Eknath Shinde Angry in Vidhan Parishad |भाषणावेळी Anil Parab, Ambadas Danve यांचा राडा, शिंदे म्हणले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 гру 2024

КОМЕНТАРІ • 503

  • @amol7194
    @amol7194 2 дні тому +109

    नीलम ताई गोरे सभापती शोभत नाहीत
    भंगार झालय राजकारण
    फक्त आम्ही करू तेच खर अशी आहे परीस्थीती

    • @rahulgolapkar
      @rahulgolapkar День тому

      आता नाहीय ती ती फक्त नामधारी उपसभापती राहिली आहे. सभापती राम शिंदे झाल्यामुळे त्यांचा सभागृहावर काहीच वचक नाही बसणार

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 2 дні тому +50

    अरे स्वतः चा कौतुक सोहळा सुरु आहे. मी मी मी.अहो गेले मुख्यमंत्री पद 😂

    • @A_06j
      @A_06j 19 годин тому +3

      पण घर कोंबड्या अजून ही घरातच बाग देतोय

  • @madhavshinde4725
    @madhavshinde4725 2 дні тому +315

    शेतकरी कर्जमाफी कधी करणार ते बोला शिंदे साहेब

    • @jojokm4816
      @jojokm4816 2 дні тому +4

      Nahi karnar aata khup karj zhale maharashtra madhe ladki bahin yojana aanli aata kasa karnar karj maf

    • @boomgamer2798
      @boomgamer2798 2 дні тому

      ​@@jojokm4816mein satta var ka basla ahe

    • @talktawar
      @talktawar 2 дні тому

      ​@@jojokm4816ok sir

    • @OfficialAbhinavshukla1111
      @OfficialAbhinavshukla1111 2 дні тому +5

      उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्याशिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही मित्रा 😢😥

    • @Atulp899
      @Atulp899 День тому

      Pahile mhanje garib shetkaryala banka karja det nai so karjamafi peksha pikala bhaav dya bs

  • @चांदगुडेमहादेव

    एकनाथ राव तुमच्यापेक्षा मोठे पद आहे अंबादास दानवे यांना जरा नीट बोला , तुमचे पद गेले आहे

  • @एकनिष्ठसर्वश्रेष्ठ

    Evm मुळे सत्तेत आहेस. जनतेच्या मनातले सरकार नाही. Evm सरकार

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 2 дні тому +20

      असेच EVM च्या नावाने पुढील 5 वर्ष बोट मोडत बसा. 😁

    • @thorgamingyt826
      @thorgamingyt826 2 дні тому +6

      बिचारे लोक तुमचं मत वाया गेलं किती तो राग

    • @RMD00SD
      @RMD00SD 2 дні тому

      Jay kar case purave de mag

    • @chetanthapa9180
      @chetanthapa9180 2 дні тому +1

      Loksabhe madhe mva chw khasdar hai balet paper var ale ka 😅😅😅😅 kay pan evm sarkar😅😅😅

    • @yogeshkadukar3776
      @yogeshkadukar3776 2 дні тому

      ​@@chetanthapa9180 look sabhela dhkka bsla Maha yuti la, mhanun tr aata EVM scam kela 😂

  • @SanjayAyachit
    @SanjayAyachit 2 дні тому +84

    सत्तेचा माज आहे याला

  • @panditdokhale7158
    @panditdokhale7158 2 дні тому +47

    सत्तेचा माज

  • @kattarrcbsamarthak2454
    @kattarrcbsamarthak2454 2 дні тому +191

    फक्त इव्हिममुळे निवडून आले

    • @talktawar
      @talktawar 2 дні тому +15

      Sharad pawar party' nivdun ali aati tar mhanale aste bapa mule nivdun alo😢😮

    • @nitingarge7160
      @nitingarge7160 2 дні тому +1

      जाऊ द्या हो भाऊ, लाळचाटू लाचार लोक आहेत ही

    • @sss19881225
      @sss19881225 День тому

      बॅलेट वर मतपेट्या पळवणे आणि बोगस पद्धतीने मतदान, अनेक वेळा विजयी अंतरापेक्षा बाद मतदान जास्त होते म्हणून तर Evm काँग्रेसने सरकार असताना आणलेय... माहिती घ्या आधी 🤣🤣🤣🤣मग आधी कर्नाटक, हिमाचल,तेलंगणा, JK, झारखंड,तामिळनाडू, बंगाल, दिल्ली, पंजाब बॅलेट पेपरवर होऊ दया.... मग कळेल दूध का दूध पानी का पानी 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣तिथे खरं खोटे झाले की मग महाराष्ट्रात बघू 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @chetanjadhav7423
      @chetanjadhav7423 День тому

      रडीं चां डाव😂😂

    • @atharvagarud3682
      @atharvagarud3682 День тому +6

      Kiti radnar ajun😂😂😂😂😂

  • @vkpk098
    @vkpk098 2 дні тому +124

    Evm

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 19 годин тому +2

    Eknatha Loknath 🔥🔥

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 2 дні тому +221

    ईव्हीएम ने उचलून घेतले आहे, जनतेने मत दिले नाही, सर्व मशीन मॅनेज केली होती,

    • @santoshrathod4331
      @santoshrathod4331 2 дні тому +17

      तुम्ही नसेल दिले मत आम्ही दिले आहे

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 2 дні тому +8

      जनतेने बोटावर शाई मेहंदी म्हणून लावली होती ना? 😁

    • @Patil12345-n
      @Patil12345-n 2 дні тому +1

      Tumhi mat nahi dile na,EVM ne dile Mahnunach tar yojna band....

    • @Dayanandpatil-yl3qk
      @Dayanandpatil-yl3qk 2 дні тому +3

      चमच्याने देवेंद्र फडणवीस भाषण एकदा ऐका आजचं म्हणजे कळेल तुम्हाला काय झाले ते.

    • @vithalnikam5569
      @vithalnikam5569 2 дні тому

      शेतकरी ची कर्जमाफी करा अनिता शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि मुंबईच्या दिशेने लवकर कुछ करे

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 2 дні тому +22

    शिंदे साहेब तुम्ही खोटे बोलत नाही म्हणता मग मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून छत्रपतींची शपथ घेतली होती हे विसरलात वाटते

  • @ketanmore7635
    @ketanmore7635 2 дні тому +267

    आजच संघा कडून शिंदे बौद्धिक घेवून आले त्याचा परिणाम

  • @BASWARAJSwami-b8d
    @BASWARAJSwami-b8d 2 дні тому +34

    म्हणून फौजदाराचा शिपाई झाले

  • @swapnil_patil99
    @swapnil_patil99 2 дні тому +100

    मिंदा बसलाय आता हवालदार 😂

  • @Sandy-hy8vp
    @Sandy-hy8vp 2 дні тому +64

    गांजा-गांजा 😂😂😅😅

  • @KhandevAvaghade
    @KhandevAvaghade 2 дні тому +38

    ह्याला अक्कल तरी आहे काय ह्या एकनाथ शिंदेला

  • @dattukawade1636
    @dattukawade1636 2 дні тому +48

    तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वर बोला तुम्हाला शेतकऱ्यांनी कशाकरिता मंत्रालयात पाठविले

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 2 дні тому +349

    शिंदे यांनी सर्व महाराष्ट्राचं वाटोळं केलं 😂

    • @vilaskirve1427
      @vilaskirve1427 2 дні тому +25

      काय वाटोळं केलं ते सांग तु

    • @romrom2071
      @romrom2071 2 дні тому

      Tuyi may zavli ka bhongadi karun 😂

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 2 дні тому +10

      शिंदे मराठा समाजाला लाज आणली तू 😂

    • @nileshkorde866
      @nileshkorde866 2 дні тому +6

      तस बागितल तर माहार आणि मराठा एकच आहेत भाऊ भाऊ

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 2 дні тому

      ​@@vilaskirve1427सर्वे काम गुजरात la पाठवूल bmc पैसे खाऊन टाकेल खूप kay केल tula mahit nahi tar ka vicharto

  • @rameshpalkar2152
    @rameshpalkar2152 2 дні тому +56

    2100 de

  • @balajimalipatil8682
    @balajimalipatil8682 2 дні тому +59

    सभापती बाईसाहेब मातोश्री ने तुम्हाला ज्या पदा पर्यंत पोहचला आहे ते मातोश्रीचा आशीर्वाद आहे विसर पडू देऊ नका

  • @atishrk
    @atishrk 2 дні тому +34

    मयच्यान शिंदे हा आवाज बाळासाहेबांचा नाही तर 50 खोक्याचा आहे

  • @dattakangule3624
    @dattakangule3624 2 дні тому +14

    आहो शिंदे तुम्ही कोणाला बोलता तेवड धव्यान ठेवा तुम्ही कोणामुळे राजकारणात मोठे झालात ते आठवन ठेवा उतू नका एवढेच बस. जय महाराष्ट्र

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 2 дні тому +90

    Evm zala

  • @vikasmane5319
    @vikasmane5319 2 дні тому +11

    सर्वानि कामा बद्दल बोलावे हीच आमची इच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vidarbhapharma3400
    @vidarbhapharma3400 2 дні тому +16

    कर्ज माफी चे बोला हो

  • @mayursawadatkar7136
    @mayursawadatkar7136 2 дні тому +19

    साहेब EVM घोटाळा करून आले निवडून नाही. आता बॅलेट वर निवडणुका घ्या कोण बाहेर जातो तें

    • @sss19881225
      @sss19881225 День тому

      बॅलेट वर मतपेट्या पळवणे आणि बोगस पद्धतीने मतदान, अनेक वेळा विजयी अंतरापेक्षा बाद मतदान जास्त होते म्हणून तर Evm काँग्रेसने सरकार असताना आणलेय... माहिती घ्या आधी 🤣🤣🤣🤣मग आधी कर्नाटक, हिमाचल,तेलंगणा, JK, झारखंड,तामिळनाडू, बंगाल, दिल्ली, पंजाब बॅलेट पेपरवर होऊ दया.... मग कळेल दूध का दूध पानी का पानी 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣तिथे खरं खोटे झाले की मग महाराष्ट्रात बघू 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @GajananWable-v8i
    @GajananWable-v8i 2 дні тому +76

    EVM

  • @rameshpalkar2152
    @rameshpalkar2152 2 дні тому +97

    Evm kamal

  • @MM_user123
    @MM_user123 2 дні тому +12

    कॉमन मॅन लां सुद्धा भाजपचा वास लागलेला दिसतोय....भाषेची पातळी खालावली

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 2 дні тому +107

    शिंदे कुठे फेडशिल 😮😮😮

  • @vasantkamable159
    @vasantkamable159 2 дні тому +34

    शिंदे मराठा समाजाला लाज आणली तू 😂

  • @santoshkolhe810
    @santoshkolhe810 День тому +2

    शिंदे लोकांनी तुम्हाला पसंत केलं पण कर्जमाफीचा काय झालं याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे

  • @navnathmundhe947
    @navnathmundhe947 2 дні тому +190

    सत्तेचा माज आलाय यांना...
    यांचा माज जनतेनी उतरवला पाहिजे...

    • @m.jjagtap9305
      @m.jjagtap9305 2 дні тому +11

      तो तुमचा उतरवला

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 2 дні тому +8

      जनतेनी कोणाचा माज उतरवला हे आता झालेल्या विधानसभा निवडणूकी नंतर स्पष्ट झालेच आहे.

    • @yogeshsose6125
      @yogeshsose6125 2 дні тому

      Vakdtondya sharyacha utarvala na

    • @Raju.m.27000
      @Raju.m.27000 2 дні тому

      सर्व राजकारणी पहा वास्तव काय ते पाहा ऊगाच वावडी नको लोकांनी घरी बसिल्यानंतर आराम करा

    • @whimsicalworldsTV
      @whimsicalworldsTV 2 дні тому

      तुमचा उतरला आता 😂😂😂

  • @dineshjadhav4839
    @dineshjadhav4839 2 дні тому +2

    शिंदे साहेब खोटे बोलत नाहीत, ठाणे मधील सभेत राजीनामा देऊन मी मांडीला मांडी लावून बसू शकत नाहीं असे फक्त ते मस्करीत बोले होते 😅

  • @pithefamily4301
    @pithefamily4301 2 дні тому +10

    हा माणूस तेच तेच पित्त रहातो नुसत..

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 2 дні тому +15

    आजपासून भेकडनाथ संभाजी शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य म्हणून पदभार स्विकारला आहे त्यामुळे यापुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाऊलावर पाऊल टाकत वाटचाल करत आहेत भविष्यात हे हेगडेवार आणि गोळवलकर यांचे अनुयायी म्हणून काम करतील व हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली असे समजायला हरकत नसावी.

  • @RamkrushnaPingane
    @RamkrushnaPingane 2 дні тому +3

    फक्त इहिममुळे निवडुंग आले

  • @MDIBRAHIM2-z6s
    @MDIBRAHIM2-z6s День тому +3

    E V M SARKAR HAI TUMHI 😂 JAY MHARASTA

  • @mayurrawool6686
    @mayurrawool6686 2 дні тому +69

    शिंदे जनतेने तुम्हाला फेकले पण ईव्हीएम ने तूम्हाला जवळ केलै

  • @AshokVispute-q2h
    @AshokVispute-q2h 2 дні тому +7

    शिंदे साहेब नाटकं बंद करा सभागृहात तुमचेच दात आणि तुमचे ओठ

  • @PankjVaidya
    @PankjVaidya 2 дні тому +9

    मिंधे नीट बोल विरोधी पक्षनेते आहे ते ऐकण्या

  • @rashidshete1353
    @rashidshete1353 2 дні тому +29

    EWM

  • @Proudहिंदू
    @Proudहिंदू 2 дні тому +11

    अंबादास 😂

  • @akashnitnavare9005
    @akashnitnavare9005 13 годин тому +1

    तूला बसवल पडणविस ने खुर्ची खाली 😂

  • @ankushfasate1297
    @ankushfasate1297 2 дні тому +26

    अरे तू काय येत होता ईव्हीएम मुळे आला

  • @yogirajdhotre4147
    @yogirajdhotre4147 2 дні тому +3

    Evm ची कृपा शिंदे आपल्यावर

  • @vinodadhal9748
    @vinodadhal9748 2 дні тому +4

    आता मुख्यमंत्री नाही शिंदे

  • @ravikantmane6264
    @ravikantmane6264 2 дні тому +1

    यांना जनतेने मतदान केलेलं नाही,

  • @ganpatdagale9495
    @ganpatdagale9495 2 дні тому +2

    संविधान चा आवाज कमकुवत करण्यासाठी काही उमेदवार सत्तेत आहेत.

  • @AbdullahShaikh-h8r
    @AbdullahShaikh-h8r 2 дні тому +1

    एकनाथ शिंदे साहेब भारतीय जनता पार्टी सत्ता जनता आणि नाही बनवलेली आहे ते सत्ता बनली ते ईव्हीएम मुळे मी तुम्हाला पण खरं माहितीये आणि भारतीय जनता पार्टी ला पण माहिती भारतीय जनता पार्टी ईव्हीएम मुळे सत्ता मध्ये आलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही तरी पण तुम्ही जनताला खोटा आश्वासन देऊ नका

  • @drshashikantpawar9420
    @drshashikantpawar9420 19 годин тому

    Correct

  • @MallinathJamadar-k1d
    @MallinathJamadar-k1d 2 дні тому +2

    मुख्यमंत्री ते थेट उपमुख्यमंत्री खालून वर गेलेलं कधीही बरे वरून खाली😂 नकोच

  • @subhashmane8982
    @subhashmane8982 2 дні тому +4

    Evm मुळे विजय झाला आहात यांचे भान ठेवा

  • @Burgunda
    @Burgunda 2 дні тому +1

    अरे एकनाथ तू केवळ भाजपच्या पायाशी बस!👍

  • @k.devrajtradingbarshi1400
    @k.devrajtradingbarshi1400 День тому +1

    निर्लज्ज एकनाथ

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 2 дні тому +3

    कस आहे काहीच त्याचं त्याचं जुन्या टेपा मिठमसाला लावुन सांगून लोकांची दिशाभूल करून फेक नरेटिव्ह सेट करणं ह्यातच धन्य मानतात 🤷‍♂️🤦‍♂️😜😂🤔🤭

  • @Iap-x9h
    @Iap-x9h 18 годин тому

    फक्त अंबादास दानवे फ्लॉवर नाही फायर है मैं फायर है मैं गुजराती शेठजी के सामने झुकेगा माही साला।🎇🔥🔥🔥

  • @bharatwankhede8675
    @bharatwankhede8675 2 дні тому +1

    मराठा आरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती ती खोटी धरली

  • @sureshmangle431
    @sureshmangle431 2 дні тому +29

    शिंदे साहेब तुम्ही महाराष्ट्र राजकारणाच स्वार्था साठि वाटोळे केलात

  • @HanmantJadhav-xs8qt
    @HanmantJadhav-xs8qt 2 дні тому +4

    आंबा नाही अंबा😂

  • @ramchandrasatardekar2302
    @ramchandrasatardekar2302 2 дні тому +1

    म्हणून मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झाले

  • @rajeshbhala1793
    @rajeshbhala1793 2 дні тому +1

    बोलणारा, शांत बसवणारा, अध्यक्ष खुर्चीत बसणारा. तिघे ही एकत्र होते सगळ्यांना एकमेकांन विरुद्ध उभे करून जूजराती कशे मज्या घेतात. मराठी माणूस कुठे नेहून ठेवला

  • @siddheshpavaskar4363
    @siddheshpavaskar4363 2 дні тому +2

    म्हणून मी सांगतो

  • @nandkumarparadkar5715
    @nandkumarparadkar5715 2 дні тому +12

    शिंदे ने बाळासाहेब आणि दिघे साहेबांना
    धोका दिला

  • @rajendrashitole6590
    @rajendrashitole6590 2 дні тому +5

    जनतेन नाही ईवीएम ने आले तुम्ही

  • @ShivKumar-uy6dj
    @ShivKumar-uy6dj 2 дні тому +1

    गद्दारी करून पळून गेली ते बोला ना

  • @RupeshKadam-q9o
    @RupeshKadam-q9o 2 дні тому +2

    उत्तर पाहिजे ती द्या 😂😂

  • @manishghatole8011
    @manishghatole8011 2 дні тому +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vishalgharat9962
    @vishalgharat9962 День тому +1

    गद्दार हे नाव कधीच पूसल जानार नाहीं 😂

  • @SspSp-s2l
    @SspSp-s2l 2 дні тому +2

    OMG

  • @vinodpawar887
    @vinodpawar887 2 дні тому +1

    शिंदे साहेब जर तुम्ही या देशाच्या लोकशाही शी एकनिष्ठ आसाल तर महाराष्ट्रा तिल विरोधक म्हणतिल तेथील एका ठिकानातील मतदान व्यलिट पेपर वर घ्या

  • @AppasahebDisale-tu2fk
    @AppasahebDisale-tu2fk 2 дні тому +1

    Evm ची जादू

  • @vishwasjadhav6190
    @vishwasjadhav6190 2 дні тому +3

    evm ची कृपा पन्नास खोके एकदम ओके

  • @balasahebbhangare9593
    @balasahebbhangare9593 2 дні тому +15

    शिंदे साहेब तुम्हाला जनतेने फेकलेलं आहे पण व्हीएमसी ग्रुप आहे तुमच्यावर

  • @vishvsagaracademy9374
    @vishvsagaracademy9374 2 дні тому +2

    EVM आमदार

  • @Barote.official
    @Barote.official 2 дні тому +6

    मुद्यांवर बोला साहेब

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision День тому +1

    opposition leader la value aahe ki nhi
    ambadas danave la kalat nhi ka
    shinde la thoka❤

  • @dattathryyadav-lw5zp
    @dattathryyadav-lw5zp 2 дні тому +1

    1नों shinde saheb

  • @KailasDhere-l7d
    @KailasDhere-l7d 2 дні тому +7

    Evm सरकार

  • @sandeeppujari333
    @sandeeppujari333 2 дні тому

    👍

  • @sachinlunwat6357
    @sachinlunwat6357 2 дні тому

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯

  • @RamkishanJambutkar
    @RamkishanJambutkar 2 дні тому +7

    खोट बोलू पण रेटुन बोला कर्ज माफी चे काय झाले सोयाबीन, कापूस भाव किती वाढले

  • @krishnatpatil8155
    @krishnatpatil8155 2 дні тому +3

    शिंद्या तो विरोधीपक्षनेते आहेत ते...

  • @knowledgewithnikhil9960
    @knowledgewithnikhil9960 2 дні тому +21

    Mahtii ahe ree tumhii kshee jinkle ahet 😂😂

  • @uttareshwardhivar1071
    @uttareshwardhivar1071 2 дні тому +1

    जनतेनं फेकुनच दिलं होतं पण ईव्हीएम मुळे ........

  • @digvijaysuryawanshi9149
    @digvijaysuryawanshi9149 День тому

    ईव्हीएमचा घोळ झाला आहे 💯 टक्के हे सर्वांना माहित आहे तुम्ही काय सांगाल

  • @DataShirsat
    @DataShirsat 2 дні тому

    😊 बरोबर बोलले जाते तुमच्या मुलाचे वडे बीजेपीचे सुटले खरे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे तुम्हीच पाहिजे होते

  • @prashantmestry5110
    @prashantmestry5110 2 дні тому +1

    🎉

  • @Sunilshetty-o2i
    @Sunilshetty-o2i День тому

    मंगल सिंग अजित पवार कुठं आहे 😂🤣

  • @MMJotkar
    @MMJotkar 2 дні тому +6

    अंबादास दानवे.. खरा निष्ठावंत आहे... आणि म्हणोन 😂

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming 17 годин тому

      काँग्रेसचा

    • @MMJotkar
      @MMJotkar 16 годин тому

      @NikhchansGaming आणि शिंदे भाजपचा

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming 15 годин тому

      @@MMJotkar मग भाजप सोबत बाळासाहेबांनी च युती केली होती मग भाजपचाच निष्ठावान पाहिजे ना...की काँग्रेसचा हीजडा पाहिजे उबाठासारखा?

    • @MMJotkar
      @MMJotkar 15 годин тому

      @@NikhchansGaming युती तर बाळासाहेबांनी मुस्लिम लीग सोबत पण केली होती, RPI बरोबर पण केली होती आणि आणीबाणी वेळी, राष्ट्पतीपदासाठी काँग्रेस ला पाठिंबा दिला होता. आता बोल. बाळासाहेबांनी भाजपला जवळ केला म्हणून शिवसेनेच्या जीवावर तो पक्ष वाढला आणि शेवटी त्यांचाच पक्ष फोडला. बाळासाहेबांनी निष्ठेला महत्व दिलं होतं, लाचारी आणि गद्दारीला नाहीं. आता स्वाभिमानी निष्ठावान पाहिजे ठाकरे सारखा की निष्ठा विकून गुजरातची लाचारी करणारा पाहिजे बघ

  • @balasopatil6928
    @balasopatil6928 2 дні тому +3

    ईव्हीएम मुळें सरकार आले खाली बस आता

  • @v.s.7908
    @v.s.7908 2 дні тому +1

    *मज्जा नू लाईफ.....!!*

  • @Siddhu_2003
    @Siddhu_2003 2 дні тому +4

    तूमचं काय खाल्लय व्हय तेनं 😠

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 2 дні тому +3

    मासळी बाजार भरला आहे

  • @yogeshsawant9013
    @yogeshsawant9013 2 дні тому

    1 number

  • @dilipdhanawade7687
    @dilipdhanawade7687 2 дні тому +1

    साहेब काम केले म्हणूनच आपण मुख्य चे उप झाले

  • @rajughadge3659
    @rajughadge3659 2 дні тому +2

    EVM सरकार
    सरकार स्थापन झाले पण इतना सनाटा क्यू है भाई
    कुछ तो गडबड है

  • @rajendrashitole6590
    @rajendrashitole6590 2 дні тому +8

    मागचा नकटा मधे का बोलतो

  • @NimbbaPatil
    @NimbbaPatil 2 дні тому +1

    1नको म्हणून मी माझ्या मते या प्रकरणी यास विरोध केला