ठाणे ते गोवा व्हाया अंबोली घाट-2020 ( Part-1) Thane to Goa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • ठाणे ते गोवा व्हाया अंबोली घाट :-
    हा प्रवास तुम्हाला आवडणारा ठरेल याची खात्री आहे.अनेक माणसं,त्यांची गावं,तिथली विशेषतः..आदी सगळ्याचा आढावा घेत हा प्रवास केलाय.ते सगळं पाहणं,ऐकणं तुम्हालाही आवडेल.या पहिल्या भागात ठाणे ते सातारा-तळबीड-कराड-सावंतवाडी हा प्रवास आहे.त्यात स्वराज्याचे झुंजार सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचे दर्शन,महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांचे प्रीतिसंगमावरील स्मारक,मनोहारी अंबोली घाट आणि सावंतवाडी यांचे दर्शन आपणास घडवले आहे.नक्की पहा,पुढचे भागही आवर्जून पहा आणि आपल्या प्रतिक्रियाही आवर्जून कळवा.
    धन्यवाद..
    #ThanetoGoa #abhivyakti #अभिव्यक्ती #sawantwadi
    Email:abhivyakti1965@gmail.com
    Music Courtesy -
    Travel - JayJen & tubebackr · [Free Copyright-safe Music]
    Instant - Nettson · [Free Copyright-safe Music]

КОМЕНТАРІ • 110