SCTवैदिक सोबत थोडंफार केमिकल वापरावंच लागतं अस लोक म्हनता यावर 72वर्षांचे डाळींब शेतकरी काय म्हटले⁉️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 чер 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 15

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 Місяць тому +3

    72 वर्ष वय असून एवढी एनर्जी 😮 सलाम आहे आपल्या उर्जेला. यांना शेतीची जी तळमळ आहे समज आहे ती आत्ताच्या युवा शेतकऱ्यांमध्ये येणे गरजेचे आहे तरच पुढची पिढी वाचू शकते

  • @fco276
    @fco276 Місяць тому +1

    शेतीचा मोठा अनुभव असतानाही शेतीत नवनवीन बदल करण्याची जागरूकता ज्याच्यामध्ये आहे तोच खरा यशस्वी शेतकरी आहे.

  • @fco2236
    @fco2236 Місяць тому +1

    शेतकऱ्यांचे वय जास्त असून सुद्धा वैदिक वापरण्याची इच्छा व त्याबद्दलचा उत्साह त्यांच्या बोलण्यातून दिसतो, वैदिक तंत्रज्ञान हे मुळात पोषणावर काम करत असल्यामुळे रिझल्ट मिळतोच परंतु शेतकऱ्याचा उत्साह व आनंद त्याच्या चेहऱ्यावरील समाधान हे खूप मोलाचे ठरते

  • @BahusahebKhemnar
    @BahusahebKhemnar Місяць тому +2

    भारतामध्ये केमिकल आल्यापासून तर आत्तापर्यंत चा प्रवास बाबांनी बघितलेला आहे.
    त्यांना माहित आहे जमीन कशी सुपीक होती ति कशी नापीतेकडे वळत गेली. कसा ऱ्हास झाला.
    वैदिक वापरून कशा पद्धतीने पूर्वीचे दिवस दिसलें तेही बाबांनी पाहिले आहे.
    म्हणून बाबा SCT वैदिक वापरून आपल्या जमिनीला माय माउलीला न्याय देत आहेत

  • @FCO-bc6my
    @FCO-bc6my Місяць тому +1

    आपण SCT वैदिक तंत्रज्ञानाचा रेगुलर वापर केला,तर बागेमध्ये रोग व किडी येणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कमी खर्चामध्ये व कमी वेळेमध्ये जबरदस्त उत्पादन. 💪

  • @fco6076
    @fco6076 Місяць тому +1

    72 वर्षाचा मनाने तरुण शेतकरी ‼️
    शेती विषयीची आवड आणि शेती विषयीचे ज्ञान यातून एसटी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर ❤

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Місяць тому +2

    Jay SCT Vaidik 🙏🙏🙏📦

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 Місяць тому +1

    तरुण पिढीला लाजवेल अशी 72 वर्षाचे शेतकरी वैदिक शेती करत आहेत.
    तरुण पिढीने त्यांचा आदर्श घेऊन आपली शेती वैदिक च्या माध्यमातून समृद्ध केली पाहिजे.

  • @user-bz6kl1qp9y
    @user-bz6kl1qp9y Місяць тому +1

    युवा शेतकरी

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Місяць тому +1

    Nice garden.dada

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 Місяць тому +1

    Super 👌👌

  • @Abcdef5928
    @Abcdef5928 Місяць тому +1

    खतामध्ये गुनवतां नाही

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Місяць тому

      अगदी बरोबर , हे सर्व रिझल्ट दैवी चमत्कार आहेत त्याचा खतांसोबत काहीही संबंध नाही ‼️
      असे म्हनायचे का ⁉️
      बोगस माणूस असला की बोगस स्टेटमेंट करतो
      हे त्याचे उदाहरण आहे
      सरळ सरळ मान्य करायला कमीपना वाटतो का एवढे जबरदस्त रिझल्ट पाहून की मेंदू बंद पडतो 😇

    • @Abcdef5928
      @Abcdef5928 Місяць тому

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL परवाना रद्द झाला आहे तुमचा लै नका उड्या मारू

    • @jivanchaudhari7211
      @jivanchaudhari7211 Місяць тому

      Krushi amrut best ahe mi 7 varsha pasun vaprtoy❤