VETOBA MANDIR ARAWALI VENGURLA | वेतोबा मंदिर आरवली वेंगुर्ला |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2021
  • भुताखेतांचो देव मानलो जाणारो, हाकेक धावणारो आणि नवसाक पावणारो शिवस्वरूप श्री वेतोबा. वेतोबा देवस्थान, आरवली ह्या एक जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान आसा. या देवस्थानाचा महत्व, इतिहास दाखवणारो माहितीपट नक्की बघा, शेअर करा आणि कोकणची माहिती आमका सातासमुद्रापार पोचवक मदत करा.
    ह्यो माहितीपट करूक जेंचो जेंचो हातभार लागलो त्यां सगळयाचे आभार.
    विशेष आभार: श्री देव वेतोबा देवस्थान समिती, आरवली. तालुका वेंगुर्ला
    Follow us on:
    / tourdekokan
    / tourdekokan
    #vetoba #vetobaAravali #kokan #kokanLife #MTDC #kokantourism #maharashtra #sindhudurga #वेतोबा #वेंगुर्ला #अरवली #Shiv #Shankar #Mahadev #Ghost #suntv

КОМЕНТАРІ • 210

  • @sambhajinittavadeker6862
    @sambhajinittavadeker6862 Рік тому +2

    Shree Devi vetoba

  • @chandrashekhardhuri1524
    @chandrashekhardhuri1524 2 роки тому +7

    वेतोबा देवाची अतिशय सुंदर माहिती दिली त्या बद्दल तुमचे मनपूर्वक आभार जय महाराष्ट्र

  • @geetanjalirawool6213
    @geetanjalirawool6213 Рік тому +3

    श्री देव वेतोबा नमस्कार

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 Рік тому +2

    फारच सुंदर आणि माहितीपूर्ण चित्रफीत धन्यवाद प्रविण भाऊ.

  • @ajaymulgaonkar9024
    @ajaymulgaonkar9024 3 роки тому +2

    Khup Sunder.

  • @mamtachougule3442
    @mamtachougule3442 8 днів тому

    खुप छान निरुपण तुमच्या कडून वेतोबा ने करून घेतलं
    माझं माहेर आरवली चं पण एवढी माहिती मलाही नव्हती.
    खुप खुप धन्यवाद आणि तुझ्या पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @sanjaysawal305
    @sanjaysawal305 Рік тому +2

    Shri Dev Vetoba aamcha Gramdaivat. Mahiti aikan ani baghun khup bara vatala. Mitra, Vetobak kelyacho ghad, Dhotar jodi ani Vahana jod arpan kartat. Aaj paryant Vetoban aamcha kalyan kelyan. Kayam Vandaniy Maze Gramdaivat Shri Dev Vetoba saglyancha kalyan karo.

  • @pramodtandel5300
    @pramodtandel5300 2 місяці тому

    जय वेतोबा प्रसन्न

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 роки тому +2

    Apratim,, Khoop,, Sundar,,,,, kokan,,,,,,,,

  • @rchawan9809
    @rchawan9809 Рік тому +2

    Jai Vetoba

  • @chandrakantmoharkar
    @chandrakantmoharkar 7 місяців тому +2

    Atti sundar

  • @yogeshmankar1546
    @yogeshmankar1546 Рік тому +2

    मी जाऊन आलो आहे वेतोबा देवस्थान खूप प्रसन्न वाटत पण तुम्ही खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद सर जय वेतोबा 🙏🙏🙏

    • @tourdekokan
      @tourdekokan  Рік тому

      Thanks a lot for your comment 😊🙏

  • @gurunathkudav4526
    @gurunathkudav4526 3 роки тому +4

    !! श्री वेतोबाय नमः!!
    छान माहिती दिलीत.श्रीदेव वेतोबा तूमचे कल्याण करील.

    • @tourdekokan
      @tourdekokan  3 роки тому

      खूप खूप आभार 🙏

  • @ajaygavas2406
    @ajaygavas2406 3 роки тому +5

    आरवली ...वेतोबा देवाची एवढी माहिती नव्हती..ती आज मिळाली .. छान माहिती 👍

  • @sachinshinde9600
    @sachinshinde9600 3 роки тому +5

    आमचे श्रध्दास्थान श्री देव वेतोबा.

  • @mahendrarajput8532
    @mahendrarajput8532 3 роки тому +3

    भाऊ तुमची कोकणी भाषा खुप सात्विक वाटते.चांगलि माहीती दीली

    • @tourdekokan
      @tourdekokan  3 роки тому

      तुमचे खूप खूप आभार 🙏
      असच प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी राहू दे

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 11 місяців тому +2

    Very very Nice.
    I have viaited many times.
    The work of concrete blocks is completed by our ZP sindhudurg Dept. @2018.
    Good 😮😮

  • @ravikudalkar1996
    @ravikudalkar1996 3 роки тому +2

    Sundar mahiti dilat

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 4 місяці тому +1

    देव वेतोबा देवा कृपा असावी आता ❤

  • @rajeshwarishinde3460
    @rajeshwarishinde3460 2 роки тому +3

    श्री देव वेतोबा देवा बरा कर रे🙏🙏🙏🙏🙏

  • @pandurangdhoke6847
    @pandurangdhoke6847 Рік тому +2

    फारच छान माहिती दिली बंधू 🌷🙏

    • @tourdekokan
      @tourdekokan  Рік тому

      खूप खूप आभार असेच प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी राहू दे

  • @RatnagiriFresh
    @RatnagiriFresh 3 роки тому +2

    शुभेच्छा तुम्हांला व तुमच्या युट्यूब चॅनल साठी

  • @copecat12
    @copecat12 11 місяців тому +1

    खूपच छान आहे माहिती 🙏👌👌

  • @hemantmanjrekar1
    @hemantmanjrekar1 Рік тому +2

    शब्दांत सांगणा कठीण आसा ह्यो विडीओ बघुन काय वाटला ता.. शाळेत असताना प्रत्येक मे महिनो या गावात गेलेलो, माझा आजोळ ह्या गांव!! प्रत्येक जत्रेत रात्री घन अंधारात आम्ही देवळातकात चालत येव, नाटका बघु, मस्त अनुभव होते.
    पंचधातुची मुर्ती स्थापन केली त्या समारंभाक मी होतय.
    खुप बरां वाटला ह्यो विडिओ बघुन. माझ्या देवाची, ह्या सुंदर देवळाची माहिती सगळीकडे पोचाकच होयी..

  • @pankajpednekar9713
    @pankajpednekar9713 3 роки тому +4

    Thanks dada amchya gavchi mahiti n shri dev vetoba sthapna hyach yevdhya god shabdat mandlat🤗🤗

    • @tourdekokan
      @tourdekokan  3 роки тому

      असाच प्रेम आणि आशीर्वाद पाठी रवांदे

  • @dnyandevkorgaonkar7111
    @dnyandevkorgaonkar7111 3 роки тому +4

    खुपच सुंदर मी vengurla cha ahe💯❤👌👌👌

    • @prakashshelke3163
      @prakashshelke3163 2 роки тому

      मला या देवांचा मुख्य पुजारी यांचा मोबाईल नंबर पाहिजे..

  • @anandv4163
    @anandv4163 2 роки тому +2

    अती सुंदर अपलोड.
    अरवली गाव हे सिंधुदुर्ग तील सर्वात सुंदर गाव आहे. मालवण पेक्षा वेंगुर्लेतील गाव अधिक सुंदर आहेत. मालवणी भाषे मुळ हा ब्लॉग आणखी छान वाटतो. माहीती पण छान दिली.

    • @tourdekokan
      @tourdekokan  2 роки тому

      संपूर्ण कोकणपट्टाच सुंदर आहे
      अभिमान आहे मालवणी असल्याचा

  • @nishabhanji5159
    @nishabhanji5159 3 роки тому +4

    आरवली माझे माहेर ..आता डिसेंबर महिन्यातच दर्शन घेऊन आलो आमच्या राजाचं.🙏🙏

    • @vinodpkulkarni
      @vinodpkulkarni 3 роки тому

      Tumachi Maher he prasiddh lekhak jaiwant dalvi yanche janmagav.

  • @fishcurryricemulgi
    @fishcurryricemulgi 3 роки тому +2

    Sundar mahiti 🙏🏻🙏🏻

  • @anandv4163
    @anandv4163 Рік тому +2

    फारच छान.
    मालवणी भाषेत माहिती विडीओ ची सुंदरता आणखीन वाडवतो.

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 4 місяці тому

      येवा कोंकण आपलोच आसो ❤❤

  • @mayursharbidre3763
    @mayursharbidre3763 3 роки тому +3

    फडफडीत चॅनल 😊 आणि फडफडीत माहिती👌..... अप्रतिम माहिती 🌹...... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

  • @nikhilparab8145
    @nikhilparab8145 3 роки тому +3

    व्वा फारच छान प्रविण सर...........वेतोबा देवाची एवढी सुंदर माहिती दिली......😍😍😍😍

  • @rachanagodkar776
    @rachanagodkar776 3 роки тому +2

    🙏 श्री देव वेतोबा विषयी छान माहिती सांगितली

  • @chinmayprabhuralkar379
    @chinmayprabhuralkar379 3 роки тому +2

    श्री देव वेतोबा प्रसन्न 🙏🙏🙏

  • @mohitarolkar3149
    @mohitarolkar3149 3 роки тому +3

    Super amazing video sir . Tumcha mule aaj amcha Vetoba darshan zale and khup bare watle. Mandiracha magche ghar amchech ahet ..thanks

  • @tanvisamant6839
    @tanvisamant6839 3 роки тому +2

    khupch sundar mahiti dili tumhi dada 🙏🙏🙏

    • @tourdekokan
      @tourdekokan  3 роки тому +1

      खूप खूप आभार 🙏🙏

  • @anantarolkar2831
    @anantarolkar2831 3 роки тому +7

    आमचो मायबाप 🙏🙏 अभिमान आसा आम्ही त्या गावचे आहोत. आमचो मायबाप आमच्या प्रत्येक हाकेक धावून येता. ll ओम नमः पराय शिवत्मने वेतलाय नमः ll 🙏🙏...खूप सुदंर वर्णन....1 विनंती आहे तुम्हाला आमच्या गावात पूर्ण वर्षभर देवाचे खूप कार्यक्रम होतात, त्यावर कधी वेळ भेटला तर नक्की व्हिडिओ करा...आणि धन्यवाद ...🙏🙏खूप चांगलं आणि आपल्या मालवणी भाषेतून सांगितल्या बद्दल....खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी👍👍

    • @tourdekokan
      @tourdekokan  3 роки тому

      खूप खूप आभार 😀😀🙏

  • @pradeepgandre1400
    @pradeepgandre1400 2 роки тому +2

    नमस्कार मी प्रदीप गंद्रे बदलापूर जिल्हा ठाणे येथून बोलतोय तुमचे विडिओ छान असतात पण तुम्ही अजून एक माहिती आम्हा सारख्यांना ही ठिकाणे मुंबई ,पुणे येथून किती किलोमीटर आहेत ही देखील माहिती देत जा आणि तेथे राहण्याची सोयीबद्दल पण सांगत जा

  • @vaibhavgirap2777
    @vaibhavgirap2777 Рік тому +1

    Jay shree dev vetoba

  • @chanchalakambli3886
    @chanchalakambli3886 3 роки тому +2

    !! श्री वेतोबा नमः !! 🙏🙏🌺🌺

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 Рік тому +1

    Vetoba var maji kop shrada ahe thanks for vidi9

  • @atharvachowdhari2209
    @atharvachowdhari2209 3 роки тому +1

    🙏🙏

  • @gauravkhenat
    @gauravkhenat 3 роки тому +2

    अप्रतिम

  • @MrAmrut1989
    @MrAmrut1989 3 роки тому +3

    अप्रतिम 👍🙏

  • @shrawanichopdekar288
    @shrawanichopdekar288 3 роки тому +2

    श्री देव वेतोबा ची माहिती आरवली गाव आणि श्री देव वेतोबा ची महती गाजवणारी आसा.देवाच्या पुजेआर्चेची माहिती लोकांका आणि आस्था असणाऱ्यांका मिळाली तर उत्तम होयत.

  • @swaradas.panshikar3958
    @swaradas.panshikar3958 3 роки тому +13

    Wow!! 🔥This is one of the best video! 🥰🙏 Loved the shooting! 🤗आणि माहिती पण खूप छान प्रकारे दिलीत तुम्ही! ❤😇 I am proud to be the native of Aravli village! ✨☺

    • @tourdekokan
      @tourdekokan  3 роки тому +1

      खूप खूप आभार 🙏😀

  • @prajaktapatkar5890
    @prajaktapatkar5890 3 роки тому +5

    Loved this video

    • @tourdekokan
      @tourdekokan  3 роки тому

      खूप खूप आभार 🙏😀

  • @pragatimore2204
    @pragatimore2204 3 роки тому +1

    Khupch sundar 🙂

  • @vithalnaik5680
    @vithalnaik5680 Рік тому +1

    Jai Shri vetoba

  • @chandrakalav4118
    @chandrakalav4118 Рік тому +1

    Malvani bhashetla ha vidio khup chhan aahe ,akda tari kuldaywatala jaun aale pahije ,saglya samsya dur hotat .2018 la bhet dili .

  • @kiransamant
    @kiransamant 3 роки тому +4

    खूपच छान माहिती. तुमचा हा चॕनल प्रत्येक कोकणप्रेमीने follow करावा असा आहे. कोकणातल्या देवस्थानांची ऐतिहासिक, भौगोलिक तसेच आख्यायिका विषयक विस्तृत माहिती आम्हाला इथे मिळते. त्याबद्दल जितके धन्यवाद देऊ तितके कमीच आहेत. घरबसल्या देवदर्शन होते. त्या स्थळांना पुन्हा भेट दिल्याचा आनंद होतो. शिवाय निसर्गसौंदर्याने नटलेले कोकण बघायला मिळते.
    आजही आरवलीच्या वेतोबाबद्दल बरीच माहिती समजली. खूप धन्यवाद.

    • @tourdekokan
      @tourdekokan  3 роки тому

      खूप खूप आभार असच प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी राहू दे

  • @vattamma20
    @vattamma20 2 роки тому +2

    🙏 love from USA. Originally from Vengurla ❤️

  • @swapnadeo6025
    @swapnadeo6025 3 роки тому +4

    छान माहिती देतास, अशीच देत रहा,खूप खूप शुभेच्छा!!!💐

    • @tourdekokan
      @tourdekokan  3 роки тому +1

      खूप खूप आभार 😀🙏

  • @sachinbordavekar316
    @sachinbordavekar316 3 роки тому +2

    खूप खूप आभार 🙏🙏🙏

  • @gauravchavan4263
    @gauravchavan4263 Рік тому +1

    Khupch chaan mahiti

  • @nishikantdesai8052
    @nishikantdesai8052 8 місяців тому +1

    व्हिडीओ कसा असावा याचे उत्तम उदाहरण! छानच!

    • @tourdekokan
      @tourdekokan  8 місяців тому

      खूप खूप आभार 🙇‍♂️🙏 असाच प्रेम आणि आशीर्वाद पाठी रवांदे

  • @ashamalankar6062
    @ashamalankar6062 3 роки тому +1

    मी आशा मालणकर. रेगेवाडा,आरवली.
    तूम्ही माहिती खूप छान दिल्यात. आपल्या बोलीभाषेत दिल्यात ता खूप बरा वाटला.चांदीच्या चपलांचो जोड दाखवलो आसतो तर खूप बरा वाटला आसता. तसाच "सुखनिवास"ची जागा श्री. लालजी देसाई यांनी देवस्थानाक अर्पण केली हि माहिती देणा आवश्यक होता. तसाच प्रसाद कसो लावलो जाता हेचो एक फोटो विडीओत टाकूचो.आता ज्या ठिकाणी लग्न हाँल झालो थय पूर्वी आमची शाळा भरत होती. बाकी विडीओ खूप छान.

  • @ramdasarolkar4910
    @ramdasarolkar4910 3 роки тому +1

    || श्री देव वेतोबा प्रसन्न ||
    खुप छान माहिती
    बेतोबाच्या डाव्या हातात अग्नीपात्र नसुन कणीपात्र आहे...

  • @mayurpingulkar8108
    @mayurpingulkar8108 3 роки тому +2

    Apratim

  • @aartinaik5098
    @aartinaik5098 7 місяців тому

    Jai vetoba namo namah 🙏🙏

  • @priyasantosh7549
    @priyasantosh7549 3 роки тому +2

    Very nice 👍

  • @ravinarane3864
    @ravinarane3864 3 роки тому +1

    ॥श्री॥ वेतोबा प्रसन्न 🙏🙏

  • @jayantkulkarni195
    @jayantkulkarni195 2 роки тому

    खूप छान,सुंदर ⚘🙏

  • @amolvargaonkar3436
    @amolvargaonkar3436 3 роки тому +1

    ऐक नंबर माहिती भावा

  • @nikitagawade7972
    @nikitagawade7972 3 роки тому +1

    Very nice sir🙏

  • @meenakamat8283
    @meenakamat8283 3 роки тому +2

    एक श्रद्धास्थान आमचं!छान दर्शन आणि माहिती....

  • @virajoshi179
    @virajoshi179 3 роки тому +2

    खूप छान माहिती..🙏

  • @avinashsawant3523
    @avinashsawant3523 Рік тому

    खूप छान माहिती दिलाया बदल मनापासून आभार

  • @darshanamayekar7563
    @darshanamayekar7563 3 роки тому +2

    Khuuup sundar

  • @nikitatendulkar9713
    @nikitatendulkar9713 3 роки тому +2

    खूपच सुंदर 🙏🙏🙏

  • @drsainathpitre1657
    @drsainathpitre1657 3 роки тому +2

    Khuppch Chan mahiti dilis bhavashi..!!!

    • @tourdekokan
      @tourdekokan  3 роки тому

      खूप खूप आभार डॉक्टर साहेब

  • @vishalrawool1052
    @vishalrawool1052 3 роки тому

    Shree dev Vetoba prasana🙏🙏🙏

  • @shilp25
    @shilp25 3 роки тому +2

    🔥🔥 Best❤️

  • @meghatendolkar495
    @meghatendolkar495 3 роки тому +1

    Khupach mast👌👌👌👌

  • @geetakamble3274
    @geetakamble3274 8 місяців тому

    Thanks 🙏

  • @being_79455
    @being_79455 Рік тому +1

    "Sashtang Namaskar + Pradakshina = Success."

    • @being_79455
      @being_79455 Рік тому

      Sindhudurgh is rich👌👌👌👌

    • @being_79455
      @being_79455 Рік тому

      Everyone's everything is with respect to our old house's.
      Everyone's everything is with respect to our village or village's.
      Everyone's everything is with respect to our temple or temple's.

  • @girishdhond2739
    @girishdhond2739 2 роки тому

    Jai shree Vetoba 🙏

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 3 роки тому +4

    श्री.देव वेतोबा सर्वांना सुख,शांती,समाधान,आरोग्य आणि ऐश्वर्य लाभु दे ही तुझ्या चरणी प्रार्थना.🙏🙏

  • @pranitanagore8
    @pranitanagore8 3 роки тому +2

    छान माहिती दिली ..धन्यवाद..👍

    • @tourdekokan
      @tourdekokan  3 роки тому

      आभार 😀

    • @pranitanagore8
      @pranitanagore8 3 роки тому

      ह्या मंदिरांत रवळनाथ आणि पावनादेवी व भूतनाथ पण आहेत ना

  • @ashwinigirap8020
    @ashwinigirap8020 2 роки тому +2

    तुम्ही एकदा वेंगुर्ला केपादेवी मंदिरात सुद्धा शूट करून। या तुम्हला अजुन् चांगली माहिती भेटेल तिथे मुठेश्वर पण आहे ती सुद्धा चांगली गोष्ट आहे मी वेंगुर्ला ची आहे

    • @tourdekokan
      @tourdekokan  2 роки тому

      नक्की करू
      आपण सुचवलेल्या देवस्थाना बद्दल आपले शतशः आभार

  • @sakshishinde3690
    @sakshishinde3690 Рік тому +4

    दादा तुम्ही खूप छान माहिती सांगितली पण देवाचे उत्सव कधी असतो

    • @pravinprabhukeluskar3619
      @pravinprabhukeluskar3619 Рік тому

      Check at 11.50

    • @tourdekokan
      @tourdekokan  Рік тому

      Vlog मध्ये संपूर्ण माहिती आहे.
      आपले खूप खूप आभार असेच प्रेम आमच्या चॅनलवर राहू दे

  • @SP-ms5ud
    @SP-ms5ud 3 роки тому +2

    As usual......Great.....

  • @sucharita6
    @sucharita6 3 роки тому +1

    खूप छान माहिती.....उत्तम चित्रीकरण👌👌👌

    • @tourdekokan
      @tourdekokan  3 роки тому

      खूप खूप आभार भावा असेच प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी राहू दे.

  • @sanketredkar7609
    @sanketredkar7609 3 роки тому +1

    🙏🙏🌺

  • @shubhadanaik4488
    @shubhadanaik4488 3 роки тому +1

    🙏🌹 श्री वेतोबा🙏🌹

  • @jadhav681
    @jadhav681 3 роки тому +2

    Very impressive in all aspects 😊👌👌👌👌👌👌👌👌👍🚩

  • @lataworlikar3224
    @lataworlikar3224 3 роки тому +1

    🙏🙏🌹🌹

  • @urmilaborgharkar4538
    @urmilaborgharkar4538 3 роки тому +2

    मस्त✌

  • @being_79455
    @being_79455 Рік тому

    👌👌👌👌👌👌👌

    • @being_79455
      @being_79455 Рік тому

      Everyone's everything is with respect to our old house's.
      Everyone's everything is with respect to our village or village's.
      Everyone's everything is with respect to our temple or temple's.

  • @vise_or_vibe_prasad
    @vise_or_vibe_prasad 3 роки тому +2

    sundar.quality captured and detail information. keep it up.

  • @mayurishelte9692
    @mayurishelte9692 3 роки тому +2

    Devakade manapasun ani vishwasane magitle ki milalyashivay rahat nahi..🙏

  • @GaneshShinde-tu2ib
    @GaneshShinde-tu2ib 2 роки тому +2

    प्रवीण भाऊ तपो भूमी मच्छी द्र नाथा ची आणि माता भद्रकाली मंदीर माहिती सांगा धन्यवाद

    • @tourdekokan
      @tourdekokan  2 роки тому

      तपोभूमी मच्छिंद्रनाथ माहितीपट लवकरच येणार आहे.
      आपण भद्रकाली मंदिर कुठलं म्हणताय मालवण , कुडाळ की तेंडोली?

  • @darshananavar4446
    @darshananavar4446 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @siddheshphansekar8011
    @siddheshphansekar8011 2 роки тому +1

    माज्या आई च माहेर आणी खरंच एक वेगळी अनुभूती होते श्री देव वेतोबा यांचे दर्शन घेतल्यावर... आणी कसे विसरू शकतो देवा चे ते भले मोठेदेवा चे चप्पल....🙏🏻 आज तुज्या वाढदिवसाच्या च्या दिवशी माझां नमस्कार 09.05.2022... 🙏🏻

    • @smitashet8712
      @smitashet8712 Рік тому

      खूप छान आध्यात्मिक माहीती.वेताळाची खरी माहीती कळली.

  • @ShuMohkitchen
    @ShuMohkitchen Рік тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 3 роки тому +1

    🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @nilammhatre4603
    @nilammhatre4603 Рік тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @siddheshnaik1208
    @siddheshnaik1208 3 роки тому +1

    🙏🙏🙏👍

  • @amirsawant3560
    @amirsawant3560 3 роки тому +1

    Amazing brother ,,,, specially the drone shots are killer ,
    Beautiful view nice information and your efforts of making vlogs is really appreciated
    Loved it ❤️💙

  • @tanvisamant6839
    @tanvisamant6839 3 роки тому +2

    Hi koni sangu shakta ka ki 1st may la vetoba mandirat kuthala ustav asto te???reply me plz

    • @chefrahul8170
      @chefrahul8170 3 роки тому +3

      Mam 1st may la kahi nasta.. pn april end ither may chy starting la vetobacha vadhadivas asto.... vaishakh shuddha panchami la .... yanda 17 may la vetoba cha vadhadivas aahe....