राज्यात रेड अर्लट! हा फोन सर्व पैसे गायब |fake call,bank account fraud|ladaki bahini yojna update

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 111

  • @rajendrashinde2635
    @rajendrashinde2635 3 години тому +14

    एकच घटना वारंवार सांगत आहे महत्वाचे सांगायचे सोडुन इतर वायफळ बडबडत आहे. नंबर लवकर सांगत नाही. व्हिडिओ वाढवत आहे.
    खुप वाईट.

  • @vijaymhatre4495
    @vijaymhatre4495 55 хвилин тому +6

    ही व्यक्ती वयस्कर झाल्यावर दुसऱ्यांची नक्कीच डोकी फिरवेल, कितीही वायफळ बडबड!

  • @azizwalyani368
    @azizwalyani368 5 годин тому +17

    साहेब तुम्ही व्हिडिओ लय छान बनवला पण वारंवार एकच गोष्ट तुम्ही करत आहात त्यामुळे व्हिडिओ फार मोठा झाला

  • @dasharathpatil3313
    @dasharathpatil3313 3 години тому +11

    Timepass Kami Kara. मुद्द्याचे बोला साहेब. 2 मिनिटाचा व्हिडिओ 10 मिनिटे बघायचा का

  • @sunitapethkar4955
    @sunitapethkar4955 3 години тому +7

    वायफळ बडबड करून शेवटी तीन नं. सांगितले चे नाही, गंमत आहे तर

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 3 години тому +19

    हल्ली मतदानासाठी विविध पक्षांचे फोन येत असतात त्यात बरेच काहीच बोलता नाही,जर पैसे काढले गेले तर ह्या पक्षांनी भरून द्यावा

  • @HarashalaTondwalkar
    @HarashalaTondwalkar Годину тому +4

    ऑनलाईन फसवणुकीबद्दल सरकारला जबाबदार धरले पाहिजे. याचे कारण भारताच्या लोकसंखेच्या 60% लोकांना ऑनलाईन व्यवहार करता येत नाहीत, म्हणून त्यांच्याकरिता फसवणुकीबद्दल होवू नये म्हणून उपाययोजना करणे आवश्यक आहे.सरकार सर्वांनाच ऑनलाईन व्यवहार करता येतात, असे गृहीत धरून चालते.

  • @atiquesiddiqui6327
    @atiquesiddiqui6327 22 хвилини тому

    अहो दादा लोकं बॅंकेत आपले पैशे सुरक्षित आहे म्हणून ठेवतात, आता एका कॉल मुळे पैसे गायब झाली तर सगळी जबाबदारी बॅंकेची आहे ,,

  • @prashantpatwardhan6050
    @prashantpatwardhan6050 31 хвилина тому

    आपला देश खूपशा अशिक्षित आहे .सरकारने ह्यासाठी महत्वाचे पाऊल उचलणे आगत्याचे आहे.

  • @neelaxiinamdar2924
    @neelaxiinamdar2924 2 години тому +6

    पटकन सांगा वाइफळ बडबड

  • @sudhapatil1139
    @sudhapatil1139 2 години тому +6

    किती वेळा तेच तेच किती बो लता
    मुद्या च बोला

  • @bibhishansherkhane4956
    @bibhishansherkhane4956 4 години тому +6

    खुद पागल होकर दूसरों को बेवकूफ क्यू बनाता है ? जिन फोन नं. की बात कर रहा है वो जल्दी बताये बिना तू लोगों के दिमाग क्यू खा रहा है ?

  • @vishnumanchekar9287
    @vishnumanchekar9287 Годину тому +4

    सांभाळून तुमचा चॅनेल उदया गायब होणार 🤣

  • @ashokganage8802
    @ashokganage8802 18 хвилин тому

    आस असेल तर ऑनलाईन व्यवाहर जनतेने कसा करायचा. आणि बँकेत पैसे तरी ठेवयचे.

  • @pramodzinjade
    @pramodzinjade 19 хвилин тому

    सगळी जबाबदारी बँकेची .

  • @sandeeppardeshi5827
    @sandeeppardeshi5827 31 хвилина тому

    जीव गेला तरी चालल किती वेळा भूकशील😂

  • @rameshpalaskar27
    @rameshpalaskar27 4 години тому +7

    अकारण व्हीडिओ लांबविला - रिपीटेश न थांबवून मुद्दाचे सांगावे -

  • @Jodgamer6728
    @Jodgamer6728 36 хвилин тому

    आम्हाला अजूनही एकही हप्त्या आलेला नाही फाॅम अपलोड होऊन देखिल म्हणजे काय ज्या लोकांना योजनाचा लाभ नको तरीही त्यांनी घेतला आणि लाडकी बहिण याचे पैसे सुद्धा आले आणि आम्ही सख्खा पण नाही आणि चूलत पण नाही , मुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणी पण महागाई सरसकट करून ठेवली आहे उगाचच ज्यांनी अजूनही एकही लाडकी बहिण याचा लाभ न घेता त्या महिलांना पण महागाई ला सामोरे जावे लागते हे सर्व चूकीचे करत आहेत मुख्यमंत्री आणि एकदा का इलेक्शन झाले की हळूहळू योजना बंद करून टाकले जाईल त्यात त्यांचे मनासारखे मुद्दे मांडून कारण फायदा घेऊन खाणारे बरेच आहेत त्यात लोकांना उललू बनवून त्यांचे बंदोबस्त करा आधी मग जग सूधरावा

  • @विजयमहामुनी
    @विजयमहामुनी 14 хвилин тому

    हे धंन्दे। फोन पे झाल्या पासुन सुरुझाललेत ना ना ना ना पहिल अस काही नव्हते। जग लयच जवळ आल ना म्हणुन पैस हि गायब हु लागले कसससससससस

  • @dattakendre4709
    @dattakendre4709 Годину тому +2

    आर भाऊ कामाचा बोला😂😂😂😂😂

  • @sanjaygore5753
    @sanjaygore5753 2 години тому +3

    कोणीही हा व्हिडिओ पाहू नका हा फेकतो फक्त

  • @vilasgawde8322
    @vilasgawde8322 3 години тому +4

    नंबर कधी उद्या सांगणार आहेस

  • @sumitrasalve5900
    @sumitrasalve5900 13 хвилин тому

    बस कर बाबा होऊ दे खत रिकाम तुझ दळन बंद कर लोक

  • @amolingole5128
    @amolingole5128 2 години тому +2

    😂😂😂😂😂😂मस्त जोक होता मला काही काम नव्हते म्हणून लांबलचक व्हिडिओ बघितला

  • @babasahebwagh8851
    @babasahebwagh8851 12 хвилин тому

    बडबड करण्यापेक्षा महत्त्वाचे आहे ते फोन नंबर थोडक्यात माहिती देणे योग्य आहे

  • @JyotiGhate-q6p
    @JyotiGhate-q6p Годину тому +1

    लवकर सांग लांबन लाऊ नको

  • @BharatPawar-e5u
    @BharatPawar-e5u 48 хвилин тому

    सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे

  • @susilupalkar2894
    @susilupalkar2894 4 години тому +4

    पुनर्विचार व पुनरउच्चार जास्त होत आहे आणि जास्तच होत आहे

  • @DnyanobaHingane
    @DnyanobaHingane 2 години тому +2

    आपले भारुड गोंधळ बंद करा नंबर तुम्हाला माहीत आहेतका एक मिनिट ची आहे

  • @ssnnrr
    @ssnnrr 27 хвилин тому

    सरकार काय झोपलय का, काही करत का नाही?

  • @rupeshbari2025
    @rupeshbari2025 14 хвилин тому

    किती बडबड, कमी बोलून सुद्धा माहिति देता येईल.

  • @valmikaahire2675
    @valmikaahire2675 56 хвилин тому +1

    Kiti lamban लावता.मुद्याचे सांगा

  • @pravinkaware6064
    @pravinkaware6064 44 хвилини тому

    बह्याड ,जीव गेला तरी चालेल पण कॉल उचलू नका म्हणतो,

  • @HanumantShelkande
    @HanumantShelkande 21 хвилина тому

    गेलेले पैसे हे मोदी सरकारने परत देणे आवश्यक आहे कारण मोबाईल लिंक केला आहे बंकेला याला जबाब दार फकत मोदी

  • @GajananRathod-cd4fw
    @GajananRathod-cd4fw 2 години тому +2

    Time pass mst ahe tumc😂

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar9380 5 годин тому +5

    पोलीस पकडत का नाही.

  • @BharatPawar-e5u
    @BharatPawar-e5u 45 хвилин тому

    एवढे बारकाईने तुम्हीं तरी बघाल का कॉल आल्यावर एखादा व्यक्ति उचलणारच ज्यांना माहित नाही त्यांनी काय करायचं

  • @ankushkulthe5314
    @ankushkulthe5314 34 хвилини тому

    भाषणाची खूपच आवड दिसते!
    छान हं!

  • @dattatraynagare472
    @dattatraynagare472 2 години тому +1

    नंबर तर सांगितला नाही पण बोर केल

  • @dattatraynagare472
    @dattatraynagare472 2 години тому +1

    आरे बाबा बडबड बंद कर, तिन नंबर कोणते ते पटकन का सांगत नाही

  • @AnitaAgrawal-j1j
    @AnitaAgrawal-j1j 6 годин тому +2

    Te teen number konte aahet te tar sanga

  • @santoshsahasrabudhe450
    @santoshsahasrabudhe450 9 хвилин тому

    फालतू बडबड करू नको व वेळ घालवू नको त्यापेक्षा Truecaller app down load Kara va ring band zalya nantar Truecaller वर जाऊन पहा की ओळखी छा आहे की फ्रौड आहे मग ओळखी च असेल तर नाव लिहून येईल मग call बॅक करू शकता

  • @vijayjagtap1166
    @vijayjagtap1166 34 хвилини тому

    आधी कॉमेंट बघा नंतर बघा

  • @rahulthorat3297
    @rahulthorat3297 16 хвилин тому

    विनाकारण व्हिडिओ लांबवला आहे

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare74 41 хвилина тому

    ते नंबर सांगायचं सोडून वायफळं बडबडच जास्त करता राव.

  • @hamidaparmar8836
    @hamidaparmar8836 Хвилина тому

    Sarkar jemadar hai is ke liya bank ma paise rakhe ya na rakhe

  • @KBMALEKAR
    @KBMALEKAR 51 хвилина тому

    DND चालू राहुन suddha काल येतात

  • @KiranYadav-n5d
    @KiranYadav-n5d 4 години тому +1

    एकच गोषट सारखी सारखी सांगता बोअर होते माहिती चांगली आहे vedeo वाढविण्यासाठी सांगता

  • @haridasmali188
    @haridasmali188 10 хвилин тому

    फालतु बडबड बंद करा चागल काही तरी सांगा पैसे कमवणे हा हेतु

  • @amolingole5128
    @amolingole5128 Годину тому

    हे हो हो हा हा हीही वेवथेच बोलता

  • @ashoktaralkar6317
    @ashoktaralkar6317 2 години тому +3

    चार आण्याची कोंबडी,बारा आणण्याचा मसाला!तसेच,नंबर स्क्रीन वर दाखिले पाहिजे.

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t 40 хвилин тому

    पेसै कोणाच्या खातेत जमा झालेले असतील ना

  • @BhauraoJogdande-o1i
    @BhauraoJogdande-o1i 3 години тому +2

    Number paise gelyawar sangnar ka

  • @ketankumar2312
    @ketankumar2312 21 хвилина тому

    अरे साहेब, पहिला फोन नंबर तरी सांगा तू कुठला फोन नंबर आहे त्यानंतर आम्ही तुमची पुढची गोष्ट शांतपणे ऐकू पहिला फोन नंबर तरी सांगा...😢

  • @manoharkshetre4258
    @manoharkshetre4258 2 години тому +1

    पकावं आहे

  • @manoharkshetre4258
    @manoharkshetre4258 2 години тому +2

    नंबर साग 😢😢😢😢 बाबा

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 3 години тому +1

    पोलिस खात्याला पण ही माहिती द्यावी

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 41 хвилина тому

    तीन नंबर सांगतच नाही. फालतू व्हिडीओ

  • @suhaschhatre5674
    @suhaschhatre5674 Годину тому

    तुका म्हणे ऐश्या नरा....

  • @rajendrarathakar4250
    @rajendrarathakar4250 Хвилина тому

    आरे सरळ no सांग उगाच बडबड करू नकोस बाबा

  • @aliyashaikh7923
    @aliyashaikh7923 4 години тому +2

    Pagal aadme

  • @jaiBhim-s8y
    @jaiBhim-s8y Годину тому +1

    Badbadya tondacha

  • @saomeone4u4ever
    @saomeone4u4ever 3 хвилини тому

    फालतू व्हिडियो, रिपोर्ट मारा

  • @KrishnatPatil-ok6zx
    @KrishnatPatil-ok6zx 4 хвилини тому

    शहाणा इस नंबर सांग लवकर बडबड करू नकोस

  • @sharadsupe518
    @sharadsupe518 23 хвилини тому

    कामाचं थोडक्यात बोलत जा.

  • @arvindkharche1276
    @arvindkharche1276 46 хвилин тому

    नुसतीच बडबड.

  • @shashankm8554
    @shashankm8554 55 хвилин тому

    तुम्ही बडबड कम करो..

  • @MultiRamu123
    @MultiRamu123 3 години тому

    He is interested in his video should be viewed by many. So he is repeating again & again same subject without mention of three numbers. This vidio also one type of scam.

  • @dwarkabhor9352
    @dwarkabhor9352 Годину тому

    नंबर सांगायचा सोडून किती बडबड करता

  • @pravinshinde296
    @pravinshinde296 46 хвилин тому

    Teen number kuthe aahet bhava???😂

  • @ajitabhyankar7267
    @ajitabhyankar7267 3 години тому

    नंबर कढी सांगणार? अरे फालतु बडबड कशाला करतो?

  • @manojsonwal1209
    @manojsonwal1209 4 хвилини тому

    saheb bank ne jababdari ghyala havi tumhi badbad karu naka

  • @SulbhaLandge-m7u
    @SulbhaLandge-m7u 45 хвилин тому

    17 vela he 3 number,he 3 number asa sangu naka paratparat tech sangu naka.patkan te kuthle 3 number te sanga.

  • @ravindrasankpal6516
    @ravindrasankpal6516 33 хвилини тому

    He is unable to give the information properly,. boaring video.

  • @parvinali7514
    @parvinali7514 3 години тому +1

    भाई पागल हैं

  • @AffectionateAstronaut-ck5kp
    @AffectionateAstronaut-ck5kp 57 хвилин тому

    Desi blue Laga

  • @WdsakhareSakhare
    @WdsakhareSakhare Годину тому

    Tell the numbers Don't wast time .

  • @bhaskarbhise5773
    @bhaskarbhise5773 3 години тому

    Velech mahtav lakshat thev re baba

  • @ravigonyal2120
    @ravigonyal2120 4 години тому +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 असली उत्यागिरी कशी करता

  • @palkarmahadeo3129
    @palkarmahadeo3129 19 хвилин тому

    Faltik bakwas bahut karta hai

  • @shivajimali768
    @shivajimali768 4 години тому +1

    बडबडाते कमी करा

  • @SulbhaLandge-m7u
    @SulbhaLandge-m7u 41 хвилина тому

    Akde dakhavtana 9999 ase dakhavto Ani bawalat botana sangto nayanau hajar 999 ase sangto.faltu batmi.

  • @ushalahane2931
    @ushalahane2931 4 години тому

    Sir tech tech ka Volta. Thodkyat lawmaker sanga

  • @prakashgudghe4435
    @prakashgudghe4435 Годину тому

    फालतु नंबर सांग आधी

  • @kishoringole7629
    @kishoringole7629 40 хвилин тому

    वायफळ बडबड ,मुद्याच बोला,एकच एक गोष्ट, सांगून वेळ वाया घालू नका.

  • @sachinbankhele9428
    @sachinbankhele9428 Годину тому

    Timepass Karu Nako lakar sang

  • @RahulRaj-dk6ow
    @RahulRaj-dk6ow Годину тому

    Jiv gelela bar ki paise

  • @sunitasonawane2295
    @sunitasonawane2295 3 години тому +4

    नंबर कोणता ते सांगितलंच नाहीं उपयोग काय

  • @manishajadhav5865
    @manishajadhav5865 Годину тому +1

    आरे बाबा सांग कि लवकर काय लई बोर केल

  • @meerashinde4126
    @meerashinde4126 2 години тому

    Muddy ACH rahil,nusti badbad kart aahat

  • @ganeshsanap6045
    @ganeshsanap6045 51 хвилина тому

    Fake news

  • @sunilpachkar2360
    @sunilpachkar2360 Годину тому

    Mudda sangat ja

  • @ganpatade337
    @ganpatade337 29 хвилин тому

    नंबर सांग बाप्पा

  • @dnyaneshwarbadwaik9254
    @dnyaneshwarbadwaik9254 Годину тому

    Bewakuf

  • @ratndeephingole4904
    @ratndeephingole4904 Годину тому

    Kiti lamban lavto yaar tu bawa

  • @sagarchavan4836
    @sagarchavan4836 3 години тому

    5:30 thank me later

  • @ravib.wankhede1198
    @ravib.wankhede1198 4 години тому

    Repeat ke avlad

  • @narayanpedgaonkar8179
    @narayanpedgaonkar8179 2 години тому

    Bakers band Kara fone number sanga

  • @BabaJadhav-j7r
    @BabaJadhav-j7r 3 години тому

    Numbar sang re baba

  • @BhauraoJogdande-o1i
    @BhauraoJogdande-o1i 3 години тому

    15 wela 3 number