देवबाग, तारकर्ली | मालवण मधील स्वर्गीय Beaches 🏝️ | Tarkarli beach | Devbagh beach

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024

КОМЕНТАРІ • 538

  • @sonal7083
    @sonal7083 Рік тому +35

    Best video quality, perfect shots, a beautiful beach, and your narration make the video aesthetic.

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому +1

      Thank you for your appreciation 😊🙏

    • @VijayPilankar-fm3ez
      @VijayPilankar-fm3ez Рік тому +1

      ​@@ChetanMahindrakar 😅😅😅😅😅😮😢🎉

    • @Tech.Tricity
      @Tech.Tricity Рік тому

      @@ChetanMahindrakar overall kiti kharch yeto

    • @Tech.Tricity
      @Tech.Tricity Рік тому

      @@ChetanMahindrakar please reply

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому +1

      @@Tech.Tricity राहण्याचे १५०० ते २२०० प्रती दिवस (एका कुटुंबासाठी)
      जेवणाचे ५०० ते ७०० एका व्यक्तीला एका दिवसासाठी.
      प्रवास - पेट्रोल आणि टोल साधारण ६००० (दोन्ही बाजूंचे)
      बोटिंग केले तर साधारण १०००

  • @sachinmhatre7258
    @sachinmhatre7258 Рік тому +52

    तुमचा आवाज जवळ जवळ देवेंद्र फडणवीस बोलतात असं वाटलं....

  • @kamblesuhas1794
    @kamblesuhas1794 11 місяців тому +6

    आम्ही दिवाळीच्या सुट्टीत जपायचा प्ल्यान करत आहे आणी हा व्हिडिओ पहिल्या मुळे आमचा जाण्याचा पॉईंट फिक्स झाला आहे देवबाग आणी तारकर्ली

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  11 місяців тому

      वा, खूप छान.
      Booking करून जावा, सुट्टीचा सिझन असल्याने रूम मिळणे अवघड होईल.
      Enjoy!

  • @YogeshPatil-ys6oj
    @YogeshPatil-ys6oj Рік тому +20

    Drone shots खूपच जबरदस्त आले आहेत. वा next level. 👍

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 4 місяці тому +1

    देवबाग मध्ये जाताना सावधान इथले रस्ते येवढे छोटे आहेत की एकदा ट्रॅफिक लागली की समजायचं दिवस गेला म्हणून समजा आणि समुद्र किनारा देखील येवढं खास नाही आणि बोटिंग तर एव्हडी महाग आहे की सामान्य लोकांचं कामाचं नाय इथे

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  4 місяці тому

      👍🙏

    • @yugandharadabhole3922
      @yugandharadabhole3922 Місяць тому

      Me tumchi ek ch comment ashi pahili adhi otherwise sgle loka Devbaug buddle best place mhnun suggest krtat.

  • @vivekairekar9056
    @vivekairekar9056 Рік тому +4

    देवबाग तार्कर्ली किनारा फार सुंदर आहे. निसर्ग अतिशय सुंदर पध्दतीने दाखविला आहे. विशेष म्हणजे डॉल्फींंन सुध्दा पहावयास मिंळालेट.सांगायची पढत तर दिलखुलास होती.

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद विवेक जी 🙏

  • @vspvsp779
    @vspvsp779 Рік тому +6

    खूप छान आहे मी हे सगळे अनुभवले आहे .....i love tarkli

  • @Swad-Anokha123
    @Swad-Anokha123 5 місяців тому +1

    हाय मी पहिल्यांदा असा रिव्ह्यू यूट्यूब वर पाहिला आहे आणि तुम्ही ज्याप्रमाणे विथ डिस्क्रिप्शन असं प्रत्येक गोष्ट सांगितली आहे त्यामुळे आम्हाला खूप छान पद्धतीने मदत झाली आम्ही पण नेक्स्ट टाईम या ठिकाणाला येण्याचा विचार करू या स्पॉटला आम्ही भेट देण्याचा विचार करू धन्यवाद सर😊

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  5 місяців тому

      खूप खूप धन्यवाद. नक्कीच भेट द्या. काही शंका असेल तर नक्की विचारू शकता.

  • @tejraodahake6611
    @tejraodahake6611 Рік тому +4

    Sundar mahiti😂😂😂

  • @KokanHeartedGirl
    @KokanHeartedGirl Рік тому +13

    Hope you had great stay at walawalkars
    Come again
    Thank you for your visit

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому +1

      Yes, we enjoyed a lot there...Pramod Kaka is taking care of each and every samll things. आईंच्या हाताला छान चव आहे. नक्की पुन्हा येऊ.

    • @kavitanarkhede5469
      @kavitanarkhede5469 Рік тому

      P0À

    • @vrindadesai9013
      @vrindadesai9013 Рік тому

      ​Yi

  • @nayanam2274
    @nayanam2274 Рік тому +3

    Sir, nashik varun kase jata yeil(by car) ... Kahi mahiti deu shakta ka

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому +2

      नाशिकवरून तुम्हाला पुणे सातारा कोल्हापूर मार्गेच जावे लागेल. कोल्हापूर पर्यंत छान हायवे आहे. तिथून उजवीकडे राधानगरी फोंडाघाट मार्गे सह्याद्री ओलांडून देवबाग ला पोहोचू शकता. साधारण ६२० किमी अंतर होईल. किंवा railway चा option एकदा चेक करा.

    • @nayanam2274
      @nayanam2274 Рік тому +1

      @@ChetanMahindrakar thank you dada...

  • @kokanchananu
    @kokanchananu Рік тому +2

    far sunder video dada from kokanchananu youtube channel❤dapoli asud bandre wadi 🥰🥰 #kokanchananu

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      धन्यवाद ऋषिकेश. तुमचेही videos छान असतात. 🙏👍

    • @kokanchananu
      @kokanchananu Рік тому

      plz tumcha contact num milel ka

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      @@kokanchananu please DM me on Insta

    • @kokanchananu
      @kokanchananu Рік тому

      @@ChetanMahindrakar k

    • @kokanchananu
      @kokanchananu Рік тому +1

      @@ChetanMahindrakar mla kokanchananu la hi kara tumch nav nahi sapdat aahe

  • @sureshhanumaiah4661
    @sureshhanumaiah4661 Рік тому +3

    nice... waha kisi ka contact number milega kya...

  • @sunitahinge1311
    @sunitahinge1311 Рік тому +5

    मालवण स्रृष्टी सौंदर्याने नटलेले रमणीय ठिकाण आहे खूप छान वाटलं.खाद्यसंस्कृतीही उत्तम आहे.

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      हो खरे आहे, इथल्या पर्यटन सुविधा वाढणे गरजेचे आहे.

  • @124521493
    @124521493 Рік тому +8

    अप्रतिम छायांकन आणि सादरीकरण 👌 आतुरता पुढील भागाची😍

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev Рік тому +3

    हे द्र ष मि है द्रा बा द हुन पा हत आहे धन्यवाद

  • @vinayakfatale1404
    @vinayakfatale1404 Рік тому +7

    👌👌 छान शब्दरचना 🌴🌴 सुंदर देवबाग, तारकर्ली 🌊🌊🌞🌴

  • @sameerkorbu-fc4ns
    @sameerkorbu-fc4ns Рік тому +2

    Sir tumcha mobile number hava ahe
    Malvan la trip gheun chalo ahe mi thodi mahiti havi hoti
    Please

  • @savitakasar5544
    @savitakasar5544 Рік тому +3

    🌎 is round he disle jeva tumhi dron la firun dakhvle mst ahe khup chan zalay video 📹 very very nice best of luck ur all upcoming videos .

  • @snehalpashte23
    @snehalpashte23 5 місяців тому +2

    खूप सुंदर शुटिंग, दादा ड्रोनची दृश्ये लई भारी, माहिती छान प्रकारे सांगितली आहे.

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  5 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏

  • @sandipdalavi8129
    @sandipdalavi8129 Рік тому +1

    साहेब .
    पुणे ते तारकर्ली हे अंतर साधारण ५००किमी आहे.
    चुकीचे अंतर सांगू नका.
    बाकी सर्व अतिशय सुंदर

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      धन्यवाद दळवी साहेब. पुणे ते तारकर्ली अनुस्कुरा घाट मार्गे ३८२ किमी आणि कोल्हापूर मार्गे ३८० किमी आहे. Google map वर चेक करू शकता. तुम्ही कोणत्या मार्गाने जाता तारकर्ली ला.

  • @vitthalraosukare6708
    @vitthalraosukare6708 Рік тому +3

    खूप छान आहे तारकली आणि... देवबाग बीच.. चार दिवसापूर्वी आम्ही बघितला आहे...

  • @atishsurve1111
    @atishsurve1111 9 місяців тому +2

    आम्ही last weeklach जाऊन आलो.आता खूप बदल झाला आहे. पाणी वाढले आहे. Tsnunami आयलंड संपले आहे. सीगल पॉइंट पण थोडाच दिसतो.बाकी देवबाग ठिकाण अप्रतिम..दुसऱ्या साईड ला रॉक गार्डन पण मस्त आहे सूर्यास्त वेळेला...

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  9 місяців тому

      आत्ताची स्थिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 😊🙏
      त्सुनामी आयलंड ऐवजी आता ते दुसऱ्या वाळूच्या बेटावर घेऊन जातात.

    • @atishsurve1111
      @atishsurve1111 9 місяців тому

      बरोबर.. पण सर्व परिसर मस्त आहे.. beachside रिसॉर्ट उत्तम आहेत.. सोलकडी हॉटेल..बांबू हॉटेल...स्वामी हॉटेल...अन्नपूर्णा होम स्टे (चिवला बीच ) नावाजलेली हॉटेल्स...

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  9 місяців тому

      @@atishsurve1111 बरोबर 👍🙏

  • @bhaskarjadhav8744
    @bhaskarjadhav8744 Рік тому +3

    घाटमाथ्यावर आमचं गाव सातारा सांगली पुणे मुंबई असा जीवनाचा प्रवास आहे जन्मभूमी बद्दल प्रचंड प्रेम आहे पण तुमचा हा कोकणातील निसर्गरम्य भाग साधीभोळी माणसं आणि त्याच्यातील आपुलकी खरी वाटते मनापासून आवडलं आपलं गाव 🙏🏻
    नशीबात असेल तर नक्की भेट देईन या स्वर्गाला, मनात साठवून ठेवलं आणि गूगल मॅप ला सुद्धा save आहे ❤

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      वा, छान लिहिलंय दादा. आम्ही पण पुण्याचेच. कोकणच्या सौंदर्याची भुरळ पडल्याने नेहमी कोकणात जाणे होते. सातारा सांगली चा घाटमाथ्याचा भाग पण सुंदर आहे.

    • @bhaskarjadhav8744
      @bhaskarjadhav8744 Рік тому +1

      @@ChetanMahindrakar छान माहिती दिली तुम्ही खूप जवळचा वाटला व्हिडीओ सादरीकरण उत्तम आहे, मायणी- सातारा येथील आहे आमचं गाव या भागातील पुष्कळ अशी माहिती या प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही दादा पण तुम्ही नक्की या भागाला भेट द्या दुष्काळी भाग आहे पण जीवनात वेगवेगळी माणसं आणि त्यांची राहणीमान बघण्यात पण वेगळीच मज्जा आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      @@bhaskarjadhav8744 धन्यवाद दादा. मायणी म्हणजे आपला माणदेश. गोड माणसांचा प्रदेश. माडगूळकरांनी इथल्या माणसांची ओळख सगळ्यांना करून दिलेली आहेच . मायणी चे पक्षी अभयारण्य तर संपूर्ण भारतात प्रसिध्द. पक्षी निरीक्षण करण्यासाठी मायणी ला भेट द्यायची आहेच. 😊🙏

  • @suniljadhav60
    @suniljadhav60 Рік тому +3

    Very good information.can I talk to you

  • @harshalborse5263
    @harshalborse5263 Рік тому +3

    दादा तुम्ही उन्हाळ्यात भेट दिली आहे तर वातावरण फिरायला योग्य असते का

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      आम्ही फेब्रुवारी मध्ये गेलो होतो, आता थोडे गरम वातावरण असेल. सकाळी आणि संध्याकाळी फिरून दुपारी आराम करणे ठीक राहील.

    • @manmohanroge
      @manmohanroge Рік тому +2

      दिवाळीपासून मार्चपर्यंत आमच्याकडे (तारकर्ली माझे गाव) या फिरायला. उन्हाळ्यात त्रास होईल.

    • @atulborade2186
      @atulborade2186 5 місяців тому +1

      छान माहिती दादाराव

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  5 місяців тому

      धन्यवाद 😊🙏

  • @suvidnyashirode5141
    @suvidnyashirode5141 Рік тому +3

    Best season kobta ahe ithe janyasathi ???

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      बेस्ट सिझन पावसाळ्यानंतर असतो, पण बारा महिने कधीही गेले तर काही प्रॉब्लेम नाही. थोडे उन सहन करता आली आणि योग्य काळजी घेतली तर आत्ता सुध्दा जाता येईल.

    • @steel2251
      @steel2251 4 місяці тому

      थंडीचा दिवसात ये मालवण मधे.. आता ऊन खूप लागते. आणि गर्दी पण असते शाळांना सुट्टी असल्या मुळे.
      देवबाग बीच सारखेच दुसरे 1 बीच आहे मालवण मधे.. त्याच नाव आहे - तांबळडेग. इथे अजिबात गर्दी नसते. एकदम शांत किनारा आहे आणि नदीचा आणि समुद्राचा संगमही होतो. पण तिकडे वॉटरस्पोर्ट नाही. आणि पाण्यात उतरताना काळजी घ्यावी.

  • @prakashgidde6539
    @prakashgidde6539 Рік тому +8

    महाराष्ट्रातील काश्मीर.. छान निसर्गरम्य वातावरण.. तळकोकणातील खानपान, प्रेमळ माणुसकी व आपुलकीच दर्शन... कृपया प्रदुषण करणे टाळु या.. मनमोहक निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटु या.

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      अगदी खरे आहे...ह्या सुंदर ठिकाणाला त्याच्या नैसर्गिक स्वरूपातच जपणे खूप गरजेचे आहे.

  • @kalavatikalshetti-pf6qe
    @kalavatikalshetti-pf6qe Рік тому +2

    वा खूप सुंदर निसर्ग चित्र तुमच्या बरोबर आम्हीपण सफ र केली दादा मस्त वाटले

  • @kdwild
    @kdwild Рік тому +4

    Mast. !! Video and voice 👌👌

  • @satishtarodkar9472
    @satishtarodkar9472 8 місяців тому +1

    छान व्हिडिओ बनवलात मी तुम्ही, मी जातोय With Family

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  8 місяців тому

      धन्यवाद,
      मस्तच, या जाऊन,
      आल्यावर अनुभव share करा.

  • @vinayakgunjal4507
    @vinayakgunjal4507 Рік тому +2

    👍 चित्रीकरण आवडले, खर्च साधारण कीती येतो ? व स्वतः च वाहन नसेल तर पुण्याहून जाण्या-येण्या साठी काही पर्याय आहे का ?

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому +1

      राहण्याचे साधारण १५०० प्रती दिवस पासून पुढे घेतात. जेवणाचे वेगळे. आणि स्वतःचे वाहन नसेल तर मालवण पर्यंत ST किंवा प्रायव्हेट luxury बसेस दिवसा किंवा रात्री उपलब्ध असतात. मालवण वरून बस किंवा रिक्षा ने देवबाग पर्यंत जाता येते. बोटिंग चे १००० ते १५०० प्रती बोट प्रमाणे घेतात.

    • @lavdaalasun1629
      @lavdaalasun1629 Рік тому +1

      @@ChetanMahindrakar online payment chalte ka?

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      @@lavdaalasun1629 हो

  • @abutahirdeshnur3933
    @abutahirdeshnur3933 Рік тому +5

    Very very beautiful video Chetan

  • @shreyanshakiwate8803
    @shreyanshakiwate8803 Рік тому +5

    Very beautiful presentation of the place... 😍 Great.. may I know which month did you visit this place?

  • @vikasrochakari9746
    @vikasrochakari9746 Рік тому +3

    Khoop sunder margdarshan ani mahiti aahe sir... Yacha nakki upyog karun ghenar amhi

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      धन्यवाद...काही मदत लागली तर सांगा 😊🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому +3

    Swargiy. Sundar. Konkan..

  • @sanjaymohite6042
    @sanjaymohite6042 Рік тому +3

    अतिशय सुंदर माहिती दिलीय. 👌👌👌👍

  • @vidyaghodake7599
    @vidyaghodake7599 Рік тому +3

    Amhi aatach jaun aaloy kharch khup khup sunder aahe devbag I love devbag .punha punha jav aas tkikan

  • @BabasahebGavhane-n3f
    @BabasahebGavhane-n3f 2 дні тому +1

    सर एकदम छान माहिती दिली धन्यवाद

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  2 дні тому

      @@BabasahebGavhane-n3f आभारी आहे 😊🙏

  • @SandipRaipure
    @SandipRaipure 15 днів тому +1

    तुमचा हा वीडियो बघून आम्ही या दिवाळी चा प्लान केला आहे.

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  15 днів тому +1

      @@SandipRaipure मस्त. काही माहिती हवी असेल तर नक्की विचारू शकता.

    • @SandipRaipure
      @SandipRaipure 15 днів тому

      ​​@@ChetanMahindrakarनक्कीच

  • @dipakpandit8414
    @dipakpandit8414 Рік тому +3

    अभिनंदन 🌹🙏🌹धन्यवाद 🌹🙏अतिशय सुंदर 🌹🙏🌹

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद दिपक जी 🙏🙏

  • @dhananjayugale3787
    @dhananjayugale3787 Рік тому +2

    दादा खुप म्हणजे खुपच अप्रतिम लवकरच फिरायला येऊ

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      धन्यवाद. नक्की प्लॅन करा.

  • @sharvbhakare397
    @sharvbhakare397 Рік тому +7

    Khup Chan😊 waiting for next video

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому +1

      Thank u.. सिंधुदुर्ग आणि मालवण चे video uoload केले आहेत. पुढचा तोंडवली तळाशिल चा video ह्या आठवड्यात येईल 🙏

  • @vithalsutar9398
    @vithalsutar9398 4 місяці тому +1

    १९९९ मध्ये आम्ही तेरेकोल बीच ऐकलंय व बघितलंय ते अन महाराष्ट्र व गोवा बॉर्डर (सीमाभागातून) गेलेलो

  • @neetachavan5722
    @neetachavan5722 Рік тому +2

    येवा कोकण आपलोच असा सुंदर

  • @vikrantkadwadkar4545
    @vikrantkadwadkar4545 Рік тому +2

    दादा तळ कोकण आणि उत्तर कोकण म्हणजे काय?मुंबई कोकणात येत नाही का?

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      हो, मुंबई कोकणातच येते.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому +3

    खूपच सुंदर आहे. धन्यवाद

  • @dhananjayugale3787
    @dhananjayugale3787 Рік тому +3

    खरा आनंद आणि महाराष्ट्राची सर्वात सुंदर स्वर्गच म्हणावं लागेल

  • @kalpeshshinde6342
    @kalpeshshinde6342 21 день тому +1

    Drone konta aahe ? Link share kru Shakta ka plz ?

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  21 день тому

      @@kalpeshshinde6342 DJI Mini 3 Pro. Online milat nahi drone.

  • @dilipsonavale5866
    @dilipsonavale5866 Рік тому +2

    कस जायचं खर्च किती काही सांगितले नाही

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      दिलीप जी, कसं जायचं ते सुरुवातीला सांगितले आहे आणि description section मध्ये Google map link दिली आहे. राहण्याच्या खर्चाचे details सुध्दा description मध्ये दिले आहेत. अजून काही मदत लागली तर तुम्ही विचारू शकता. आम्ही नक्की तुमच्या शंकांचे निरसन करू.

  • @abutahirdeshnur3933
    @abutahirdeshnur3933 Рік тому +3

    Very very beautiful video Chetan

  • @sachinshelar6653
    @sachinshelar6653 Рік тому +3

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद.....

  • @bhatkantiunlimited1924
    @bhatkantiunlimited1924 Рік тому +8

    देवबाग हा खरंच खूप सुंदर बीच आहे. आणि तुम्ही त्याला खूप छान दाखवले आहे.

  • @sharadkumbhar6789
    @sharadkumbhar6789 10 місяців тому +1

    आम्ही दिवाळीच्या सुट्टीत आम्ही गोकर्ण व मुरूडेश्वर(कर्नाटक) पाहून आलो, त्यापेक्षा 👍👍हा पॉईंट खूपच सुंदर आहे 👍👍👍👍🙏

  • @kapilgaikwad999
    @kapilgaikwad999 Рік тому +1

    Dada ...ya vedio madhe dhakhvalelya pratek point var javun aloy.....khup maja keleli....vedio baghun trip chi athavan jagi zali 😊😊❤

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому +1

      तुम्ही एवढ्या आवडीने video पाहिलात, हे वाचून छान वाटले. धन्यवाद कपिल भाऊ 🙏

  • @surajdev4636
    @surajdev4636 10 місяців тому +1

    Video quality is not good

  • @sakshiscrazyworld1539
    @sakshiscrazyworld1539 Рік тому +2

    April may Madhe yave ka khup garmi aste ka

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      हो, एप्रिल, मे मध्ये गरमी असेल, पण थोडी काळजी घेतली तर दिवसभर सुध्दा फिरायला काही हरकत नाही.

  • @prakashjoshi_5727
    @prakashjoshi_5727 11 місяців тому +1

    Khup Chan video sangitla dada...maz lagn jhl ki hoonymoon plan karat hoto....tyasathi mla best location sapdal dada tujyamule... thank you dada❤

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  11 місяців тому

      हो, या जाऊन. देवबाग तारकर्ली च्या आजूबाजूला निवाती किल्ला समुद्रकिनारा सुध्दा छान आणि romantic आहे. तिथे जाता आली तर या जाऊन.

  • @AparnaS-x6k
    @AparnaS-x6k 4 місяці тому +1

    मस्त! अहो आम्ही जेष्ठ नागरिक. स्वतंत्रंपणे jane अवघड.. तुम्हीच ह्या ट्रिप आयोजित करा.. 👏
    तुमच्या परिवारास शुभेच्छा

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  4 місяці тому +1

      धन्यवाद 🙏🙏

    • @AparnaS-x6k
      @AparnaS-x6k 4 місяці тому

      @@ChetanMahindrakar
      प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 👏

    • @AparnaS-x6k
      @AparnaS-x6k 4 місяці тому

      सर आपला फोन no. मिळू शकेल का? सुनबाई यूरोप ची आहे. तिला खूप आवडेल
      तुमची मदत लागल्यास.. प्लिज

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  4 місяці тому +1

      @@AparnaS-x6k 9767725294

    • @AparnaS-x6k
      @AparnaS-x6k 4 місяці тому

      🙏🏻🙏🏻👏

  • @vaishalishahapurkar9528
    @vaishalishahapurkar9528 4 місяці тому +1

    Nadi samudrala milate tila pulan ase mhantat.

  • @हिंदुपत्रदिगंबरपडवळ

    टोटल खर्च किती येतो पुणे किंवा मुंबईवरून

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  9 місяців тому

      Video च्या description मध्ये detail खर्च दिला आहे. अजून काही माहिती पाहिजे असेल तर नक्की विचारू शकता.

  • @shilpavalunj7918
    @shilpavalunj7918 3 місяці тому +1

    माझ्या भावजयचाआहे देवबाग हे गाव आम्ही गेलो होतो खूप छान गाव आहे

  • @manishasatvilkar5009
    @manishasatvilkar5009 Рік тому +3

    Mi suddha Devbagchich ahe 👌👌👍

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      वा, खूप छान निसर्गरम्य गाव आहे तुमचे 👌👌

    • @tusharmahadik8439
      @tusharmahadik8439 Рік тому

      Kuthe ahe he

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      @@tusharmahadik8439देवबाग ची लिंक description मध्ये दिली आहे.

  • @ashokpuri6373
    @ashokpuri6373 Рік тому +2

    Drone Camera Cchan aahe plz Yachya Details Dya mala ghyaycha aahe

  • @NishA_0724
    @NishA_0724 Рік тому +3

    व्हिडीओ आणि माहिती दोन्ही छान आहे.

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 11 місяців тому +1

    Khup chan upakram . abhari ahe.4 diwas rahane jewan. Ani prekshniya stal darshan 2/4 kaka sathi kiti charges ahet agagar kharch yeyil yachihi mahiti dilyas soiche hoil

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  11 місяців тому

      खर्चाचा साधारण तपशील
      राहण्याचे १५०० ते २२०० प्रती दिवस (एका कुटुंबासाठी)
      जेवणाचे ५०० ते ७०० एका व्यक्तीला एका दिवसासाठी.
      प्रवास - पेट्रोल आणि टोल साधारण ६००० (दोन्ही बाजूंचे)
      बोटिंग केले तर साधारण १०००

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому +2

    Swargiy. Sundar. Konkan ❤

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      खूप खूप धन्यवाद श्याम जी 😊🙏

  • @harshadasavant
    @harshadasavant Рік тому +3

    👌👌👌👌👌👌🙏👍👍👍👍👍👍

  • @madhujadhav2100
    @madhujadhav2100 Рік тому +2

    देवबाग येथे राहण्याची सोय होऊ शकते का असल्यास कोठे आहे

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      देवबाग ला आम्ही वालावलकर beach resort ला राहिलो होतो (9923596570).

    • @meenabhadke4801
      @meenabhadke4801 Рік тому +1

      Khup chan

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      @@meenabhadke4801 धन्यवाद 🙏

  • @KrishnaWarekar
    @KrishnaWarekar Місяць тому +1

    खूप सुंदर,कोंक 6:55 णातील सुंदर बीच पैकी एक.

  • @yurajwagh6786
    @yurajwagh6786 5 місяців тому +1

    खूप छान माहिती १ विक मे मध्ये येऊ शकतो का

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  5 місяців тому

      धन्यवाद. कडक उन्हात कोकणात जाणे टाळलेले बरे.

    • @steel2251
      @steel2251 4 місяці тому

      भावा थंडीचा दिवसात ये मालवण मधे.. आता ऊन खूप लागते. आणि गर्दी पण असते शाळांना सुट्टी असल्या मुळे.
      देवबाग बीच सारखेच दुसरे 1 बीच आहे मालवण मधे.. त्याच नाव आहे - तांबळडेग. इथे अजिबात गर्दी नसते. एकदम शांत किनारा आहे आणि नदीचा आणि समुद्राचा संगमही होतो. पण तिकडे वॉटरस्पोर्ट नाही. आणि पाण्यात उतरताना काळजी घ्यावी.

  • @kishormohite18
    @kishormohite18 Рік тому +4

    Drone very nice

  • @prdp4555
    @prdp4555 Рік тому +3

    अप्रतिम सौंदर्य आहे...👌

  • @sanjaypatil8188
    @sanjaypatil8188 Рік тому +4

    VERY NICE VIDEOS 👌❤🌺🌺

  • @kanakvira
    @kanakvira 11 місяців тому +1

    It was a heaven a decade back . Now it's too much crowded on weekends . Not a good hotel at costal side . Road is much narrow so traffic always big headche . Food at malvan is best but again waiting in que is essential .

  • @aamirnadaf7544
    @aamirnadaf7544 Рік тому +3

    Video quality 1 no..
    All good

  • @बालपणदेगादेवा-थ8ख

    Very nice cinematic video

  • @abrahamkamble6915
    @abrahamkamble6915 11 місяців тому +1

    सर अतीशय उत्तम गोड व भौगोलिक भाषेत खुप चांगल्या प्रकारे माही ती दिली

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  11 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏

  • @RohiniKshirsagar-bu7zn
    @RohiniKshirsagar-bu7zn Рік тому +3

    Can we visit tarkarli in the last week of April? How will be the weather at that time?

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      It will be quite hot. So u can do your site seeing in morning and evening and do rest in afternoon. Or wait for couple of months and visit in monsoon. Kokan will be at its best in monsoon.

    • @prakashsawant8539
      @prakashsawant8539 Рік тому +1

      Temp 38digree.
      In the Eve very nice😊

  • @abhiugamer6107
    @abhiugamer6107 Рік тому +1

    मालवण मधील समुद्रकिनारे सुरु आहेत काय?

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      Description मध्ये काही local resorts चे contact numbers दिलेले आहेत. त्यांना कॉल करून विचारू शकता.

  • @rohitvedhe9648
    @rohitvedhe9648 4 місяці тому +2

    Very nice 👌🏻

  • @prachitagujar4127
    @prachitagujar4127 Рік тому +4

    Very beautiful video...😍

  • @travelbizz4903
    @travelbizz4903 Рік тому +10

    Beautiful Devbag and Tarkarli...we have visited this place many times. These are our favourite beaches.

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      Yes, these are really beautiful beached.

    • @satish_Guttedar
      @satish_Guttedar 11 місяців тому

      Mala jaych aahe after marriage. November madhe maza lagna aahe.
      I need your help . Transportation, rooms, water activity ya vishai Please mala mahiti dya..

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Рік тому +7

    So wonderful

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      धन्यवाद बाळासाहेब 😊🙏

  • @PS_VLOG_S
    @PS_VLOG_S Рік тому +1

    खूप छान व्हिडीओ होता, मज्जा आली व्हिडीओ बघून, प्रत्यक्ष त्या ठिकाणी आहोत असे, वाटले.

  • @vasantutikar3167
    @vasantutikar3167 7 місяців тому +2

    अतिशय सुंदर व छान माहिती.

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  7 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @vijayalande7678
    @vijayalande7678 Рік тому +3

    अतिशय सुंदर बीच.

  • @RAJASFILM
    @RAJASFILM 6 місяців тому +1

    खुप छान माहिती 👌👌

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  6 місяців тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @chandrashekhardeshpande936
    @chandrashekhardeshpande936 Рік тому +1

    पर्यटकांनी वाट लावलेले सुंदर गाव

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Рік тому

      स्थानिक लोकांनी एकत्र येऊन काही नियम करणे गरजेचे आहे.

  • @dattaban7869
    @dattaban7869 5 місяців тому +1

    खूप छान आहे खूप करमते तिथे वापस येऊ वाटत नाही

  • @rajendrawairagar4785
    @rajendrawairagar4785 Місяць тому

    तुम्हीं जेवन ह्या बाबात आनी रेट काहीच माहिती दीली नाही

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  Місяць тому

      @@rajendrawairagar4785 होम स्टे ची माहिती description मध्ये दिली आहे. प्रत्येक होम स्टे मध्ये चांगले कोकणी जेवण आणि नाष्टा मिळतो.

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 Рік тому +3

    Khupache mast

  • @sagardarwatkar-yp1gq
    @sagardarwatkar-yp1gq Рік тому +3

    Sir 👌👌..

  • @pradeepsalunke8722
    @pradeepsalunke8722 Рік тому +3

    चेतन खूप छान u r rock

  • @shitaldeshpande675
    @shitaldeshpande675 9 місяців тому +1

    Thank you Chetan dada, you did nice video.I watched your video and then we went to Tarkarli in Diwali vaccination and enjoyed alot and seen all spots and did all water sports and seen dolphins also.thanks alot asech videos banwat raha ani guide karat raha😊.

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  9 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 😊🙏

  • @SHARADPATIL-d8y
    @SHARADPATIL-d8y Місяць тому +1

    Nice

  • @PallaviNaik-so5pj
    @PallaviNaik-so5pj 10 місяців тому +1

    आम्ही नेहमी जातो इथे. खुप छान आहे ठिकाण.

    • @ChetanMahindrakar
      @ChetanMahindrakar  10 місяців тому +1

      अजिबात गर्दी नसते, त्यामुळे फॅमिली साठी उत्तम ठिकाण आहे.

  • @jagdishchandragulvegulve9197
    @jagdishchandragulvegulve9197 4 місяці тому +1

    Nice

  • @aartighag9625
    @aartighag9625 5 місяців тому +1

    Mast

  • @dineshsawant-ig6jm
    @dineshsawant-ig6jm Рік тому +3

    खूप छान कोकण दर्शन