Every Nagpurkar - Marathi Kida Maharashtra Daura (S1 E4)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • Namaskar Mandali,
    Presenting you a humourous video from our Maharashtra Daura series..!
    We're at Nagpur..!
    How is the taste of nagpur's Santra Barfi..! How are the people residing on different sides of the bridge..!
    So lets see how's Nagpur and Nagpurkars..!
    Don't miss this episode from Maharashtra Daura...!
    Share with your friends from Nagpurkar...!
    Hit the Like button if you Like the video
    Dislike if you did not like
    Share with your friends
    Marathi Kida T-Shirts
    bit.ly/kidatees
    Our New Channel - Vaicharik Kida
    / vaicharikkida
    Actors: Suraj Khatavkar
    Camera: Anand Wadekar
    Editing: Niranjan Nigadikar
    Concept: Prashant Dandekar
    Thumbnail: Anuj Shinde
    Like Share & Subscribe
    / marathikida
    Facebook
    / marathikida
    Instagram
    / marathikida
    Twitter
    / marathikida
    #Nagpur #Maharashtra #Marathi #Napurkar #MaharashtraDaura #MarathiKida #Comedy #Youth

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @amolkamble2490
    @amolkamble2490 2 роки тому +654

    दिल्ली :- तू पहेचानता हैं मेरा बाप कोण हैं.
    नागपूरकर :- तुले बी मारिन न तुया बापले बी मारिन 😜

  • @aparnasuryawanshi9691
    @aparnasuryawanshi9691 2 роки тому +127

    नागपूर हि 100 वर्ष मध्य प्रदेशाचि राजधानी होती त्या मुळे हिंदी चा प्रभाव इथे दिसतो

    • @abhijeetpawar3079
      @abhijeetpawar3079 2 роки тому +18

      मध्य प्रदेश मध्ये मराठ्यांची सत्ता होती. अहिल्याबाई होळकर तसेच धार देवास इथे आजही मराठी लोक खूप मोठ्या प्रमाणात राहतात. म्हणून मराठीचा प्रभाव असावा आणि असला पाहिजे अस वाटत मला. Not trying to argue or offend but जे वाटलं ते बोललो

    • @Me-mf8mm
      @Me-mf8mm 2 роки тому +6

      @@abhijeetpawar3079 Mla vatta ki satta bhale hi Marathyanchi asli tari, tikadche sthanik Hindi bolnaare astil, tyamule asa aahe Nagpur madhe.. mg Marathe gelyanantr Marathi bhasha hi pasarli tithe

    • @mr.x8398
      @mr.x8398 Рік тому +1

      @@abhijeetpawar3079 satta hoti mhnaje langauge change hot nahi zandu

    • @ajaynimawat961
      @ajaynimawat961 Рік тому +8

      Not capital of MP. It was capital of Central Province when ruling by English people. Central Province was the largest one at that time.

    • @Hajrat_ali_imam
      @Hajrat_ali_imam Рік тому

      @@abhijeetpawar3079 सत्ताधारी अन राहिवाशी याच्यात फरक नाही राहे का गा. सत्ताधारी मराठी होते पन रहिवासी हिंदी होते न .. नही त मंग त नागपुरापासुन गडचिरोली वरी गोंडी राहीली असती न, गोंडांचा राज्य होता ईथ त.. ( आणि बाय द वे आम्ही हिंदी, मराठी(प्रमाण) पेक्षा बोलीभाषा जास्त वापरतो)

  • @rahulnandagawali4250
    @rahulnandagawali4250 2 роки тому +213

    नागपूर आणि पुणे याचा तुलनात्मक विचार केला तर नागपूर हे पुण्यापेक्षा अधिक चांगले आहे. पुण्याच्या स्वार्थी राजकारण्यानी नागपूरचा विकास होऊ दिला नाही. मध्य प्रांताची राजधानी असताना पुण्या पेक्षा नागपूर हे खूप मोठे होते. परंतु महाराष्ट्रात सामील झाल्यापासून नागपूर ची अदोगती चालू झाली. विदर्भातील माणसाने पुणे मुबंई एक्सप्रेस वे बांधला त्यामुळे पुण्याचा विकास झाला. नागपूरच्या नावे अनेक अवॉर्ड आहेत. नागपूर नैसर्गिक रित्या वाढणारे शहर आहे आज ही देशात 13वे स्थान कायम आहे. आज विदर्भातील विजेवर तुम्हचे कारखाने चालतात म्हणून माजू नका. विदर्भ नागपूर याची तुलना पुणे शी होऊ शकत नाही. आम्हच्या नैसर्गिक संपत्ती वर तुम्ही स्वतःचा विकास करू सकलात.

    • @adnyat
      @adnyat Рік тому

      पुण्याचा विकास राजकारण्यांनी केला नाही. आज नामवंत दिसणाऱ्या शिक्षणसंस्था, कारखाने, वस्त्या उभ्या राहण्यासाठी अनेक लोकांनी आपली आयुष्ये खर्ची घातली आहेत. पै पै जोडून, लोकांपुढे हात पसरून, उन्हातान्हात हिंडून कधी स्वतः उपाशी राहून संस्था उभ्या केल्यात. जीवापाड मेहनत करून उद्योग उभे केलेत. त्यांच्या कष्टावर आज पुणे उभे आहे.
      राजकारणी फक्त त्यावरची मलई खातात.
      ऑटो इंडस्ट्री, आयटी हे एका रात्रीत उभे राहिले नाही. त्यासाठीचा पाया उपलब्ध होता म्हणून हे उद्योग आले.
      इतर शहरांमध्ये उद्योग येत नाहीत असं म्हणताना तिथल्या नागरिकांकडे अशी विकासाची दृष्टी आहे का? त्यासाठी आयुष्य झोकून देऊन काम करण्याची तयारी आहे का? हे पण पहा.
      बाप आंब्याची झाडे लावतो, रोज डोक्यावरून पाणी वाहून ती जोपासतो, तेव्हा कुठे पोराला आंबा खायला मिळतो.

    • @AnyoneOn1
      @AnyoneOn1 Рік тому +2

      Br te manje kase zale majhch bhari 😝

    • @nattyathemaratha
      @nattyathemaratha Рік тому +8

      Tari pan job karayla ekde punyat ch yeta😂

    • @punamlikhite8355
      @punamlikhite8355 Рік тому

      @@nattyathemaratha are amchi vij aamch sagla tr upabhog ghyayla nako ka

    • @swapnilgajbhiye-dv5gi
      @swapnilgajbhiye-dv5gi Рік тому +9

      एक दम बरोबर बोला मित्रा, पुणे मेट्रो जे आहे ना ते ही नागपूर बनून देते आहे आणि पुणे मेट्रो मुख्‍यालय पण नागपूर मध्‍ये आहे आणि एक सांगू का महाराष्‍ट्राची उपराजधानी नागपूर आहे पुणे नाही🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @Zindagi1806
    @Zindagi1806 2 роки тому +182

    चंद्रपूर मध्ये खूप पुरातन मंदिरे.जटपुरा गेट, अंचलेश्र्वर मंदिर, ताडोबा व्याघ्र प्रकल्प व गोंड राजे चे किल्ले आहे. तेथे सुद्धा भेट द्या .🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗

    • @shubhamreddy9999
      @shubhamreddy9999 2 роки тому +6

      याला तर वाघासमोरच झोपवायच 😂

    • @amitanantwar1861
      @amitanantwar1861 2 роки тому

      Vidarbha mdhe ch aahe na tey.

    • @nikitaramteke9367
      @nikitaramteke9367 2 роки тому +1

      Ramada talav nai ahe ka g 🤣 he nai sagli premch fav shtdh

    • @Pankaj9111
      @Pankaj9111 2 роки тому +2

      Mh 34❤️

  • @user-wr7nk7zs7l
    @user-wr7nk7zs7l 2 роки тому +139

    नागवंश्यांची नागभूमी नागपूरची वैशिष्ट्य म्हणजे दीक्षाभूमी आणि नागपूर करांची नागपूरी भाषा (मराठी, वर्हाडी, हिंदी अनेका बोली मिळून मिसरणारी भाषा)।।।

  • @akashwaghmare598
    @akashwaghmare598 2 роки тому +208

    मराठी किडा चा one of the best video...
    असं वाटत होतं की व्हिडिओ संपूच नये. Lots of Love you नागपूरकर ❤️.. from पुणेकर & बीडकर🤘

    • @abcd_4523
      @abcd_4523 2 роки тому +3

      ❤Majalgaon

    • @yashmakode7038
      @yashmakode7038 2 роки тому +4

      Bhava vidhrbh ch mast ahe

    • @shivamingale498
      @shivamingale498 2 роки тому +4

      @@yashmakode7038 bhava tasa tar aapala Maharashtra ch mast ahe
      Jay Maharashtra

  • @peteck007
    @peteck007 2 роки тому +74

    तशा विदर्भातही भरपूर, वऱ्हाडी भाषेच्या उप-भाषा आहेत त्यामुळे, जिल्ह्यानुसार सुद्धा बराच बदल पडतो..
    पण, हो काही शब्द हे संपूर्ण विदर्भात समजले जातात आणि त्या शब्दांच्या भावना पोहचतात.

  • @chetsboy1
    @chetsboy1 2 роки тому +127

    नागपूर ची मराठी किती मस्त आहे
    लोक का हिंदी बोलून एवढी मस्त मराठी खड्यात घालून राहिले काय कळतच नाही

    • @sarangbsr
      @sarangbsr 2 роки тому +23

      मूर्ख आहेत रे इथले लोकं. समोरच्याला मराठी कळत नाही तर त्याला मराठी शिकवण्या ऐवजी स्वतःच हिंदी बोलतात. परप्रांतीय लोकं इथे वाढत आहेत | देवा इथल्या मूळ मराठी लोकांना बुद्धी दे अशीच ईश्वर चरणी प्रार्थना दे. नाहीतर एका दिवशी हे हरामी हिंदी, सिंधी, गुजराती, मारवाडी लोकं नागपूर मराठी माणसांकडून हिसकून घेतील. परप्रांतीयांचा निषेध करायला हवं.

    • @chetsboy1
      @chetsboy1 2 роки тому +30

      @@sarangbsr अरे मित्रा पण तुमची नागपुरी भाषा मी आज पहिल्यादा एवढ्या लोकांच्या तोंडून ऐकली
      किती छान शैली आहे तुमची बोलायची
      अभिमान पाहिजे तुम्हाला तुमच्या बोलीचा तिला टिकाव
      हे UP बिहारी mp वाले बाहेरून आलेत आपल्याकडे यांना शिकायला भाग पाडा तुमची वऱ्हाडी ठसक्याची भाषा

    • @sarangbsr
      @sarangbsr 2 роки тому +8

      @@chetsboy1 हे मला कळते. अजून काही लोकं असतील पण इथल्या मूर्ख लोकांना कळत नाही ही गोष्ट. आणि हे सांगण्याची गरज वाटते. त्यांना हे वाटत नाही का की आपल्याच राज्यात आपण परक्या माणसा सारखं परकी भाषा कशाला बोलतो, जेव्हा हे त्यांच्या मनात येईल तेव्हा चित्र बदलेल. मुर्खांना असं वाटते की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. दुर्दैव तर हा शिक्षणाचा आहे की मुलांना मूलभूत कायदे, नियम आणि तथ्य शिकवले जात नाही.

    • @chetsboy1
      @chetsboy1 2 роки тому +24

      @@sarangbsr काय करणार इकडे सांगलीत सुद्धा आम्हाला असच चुकीचं सांगितलं जायचं की हिंदी राष्ट्रभाषा आहे
      देशाला राष्ट्रभाषा नाही हे आता कुठे लोकांना माहीत होतंय
      भाऊ तुम्ही मित्रांना प्रेमाने समजवा आणि स्वतः पुढचा हिंदी बोलत असला तरी तुमच्या खर्च सुंदर असलेल्या भाषेवर अडून राहा
      आमच्या सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर भगत आम्ही ह्या हिंदी लोकांना त्यांची लायकी लगेच दाखवून देतो ही साप आहेत आपल्यात राहून आपल्यालाच चावतात तेव्हा आधीच ठेचा त्याना

    • @VPP881
      @VPP881 2 роки тому +21

      @@chetsboy1 म्हणूनच आम्हाला बेळगाव करांचा अभिमान वाटतो कानडी सरकार तिकडे मराठीची लक्तरे तोडत आहेत तरीपण बेळगाव करानी मराठी भाषा , मराठी संस्कृती जपून ठेवली आहे. नागपूर महाराष्ट्रात असून यांना भाषेबद्दल थोडाही अभिमान नाही...

  • @abhijeetbhoyar7425
    @abhijeetbhoyar7425 2 роки тому +94

    नागपूरची पब्लीक बोले तो तकलिफ😁😁
    एकच 👊फाइट नि अख्ख वातावरण टाईट 🔥 हर हर महादेव 🚩🙏

  • @amitwasnik4691
    @amitwasnik4691 2 роки тому +102

    इतर शहरांच्या मुलामुलींपेक्षा नागपूरच्या पोरांना शहराविषयी सर्व काही सांगता आलं

  • @rupeshjadhav4713
    @rupeshjadhav4713 2 роки тому +20

    नागपूरची मराठी खुपचं छान. मला एकच कळत नाही हिंदी बोलायला कोणता घटक भाग पाडतो जर तुम्ही इतकी चांगली मराठी बोलतात. नागपूरकरांच्या मराठीचं खरंच मनापासून कौतुक. मला खरंच खूप आवडते तुमची मराठी.

    • @ShridharNerkar
      @ShridharNerkar 6 місяців тому

      Madhya Pradesh madhe hot Nagpur pahile

    • @SarlaGopal-qn5td
      @SarlaGopal-qn5td 3 місяці тому +1

      ​@@ShridharNerkar nhavat, aani asl tri middle bharat marathi neahi hovu shkt hot kaa??

  • @justkding
    @justkding 2 роки тому +93

    Though I'm a hard-core Punekar I have to admit I Loved the line "nusta garvch nahi tar Maaz aahe mi Nagpurkar aslyacha" #maharashtradaura

  • @jaihind7491
    @jaihind7491 2 роки тому +31

    मी पुण्याचा आहे..सध्या नोकरी निमित्त रामटेक (नागपुर)मधे आहे..भावा रामटेक आवडल आपल्याला👌😊❤❤

  • @maitreysabale7852
    @maitreysabale7852 Рік тому +15

    विशेष म्हणजे.. नागपूरकरांची सगळ्यात घाण सवय मराठी असून पण हिंदी मध्ये बोलणे...

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 роки тому +8

    खुप खुप छान माहिती मिळाली. नागपूर शहराची ओळख झाली. आणि एवढे महाराष्ट्रातील विविध शहरांवरील (कोल्हापूर/नाशिक/नागपूर/पुणे इ.) विडिओ पाहिले त्यातून एक गोष्ट पहायला मिळाली ती ही की " फक्त गर्वच नाही तर माज आहे महाराष्ट्रीयन असल्याचा " जय महाराष्ट्र. 💪💪💞🚩🚩🚩🇾🇪

  • @suhaswankhade4636
    @suhaswankhade4636 2 роки тому +80

    आमच्या नागपूरची दीक्षाभूमी लय भारी..💙💙

  • @bhushaningle267
    @bhushaningle267 2 роки тому +25

    महाराष्ट्रात लय वेडा विदर्भा कडे दुर्लक्ष झाल आताही हुन रायल. .. अश्या परिस्थित संपूर्ण विदर्भ सोबत घेऊन जे शहर बापा सारख हे आपले लेकर घेऊन देशात नाव कमाऊ रहायला ते NAGPUR ❤️❤️❤️

  • @a.rcreation7221
    @a.rcreation7221 2 роки тому +144

    नागपूर ची दीक्षा भूमी जगात भारी

  • @ruchikagiradkar7174
    @ruchikagiradkar7174 2 роки тому +64

    Eagerly waiting for this video ❤️❤️
    Proud to be Nagpurkar

  • @pr__gaming
    @pr__gaming Рік тому +26

    टीप :- विदर्भात मराठीचे दोन प्रकार बोलले जातात 1> वऱ्हाडी आणि 2>झाडी । जे वैदर्भी भाषा म्हणून famous आहे ते वऱ्हाडी । वऱ्हाडी हे मुख्यतः पश्चिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ आणि वर्धा (सेलू आणि हिंगणघाट वगळता) येथो बोलली जाते आणि बाकी पूर्व विदर्भ मध्ये झाडी बोलतात । नागपूर जरी पूर्व विदर्भात असलं तरी त्यावर थोडा वऱ्हाडी चा प्रभाव आहे ।

  • @tusharpatil1960
    @tusharpatil1960 2 роки тому +80

    Meli hoti ka = melti ka😂😂😂😂
    very funny😂

  • @shama888
    @shama888 2 роки тому +40

    Proud to be a Nagpurkar. Jai Maharashtra. Jai Maratha.

  • @shivammehta6106
    @shivammehta6106 Рік тому +29

    Proud to be a Virdharbian Marathi ✋😍😍

  • @abfitnessbuddy
    @abfitnessbuddy 2 роки тому +22

    गरम नागपूर मध्ये तूमचे सगळ्यांचेच स्वागत आहे.... 😀😘😀😘😀😘✨👍

  • @KoNik_India
    @KoNik_India 2 роки тому +9

    शेवटचा मुद्दा अत्यंत महत्वाचा होता की विदर्भातील ८०% मुल मुली रोजगारासाठी मुबई पुणे जातात..कारण विदर्भाकडे राजकीय नेत्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे व होत आहे. मोठे उद्योग कमी असल्यामुळे व त्यांना प्रोत्साहन न मिळाल्यामुळे रोजगार निर्मिती होत नसल्याने मागे पडले आहे..याला जवाबदार पण पश्चिम महाराष्ट्रातील नेते आहेत कारण त्यांचे प्राबल्य जास्त असल्यामुळे ते आपल्या भागात उद्योग वळते करण्यासाठी राजकीय ताकत वापरतात. आणि याच गोष्टींमुळे आम्हा विदर्भातील जनतेला वेगळा विदर्भ हवा अशी भावना निर्माण होते जी रास्त आहे.
    तू विदर्भातील "अकोला" मध्ये नक्की ये. ❤️🙏

    • @yashzopdekar1782
      @yashzopdekar1782 2 роки тому +2

      पण हे फक्त पुणे आणि मुंबईमध्ये वळतात तुम्ही बघाल तर पश्चिम कोल्हापूर, सांगली या भागात काही नाहीं आहे याभागातले मुले मुलींना पण मुंबई पुणे ला जाण्याशिवाय पर्याय नाही

    • @shankar7276
      @shankar7276 2 роки тому +3

      मराठवाडा आणि विदर्भा चा निधी वळवून पश्र्चिम महाराष्ट्राचा विकास केला जातो आणि आपण मागे राहतो

    • @263yashkhandagale5
      @263yashkhandagale5 2 роки тому +1

      @@shankar7276 amchya paisamule tumcha vikas hoto

    • @shankar7276
      @shankar7276 2 роки тому +1

      @@263yashkhandagale5 yeun bgh bhava kiti vikas zalay te amchya marathwadya cha

    • @JosephStalin-io5fp
      @JosephStalin-io5fp 2 роки тому

      Nagpur Baryach pramanat developed ahea . Recently 5th fastest growing city hoti .
      Marathwadya cha Vikas zhala pahije . Tikde irrigation projects pahije telengana chya kcr chya kalleshwaram project sarkha .

  • @shreyakhekde7727
    @shreyakhekde7727 2 роки тому +47

    Finally nagpur cha video aala . Wow ʕ º ᴥ ºʔ.

  • @vaishnavidongre7777
    @vaishnavidongre7777 2 роки тому +37

    Lots of love from Nagpur 💓😎proud to be a nagpurkar

  • @AniketKhamkar
    @AniketKhamkar 2 роки тому +120

    कधी येतो मग नगरला भाऊ 🚩🧡
    Only #MH16 ✌️💪
    #महाराष्ट्रदौरा

  • @priyankabawane3609
    @priyankabawane3609 2 роки тому +27

    Atishay Sunder Episode 👌 Thank You so much Sir! Amchya Nagpurla bhet dilya baddal, Amchya Nagpurla ajun barachkahi ahe jase Pardichi Mata Bhavani, Koradichi Mata Jagdambaa hi sudha swayanhu ahe. tyachpramane Kampteela Dragon Palace. Lok titkich Mayalu, ethe yakti kitihi garib asala tari tyachya ghari gelyas Man pan ha hotoch, Chaha-Pani Ani Sop-Supari Midanarach, akhhya Maharashtrat Nagpursarakh kami darat Ani tasty khayala kuthech nahi.

  • @sujittadvi17
    @sujittadvi17 2 роки тому +42

    खूप छान लय भारी...❤👌
    जळगाव, भुसावळ ला यकी भाऊ ❤🙏

    • @gauravnarodey5455
      @gauravnarodey5455 2 роки тому +3

      Jai Khandesh
      Jai Maharashtra Bhava 😍😍

    • @Sagar-hy8co
      @Sagar-hy8co 2 роки тому +1

      जय खान्देश

    • @sujittadvi17
      @sujittadvi17 2 роки тому

      @@gauravnarodey5455 जय महाराष्ट्र ❤

    • @sujittadvi17
      @sujittadvi17 2 роки тому

      @@Sagar-hy8co जय खान्देश ❤

  • @karishmagaurkhede4870
    @karishmagaurkhede4870 2 роки тому +7

    Marathi Kida cha srwat jast enjoy kelela Video.....Nagpurker❤...Love from Nagpur Bhava❤

  • @ashishc6817
    @ashishc6817 2 роки тому +214

    नागपूर चे नितीन गडकरी जगात भारी...✌️✌️

    • @shubhamsarolkar9077
      @shubhamsarolkar9077 2 роки тому +11

      Ya vyaktich konich nav ghetla ny.....especially

    • @snehalg4049
      @snehalg4049 2 роки тому +9

      I am non nagpurkar but huge respect to sir Nitin Gadkari

    • @shubhamsarolkar9077
      @shubhamsarolkar9077 2 роки тому

      @@snehalg4049 same here

    • @chetsboy1
      @chetsboy1 2 роки тому +2

      फडनविसन मात्र राजकारण गढूळ करणं लावलाय
      गडकरी ग्रेटच आहेत

    • @moreshubham4393
      @moreshubham4393 2 роки тому +1

      Ho bhau pn khup manto garkrinna ❤ nagar

  • @abc4467
    @abc4467 2 роки тому +56

    Enjoying this Maharashtra daura ❤️

  • @chetanbhonde29
    @chetanbhonde29 2 роки тому +2

    सूरज खुप खुप धनयवाद.... वाटत होतं की महाराष्ट्र दवररा मंजे मुंबई पुणे कोल्हापूर सोलपूर बारामती सातारा..... नागपूर आला खुपचं मस्त वाटलं ..... कधी गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्पूर...... विदर्भ दवरा पण काढा.खुपचं मज्जा येईल तुला सुरज..... कभी तो गुजारो कूच दिन झाडीपट्टी मे 🙏

  • @uniqueumakant2228
    @uniqueumakant2228 2 роки тому +2

    स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय नागपुर,अकोला,अमरावती आणि सरासरी संपूर्ण विदर्भाचा विकासाचा,रोजगाराचा प्रश्न सुटणार नाही,...आणि प्रत्येक सरकारने विशेषतः गडचिरोली,भंडारा, वाशिम आणि गोंदिया या जिल्ह्यांना दुर्लक्षित केले आहे,

  • @aratithakur7661
    @aratithakur7661 2 роки тому +13

    Hao...😊Tithli mans khrch khup preml bindass caring ani familiar ahet.. Nice video Suraj da...

  • @ROMEOGAMER360
    @ROMEOGAMER360 2 роки тому +229

    Yavatmal la ye n bhau❤❤❤❤

  • @prakashjunagade2598
    @prakashjunagade2598 Рік тому +6

    Love to love Nagpur, this city is there times recipient of best liveable city in the country award

  • @sakshihikre8807
    @sakshihikre8807 2 роки тому +14

    Lots of love from Nagpur❤️

  • @undiscoveredestination
    @undiscoveredestination 2 роки тому +167

    Jai Vidarbha 🙏🙏🙏🙏🎉
    Jai Maharashtra ❤️

    • @sachinlanjekarkokanyoutube647
      @sachinlanjekarkokanyoutube647 2 роки тому +13

      येवा कोकण आपलोच आसो

    • @haricane.
      @haricane. 2 роки тому

      @@sachinlanjekarkokanyoutube647 apaloch aso mhanje

    • @sachinlanjekarkokanyoutube647
      @sachinlanjekarkokanyoutube647 2 роки тому +5

      @@haricane. कोकणात फिरायला या. कोकण मध्ये आपलेच स्वागत आहे कोकण आपलेच आहे

    • @gauravnarodey5455
      @gauravnarodey5455 2 роки тому +2

      @@haricane. Ho Konkan Ani Khandesh 😍

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 2 роки тому +3

      जय जय महाराष्ट्र माझा.

  • @technoswappy9338
    @technoswappy9338 2 роки тому +37

    I'll will visit Nagpur soon
    Love from Baramati 💕

  • @akshaysable7127
    @akshaysable7127 2 роки тому +27

    हा हांडकुळे धंदे करतोच.... 😂😂😂RIP सुरज भाऊ 😂😂

  • @kundan-goldenheart_31
    @kundan-goldenheart_31 2 роки тому +5

    काय भाऊ मी नागपूर हून पुण्या ला आलो आनी तू पुण्या हून नागपूरला व्हिडिओ बनवायला गेला..... एक नंबर एपिसोड होता.... बोले तो खतरनाक 🔥🔥😂

  • @Komalmusicx
    @Komalmusicx 2 роки тому +32

    Proud to be a Nagpur kar ❤️

  • @kashishkumbhare1001
    @kashishkumbhare1001 2 роки тому +13

    ❤️❤️❤️ love from Nagpur and.... Ramtek ...❤️❤️🙏🙏🙏🙏...

  • @shubhamthakare5529
    @shubhamthakare5529 2 роки тому +40

    भाऊ खान्देश मध्ये पण ये की
    धुळे जळगाव आणि नंदुबार
    ह्या ठिकाणी पण या 😀😀

    • @vishalpawar0201
      @vishalpawar0201 2 роки тому +1

      येईल व्हिडिओ काही दिवसांनी

  • @sanketdewhare1289
    @sanketdewhare1289 2 роки тому +6

    Bawwaaa..!!!
    Aaj mahooll garam ahe...😂😂
    Proud to be nagpurkar...🤘

  • @rohitjambhulkar2296
    @rohitjambhulkar2296 2 роки тому +20

    Lots of love from Nagpur
    But currently I am living in pune ❤️

  • @aniketbongirwar326
    @aniketbongirwar326 2 роки тому +71

    भावा सुराज जरा गाडी चंद्रपूर कडे पण वळव की..😄

  • @Rahul_Deshmukh
    @Rahul_Deshmukh 2 роки тому +4

    आता पर्यंतचा सगळ्यात भारी एपिसोड 🔥🔥🔥

  • @ojaswinikose2098
    @ojaswinikose2098 2 роки тому +20

    Most awaited video ❤️❤️❤️

  • @amitghode4561
    @amitghode4561 2 роки тому +15

    Love & Proud to be I am an Nagpurkar....

  • @shitaljadhav8902
    @shitaljadhav8902 2 роки тому +20

    काही म्हणा पण
    शिव्या आणि खाण्याचे पदार्थ हे फक्त पश्चिम महाराष्ट्रातच भेटतात😂😂😂😂😂

    • @akshaywangle520
      @akshaywangle520 2 роки тому +3

      Bhau amchya asli shivya camera var denya layak nahi rahat

    • @shitaljadhav8902
      @shitaljadhav8902 2 роки тому +1

      @@akshaywangle520 bahu maza mama ch gav ahe nagpur mahiti ahe
      Tumchya ikde shivya ky detat te
      Ekda sangli la yeun bagha
      Premane pn mitrala shivya dilya jatat

    • @akshaywangle520
      @akshaywangle520 2 роки тому +1

      @@shitaljadhav8902 tujha mama posh area madhe rahat asan mag , motha tajbagh kade ye mag kadhi yenar nahi wapas nagpurat

    • @abhijitdhage2697
      @abhijitdhage2697 2 роки тому +1

      Khnyachya vishyi boluch nka
      Swata mi punela rahto sgla fika fika khana khi chav Naste
      Ani shivya aichya only kay he

    • @shitaljadhav8902
      @shitaljadhav8902 2 роки тому

      @@abhijitdhage2697 sangli la kolhapur la yeun jawa dada
      Kadhi tri khaun bagha
      Motton rassa
      Ani misal
      Amchya kadcha vadapav khaun bagha
      Tomato soce chi garaj nhi lagt
      Tumchya kade tomato soce khatoy ki vada khatoy kalatach nhi

  • @shamalchore2454
    @shamalchore2454 2 роки тому +8

    Next destination Amravati #महाराष्ट्रदौरा

  • @advik6885
    @advik6885 2 роки тому +4

    खरंच राव नागपूर च्या पोरी कडक आहेत राव

  • @prachitdaile2217
    @prachitdaile2217 2 роки тому +8

    Thanks bhava Nagpur la alya baddal 🙏♥️

  • @user-fq8nb5ki9z
    @user-fq8nb5ki9z 2 роки тому +9

    नागपूरकर always Rock ✌️✌️

  • @daminijagnade9470
    @daminijagnade9470 2 роки тому +3

    Thanks you bro nagpur la aalya baddal.

  • @suchitpuralkar2798
    @suchitpuralkar2798 2 роки тому +3

    भावा तु कोकणात ये आणि इकडच्या लोकांना माहिती विचार आणि कोकणातले अनेक मराठी UA-camr पण आहेत.

  • @harshadsalpe154
    @harshadsalpe154 2 роки тому +6

    नागपूर जोमात , पुणे कोमात !!!

  • @babasahebadhane1539
    @babasahebadhane1539 2 роки тому +21

    Sambhajinagar la ye kadhi yarr...🥰🥰😍😍🤞🤞
    Lots of love from sambhajinagar 💕💕💫💫

  • @narendratirathkar5897
    @narendratirathkar5897 Рік тому

    मराठी किडा या चॅनलने खुप चांगला प्रयत्न केला आहे.
    नागपूर व पुणे ही दोन्ही शहरे ऐतिहासिक महत्वाची शहरे आहेत.
    पुणे हे मुंबई लगतचे शहर असून, भारतीय इतिहासात महत्वाची भुमिका पार पाडलेलं शहर आहे.
    त्यामुळे औद्योगिक व व्यापारी दृष्ट्या झपाट्याने वाढलेले शहर असून नागपूर हे नैसर्गिक दृष्ट्या हळूहळू वाढलेलं शहर आहे.
    आज दोन शहरांची तुलना पुर्वग्रह मनात ठेवून करणे चुकिचे आहे.
    या चॅनेलने या दोनही शहरांच्या ऐतिहासिक पार्श्वभुमिवर प्रकाश टाकावा.
    तरीही खुप छान खेळीमेळीचे वातावरणात हा एपिसोड बनविला आहे. धन्यवाद.

  • @samydicosta
    @samydicosta 2 роки тому +2

    एकदम झक्कास व्हिडिओ बनवता राव तुम्ही 👍 एकदम कडक ! 💯 #महाराष्ट्रदौरा

  • @krishnaalhat1694
    @krishnaalhat1694 2 роки тому +7

    नागपुर म्हटलं की दिक्षाभुमी आठवते...

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar975 2 роки тому +14

    चितळेचा तर भाजीपाला केला बे 😂😂😂

  • @shubhamborghare873
    @shubhamborghare873 2 роки тому +3

    Ekdum zakkas👍. Love from Nagpur

  • @sonujambhulkar7432
    @sonujambhulkar7432 2 роки тому +5

    Diksha Bhumi, Dragon palace 🔥

  • @puc2792
    @puc2792 Рік тому +14

    Nagpur Marathi is just as good as west Maharashtra side, but Gondia people introduced gawathi Marathi and tapori Hindi that got famous

    • @famousman3714
      @famousman3714 Рік тому

      There is nothing good or bad west people marathi is also not perfect

    • @Hajrat_ali_imam
      @Hajrat_ali_imam Рік тому

      अरे मित्रा तुला बोली भाषा आणि प्रमाण भाषेतला फरक कळत नाही का? प्रतेक भाषा ही प्रांतवार वेगळया वेगळ्या बोलित बोलली जाते. खानदेशात अहीराणि आहे , कोकणात मालवणी आहे, अमरावती अकोल्यात वऱ्हाडी आहे, आणि तु जिला गावठी बोलतो आहेस ती झाडी आहे. ती फक्त गोंदियात नाही भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर मधेही बोलली जाते. तु म्हणत आहेस तर तसं समज की नागपुरात बोलल्या जात नाही पण बाहेर जाऊन बघशील तर दिसेल तुला की तुझा गैरसमज झालेला आहे. आणि हे प्रमाण भाषेचं भुत पुण्यातली मंडळी पसरवत असते, कारण त्यांच्याकडे स्वतःची बोली नाही ना म्हणुन.😂😂 पुणे सोडुन सगळी कडे बोली भाषाच बोलतात मित्रा.
      तुले शिकाची असन त भेटजो, शिकवून देईन.😂😂 आपल्याले दोनही बोलता येतत(प्रमाण अन बोली)

  • @yashmeshram2544
    @yashmeshram2544 2 роки тому +15

    Nagpuri language gajab love from nagpur

    • @chetsboy1
      @chetsboy1 2 роки тому +5

      मला खूप आवडली राव नागपुरी मराठी
      किती छान भाषा आहे खरच मजेदार आहे भाषिक वैशिष्ट्य
      पण नागपूरकर एवढी छान भाषा असताना हिंदीचा वापर मराठीपेक्षा जास्त का करत असतील कळत नाहीत
      अश्याने नागपुरी मराठी हे नागपूरचे भूषण नामशेष होईल

    • @yashmeshram2544
      @yashmeshram2544 2 роки тому

      @@chetsboy1 खर बोलला भाऊ आजकाल नागपुरचे लोक हिंदीचा जास्त प्रयोग करतात .

  • @anuragraut7002
    @anuragraut7002 2 роки тому +5

    Varadi language hi jagat bhari💯💯

  • @manaskulkarni2662
    @manaskulkarni2662 2 роки тому +1

    Perfect......जो उठतो तो पुण्याला जातो.
    आणि पुन्हा पुण्याला नावं ठेवतो.....

  • @shrutibaiwar8258
    @shrutibaiwar8258 2 роки тому +6

    Finally....Aapla video aala 😍

  • @DarthAdii
    @DarthAdii 2 роки тому +115

    नागपुरातला टरबूज " मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन " म्हणत म्हणत कुठे निघून गेला काय माहीत.....😂😂😂😂

  • @ankitameshram6282
    @ankitameshram6282 2 роки тому +1

    Hya channel varcha first and last favorite vedio

  • @truptividhate486
    @truptividhate486 2 роки тому +6

    Proud to be Nagpurkar

  • @ur_limit
    @ur_limit 2 роки тому +6

    The guy sitting with girls is also famous in Nagpur.... full on "Ganpat Patil" aahe Nagpur cha...

  • @sonujambhulkar7432
    @sonujambhulkar7432 2 роки тому +9

    महाराषट्राची उप राजधानी Nagpur 🔥

  • @pratikmeshram8125
    @pratikmeshram8125 2 роки тому +4

    Love from Amravati ... Welcome to chikhaldhara bro

  • @roshnisonekar4061
    @roshnisonekar4061 2 роки тому +3

    Finally... You visited... thank you sir

  • @the_shinning_pixel2309
    @the_shinning_pixel2309 2 роки тому +5

    Amchya nagpur la peace aahe tumchya pune Mumbai la nusta traffic, nusta zig zig 😂😂

  • @caraccessories7619
    @caraccessories7619 2 роки тому +8

    Love you from Nagpur 💯💥❤️

  • @ajayzode6590
    @ajayzode6590 2 роки тому +2

    भाऊ तू एकदा गडचिरोली ला येऊन पाह्य गा.
    एकदम दहशत.

    • @Hajrat_ali_imam
      @Hajrat_ali_imam Рік тому

      नाही येवाचा, नक्षलवाद्यायच्या नावान गांड फाटत असल याची😂😂

  • @sheetalpannase9357
    @sheetalpannase9357 2 роки тому +1

    Nagpur is best thanks suraj bhau nagpur LA aalyabadal

  • @komalsathe4402
    @komalsathe4402 2 роки тому +12

    Love from Nagpur ❤️

  • @rishikeshraykar6811
    @rishikeshraykar6811 2 роки тому +20

    भावा एकदा नगरला पण ये 😂🐍🙌♥️

  • @MrJaffarkhan
    @MrJaffarkhan 2 роки тому +2

    #महाराष्ट्रदौरा भारत देशातील चित्रपट वितरकांची भुमी असलेलं आणि इंदूर शहरानंतर महाराष्ट्रातील कपड्यांचा सर्वात मोठा होलसेल बाजार असलेलं अमरावती शहराला कधी भेट द्याल? आणि आम्हाला येऊन भेटणार कधी? इकडे अमरावतीला या आणि गिलावडा चाट चाखून बघा मजा येईल.

  • @amoldhunde699
    @amoldhunde699 2 роки тому +1

    चांगला video बणवून रायला भाऊ तू👌👌

  • @itzAvi-ui9bj
    @itzAvi-ui9bj 2 роки тому +13

    Sambhajinagar ❤️ 🔥

  • @Rashmilikhar05
    @Rashmilikhar05 2 роки тому +3

    मी पण नागपुर कर एकदम खर बोललं संजय चा समोसा

  • @PRAviN_47
    @PRAviN_47 2 роки тому +11

    #महाराष्ट्र_दौरा
    .
    SANGLI ❤️

  • @dip3280
    @dip3280 2 роки тому +2

    White mask wala bhau....opppp😂😂😂😂😂

  • @adityakasod7846
    @adityakasod7846 2 роки тому +5

    12:34 जय शिवराय.🚩

  • @pankajdeshmukh6565
    @pankajdeshmukh6565 2 роки тому +14

    नागपूर आणि पुणेकरांचे कधीच जमणार नाही भाऊ, मी स्वतः अनुभव घेतला पुणे ला फक्त नाव ठेवतात आपल्या कडे येऊन

    • @abhijitdhage2697
      @abhijitdhage2697 2 роки тому +3

      Nagpur la suddha naav thevtat punekar
      😂😂
      Te chalt rahate re bhau
      Mumbai pune
      Mumbai nagpur
      Pune nagpur
      😂😂

    • @gyanjyotihindi3951
      @gyanjyotihindi3951 Рік тому

      Marathi lokanmadhe eki nahi mhanun tr baherche lok yeun dokyavar chadhlet..

  • @vaishnavipardakhe1910
    @vaishnavipardakhe1910 2 роки тому +1

    Nagpur chya lokkani tyanchya shahara vishayi yogya mahiti dili..!

  • @kaustubhpatil6817
    @kaustubhpatil6817 2 роки тому +2

    मज्जा आली भाऊ

  • @VBIndia19
    @VBIndia19 2 роки тому +6

    यांना महाराष्ट्रातून वेगळा विदर्भ हवा आणि तोंड वर करून परत मी पुन्हा येईन सांगतात, महाराष्ट्राच मुख्यमंत्री पद पण पहिजे. कुटलाही मराठी माणूस महाराष्ट्रातून वेगळ होण्याची मागणी करणार नाही, हे कुटले महाराष्ट्रीय हे तर " मुहाजिर ".

    • @amcha-marathwada
      @amcha-marathwada 2 роки тому

      स्वतंत्र मराठवाडा झाला पाहिजे

  • @charutarathod5907
    @charutarathod5907 2 роки тому +7

    My nagpur ❤❤❤

  • @priyanshulad8544
    @priyanshulad8544 Рік тому

    नागपूर विदर्भातील सगळ्यात छान आणी सुंदर शहर आहे.

  • @mazenagpur2959
    @mazenagpur2959 2 роки тому +2

    Maja aali re bhauuuu 🎉🎉🎉

  • @peteck007
    @peteck007 2 роки тому +18

    मी यवतमाळ जिल्ह्यातला, पण मोठ्या प्रमाणात मी पाहिलंय, नागपुर शहरात अनेक जणांना धड व्यवस्थित मराठी येत नाही, ना हिन्दी.. सर्व तर्रीपोहा सारखे संमिश्र बोलतात😂 आणि, हो "ळ" ला "ड" म्हणणारे पण भरपूर नागपूरमध्येच पाहायला मिळतात. पण इकडे यवतमाळला एवढं नाही त्यांचं प्रमाण पण नागपूरला सर्वात जास्त!

    • @pkmukta
      @pkmukta 2 роки тому +1

      तीन राज्यांची सीमा लागून आहे नागपूर भंडारा व चंद्रपूर या जिल्ह्यांना . त्यामुळे तेथील कामगार वर्ग कामाच्या शोधत नागपूर सारख्या शहरात स्थित झाले आहेत त्यामुळे तेथील भाषा मिक्स आहे . आणि तस पाहिलं तर दर पाच मैलावर मराठी भाषा बदलते . महाराष्ट्र मधील कुठल्याही जिल्यातील माणसांना धड मराठी बोलता येत नाही असं म्हणणं वावगं ठरणार नाही .

    • @digambarchavan2094
      @digambarchavan2094 2 роки тому

      @@pkmukta wawg 🤣🤣

    • @Hajrat_ali_imam
      @Hajrat_ali_imam Рік тому

      बोलिभाषेचा वैशिष्ट्य आहे रे तो चुत्या भोकाच्या.. ळ चा ड आन र बी होते बोहोत जागी..

    • @pawanraje5510
      @pawanraje5510 Місяць тому

      Tya mule khup raag yeto mala mazya nagpur chya mitracha ,sale marathi asun hindit bolatat amhi tevha changalich gheto asto amhi tyanchi