कर्मचाऱ्यांच्या खात्यात 18 महिन्याची डीए थकबाकी रक्कम नोव्हेंबर 2024 मध्ये जमा होणार
Вставка
- Опубліковано 22 лис 2024
- कर्मचाऱ्यांच्या खात्यात 18 महिन्याची डीए थकबाकी रक्कम नोव्हेंबर 2024 मध्ये जमा होणार जाणून घ्या सविस्तर माहिती.
नमस्कार
मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक हार्दिक स्वागत
आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज.
कर्मचाऱ्यांना मिळणार आता थक बाकी डीए.
18 महिन्याच्या थकबाकीबाबत मोठा निर्णय.
कर्मचाऱ्यांच्या व पेन्शन धारकांच्या खात्यात जमा होणार थकबाकी रक्कम.
नोव्हेंबर 2024 पासून 18 महिन्याची थकबाकी कोरोना काळातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
आले समोर मोठे अपडेट