SCTवैदिक दोडका 20 किलो RNPH ची ताकत💪एकरी निघतय 6 लाखांचे💸उत्पादन👆यशस्वी होण्याचं रहस्य काय बघाच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 чер 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 23

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 23 дні тому +2

    RNPH चे दोन बेसल डोस लागोपाठ दिल्याने पिकाला जबरदस्त पोषण मिळाले. जो प्लॉट लवकर संपायला हवा होता त्याचे तोडे अजूनही सुरू आहेत एक एकर मध्ये जर अशा प्रकारचं शाश्वत उत्पादन निघायला लागलं तर प्रत्येक शेतकरी मित्र हा राजा होईल

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 23 дні тому +2

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @amolkoshti186
    @amolkoshti186 23 дні тому +1

    अतिशय सुंदर प्लाॅट आहे, SCT vaidik चे रिझल्ट अप्रतिम आले आहेत.जय SCT vaidik.........

  • @pradeepshinde9872
    @pradeepshinde9872 23 дні тому +1

    राम सरांचे धन्यवाद जे की शेतकरी वर्गाला stc veidik सारखे खूप चांगले आहेत.

  • @dilipthorave7264
    @dilipthorave7264 23 дні тому +1

    खूपच छान, एक मार्ग शाश्वत, व समृद्ध SCT वैदिक शेतीचा, मनापासून हार्दिक अभिनंदन.

  • @abhijittarlekar9614
    @abhijittarlekar9614 23 дні тому +1

    अतिशय उत्कृष्ट नियोजन आणि मार्गदर्शन...👍👍

  • @lahubhosale1723
    @lahubhosale1723 21 день тому +1

    SCt खत जर वापरले तरच शक्य आहे बरं

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 23 дні тому +2

    लय भारी सर धन्यवाद जय एस सिटी वैदिक...💪💪💪💪👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @deepakaswale1137
    @deepakaswale1137 23 дні тому +1

    रॉयल शेतकरी 🌾👍

  • @JaluGhadage
    @JaluGhadage 23 дні тому +1

    1. No sir

  • @rrokade73
    @rrokade73 22 дні тому +1

    डबल बेसल डोसची ताकत काय असते हे या व्हिडिओ मधून दिसत आहे
    जेवढे जास्त पोषण तेवढे जास्त उत्पादन
    एकरात एवढे उत्पन्न काढून शेतकरी आनंदी व समाधानी होत आहे

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 23 дні тому +1

    Super 👌 SCT वैदिक

  • @PralhadNagre-nr6ib
    @PralhadNagre-nr6ib 11 днів тому

    लागवड कधीची आहे

  • @wstnmgr6tfs7724
    @wstnmgr6tfs7724 23 дні тому +3

    Sct मदे फक्त चव्हाण सर चे काम चांगले दिसते

    • @viralshinde5932
      @viralshinde5932 23 дні тому

      आमचे व्हिडीओ च post होत नाही

    • @wstnmgr6tfs7724
      @wstnmgr6tfs7724 23 дні тому

      @@viralshinde5932 का होत नाहीत

  • @PralhadNagre-nr6ib
    @PralhadNagre-nr6ib 23 дні тому

    लोणार la मिळतील का cst चे प्रोडक्ट

  • @user-uy4sh6uo3j
    @user-uy4sh6uo3j 20 днів тому +1

    खोटे बोलत आहेत संपूर्ण sct वापरले जात नाही केमिकल चा वापर केला जातो सांगितलेले आकडे खोटे आहे मी हे सर्व वापरले आहे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  20 днів тому

      हाच तर प्रोब्लेम आहे ,
      स्वता केमिकल वापरायचे व आरोप जगावर करायचे
      आपन जसे असतो ना भाऊ तसेच जग आपल्याला दिसते
      ओपन चेलैंज आहे
      तुम्ही करा १० गुठे कोणतेही पिक केमिकल न वापरता १००% वैदीक वर दुप्पट उत्पन्न काढून दाखवू
      करा तुमचा फोन नंबर पोस्ट
      पाहू आहे का हिम्मत👆⁉️

  • @PralhadNagre-nr6ib
    @PralhadNagre-nr6ib 23 дні тому

    लागवड कधीची आहे