2 місяці тому +1

      😂

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 2 місяці тому

      तुझ्या डोळ्यात केळ गेलेत का.. का आजूबाजूचे चालणारा रस्ता पहिला तरी अक्कल येईल..
      अरे chu..
      तू मग चादरमोड आहेस का..
      अरे चमन..महागाई वाढली तरी तुझा पगार वाढलं ना केल्या.. बाकी, infra, road, गरिबांना मदत दिसते का.. का घरात रोहिंग्या घेऊन झोपणार? कधी 10-10 लेकरं, illegal enrochment वर भोक
      ​@skproduction1888

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 2 місяці тому +2

      बरोबर.
      पुन्हा पुण्यात धोपटायला लागणार आहेत.😅😅

    • @mit368
      @mit368 2 місяці тому +5

      Videshi baman braaaa man😮

    • @MyAbhyuday
      @MyAbhyuday Місяць тому +1

      Ka brahmhan nagrik nhi ? Ata jat kon kadhty😂😂?
      Tumhi baman mhnjn jat kadha ani mg anyay zala mhnun bomblat suta

  • @kiranmeshram423
    @kiranmeshram423 2 місяці тому +131

    मी तर रविंद्र भाऊ धंगेकर ला मतदान करणार आहे. कारण गरीब लोकांना मदत करणारा माणूस आहे.

    • @tosifkhatik8774
      @tosifkhatik8774 2 місяці тому +4

      ❤️❤️👍👍

    • @niftybank7
      @niftybank7 2 місяці тому +3

      BJP ❤❤❤❤

    • @mit368
      @mit368 2 місяці тому +4

      @@niftybank7 chkkyaa yugee yugee sanghee sangootyaa😜

    • @ambekarswapnil
      @ambekarswapnil 2 місяці тому +4

      Ravindra bhau Dhangekar ✌✌

    • @niftybank7
      @niftybank7 2 місяці тому +1

      @@mit368 which language is this 🤣🤣 and what does that even mean

  • @shrikantsarode6676
    @shrikantsarode6676 2 місяці тому +7

    गरीब लोकांमध्ये जाऊन मग विचारा खरी परिस्थिती कळेल राज्याची आणि पुण्याची काय अवस्था केली ते बेरोजगारी किती वाढली ते कळेल

  • @shankarthorve9918
    @shankarthorve9918 2 місяці тому +7

    बघा ही परिस्थिती यांच सगळ भरलय , गरिबा कडे कोण लक्ष देणार, तुमचा, आमचा गरिबांचा एकच आवाज रविंद्र धंगेकर हे लक्षात ठेवा

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 2 місяці тому +16

    Electrol Bonds Biggest Corruption 👍

  • @shankarthorve9918
    @shankarthorve9918 2 місяці тому +15

    पुणेकर गरिब व सामान्य माणसाला मदत करणारा गल्लीबोळात फिरणारा, तुमचा, आमचा जननायक रविंद्र धंगेकर

  • @swara.jjakate4210
    @swara.jjakate4210 2 місяці тому +4

    मिकी घई तुमच्या वरिषठांना सांगा आम्हाला सामान्य माणसांमध्ये वाड्या वस्त्यात पाठवा म्हणून, का हो तुमच्यासाठी ते पुणेकर नाहीत का? ज्यांचा सर्वांगीण विकास झालेला आहे त्यांना काय विचारताय अजून काय पाहिजे विकास म्हणून.. वसाहती मधल्या लोकांना विचार त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या मनातला खासदार...

  • @sharadpatil5675
    @sharadpatil5675 2 місяці тому +6

    हे सर्वजण पेन्शन धारक आहेत त्यांना भरपूर पेन्शन आहे

  • @bluemarble_8498
    @bluemarble_8498 2 місяці тому +4

    आयुष्यभर आनंद घेतलेल्याबरोबर kay अपेक्षा यांना कसलीच झळ बसलेली nahi म्हणे अबकी बार..

  • @kiranmarne8509
    @kiranmarne8509 2 місяці тому +5

    रवि भाऊ खासदार फिक्स...

  • @Ratnakarkamble1711
    @Ratnakarkamble1711 2 місяці тому +11

    हे सगळे 3% वाले आहेत.. त्यामुळे ह्यांचं मत एकतर्फी असणार..

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 2 місяці тому +3

    खासदार ..मुरली आण्णा मोहोळ..❤❤

  • @ashking9408
    @ashking9408 2 місяці тому +28

    फक्त dhangekar कॉंग्रेस

  • @anandlokhande9800
    @anandlokhande9800 2 місяці тому +8

    Only vba

  • @user-yt6nr5hx3n
    @user-yt6nr5hx3n 2 місяці тому +7

    पुणे की पसंत मोरे वसंत वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय शिवराय जय संविधान

  • @omkarmohite5730
    @omkarmohite5730 2 місяці тому +14

    मराठा महिला यांनी खूप चांगले मत मांडले खरे आहे

  • @pramodmore8712
    @pramodmore8712 2 місяці тому +7

    Bamanache सुधारणा नाही.... go back yuresh

    • @acpmahakaal
      @acpmahakaal 2 місяці тому

      Tu nigh bhikarchot pithmahya

  • @user-cf6so8pq4s
    @user-cf6so8pq4s 2 місяці тому +7

    Dhangekar JINKNAR

  • @siddharthedke3181
    @siddharthedke3181 2 місяці тому +1

    सकाळी व्यायाम करण्यासाठी आलेले लोक ही पोटभर खाऊन ज्यांची जिरत नाही ते आहेत, त्यामुळे यांना ठरवून आणलेले आहेत हे सर्व.

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 2 місяці тому +2

    एबीपी आघाडी चा चमचा चाय बिस्कीट पत्रकार मराठी चँनल कोणी बघत नाही

  • @sachinsonawane927
    @sachinsonawane927 2 місяці тому +3

    सगळी चड्डी गँग घेऊन मिक्की भाई वेळ वाया घालवत आहेत 😅😅😅😅

  • @SantoshJadhav-np4rf
    @SantoshJadhav-np4rf 2 місяці тому +4

    बरोबर ताई बरोबरच बोलत आहे

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 2 місяці тому +7

    0:47 kaka legend आहेत

  • @vikasbachute9633
    @vikasbachute9633 2 місяці тому +2

    वंचित बहुजन आघाडी👍

  • @shahrukhbagwan1837
    @shahrukhbagwan1837 2 місяці тому +3

    वाह शिकल्याली लोकं सुद्धा भ्रष्टाचार ला पुढाकार देताय वाह

  • @user-rp9du2fp9j
    @user-rp9du2fp9j 2 місяці тому +1

    तुम्ही विचारतात एक आणि ते बोलतात वेगळंच

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 2 місяці тому +3

    लोकसंख्या वाढल्यामुळे बेरोजगारी आहे

  • @pradipnpawar7617
    @pradipnpawar7617 2 місяці тому +2

    ज्या पार्क मध्ये हे नाचत आहेत ना ते काँग्रेसच्या काळात बांधलं आहे विसले वाटतं आठवण नसले

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 2 місяці тому +7

    हे सगळे दक्ष आहेत वाटत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😜

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 2 місяці тому

      अरे chu..
      तू मग चादरमोड आहेस का..
      अरे चमन..महागाई वाढली तरी तुझा पगार वाढलं ना केल्या.. बाकी, infra, road, गरिबांना मदत दिसते का.. का घरात रोहिंग्या घेऊन झोपणार? कधी 10-10 लेकरं, illegal enrochment वर भोक
      ​@skproduction1888

  • @kiranzunjar2668
    @kiranzunjar2668 2 місяці тому +14

    खावून खावून माजलेला वर्ग आहे हा, खालच्या वर्गाची काळजी नसलेला हा वर्ग आहे. कमावून बसलेला आहे. खाल्लेल पचवतायत पण पचत नाही.
    जरा खालच्या वर्गाला विचारा काय अडचणी आहेत.

    • @tejaslele6986
      @tejaslele6986 Місяць тому

      आरक्षणाने कमवल आहे का?

    • @kiranzunjar2668
      @kiranzunjar2668 Місяць тому

      @@tejaslele6986 दुसर्‍याचे हक्क मारून स्वतःचे घर भरलेला हा वर्ग आहे. आरक्षणाने प्रतिनिधित्व मिळते. हा वर्ग कधीच समाजासाठी कमावणारा/देणारा नाही. त्यामुळेच त्यांना महागाई, बेरोजगारी सारखे प्रश्न दिसत नाहीत.
      आणि विरोधात कमेंट करणारे तुझ्यासारखे हा त्यातलाच भाग.

    • @tejaslele6986
      @tejaslele6986 Місяць тому

      @@kiranzunjar2668 कोणता हक्क कसा मारला संविधान असताना?

    • @kiranzunjar2668
      @kiranzunjar2668 Місяць тому

      @@tejaslele6986 दुसर्‍याच्या जमिनी बळजबरीने बळकावने, विकत घेणे , तिथे रिसॉर्ट, वाईन शाॅप, पब उभारणे इतर. हे शहाणे श्रीमंत कधी झाले काँग्रेसच्याच काळात झाले की, 2014 नंतर नाही ना. काँग्रेसच्याच काळात खाल्ले , आणि ढेकर बीजेपीत द्यायची. आणि वरतून म्हणायचे 70 वर्षांत काँग्रेसने काय विकास केला. यालाच तर म्हणतात दुसर्‍याचा हक्क मारणे. किंवा दुसर्‍याला मिळून न देणे...

  • @ayurveda23
    @ayurveda23 2 місяці тому +4

    सगळे ब्राम्हण आहेत इथे या पत्रकाराने जागा मुद्दाम ही निवडली

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 2 місяці тому +3

    ज्यांची बाईट घेतायत ते सर्व सामान्य नाहीत सर्व सामान्य जनतेत जाउन बाइट घ्या आणि खासकरून देशातील कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समिती जावून शेतक-यांची बाइट घ्या कळेल जनतेचा कौल काय आहे

  • @surajkolage5522
    @surajkolage5522 2 місяці тому +2

    अरे मिकी भाऊ त्यांना शेतकरी आंदोलनं मणिपूर . लडाख . बेरोजगार. जातीयवाद. या विषयावर त्याच मत काय हे विचारायला पाहिजे

  • @riteshsalpekar6483
    @riteshsalpekar6483 2 місяці тому +1

    मिकी भाई, निवृत्त आणि आता घरात बसून पेन्शन वर जगणाऱ्या लोकांची प्रतिक्रिया घेण्यापेक्षा , सामान्य, गरीब मिडल क्लास लोकांची प्रतिक्रिया घ्या, तेव्हा कळेल खरी परिस्थिती

  • @heisenberg6461
    @heisenberg6461 2 місяці тому +5

    7:19 tai salute tumhala🙌🙏

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit 2 місяці тому +1

    स्वतःला बुद्धिवान समजणारे पुणेकर खरच मतदान करताना विचार करतात की आपले विचार भाजपच्या दावणीला बांधला आहे असा प्रश्न पडतो

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 2 місяці тому +1

    कॉलेज मधील मुलांना विचारां. या लोकांना काय विचारता

  • @vishalnarwade3519
    @vishalnarwade3519 2 місяці тому +3

    सगळं व्हॉटसॲप Univirsity 😅

  • @kapil9999
    @kapil9999 2 місяці тому +2

    बागेत काय जातो रस्त्यावर जा...आणि विचार

  • @siddheshchopda501
    @siddheshchopda501 2 місяці тому +1

    सर्वच बरोबर बोलत आहेत
    शितावरून भाताची परीक्षा

  • @rahulgaikwad8922
    @rahulgaikwad8922 2 місяці тому +1

    पुणे ची वाढत चाललेली गुन्हेगारी बंद करण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या वतीने कामे केली नाही

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 місяці тому

    काम करणारे लोकांना विजयी करणे सुज्ञ लोकांचे काम आहे जयश्रीराम

  • @nitindushing4510
    @nitindushing4510 2 місяці тому +1

    एकुणच माज आणी जे काय आहे ते अतिशय किळसवाण वाटतय...

  • @rahulchavan4180
    @rahulchavan4180 2 місяці тому +4

    VBA वंचित बहुजन आघाडी

    • @niftybank7
      @niftybank7 2 місяці тому

      🤣🤣🤣🤣 vanchit will remain vanchit forever 😂😂

  • @harishadhangle8792
    @harishadhangle8792 2 місяці тому +3

    Only VBA

  • @PappuYadav-bg4ke
    @PappuYadav-bg4ke 2 місяці тому +1

    यांना गोरगरिबांच काय देणघेण नाही..मोदिनी याना नक्कीच कायतरी दिल आसल म्हणुन हेवडा पुळका आहे मोदिचा

  • @RajKumar-bc4tp
    @RajKumar-bc4tp 2 місяці тому +5

    He sgle mhatare yed zave ahe 😂😂😂😂😂

  • @dhananjaytilekar5441
    @dhananjaytilekar5441 2 місяці тому +2

    असे होय हो का 😂😂

  • @sachinkamble6217
    @sachinkamble6217 2 місяці тому +1

    या लोकांना गरीबाचा अंदाज नाही त्यामुळे स्थानिक प्रश्नांना लोक बघत देत आहे

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 2 місяці тому +2

    मिकी यांना काय विचारतो यांच्या घरात फक्त दोनच मत असतात हे खूप अतिशहाने आहेत यांची मुल अमेरीकेला तिकडील बायका करून रहतात त्यांना काही देण घेण नाही देशाच

  • @amitshivarkar
    @amitshivarkar 2 місяці тому +2

    Pune city la changle diwas pahije astil tr only Ravindra Dhangekar.

    • @pluto3447
      @pluto3447 2 місяці тому +2

      Nko ahet amhala changle divas 😂

  • @Truth_seaker700
    @Truth_seaker700 2 місяці тому +1

    सामान्य लोकांमध्ये जा..हे काही मतदान करणारे लोक नाही..यांना सामान्य लोकांविषयी काहीही घेणे नाही..यांना काही आरोग्य,शिक्षण,निवारा यांची गरज नाही..सगळे एकाच ठराविक समूहाचे दिसत आहे..

  • @azingo2313
    @azingo2313 2 місяці тому +1

    Ravindra Dhangekar ❤

  • @prashantmhaske2110
    @prashantmhaske2110 2 місяці тому +2

    Only one only prakash ambedkar

  • @rahulkamble3112
    @rahulkamble3112 2 місяці тому +1

    मिलिंद पुणेकर यांनी चांगली भूमिका मांडली

  • @UrbanWhizz
    @UrbanWhizz 2 місяці тому +3

    पुण्याचे अतिशहाणे..

  • @amoghop1446
    @amoghop1446 2 місяці тому +13

    संघी विचारधारा

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 2 місяці тому

      तुझ्या डोळ्यात केळ गेलेत का.. का आजूबाजूचे चालणारा रस्ता पहिला तरी अक्कल येईल..
      अरे chu..
      तू मग चादरमोड आहेस का..
      अरे चमन..महागाई वाढली तरी तुझा पगार वाढलं ना केल्या.. बाकी, infra, road, गरिबांना मदत दिसते का.. का घरात रोहिंग्या घेऊन झोपणार? कधी 10-10 लेकरं, illegal enrochment वर भोक
      ​@skproduction1888

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 2 місяці тому +2

      संघी नाही संघोटे.

  • @ajinkya4310
    @ajinkya4310 2 місяці тому

    पुणे की पसंत …मोरे वसंत ✌️

  • @gustavjoshi8896
    @gustavjoshi8896 2 місяці тому

    Pune! Ek number!

  • @mayurchaudhari9720
    @mayurchaudhari9720 2 місяці тому

    पुणेकरांनी ठरवलंय आता खासदार. श्री मुरलीधर अण्णा मोहोळ 🎉

  • @samcurran2594
    @samcurran2594 2 місяці тому +1

    Mostly देवा बाऊचे सगे सोयरे दिसतं आहेत 😂

  • @mukeshrajput-xq1md
    @mukeshrajput-xq1md Місяць тому

    ज्या बागेत गेलाय तिथे सगळी पांढरी पेशी दिसतीय ज्यांना सर्व सामान्याच्या प्रश्नाचे काही देणं घेणं नाही त्यांना काय विचारताय रस्त्यावर कष्ट करणार्या कष्टकऱ्यांना विचारा

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 2 місяці тому +1

    यांना काही घेणेदेणे नाही कोणी येऊ द्या या लोकांनी आपट पैसा कमवून बसलेले आहेत मरतो तो गरीब फक्त धंदे कराच येणार

  • @user-rp3di3gp8u
    @user-rp3di3gp8u 2 місяці тому

    आपला माणूस हक्काचा माणूस कामाचा मानुस रवींद्र भाऊ धंगेकर