SCTवैदिक🥒काकडी अर्धा एकर 2 महिने 36 तोडे अन 2 लाखांच्या नफ्यातून जीप फेडली, जीपला कृषी अमृत नाव दिल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 чер 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 19

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 25 днів тому +2

    खूप सुंदर व्हिडिओ आहे पूर्ण कुटुंब एकत्रितपणे काम करत आहे एसटी वैदिक ने त्यांचा स्वप्न पूर्ण केलं❤ राम सरांनी सुरू केलेल्या या अभियानाचा खरं सार्थक शेतकरी मित्रांना मिळालेले यश😊

  • @manojjadhav5096
    @manojjadhav5096 25 днів тому +2

    SCT वैदिक ने शेतकऱ्यांचे सर्व स्वप्ने पूर्ण होतात हे आपण खूप सारे व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंच आहे. पण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो एक वेगळाच आहे. आपण जर SCT वैदिक चे पोषण दिलं तर आपल्याला असे चमत्कार दिसतात.

  • @visionvibes132
    @visionvibes132 23 дні тому +1

    SCT वैदिक वर शेती करणे म्हणजे समृद्ध शेतकरी होणं

  • @gauripatil9555
    @gauripatil9555 24 дні тому +1

    सर्व काटेकोर पणे शेतीत लक्ष घालून सर्व कुटुंबाने केलेले हे प्रयत्न यशस्वी झाले, SCT वैदिक शेती ही आनंदाने व उत्साहाने करायला शिकवते .

  • @fco2245
    @fco2245 26 днів тому +1

    Sct vedic farming is sustainable and prosperous

  • @fco6059
    @fco6059 25 днів тому +1

    अतिशय छान शेतकऱ्यांनी अनुभव सांगितला आहे खूप छान आहे हिरवा गार आहे 👌

  • @ajinkyaaher5489
    @ajinkyaaher5489 25 днів тому +1

    अप्रतिम प्लॉट, काकडी ची क्वालिटी , साईझ, लाग खुप छान 👍🏻

  • @fco276
    @fco276 25 днів тому +1

    वैदिक पोषणाने काकडीचे रोज तोडा वाढले पिकाचे आयुष्य.

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 26 днів тому +2

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @BahusahebKhemnar
    @BahusahebKhemnar 25 днів тому

    कमी क्षेत्रात भरघोस उत्पादन मिळवून देणारा तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या घरात आनंद आणणारं तंत्रज्ञान, जमिनीला सुपीक करून शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करणारे तंत्रज्ञान म्हणजेच SCT वैदिक तंत्रज्ञान

  • @rrokade73
    @rrokade73 25 днів тому +1

    शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद SCT वैदिक मध्ये आहे
    या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान स्पष्ट दिसत आहे

  • @FCO-bc6my
    @FCO-bc6my 26 днів тому

    SCT वैदीची ताकद शेतकऱ्यांचे होत आहे, स्वप्न पूर्ण या माध्यमातून शेतकरी करत आहेत, समृद्ध व शाश्वत शेती‼️

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 26 днів тому +1

    जय SCT वैदीक 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @fco2236
    @fco2236 25 днів тому

    शेतकऱ्यांना अतिशय घवघवीत यश मिळाले आहे काकडीची क्वालिटी अतिशय उत्तम आहे सर्व परिवार आनंदी आहे हे सर्व श्रेय वैदिक तंत्रज्ञानाला जाते. शेतकऱ्यांचे महिन्यात पिकाला दिलेल्या डबल डोस व योग्य पोषण हे शेतकरी मित्रांनी जास्त गंभीरपणे घेतली पाहिजे व स्वतःच्या शेतीमध्ये प्रयोग करून पाहिले पाहिजे

  • @SavantaBorate
    @SavantaBorate 26 днів тому

    काकडीचे वेल टिकण्याचे कारण एकच केवळ आणि केवळ एस सी टी वैदिक चे दोन वेळा दिलेले पोषण होय ❤❤ खूप छान रिझल्ट ❤❤❤

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 26 днів тому

    काकडी वेलीला चीतकलेली नसती तर एवढी मोठी काकडी होवू शकती यावर विश्वास बसला नसता

  • @balugavade1845
    @balugavade1845 26 днів тому

    आमच्या भागात कुठ भेटेल इचलकरंजी आसपास