Mohol - Dhangekar - More अशा तिरंगी लढतीचा फैसला काय? Watch 'Karan Rajkaran' With Sanjay Awate

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 кві 2024
  • Mohol - Dhangekar - More अशा तिरंगी लढतीचा फैसला काय? Watch 'Karan Rajkaran' With Sanjay Awate | Loksabha Election 2024
    #murlidharmohol #ravindradhangekar #vasantmore #puneloksabha #karanrajkaran
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 391

  • @sidramgaikwad9029
    @sidramgaikwad9029 2 місяці тому +54

    वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार वसंत मोरे तात्या विजयी होनार जय शिवराय जय

  • @anilkamble4525
    @anilkamble4525 2 місяці тому +19

    वसंत माेरे विजय होनार VBA

  • @SamratDipke
    @SamratDipke Місяць тому +11

    ❤❤ वंचित बहुजन आघाडी चा महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक उमेदवार निवडून येणारे आहेत, ❤ ते सर्व धर्म समभाव मानणारे उमेदवार आहेत, ❤❤

  • @sunilkolekar2683
    @sunilkolekar2683 2 місяці тому +20

    Fakt vasant more vba💐💐💐

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 2 місяці тому +26

    Vasant More 🚩🚩🚩

  • @ShubhamShinde-ks2kw
    @ShubhamShinde-ks2kw 2 місяці тому +47

    पुणे की पंसत मोरे वसंत VBA❤

  • @SamratDipke
    @SamratDipke Місяць тому +9

    ❤❤ v b a चे पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातून मा, वसंत मोरे हे च खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤❤

  • @rohidasumap5366
    @rohidasumap5366 2 місяці тому +44

    वसंत मोरे वंचित मध्येच असणार पक्ष सोडू शकत नाही तशी हमी आंबेडकर साहेब पहीलीच लेखी घेतात

  • @prajyotohal5095
    @prajyotohal5095 2 місяці тому +16

    👌👌🚩🚩🚩 vasant more sir Ani Fakt VBA 🎉

  • @symbolofknowledge1529
    @symbolofknowledge1529 2 місяці тому +35

    वंचित बहुजन आघाडी चा विजय नक्कीच होणार सर्व धर्मांचा वंचित बहुजन आघाडील सपोर्ट राहील असेल....

  • @sudhakarchavan7595
    @sudhakarchavan7595 2 місяці тому +26

    वसंत मोरे लोकप्रिय नेते आहेत आणि काम करणारे धडाडीचे कार्यकर्ते आहेत गोरगरीब वंचितांसाठी सदैव कार्यरत असतात त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांचे लोकप्रियता आणि वंचित ची मताची टक्केवारी यामुळे तात्यांना केस निवडून येतील

  • @satyavansawant8049
    @satyavansawant8049 2 місяці тому +18

    Only vasant more🔥💙🧡

  • @mahadevyedake2494
    @mahadevyedake2494 2 місяці тому +17

    आब बहुजनो की बारी हें 👍👍👍

  • @bluepanther14
    @bluepanther14 2 місяці тому +39

    पुणे की पसंत मोरे वसंत only VBA 💙

  • @dharmendrabhalerao0401
    @dharmendrabhalerao0401 Місяць тому +10

    पुणे किंग वसंत तात्या मोरे

  • @yashvantB
    @yashvantB 2 місяці тому +27

    1. VBA's own voters
    2. More's own votes + Maratha votes
    3. Maratha votes might go to Vasant More and not to anti-reservation BJP.
    4. If Dhangekar is already a MLA, he needs to work on that, and Pune people will get another people's person as Vasant More.
    5. If all above points conveyed to people and Muslims in right way, Muslims may consolidate in favour of VBA.
    It's all about, how VBA will negate the Dhangekar factor, they needs to appreciate him but ask to vote for VBA's More, as Dhangekar can still serve Pune as MLA, and people of pune get another people's person as Vasant More.

    • @FEN423
      @FEN423 2 місяці тому +1

      LS election zaale ki MLA election honar, so Dhangekar doesn't have time in the term, so he stood up LS.

  • @bluepianotutorial7273
    @bluepianotutorial7273 2 місяці тому +46

    Puynat वंचित ची सभा 2लाखाची झाली म्हणजे वसंत मोरे यांना 4लाख फिक्स मतदान होणार

  • @archanakulkarni3388
    @archanakulkarni3388 Місяць тому +7

    Vasant more 🙏🙏👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼💐💐💐

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 2 місяці тому +22

    *फक्त वसंत मोरे*
    *वंचित बहुजन आघाडी*

  • @devidasghayawate734
    @devidasghayawate734 Місяць тому +15

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो पुण्याची पसंद मोरे वसंत नाशिक रोड हातोडा रिक्षा चालक मालक संघ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @jagannathkamble7125
    @jagannathkamble7125 2 місяці тому +51

    मैदान तर वसंत मोरे च मारणार. ये अंदरकी बात है.

    • @aniket4713
      @aniket4713 2 місяці тому

      Ho te nagarsevak honarch

  • @bhanudasmathe
    @bhanudasmathe Місяць тому +7

    ❣️ पुणे की पसंद मोरे वसंत 🚩✌️🇬🇺

  • @sachinahire8226
    @sachinahire8226 2 місяці тому +14

    2,4 पत्रकारांनी VBA ला बदनाम करायची सुपारी घेतलेली दिसते

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 2 місяці тому +16

    VBA ❤

  • @jdm758
    @jdm758 2 місяці тому +17

    Vasant more vba 🎉

  • @sanjeevb8291
    @sanjeevb8291 2 місяці тому +27

    वसंत मोरे पुण्याचे खासदार बनणार.

  • @devidasghayawate734
    @devidasghayawate734 Місяць тому +4

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो खासदार पुण्याची पसंद मोरे वसंत

  • @bluepianotutorial7273
    @bluepianotutorial7273 2 місяці тому +30

    एकदा अकोल्याची एल्क्क्शन हुवू द्या मग कळेल वंचित ची ताकद पुण्यात किती आहे ते

  • @PrashantJadhav-qt5gl
    @PrashantJadhav-qt5gl 2 місяці тому +26

    वसंत मोरे किंगमेकर नाही तर "किंग" ठरणार ...

  • @nikhilct1
    @nikhilct1 2 місяці тому +11

    तात्या 🙏🏻

  • @narendramugdyal2141
    @narendramugdyal2141 2 місяці тому +36

    फक्त वसंत मोरे निवडून येतील

  • @user-wt9uz4im7g
    @user-wt9uz4im7g 2 місяці тому +21

    Only VBA

  • @user-mk9rc2ft5l
    @user-mk9rc2ft5l 2 місяці тому +7

    वसंत मोरे किंग मेकर नाही किंग ठरणार काय राव तुम्ही विश्लेषण करताय लोकांच्या मनातलं वेगळं आणि तुमचा अंदाज म्हणजे पावसाचा अंदाज सारखा अंदाज.

  • @samadhanpatil2491
    @samadhanpatil2491 2 місяці тому +10

    माझे मत वसंत मोरे यांना

  • @user-qw3vj7fh2e
    @user-qw3vj7fh2e 2 місяці тому +10

    तात्या निवडून येतील 👍👍👍

  • @nileshjadhav7611
    @nileshjadhav7611 2 місяці тому +7

    Vashant more, only VBA.❤.

  • @patil856
    @patil856 2 місяці тому +10

    तुम्ही का म्हणता बहुजनांचे मते हे काग्रेस व राष्ट्र वादी ची मते आहे त्यांचं काही अस्ती व नाही काय आज बहुजन समाज हा आज जागा झाला आहे व मां. बाळासाहेबांनी जी टाकत दाखवली आहे नक्कीच वसंत मोरे यांच्या सोबत जनता मोठ्या संख्येने उभी राहणार आहे लाचारी च जीवन जगण्या ऐवजी मैदान गजवनार अण्णा v b a

    • @siddhantkamble8840
      @siddhantkamble8840 18 днів тому

      हेच पत्रकारांना का समजत नाही हेच कळत नाही

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 2 місяці тому +8

    Only VBA 👍

  • @pranavkamble2238
    @pranavkamble2238 Місяць тому +4

    Fix खाजदार वसंत तात्या मोरे❤️✨🙌

  • @mahadevghodake5504
    @mahadevghodake5504 2 місяці тому +5

    तात्या 100% निवडूण येणार 101% म्हणाला तरी हरकत नाही.✌️✌️

  • @patil856
    @patil856 2 місяці тому +7

    फक्त वसंत मोरे च येतील v b a

  • @atulwalke9468
    @atulwalke9468 2 місяці тому +10

    Evm हटाव देश बचाव🙏

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari 2 місяці тому +41

    वसंत मोरे म्हंजे सांगली त 2019 ला गोपीचंद पाडळकर जसे होते तीच सेम भूमिका आहे नक्की हेच होणार हिस्टरी रिपीट

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 2 місяці тому

      Yes history repeats itself

    • @fiber2156
      @fiber2156 Місяць тому

      हि निवडणुक लोकसभेची आहे इथं तुमच्या वार्ड तील अडचणी विकासकामे मांडू नका , लोक पण शेण खातात, लोकसभा निवडणुक आणि गल्ली बोळात अडचणी सांगतात, जी पार्टी केंद्रात स्थीर सरकार देऊ शकते तिच्या उमेदवारलाच निवडणून देणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.

  • @suryawanshisunil1122
    @suryawanshisunil1122 2 місяці тому +27

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @Balajivloge0033
    @Balajivloge0033 Місяць тому +3

    वंचित बहुजन आघाडी 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @prakashdhende9902
    @prakashdhende9902 2 місяці тому +21

    आवटे सर आपलं पहिली चर्चा आठवते का बघा आपण एक व्हिडिओ केला होता की, कसबा आणि चिंचवड ची पोट निवडणूक लागली तेव्हा आपण असं विश्लेषण केलं होतं की, वंचित बहूजन आघाडीने कसब्यात उमेदवार दिला नाही आणि चिंचवड मध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना जाणूनबुजून वंचित बहूजन आघाडीने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांचा पराभव झाला असं आपलं विश्लेषण केले होते पण आता आपली जीभ जड होते वंचित बहूजन आघाडीला किंमत द्यायला काय तुम्हा पत्रकारांना काय झटका येतो काय होते ते माहिती नाही

    • @FEN423
      @FEN423 2 місяці тому +1

      भाजपा ने केली आहे ना किम्मत 🎉

    • @kadutribhuvan3924
      @kadutribhuvan3924 2 місяці тому +2

      भाजप कडून किंमत भेटली त्यांना आहे

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 2 місяці тому

      वसंत मोरे ला लोकसभेत खिडकीच्या काचा काठीने फोडायला पाठवा

  • @devidasghayawate734
    @devidasghayawate734 28 днів тому +1

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @lalitshinde3806
    @lalitshinde3806 2 місяці тому +5

    Vasant more (nana)

  • @user-tv8gl2je1j
    @user-tv8gl2je1j Місяць тому +3

    वसंत मोरे भावी खासदार आहेत

  • @SamratDipke
    @SamratDipke Місяць тому +2

    ❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेले सर्व धर्माचे उमेदवार निवडून येणारे आहेत, ❤ ते सर्व उमेदवार सर्व धर्म समभाव मानणारे सर्व खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤

  • @ravindrajagtap7037
    @ravindrajagtap7037 2 місяці тому +4

    Only vba

  • @FEN423
    @FEN423 2 місяці тому +13

    मतदान वाढवा, चित्र बदलेल
    पुण्यात शोभत नाही ५०% मतदान, ८५% करा

  • @dipakkambe4641
    @dipakkambe4641 17 днів тому

    वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीच्या विजयी

  • @sanjaywaghmare938
    @sanjaywaghmare938 Місяць тому +3

    वसंत मोरे जिंदाबाद..
    वं.ब.आ.

  • @dineshtayade970
    @dineshtayade970 2 місяці тому +37

    निवडणूक झाल्यानंतर वसंत मोरे वंचित मध्ये राहतील का ? का फक्त निवडणूक लढण्या पुरते वंचित मध्ये आले. हा प्रश्न महत्वाचा आहे

    • @JAY_HIND3012
      @JAY_HIND3012 2 місяці тому +3

      Bjp त जाणार. तसाच ठरलाय. फक्त मत घेतले पाहिजे. जास्त

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 2 місяці тому

      ✔✔✔

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 2 місяці тому +1

      @@JAY_HIND3012 👒 hats off to your great sight

    • @santoshtambe3877
      @santoshtambe3877 Місяць тому +2

      तात्या ओन्ली

    • @PkJadhav-fp3um
      @PkJadhav-fp3um 18 днів тому +1

      काँग्रेस आरएसएस आरएसएस बीजेपी
      ओन्ली वंचित बहुजन आघाडी पुणे की पसंत मोरे वसंत

  • @PkJadhav-fp3um
    @PkJadhav-fp3um 18 днів тому +1

    जय वंचित बहुजन आघाडी

  • @akashadhav1585
    @akashadhav1585 2 місяці тому

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम असं विश्लेषण

  • @sachinbhosale6743
    @sachinbhosale6743 2 місяці тому +35

    मोरे वसंत तात्या वंचित बहुजन आघाडी येणार

  • @bibhishansarkale9873
    @bibhishansarkale9873 2 місяці тому +6

    आदरणीय आवटे साहेब, खुप चिकिस्तक विश्लेषण, "पुणे तेथे काय उणे,"अस वाटावं इतकं सुंदर विश्लेषण केल आहे.

  • @kadutribhuvan3924
    @kadutribhuvan3924 2 місяці тому +7

    हे पत्रकार सगळे सुपारी घेऊन विडिओ बनवतात. यावेळी या प्रस्थापित पक्षापेक्षा वंचीत मजबूत स्थितीमध्ये आहे. पुण्यातून यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे साहेबच निवडून येणार आहे.

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 2 місяці тому

      आम्ही अजून प्रकाश आंबेडकर या दलाल भडव्यासारखे Atrocity Act Protected माओवादी झालेलो नाही!

    • @user-zw3mn9ij1k
      @user-zw3mn9ij1k Місяць тому

      महाविकास आघाडी निवडणूक येणार काळा दगडावरची पांढरी रेष आहे

  • @WeDaPeopleOfIndia
    @WeDaPeopleOfIndia 2 місяці тому

    उत्तम विश्लेषण

  • @ujjwal_patil_
    @ujjwal_patil_ 2 місяці тому +26

    Only Dhangekar

  • @shrawankamble3217
    @shrawankamble3217 2 місяці тому +8

    महा विकास आघाडीचे मत वंचित बहुजन आघाडी घेते म्हणजे काय? आंबेडकरी मुस्लिम मत महणजे मविआ ची ओटबँक सरळ तुम्ही सांगताय मग आता पर्यंत यांच्या हक्क आधिकारासाठी कांग्रेस राष्ट्रवादी कधी लढली का?

    • @FEN423
      @FEN423 2 місяці тому +1

      Darvarshi Aarakshan mudat vaadhvat aahet, he kunasaathi?

    • @yashvantB
      @yashvantB 2 місяці тому

      @@FEN423 they are supporting the extension and privatization too. 😂

    • @surendramanukar6772
      @surendramanukar6772 2 місяці тому

      कॉंग्रेस नाही लढली मग काय भाजप लडली का ?

    • @PkJadhav-fp3um
      @PkJadhav-fp3um 18 днів тому +1

      काँग्रेसचे हरिश्चंद्र काँग्रेस बीजेपी पीटी पेक्षा दगड दगड पेक्षा वीट दगडापेक्षा विट मऊ वारंवार बिनडोक दलालांना पुणे की पसंन मोरे वसंन

  • @bmayur7141
    @bmayur7141 2 місяці тому +8

    Murlidhat Mohol 100% Nivdun yetil..karan Vasant tatya mule MVA chi vote bank divid3 hoil..
    1.karan VBA chi 1.5 lac vote bank ahe in pune..tatya election la naste tr baryapaiki votes MVA la gele aste..
    2. Maratha votes tr divide honarch ahe..
    Pn BJP cha fix vote bank ahe ti tyana milnar..ani Anna nivdun yenar

  • @rohitmane4680
    @rohitmane4680 2 місяці тому +2

    What about electrol Bonds Biggest Corruption?

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 2 місяці тому +1

    👌

  • @sakharamkamble56
    @sakharamkamble56 Місяць тому

    वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @sidramgaikwad9029
    @sidramgaikwad9029 Місяць тому

    वसंत तात्या मोरे हेच विजय होना कारण ७५ वर्ष या कॉग्रेस शिवसेना राष्ट्रवादी भाजप यांनी सर्व मागास जनतेला न्याय हक्क आधिकार मिळवून दिले च नाही तर तीसरा पर्याय वंचित बहुजन आघाडी
    पक्ष हा स्वाभिमानी नेत्याचा पक्ष आहे हे सोताचे घर व बॅका भरण्यासाठी नाही तर सर्व मागास जनतेला न्याय हक्क आधिकार मिळवून देण्यासाठी संसदेत पाठवावे जय शिवराय जयभीम जयमिम जय मल्हार जय लहुजी जय सेवा लाल जय येशू जयभारत जय संविधान

  • @jalbajithorat1150
    @jalbajithorat1150 Місяць тому

    फिक्स खासदार वंचित 👑 बहुजन 👑 आघाडीचा

  • @tjparab8015
    @tjparab8015 2 місяці тому +12

    वसंत मोरे नक्की हरणार

  • @rajwaghmare7183
    @rajwaghmare7183 Місяць тому +1

    VBA🔥🔥

  • @chandarkantbhosale6708
    @chandarkantbhosale6708 2 місяці тому +1

    Vba👍💯

  • @balajic.kamble9859
    @balajic.kamble9859 2 місяці тому +1

    आब की बार वसंत मोरे खासदार

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 Місяць тому

    वसंत मोरे वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर ❤❤

  • @mayuralkunte1657
    @mayuralkunte1657 2 місяці тому +4

    Ek no ahe Tumi 😂

  • @user-wy4em2vt7s
    @user-wy4em2vt7s Місяць тому

  • @nageshladepandharpur8438
    @nageshladepandharpur8438 2 місяці тому +13

    Pan dhagekar khasdar honar

  • @mahendrapatil5959
    @mahendrapatil5959 Місяць тому +1

    वसंत तात्या पुण्याचे खासदार होणार यात शंका नाही

  • @hardikpatekar5699
    @hardikpatekar5699 2 місяці тому +1

    Vasant more only ❤💙🥳VBA

  • @RanjanaAwate-lg5ns
    @RanjanaAwate-lg5ns 2 місяці тому +1

    Apratim Vishleshan

    • @user-uh4ih6wr5k
      @user-uh4ih6wr5k 2 місяці тому +1

      नवीन काही नाही बोलले

  • @limbajigiram8653
    @limbajigiram8653 2 місяці тому

    Great news

  • @PkJadhav-fp3um
    @PkJadhav-fp3um 18 днів тому +1

    वसंत मोरे कोणाचे मत घेतील वंचित बहुजन आघाडी कोणाचे मते घेतील या पत्रकाराचे मत घेतील कोणाचेच नाहीत करंट लाज वाटते का फक्त काँग्रेसचे चाटायचे सगळ्यात मोठा ट्विस्ट

  • @satishbhosale
    @satishbhosale 2 місяці тому +12

    EVM वरती एक व्हिडिओ बनवा सर

    • @PkJadhav-fp3um
      @PkJadhav-fp3um 18 днів тому

      ईव्हीएम वर अवकात सरांच्या औकात नाही व्हिडिओ बनवायचे तिथून तर पैसे घेतात ते आणि व्हिडिओ बनवतात😅😂😂😂😂

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 Місяць тому

    जयभिम 🎉🎉🎉❤❤❤

  • @ganeshsakat6388
    @ganeshsakat6388 Місяць тому

    ONLY रवी भाऊ धंगेकर❤️😊

  • @rahulkamble3112
    @rahulkamble3112 2 місяці тому

    शेवटी म्हणजे 22:00 नंतर जबरदस्त षटकार मारलाय सर आपण 💐💐💐

  • @rrm-official
    @rrm-official 2 місяці тому +8

    हर घर धंगेकर ✌🏻🤚🏻💯 RD FIX💥

  • @maharashtra.7253
    @maharashtra.7253 Місяць тому

    मोहळ येणार...

  • @user-sn6mm7xf1z
    @user-sn6mm7xf1z 2 місяці тому +1

    आवटे साहेबांनी कडे कडेनं सांगत मुरली अण्णांचा मार्ग मोकळा झाल्याचं स्पष्ट केलं 😂

  • @Thekiransathe
    @Thekiransathe 2 місяці тому +4

    एक पुण्याचा नागरिक म्हणून मला वाटतंय तिन्ही उमेदवार चांगले आहेत पण ही निवडणूक जास्त ईगो मधे केली जात आहे

    • @nemawatinavlakha9337
      @nemawatinavlakha9337 2 місяці тому

      टिपिकल सदाशिव पेठी कमेंट

  • @ishwarlonari94
    @ishwarlonari94 2 місяці тому +5

    Ravindra bhaou dhangekar kamacha manus hakkacha manus punyat

    • @ishwarlonari94
      @ishwarlonari94 2 місяці тому +2

      Khari ladhat BJP ani congress madhech hoil ani more fakt ticket sathi vanchit barobar ahe nantar kuthe astil mahit nahi

    • @aniket4713
      @aniket4713 2 місяці тому

      ​@user-Marattha tension gheu naka..... Vasant more yanna jast kahi vote padnar nahi

  • @avinashkochure-jf5yd
    @avinashkochure-jf5yd Місяць тому

    वसंत मोरे🎉🎉❤..❤❤❤❤🎉🎉

  • @vijayshinde8814
    @vijayshinde8814 22 дні тому

    पत्रकार महोदय आपला तोल एकाच बाजूला जात आहे जय शिवाजी जय जीवाजी🙏

  • @BhaskarpTikate-ui1kt
    @BhaskarpTikate-ui1kt Місяць тому

    पुण्याचे खासदार वसंत तात्या मोरे 100% होणारच

  • @User59495
    @User59495 2 місяці тому +1

    Vasant More🙏

  • @sandeep-yr2ve
    @sandeep-yr2ve 2 місяці тому +6

    धंगेकर ✌🏼✌🏼❤❤

  • @SachinAcharekar-xm1xq
    @SachinAcharekar-xm1xq 2 місяці тому +2

    Pune election will be one sided - Ravindra Dangekar from Congress will lead in lakh

  • @PrashantSurve-hb7rm
    @PrashantSurve-hb7rm 2 місяці тому +9

    रविभाऊ एका चेंडुत दोन विकेट घेनार

  • @dineshnisargandh8478
    @dineshnisargandh8478 Місяць тому

    जे पक्ष बदलुन इकडुन तिकडे तिकडून इकडे आले गेले यांच्या विषयी सुद्धा निर्भीड पणे बोलले पाहिजे.

  • @asmitdhawale4324
    @asmitdhawale4324 22 дні тому

    VBA ❤ वसंत मोरे 🎉