अशी लक्षणे नसतील तर आपल्याला मधुमेह नाही।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 2,2 тис.

  • @uttamkamkhedkar1603
    @uttamkamkhedkar1603 Рік тому +25

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद .फीस घेऊन देखील माहिती देणार नाहीत. कारण इतका वेळ नाही. वेटीग साठी रांग लावून बसलेत डॅकटर लाही जास्तीत जास्त पेशंट तपासायचे आहे.

  • @devidasmhatre8569
    @devidasmhatre8569 Рік тому +53

    तुमच्या सल्याने मनातील भिती नष्ट झाली . धन्यवाद डाॅक्टर.

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 Рік тому +20

    खरंच खूप साध्या आणि सोप्या भाषेत आपण मधुमेहाच्या लक्षणाबद्द्ल माहिती दिली.

  • @rangnathlahane
    @rangnathlahane Рік тому +16

    डॉक्टर साहेब आपण मधुमेह याबद्दल खूप छान माहिती दिली धन्यवाद प्राध्यापक लहाने

  • @prabhakarsawant8960
    @prabhakarsawant8960 Рік тому +61

    खूप मोलाची माहीती तुम्ही ज्या पध्दतीने सांगीतली त्याबद्दल तुम्हास हात जोडून नमस्कार.

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 Рік тому +80

    काल्पनिक ताण तणाव ,भीती दूर करणारी माहिती.धन्यवाद सर.🌹🙏

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому +3

      Thanks for watching keep watching

    • @rbswamiswami2437
      @rbswamiswami2437 4 місяці тому

      @@ramnathlandge1497 धन्यवाद सर

  • @pradeepdikondawar7183
    @pradeepdikondawar7183 25 днів тому +4

    नक्कीच छान व उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद!परंतू जे काही आपण लक्षणे सांगितली अशी लक्षणे सर्वसाधारण अनेकांना थोडयाफार प्रमाणात दिसतेच जसे वारंवार तहान लागल्यासारखी लागणे इत्यादी.. परंतू आपल्या रोजच्या आहारातून शरीरात जी नियमित साखर तयार होते त्याचे आपल्या सकाळी फिरण्याने, व्यायाम केल्याने झिरवली जाणे आवश्यक असते ते जर तसेच कोणतीही शारीरिक हालचाल न करणे, सतत बसून राहण्याच्या सवयी, स्थूलपणा, अशामुळे नक्कीच डायबिटीज होण्याची शक्यता नाकारता येत नाही.. डायबिटीज झाल्यानंतर ज्या काही आजाराला आमंत्रित करणार त्यापैकी ब्रेन स्ट्रोक,त्यानंतर पॅरालीसीस,हार्ट अटॅक अशा आजारापासून दूर राहायचे तर नक्कीच डायबिटीज होऊच नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ह्यासाठी रोज आपण ऍक्टिव्ह राहणे, ताणतणाव व्यवस्थापन करून टेन्शन फ्री राहणे ज्यामुळे हार्ट अटॅक आणि कॅन्सर सारख्या आजारापासून दूर राहणे आवश्यक आहे...आपण दिलेली माहिती अतिशय सुंदर आणि समजेल ह्या भाषेत आहे.. जे की डायबिटीजच्या नावे डॉक्टर व मेडिकलवाले जी लूट करताहेत त्यापासून किमान सावध होईल.. धन्यवाद

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 Рік тому +56

    असे डॉक्टर नाहीत हो खूप मोलाची माहिती दिली सर खूप धन्यवाद

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому +1

      Thanks for watching keep watching

    • @ravindrasawant2077
      @ravindrasawant2077 Рік тому

      ​@@1965vijayr😮😮😊ह्म्म्म gpp See😅.mm😅

    • @PRAMODDHALE-ro1mh
      @PRAMODDHALE-ro1mh Рік тому

      Aakdam masst aevadh kon sangat nahi dhannyvad❤🎉😊

    • @anantbedekar3046
      @anantbedekar3046 8 місяців тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sarojkasote2000
    @sarojkasote2000 4 дні тому +1

    Very nice important information about डायबिटीस,धन्यवाद,

  • @samuraidreams1880
    @samuraidreams1880 Рік тому +17

    अतिशय उपयोगी आणि उत्तम माहिती दिलीत डॉक्टर साहेब. आपले खुप खुप धन्यवाद

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому

      Thanks for watching keep watching

  • @suryakantkothekar1747
    @suryakantkothekar1747 Рік тому +23

    खूप खूप मस्त अगदी उपयोगी आणि फुकट सल्ला. डॉक्टर साहेब धन्यवाद. 👏🌺

  • @sumantaral1547
    @sumantaral1547 Рік тому +24

    खूप आभारी आहे सर . साद्या सोप्या भाषेत लोकांना समजेल अशा पद्धतीने समजावून सांगितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому +1

      Thanks and welcome

    • @meerashinde8820
      @meerashinde8820 9 місяців тому

      Thynks Sir,very important information, good ,welcom welcome

  • @narendra3671
    @narendra3671 Місяць тому +5

    एकदम उपयुक्त माहिती सांगितली आहे. धन्यवाद!

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 Рік тому +1

    डॉक्टर् साहेब, अत्यंत उत्कृष्ट माहिती सोप्या व समजेल अशा.शब्दात दिलीत या.बाबत.आपले मनःपूर्वक धन्यवाद, हा व्हिडिओ अनेकांना सुद्धा पाठवला आहे

  • @vasantshende5675
    @vasantshende5675 2 години тому

    Really nice information sir, Thanks for your valuable guidance.

  • @dnyaneshwardate1841
    @dnyaneshwardate1841 Рік тому +12

    खूपच उपयुक्त माहिती डॉक्टर साहेब, धन्यवाद 🌹

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому +1

      Glad it's useful
      Thanks for watching keep watching

  • @murlidharsarkate2953
    @murlidharsarkate2953 Рік тому +5

    अतिशय चांगली माहिती दिली धन्यवाद डॉक्टर

  • @padminishishte1096
    @padminishishte1096 Рік тому +17

    Shivbaba bless you lovely soul thanks shareing nice video super 👌❤️👌👌

  • @machhindrapatil4464
    @machhindrapatil4464 10 днів тому

    खुपच उपयुक्त माहीती दिलीत तुम्ही डॉक्टर साहेब अगदी अनाडीतला अडाणी माणूस सुध्दा हुशार जागरूक होईल यात तीळ मात्र शंका नाही.खूप खूप धन्यवाद......

  • @sureshravetkar6359
    @sureshravetkar6359 Рік тому +9

    सरळ आणि सुबोध भाषेत फार चांगल्या पद्धतीने माहिती दिली धन्यवाद

    • @sangitatakale1667
      @sangitatakale1667 Рік тому

      खूपच छान माहिती दिलीत

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому

      आपलें शतशः आभार
      धन्यवाद

  • @shailapandharkar2787
    @shailapandharkar2787 Рік тому +9

    डॉक्टर साहेब खूपच छान समजावून
    सांगितली माहिती.शांतपणे सांगण्यानुसार प्रत्येक शब्द छान कळला.
    धन्यवाद.

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому

      धन्यवाद
      पहात रहा व अनेकांना पाठवा

  • @umanikam1874
    @umanikam1874 Рік тому +6

    खूप छान माहिती दिली , Dr. साहेब धन्यवाद .,

  • @yogita6085
    @yogita6085 Рік тому +44

    मला मधुमेह आहे वय 30 तुम्ही सांगितलेल्या लक्षनां पैकी काही लक्षण दिसली गेल्या वर्षीच मला जानवल की मला मधुमेह झाला आहे आधी खुप घाबरून गेले मी पण नंतर समजल घाभरण्यासारख काही नसत फक्त स्वतः च्या लाईफ स्टाईल मध्ये बदल केला आणि खाण्या पिण्यावर कंट्रोल ठेवला की झालं😊 तुमचे काही व्हिडिओ पाहिलेत मी खुप usefull आहेत

  • @NarayansinghRajput-i7y
    @NarayansinghRajput-i7y 6 днів тому

    Very nice 👍आपल्या शिवाय कोणी आशी उपयुक्त माहिती कोणी देत नही धन्यवाद जी।।

  • @pravinapansare2126
    @pravinapansare2126 Рік тому +9

    अतिशय सुंदर माहिती दिलात डॉक्टर धन्यवाद

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому +1

      Thanks for watching keep watching

  • @deepakdesale2979
    @deepakdesale2979 Рік тому +5

    डॉ. साहेब आपण छान योग्य माहिती दिली.

  • @madhurikamath1198
    @madhurikamath1198 9 місяців тому +24

    डाॅ. हे ऐकून त्याप्रमाणे जर काळजी घेतली तर मधुमेह होणारच नाही. धन्यवाद डाॅ.🙏

  • @ShivajiGaikwad-f9m
    @ShivajiGaikwad-f9m 4 дні тому

    डॉ.साहेब नमस्कार 🙏 आपण अगदी तंतोतंत माहिती दिली . खुप धन्यवाद!!

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 Рік тому

    खूप सुंदर माहिती.....आपला अभ्यास सखोल आहे कारण आपण नेमक्या डायबेटिक कारणांकडे लक्ष वेधले आहे....अगदी अचूक विष्लेषण केले आहे.... धन्यवाद.

  • @sharadovhal584
    @sharadovhal584 8 місяців тому +13

    थँक्यू डॉक्टर किती सुंदर माहिती सांगितली त्याच्याबद्दल आभारी आहे

    • @1965vijayr
      @1965vijayr  8 місяців тому

      Thanks and welcome

    • @rajashreekamthe3509
      @rajashreekamthe3509 8 місяців тому

      खूप छान माहिती

    • @rajashreekamthe3509
      @rajashreekamthe3509 8 місяців тому

      डायबेटिस मुक्ती साठी उपाय सुचवा

  • @bhimsennaik-qr3qi
    @bhimsennaik-qr3qi Рік тому +7

    डॉक्टर साहेब मधुमेहाबददल खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому

      Thanks for watching keep watching

  • @joshanadasle7988
    @joshanadasle7988 Рік тому +6

    धन्यवाद सर माहिती सांगितल्याबद्दल 🙏

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому

      Thanks for watching keep watching

  • @priyankahannurkar9780
    @priyankahannurkar9780 18 годин тому

    उपयुक्त माहिती 🙏

    • @1965vijayr
      @1965vijayr  17 годин тому

      Thanks and welcome 🙏

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 9 днів тому

    खुपच सुंदर माहितीपूर्ण विडिओ आहे सर नमस्कार धन्यवाद 🙏

  • @chitrajoshi326
    @chitrajoshi326 Рік тому +14

    छान माहिती दिली सर ...🙏👌👍

  • @vijaymalapalse2117
    @vijaymalapalse2117 3 місяці тому +17

    खुप छान माहीती मधुमेहींनी घयायची काळजी मनाचा भार हलका झाला धन्यवाद ❤😊

    • @1965vijayr
      @1965vijayr  3 місяці тому

      Thanks and welcome 🙏

  • @asmitagonsalves2106
    @asmitagonsalves2106 Рік тому +7

    अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर 🙏

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому

      Thanks for watching keep watching

  • @arundev7415
    @arundev7415 10 місяців тому +1

    ❤अतिउत्तम विश्लेषण,डाॉक्टर!

  • @lalitmehta6602
    @lalitmehta6602 Рік тому +7

    शब्द उच्चारण चे पद्दत अतिशय उच्च कोटि ची
    धन्यवाद
    अभिनंदन

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому

      Thanks for watching keep watching

  • @shyamalisaraf8821
    @shyamalisaraf8821 Рік тому +10

    Very useful information. Thank you so much Dr. 🙏

  • @ashwinikamble3141
    @ashwinikamble3141 Рік тому +6

    खुप छान सर तुम्ही समजावून सांगितले आशे लक्षणं मला एक ही नाही

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому

      Good thanks for watching keep watching

  • @mangeshpanchal3463
    @mangeshpanchal3463 10 місяців тому +2

    Dhanywaad doctor! Manatle sagle doubt clear jhale. Far chan samjavle.

  • @jeevan.rshinde6460
    @jeevan.rshinde6460 11 місяців тому +5

    Very nice information about diabetes. Thanks Doctor Saheb.

    • @1965vijayr
      @1965vijayr  11 місяців тому

      Thanks and welcome 🙏

  • @surekhakedar9760
    @surekhakedar9760 8 місяців тому +17

    खूपच सरळ , सोप्या भाषेत माहिती सांगितली धन्यवाद dr. साहेब 🙏🙏

  • @RajashriBhamburkar
    @RajashriBhamburkar 7 місяців тому +5

    खूप छान माहिती अगदी साध्या आणि सगळ्यांना छान समजेल अशा शब्दांत सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद❤

  • @ChandaKalawant
    @ChandaKalawant 8 місяців тому

    खुपच छान माहितीपूर्ण समजावुन सांगीतल आहे डाक्टर. साहेबांनी❤
    धन्यवाद सर

  • @ganeshjangam2026
    @ganeshjangam2026 7 місяців тому +2

    खूप छान माहिती सर अगदी सोप्या सहज सुलभ पद्धतीने विषद केली आहे. धन्यवाद

    • @1965vijayr
      @1965vijayr  7 місяців тому +2

      Thanks and welcome

  • @ajjayshenoy3576
    @ajjayshenoy3576 Рік тому +13

    Doctor साहेब, फार फार मूल्यवान माहिती दिली. खूप खूप धन्यवाद सर.

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому

      Thanks for watching keep watching

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 Місяць тому +10

    अहो पण लॅब सुध्दा या डॉक्टर लोकांना कमिशन देत असतात आणि तसे रिपोर्ट देत असतात.

  • @shashikantchavan4869
    @shashikantchavan4869 Рік тому +4

    Great sir, very excellent information. 🙏🙏🙏

  • @latagujar9078
    @latagujar9078 11 місяців тому +1

    खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद डाॅक्टर.

    • @1965vijayr
      @1965vijayr  11 місяців тому

      Thanks and welcome 🙏

  • @govindsarwade4515
    @govindsarwade4515 7 місяців тому +3

    Very good Guidance about diabetic thanks

  • @ranjitlaxmidasthakkar8944
    @ranjitlaxmidasthakkar8944 Рік тому +3

    Dr,Thanks for your guidance.

  • @shamranadive7450
    @shamranadive7450 Рік тому +4

    Absolutely Beautiful and Excellent Excellent dear sir.

  • @LaxmanKhedekar-w8s
    @LaxmanKhedekar-w8s 11 місяців тому

    खरंच डॉक्टर साहेब माहिती ऐकून खूप बरे वाटले धन्यवाद डॉक्टर साहेब

  • @pramodinibute9098
    @pramodinibute9098 Рік тому +5

    खूप छान माहिती मिळाली
    धन्यवाद डॉक्टर.

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому

      Thanks for watching keep watching

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 Рік тому +4

    Very useful information. Thanks Dr.saheb.

  • @anantkulkarni1701
    @anantkulkarni1701 Місяць тому +2

    फार ऊपयूक्त माहिती दिलीत धन्यवाद

  • @annapatilguruji2837
    @annapatilguruji2837 Місяць тому

    खूप आभारी आहे सर, खूप विश्वास वाढला आपल्यावर, इतकी छान माहिती कोणीच सांगितली नाही, यापूर्वी, आपले आभार

  • @aruningale8754
    @aruningale8754 Рік тому +9

    Thanks for very informative video, Sir my sugar report is fasting 87 and PP is 145 still my foot ulcer is not recovered from last four years

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому +1

      Raised sugar is not only one reason for non healing of wounds other reasons must be there so consult to your physician

    • @murlidharsarkate2953
      @murlidharsarkate2953 Рік тому

      Dr saheb thanks

    • @murlidharsarkate2953
      @murlidharsarkate2953 Рік тому

      डॉक्टर साहेब धन्यवाद अतिशय उत्कृष्ट माहिती

    • @rekhakale1253
      @rekhakale1253 Рік тому

      Pani jasti pile ki toiletla jawech lagte mag Kay samjawe

    • @blossom_4849
      @blossom_4849 Місяць тому

      Diet mein protin badhao

  • @dattatraychavan891
    @dattatraychavan891 Рік тому +5

    धन्यवाद डॉक्टर 🙏

  • @chintamanraobadgujar6914
    @chintamanraobadgujar6914 Рік тому +7

    Excellent information,thanks Doctor

  • @vithalpawar6246
    @vithalpawar6246 Місяць тому

    फारच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @nalinimagar3074
    @nalinimagar3074 Рік тому

    सर तुम्ही खुपच छान माहिती दिली.अशी माहिती देणारे फक्त तुम्हीच आहात.धन्यवाद.

  • @shivajibhoite5610
    @shivajibhoite5610 Рік тому +6

    Excellent information thanks Doctor

  • @deepakmithbavkar7511
    @deepakmithbavkar7511 6 місяців тому +2

    अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

    • @1965vijayr
      @1965vijayr  6 місяців тому

      Thanks and welcome 🙏

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 Рік тому +3

    Thank you so much for your valuable guidance!Thank you doctor saheb

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому

      Always welcome

    • @balkrushnambadasrao
      @balkrushnambadasrao Рік тому

      छान

    • @madhavdevasathali1927
      @madhavdevasathali1927 2 місяці тому

      माझी रक्तातील सरासतरी साखर ३५०+ आहे पण मला आपण सांगितलेली कुठलीही लक्षणे नाहीत मग मला मधुमेह आहे समजायचे की नाही....

  • @mukundtak860
    @mukundtak860 8 місяців тому +1

    धन्यवाद डॉ साहेब आपण छान माहिती दिली .

  • @jeevan.rshinde6460
    @jeevan.rshinde6460 11 місяців тому +241

    मुळात मधुमेह बरा करण्या साठी औषध का शोधले जात नाही....कारण हा Medical Business आहे असे मला वाटते....

    • @1965vijayr
      @1965vijayr  11 місяців тому +25

      आपला काहीतरी गैरसमज होतो आहे
      मूळात हा काही रोग नाही तर चयापचय संस्थेतील विचित्र किंवा अयोग्य बदल आहे
      मधुमेहाचे जे दोन प्रकार आहेत त्यातील संप्रेरक अवलंबीत मधुमेह हा असाध्य आहे
      पण जो संप्रेरक अनावलंबीत हा साध्य आहे
      ह्या प्रकारात मनावरील चिकित्सा व शरीरावरील चिकीत्सा दोन्ही गोष्टी योग्य झाल्या तर सुसाध्य आहे
      धन्यवाद

    • @BalkrishnaMayur
      @BalkrishnaMayur 3 місяці тому

      Ii in​@@1965vijayr

    • @prakashkadam8211
      @prakashkadam8211 2 місяці тому +6

      सर आपला कॉन्टॅक्ट नंबर पाठवा. व पत्ता.

    • @devdattapednekar63
      @devdattapednekar63 Місяць тому +4

      मेडिकल बिझनेस वगैरे काही नाही. अजून संशोधनाची गरज आहे. Tissue culture, stem cells मधील प्रगतीने डायबिटीस च्या एका प्रकारावर लवकरच उपाय सापडेल.

    • @chandrashekharkatre1639
      @chandrashekharkatre1639 Місяць тому

      Great Sir 👍

  • @archanadeshmukh7577
    @archanadeshmukh7577 Рік тому +4

    चांगली माहीती दिली साहेब आपण

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому

      Thanks for watching keep watching

  • @ramraogaikwad-rl6fi
    @ramraogaikwad-rl6fi Рік тому +1

    छान माहिती
    अगदी समजेल अशा सोप्या भाषेत
    धन्यवाद डाक्टरसाहेब

  • @kanhaiyajain4749
    @kanhaiyajain4749 Рік тому +4

    लाख़ लाख धन्यवद् आज ५४ व्य पर्यन्त कहीं नहीं आहे पुढ़े अपले अमूल्य मार्गनिर्देश नुसार कालजी घेऊ ,,,,,जय मा भारती

  • @prabhakaranap878
    @prabhakaranap878 Рік тому +4

    एकदम ओक,
    50 खोके देऊनही असा चांगला सल्ला मिळणार नाही.
    धन्यवाद !

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому

      आपण चांगले निरीक्षण नोंदवले आहे
      आपला आभारी आहे
      धन्यवाद

    • @narendra3671
      @narendra3671 Місяць тому

      एक खोक डॉक्टर साहेबांना पाठवा

  • @asmitapanchal1206
    @asmitapanchal1206 Рік тому +4

    Very, Nice

  • @RajanRaut-m5i
    @RajanRaut-m5i 3 місяці тому

    धन्यवाद अशी विस्तृत माहिती पहिल्यांदाच ऐकण्यात आली

    • @1965vijayr
      @1965vijayr  3 місяці тому

      Thanks and welcome 🙏

  • @mrunalinikelkar7829
    @mrunalinikelkar7829 10 місяців тому +4

    खूप छान माहिती दिली आहे. ज्यांना गोड खावेसे वाटते त्यांना मधुमेह असण्याची शक्यता असते का?

    • @1965vijayr
      @1965vijayr  10 місяців тому

      Not necessarily
      Thanks 🙏

  • @pradippatil6270
    @pradippatil6270 Місяць тому +13

    सर तुम्ही सांगितलेल्या लक्षणांपैकी एकही लक्षण मला नाही तरीपण जेवणापूर्वी शुगर १६० व जेवणानंतर शुगर २२५ आहे तरी याविषयी माहिती मिळावी ही विनंती

  • @user-ny3mr8vm9w
    @user-ny3mr8vm9w Рік тому +5

    Very nice information sir.Thanks

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому

      So nice of you
      Thanks for watching

  • @sharadovhal584
    @sharadovhal584 Місяць тому +1

    किती सुंदर माहिती सांगितली थँक्यू डॉक्टर थँक्यू

  • @cshrimant
    @cshrimant Місяць тому

    एकदम अचूक माहिती दिली आहे, धन्यवाद 🙏🙏

  • @thestone3849
    @thestone3849 Рік тому +14

    I am Diabetic for last 10-15 years as per MD Medicine but I am currently (at the age of 63) having not even 50% of symptoms, and when Doctor first declared me as diabetic I was not having even a single symptom of this. Yes my sugar reading off late were above the range.

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому +3

      You are good observer
      50% symptoms are likely due to chronic stage however you have to continue medication regularly and rules of eating also for complete life. If you maintain the appropriate control on sugar level then you will be stay fit and fine
      Thanks for watching keep watching
      It's not necessary to have all symptoms all the time.

    • @thestone3849
      @thestone3849 Рік тому

      @@1965vijayr Thank you Sir, Ido observe all the diets and check ups regularly, doing well, except some sleeping problem from last month or so which never was a problem to me at all. Are you from Kolhapur?

    • @udaybirari4683
      @udaybirari4683 Рік тому +3

      Hba1c चे लिमिट काय असायला हवे

    • @keshaomendhe7021
      @keshaomendhe7021 Рік тому

      ​@@1965vijayr😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @keshaomendhe7021
      @keshaomendhe7021 Рік тому

      ​@@1965vijayr😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @kaustubhchikte605
    @kaustubhchikte605 8 місяців тому +4

    लक्षणेसमजली.

    • @1965vijayr
      @1965vijayr  8 місяців тому

      ओके

    • @nitagodbole8834
      @nitagodbole8834 Місяць тому

      झोपेत जिभेला मुंग्या येतात.. थोडे चहा पिलयावर जीभ जळते तेव्हासारखेच sensation होणे...उगाचच टेन्शन घेणे...उशिरा पर्यंत झोप न येणे...खायखाय सुटणे...मांड्याच्या व पोटत्र्यात कडक गोळे येणे...खुपच केस गळणे...पापणीच्या खाली मुंगी च्यवल्यासारखे भास/प्रत्येक्ष अनुभने..अंगावर मच्छर चावल्यासारखी rash येणे..झोप लवकर न येणे असे वेगळे लक्षणं दिसली...फास्टिंग116 जेवणानंतर2 तासाने 126 निघाली...झोपव जेवण वेळेवर घेणे,फळे,मोड आलेली उसळी व ताजे दही यामुळे 3 महिन्यात stressfree व कंट्रोल झाले...माहिती बद्दल tx...

  • @jayashripatil3229
    @jayashripatil3229 Рік тому +3

    मला खूप घाम येतो लहानपणापासूनच ,आता 50 yr. वय आहे. पण बाहेर फिरायला केल्यावर कधी कधी खूप थकल्या सारखे होते लगेच check केले. तर. Sugar कमी झालेली असते 70/75 होते. यावर उपाय काय. Plz....reply.

    • @1965vijayr
      @1965vijayr  Рік тому

      This is hypoglycemia you just take water with sugar and salt
      Thanks for watching keep watching

    • @jayashripatil3229
      @jayashripatil3229 Рік тому

      Thanku sir.🙏🙏

    • @vijaysuryawanshi253
      @vijaysuryawanshi253 2 місяці тому

      बोलायचा स्पीड एवढा कमी आहे की बोर वाटायला लागते

    • @vijaysuryawanshi253
      @vijaysuryawanshi253 2 місяці тому

      मधुमेह हा एक डॉक्टर लोकांसाठीच बिझनेस झाला आहे.

    • @GaneshChavan-li5of
      @GaneshChavan-li5of Місяць тому

      Ho

  • @shreerambagade
    @shreerambagade Місяць тому +4

    मला आपण सांगितलेले एकही लक्ष्ण नाही, तरीही डॉ. मला 2007 पासून मधुमेहच्या गोळ्या नियमित देत आहेत. हे सर्व योग्य आहे का?😂😂

    • @1965vijayr
      @1965vijayr  Місяць тому

      There may be possibility of this thanks 🙏

  • @tukaramkhandekar1424
    @tukaramkhandekar1424 10 місяців тому

    धन्यवाद सर खुप महत्वाची माहिती दिली आभारी आहे

  • @kvloke6336
    @kvloke6336 Місяць тому

    खुप छान माहीती मधुमेहाच्या संदर्भात मिळाली.

  • @vanmalbansod1733
    @vanmalbansod1733 Місяць тому +1

    खुपच छान माहिती मिळाली

  • @DattatrayNarke-ok7oh
    @DattatrayNarke-ok7oh Рік тому

    डाँ साहेब आपण मोलाची माहिती दिली. धन्यवाद.

  • @sanadiipnagaanay8157
    @sanadiipnagaanay8157 Місяць тому

    खूप छान सहज सोप्या पद्धतीने माहिती मिळालेली आहे..

  • @sunilmehetar5613
    @sunilmehetar5613 11 місяців тому

    धन्यवाद डॉक्टर खुप चांगली माहिती मिळाली

  • @radhikabhosale-gq5vz
    @radhikabhosale-gq5vz Місяць тому

    खुप छान माहिती सांगितली डाॅक्यटर खुप खुप धन्यवाद

  • @lakshamannikam5453
    @lakshamannikam5453 20 днів тому

    खूप खूप छान माहिती मिळाली! धन्यवाद ❤❤

  • @asmitagonsalves2106
    @asmitagonsalves2106 Рік тому

    Thank you Doctor. अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल!

  • @dadaraorupnarayan7853
    @dadaraorupnarayan7853 11 місяців тому

    खुप चांगली माहिती दिली. त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @anantapatil1701
    @anantapatil1701 Місяць тому

    धन्यवाद डाॅ साहेब तुम्ही माहीती दिलीत त्या पैकी काही लक्षणे जाणवतात पण मनाती भिती कमी झाली

  • @rajankudalkar8176
    @rajankudalkar8176 9 місяців тому

    सर आपण सांगितलेली माहिती फारच छान वाटली ...... धन्यवाद सर

  • @ravindraborle5088
    @ravindraborle5088 11 місяців тому

    अतिशय सुंदर विश्लेषण केले अभिनंदन साहेब

  • @shardamahadik2692
    @shardamahadik2692 Рік тому +2

    खुपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आभारी आहे.धन्यवाद सर.🙏🙏

  • @bhavanaband7804
    @bhavanaband7804 Місяць тому

    खुपच छान माहितीपूर्ण दिली धन्यवाद डॉ .धन्यवाद

  • @RamdasWadekar
    @RamdasWadekar 5 місяців тому

    खूप मोलाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब 🌹🌹

    • @1965vijayr
      @1965vijayr  5 місяців тому

      Thanks and welcome 🙏