हॅलो सर माझे मीसटर एसटी महामंडळ मध्ये काम करत होते मला ते वारले 1988ला गेले तर 1000रूप आहे तरी ते कधी वाड मळना तरी मला कळवा मी कोल्हापूर येथू नबोलत आहे मला उत्तर द्या
असल्या निवेदकाना भर चौकात फटके दिले पाहिजेत ! धड व नीट काहीच सांगत नाही,नव्हे त्याला स्वतालाच काही कळलेलं नाही ! एवढी पोपटपंची करण्यापेक्षा जीआर टाकायचा होता की !
बरोबर आहे,काहीही नीट सांगता येत नाही या निवेदकाला ! कोणीही उठतो आणि निवेदन करतो ! मुद्देसूद वा मुद्देनिहाय काहीही नाही ! मुळात नीट कळेल असे या व्हिडिओत काहीच नाहीं ! केवळ बकवास आहे ! विधुराला पेन्शन मिळेल वा अधिकृत पालकास हे सांगताना,ती महिला कर्मचारी असेल तर तिच्या मृत्यू नंतर हे हा येडा सांगतच नाही ! कुटुंब निवृत्तिवेतन हे सर्व कुटुंबात वाटून देणार की कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्यावर तिच्या मुली ते निवृत्ती वेतन घेणार का,वा त्या मुलींचे लग्न झाल्यावर ही त्या मुलींना पेन्शन मिळणार का हे या च्युतीया ला नीट सांगता आलेले नाही ! यु ट्यूब ला पैसे मिळतात म्हणून हे लोक असले व्हिडीओ बनवतात !
मुली जर लग्न झालेल्या असतील त्या आई वडीलांची देखभाल करत, असतील तर त्यानां पेन्शन मिळेल का त्या चे काम परायवहेट, असेल तर त्यानां मिळेल का
हॅलो सर माझे मीसटर एसटी महामंडळ मध्ये काम करत होते मला ते वारले 1988ला गेले तर 1000रूप आहे तरी ते कधी वाड मळना तरी मला कळवा मी कोल्हापूर येथू नबोलत आहे मला उत्तर द्या
Private service karnaryanchi pension vadhva .1000 rs t kahi bhagat nahi.tyana kamit Kami 5000 rs.tari pension karavi.sarkari pension kayam vadhat jate.amha khajgi nokri karnarya lokana yacha kay fayda.
फ्रीडम fighter यांचे devorsee daughterl ला फॅमिली पेन्शन मिळू शकते असे मी वाचले होते पण कसे apply करायचे याची सविस्तर माहिती द्यावी आपल्या चॅनलला
असल्या निवेदकाना भर चौकात फटके दिले पाहिजेत !
धड व नीट काहीच सांगत नाही,नव्हे त्याला स्वतालाच काही कळलेलं नाही ! एवढी पोपटपंची करण्यापेक्षा जीआर टाकायचा होता की !
अपूर्ण माहिती दिली. काहीच समजले नाही.
दुसरा video बनवतो सर
Can a divorcee daughter get family pention of a mother employee
P
0:27 निवृत्ती वेतन वाढले असेल तर परिपत्रक द्या रोज एकजण येतो आणि फालतू बकवास करतो.
u r right.without proper gr.circular .we can't trust.
बरोबर आहे,काहीही नीट सांगता येत नाही या निवेदकाला ! कोणीही उठतो आणि निवेदन करतो ! मुद्देसूद वा मुद्देनिहाय काहीही नाही ! मुळात नीट कळेल असे या व्हिडिओत काहीच नाहीं ! केवळ बकवास आहे ! विधुराला पेन्शन मिळेल वा अधिकृत पालकास हे सांगताना,ती महिला कर्मचारी असेल तर तिच्या मृत्यू नंतर हे हा येडा सांगतच नाही ! कुटुंब निवृत्तिवेतन हे सर्व कुटुंबात वाटून देणार की कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्यावर तिच्या मुली ते निवृत्ती वेतन घेणार का,वा त्या मुलींचे लग्न झाल्यावर ही त्या मुलींना पेन्शन मिळणार का हे या च्युतीया ला नीट सांगता आलेले नाही ! यु ट्यूब ला पैसे मिळतात म्हणून हे लोक असले व्हिडीओ बनवतात !
Please contact no sir