मोसंबी लागवड व फळ व्यवस्थापन माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • #मोसंबी_लागवड
    मोसंबि सेति संबंधित संपूर्ण माहिती दिली जाईल.
    1) दोन वर्षानंतर फळधारणा करण्यासाठी काय करावे.
    2) झाडे पिवळे का पडतात.
    3) खोडावर डिंक का येतो.
    4) फळधारणा करण्यासाठी काय करावे.
    5) खत वेवसतापन कसे करावे.
    6) किड वेवसतापन कसे करावे.
    7) पाणी वेवसतापन कसे करावे.
    8) फळगळ न होण्यासाठी काय करावे.
    9) अंतरपिक कोनते घयावे.
    10) तन नियंत्रण कसे करावे.
    या संबंधित सर्व माहिती प्रात्यक्षिकासह दिली जाईल.
    संपर्क करा खाजगी आर. बि. प़शिक्षन केंद्र एकतुनी, ता, पैठण, जि, औरंगाबाद.
    रवि भानुसे
    976-525-4882
    भेट द्या ua-cam.com/users/Ra...

КОМЕНТАРІ • 124

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 3 роки тому +4

    👌👌,माहिती यौग्य दिली

  • @Bondrepradip
    @Bondrepradip 10 місяців тому

    एक नंबर

  • @milindmirkar8248
    @milindmirkar8248 2 роки тому +2

    खूप छान

  • @nilesh.shejool
    @nilesh.shejool 4 роки тому +4

    खुप छान महीती दिली आहे

  • @rajashrisomwanshi3614
    @rajashrisomwanshi3614 3 роки тому +5

    Very nice dada....really very useful information

  • @sandeepgore100
    @sandeepgore100 4 роки тому +3

    nice chan mahiti

  • @prof.sitarammogal
    @prof.sitarammogal 3 роки тому +3

    छान

  • @omkarnursery1686
    @omkarnursery1686 3 роки тому +4

    nice sir

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 3 роки тому +1

    Khup khup chan dhannyawad

  • @kangadesatish4490
    @kangadesatish4490 3 роки тому +3

    खूप खूप छान

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 4 роки тому +3

    Very nice video nice ....information

  • @nandkishorpokale125
    @nandkishorpokale125 Рік тому

    मोसंबीच्या डींक्या रोग आणि उपाययोजना यासाठी पहा
    Krushigatha (कृषीगाथा )

  • @rajankohle439
    @rajankohle439 11 місяців тому +1

    Teen varshche zade nahi

  • @anuradhabhanuse7363
    @anuradhabhanuse7363 4 роки тому +4

    Nice information

  • @funschool6855
    @funschool6855 2 роки тому

    Thanks for imp information

  • @gokulsolunke1648
    @gokulsolunke1648 4 роки тому +3

    मस्त

  • @adeshwaghchure3021
    @adeshwaghchure3021 2 роки тому +2

    रान भारितले असल्यास मोसंबी किती बाय किती करावी

  • @sanjaybangar8097
    @sanjaybangar8097 Рік тому

    छान 👌

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  Рік тому

      संजय बांगर सर खूप खूप धन्यवाद

  • @amolkulkarni5361
    @amolkulkarni5361 3 роки тому +7

    आपन म्हनता त्याप्रमाणे जर हे झाड दोन वर्षांचे असन तर झाडांची वाढ एवढ्या जोमाने होण्याकरता आपले सर्व नियोजन सांगा

    • @surajawaghad1498
      @surajawaghad1498 3 роки тому

      नक्कीच माहिती मिळाली पाहिजे..

    • @surajawaghad1498
      @surajawaghad1498 3 роки тому

      सर्व शेतकऱ्यांना लाभ होईल..

    • @yuvrajjideshmukh2551
      @yuvrajjideshmukh2551 2 роки тому

      दुसर्या वर्षी पासुन पिक घेतलं असं ते बोलले . झाड दोन वर्षाच आहे असं नाही बोलले .

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 3 роки тому +7

    योग्य तांत्रिक माहिती देण्यात आलेली आहे, धन्यवाद. पण सेंद्रिय तन नाशक औषधे. योग्य खुंटाचा वापर यांचा उल्लेख नाही. रंगपुर खुंटा चा वापर,शिफारस करण्यात आली आहे धन्यवाद.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  3 роки тому

      धन्यवाद आपण आमच्या चैनल वर आलात आपली प्रतिक्रिया नोंद केली या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नेहमी आमच्या चॅनलला भेट देत राहा आपल्या सूचना प्रतिक्रिया अभिप्राय यांची नोंद जरूर करा आपल्याला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हेसुद्धा आम्हाला कळवा पुनश्च आपले धन्यवाद

  • @gauravshitole997
    @gauravshitole997 4 роки тому +7

    Ravi bhau amcha sathi adarsha shetkari aahe.. Maze mosambi rope Ravi bhau kadna ghetle aahe, khup chan quality aahe..

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  3 роки тому

      डिस्करीपशन बॉक्स मध्ये नंबर व पत्ता दिलेला आहे

  • @sudarshankakde4619
    @sudarshankakde4619 3 роки тому +2

    Nice dada

  • @rameshrajput86
    @rameshrajput86 3 роки тому +8

    ६ ते ७ वर्षाचे वाटते

  • @Abhi35367
    @Abhi35367 3 роки тому +4

    Background sound kutla aahe pls sanga

  • @jagdishkalambe1711
    @jagdishkalambe1711 3 роки тому +5

    मला पण नाही वाटत .

  • @abhimanyumunde3976
    @abhimanyumunde3976 3 роки тому +4

    खत कोनचा टाकायचा सांगा ना

  • @vijaywadekar509
    @vijaywadekar509 3 роки тому +2

    lag vadichi mahiti sanga

  • @mansukhlalpatel742
    @mansukhlalpatel742 3 роки тому +2

    Very nice plese hindi me bolo pre des ma samaj aye sab kisan ko fayda thay

  • @mahendrapatil915
    @mahendrapatil915 3 роки тому +6

    माझे मोसंबी चे रोप तीन महिन्याचे झाले आहे त्याला खत के टाकायचे

  • @manishrangari3895
    @manishrangari3895 3 роки тому +2

    Zade 2 varshache watat nahi.....jast vayachi fale ahet

  • @amoldahatonde6272
    @amoldahatonde6272 3 роки тому +6

    सर रोपे मिळतील का ?किती रुपयाला 1 रोप आहे .कृपया प्रत्युत्तर. द्या

    • @krashnabangar1041
      @krashnabangar1041 3 роки тому

      मला पण रोप घ्यायचे आहे

  • @asaramkure997
    @asaramkure997 3 роки тому +5

    काळीच्या(वाळसरा)जमीनीत मोसंबी घेता येईल का?

  • @sentosrajput5610
    @sentosrajput5610 2 роки тому

    तुम्ही तुमचा नऺबर ध्या भाऊ

  • @vijaysisale6031
    @vijaysisale6031 3 роки тому +4

    Address सांगा, किती बाय किती आहे हे सांगायला पाहिजे.half माहिती दिली आहे.

  • @aniketingale3065
    @aniketingale3065 3 роки тому +1

    Zadanche antar kiti ahe .

  • @shridharkorde2878
    @shridharkorde2878 3 роки тому +4

    सीडचा कांदा मोसंबी मध्ये घेतलेला .फायदेशीर आहे कां?नुकसानदायक

  • @anillavhagale6874
    @anillavhagale6874 3 роки тому +3

    हरबरा पिक घेतले तर चालेल का

  • @amolkulkarni5361
    @amolkulkarni5361 3 роки тому +6

    खाऊन घुमवतोस दोन सालात कुठं फळ येतंय

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  3 роки тому

      आपला काहीतरी गैरसमज होतोय

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  3 роки тому

      आमचा नंबर व पत्ता दिलेला आहे कधीही भेट देऊ शकतात

    • @purushottamgadekar4797
      @purushottamgadekar4797 3 роки тому

      बांदावर ऊभा राहुन 5 वर्षे लागतात 😀

    • @bhagavatgorde5625
      @bhagavatgorde5625 Рік тому

      @@RajendraBhosaleभोसले सर तुमचे भाऊजी खोट बोलत आहे मी पाहिले आहे खोट बोलुन रोपे विकायची पाहतात 2वर्षाची नाही झाडे.

  • @sadekshaikh880
    @sadekshaikh880 3 роки тому +3

    He zhad kundit 2salche astil

  • @amolkulkarni5361
    @amolkulkarni5361 3 роки тому +3

    खरं सांगा राव हे झाड दोन वर्षांचे आहे का जरा पटलं असे सांगा

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  3 роки тому

      फोन व पत्ता दिलेला आहे येऊन भेट द्या

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  3 роки тому

      अनेक शेतकरी येऊन पाहून गेले आहेत

    • @user-vr8wx8nx9i
      @user-vr8wx8nx9i 3 роки тому

      एऊन गावात विचारपूस करा.

  • @rajivmundane2631
    @rajivmundane2631 3 роки тому +5

    दाेन झाडातील अंतर आपन सांगितली नाही

    • @user-vr8wx8nx9i
      @user-vr8wx8nx9i 3 роки тому +1

      15×15

    • @bhagavatgorde5625
      @bhagavatgorde5625 Рік тому

      @@user-vr8wx8nx9i माझे पैसे बुडविले 2500 रू.लोकांचे नका बुडवू नियेत चांगली ठेवा.

  • @shivajichaudharipatil226
    @shivajichaudharipatil226 2 роки тому +4

    काहीं सागता का
    दोन वष्रे असे झाड होतं नाही

    • @user-vr8wx8nx9i
      @user-vr8wx8nx9i Рік тому

      2 वर्षे 9 महिने झाले आहे

  • @beyondthelines6071
    @beyondthelines6071 3 роки тому +2

    Shakyach Nahi 4-5 varshachi zade vattat

  • @kamallate3252
    @kamallate3252 3 роки тому +4

    रोपे मिळतील का? केवढ्याला एक मिळेल?

    • @akshaySPatil4312
      @akshaySPatil4312 3 роки тому

      Santri che rope pahije asel tar sanga amhi nagpuri santri rope ghar pohoch deto tasech bagela consulting pan karto

    • @v2ahul
      @v2ahul 3 роки тому

      @@akshaySPatil4312 kitila ahe rep

    • @v2ahul
      @v2ahul 3 роки тому

      Rop

    • @akshaySPatil4312
      @akshaySPatil4312 3 роки тому

      @@v2ahul tumche gav konte ahe bhau rop tumhala pohoch madhe bhetel

    • @v2ahul
      @v2ahul 3 роки тому

      @@akshaySPatil4312 Bhenda factory. Newasa taluka. ahmednagar

  • @hanumantnaikwadi
    @hanumantnaikwadi Рік тому

    आंतरपीक ज्वारी घेतली तर अडचण येईल का

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 3 роки тому +21

    मला नाही वाटत कि हा बाग दोन वर्षाचा असणं प

    • @ourfarm6684
      @ourfarm6684 3 роки тому +2

      Agadi barobr bhau

    • @rajankohle439
      @rajankohle439 2 роки тому +1

      Wrongly management in two year

    • @gajananmaske6234
      @gajananmaske6234 2 роки тому +1

      100% khare aahe
      जर 2 वर्षाची बाग असेल असे मला वाटत नाही.जर खरे असेल मला मार्गदर्शन करा माझी सुद्धा फळबाग आहे.

  • @anilawathale870
    @anilawathale870 3 роки тому +4

    तीन महिन्याची मोसंबी झाडे आहे त्यांना खत कोणते द्यावे

    • @rajuhange9495
      @rajuhange9495 2 роки тому

      फळ किती वर्ष त लागते सर

  • @tukaramkarhale7038
    @tukaramkarhale7038 2 роки тому +1

    मोसंबीचे अंतर काय आहे❓

  • @sandeep_shelke07
    @sandeep_shelke07 2 роки тому +1

    दोन वर्षाचे नाही हे झाड

  • @maulitoge1242
    @maulitoge1242 3 роки тому +5

    बकवास आहे २वर्षात फळधारणा करने चुकीचे आहे

    • @purushottamgadekar4797
      @purushottamgadekar4797 3 роки тому

      मग काय 10 वर्षे लावतो

    • @maulitoge1242
      @maulitoge1242 3 роки тому +2

      @@purushottamgadekar4797 ५वर्षाची झाडे २वर्षाची सांगितले

    • @bhagavatgorde5625
      @bhagavatgorde5625 Рік тому

      @@maulitoge1242 रोपे विकायची पाहतात मी पहिले आहे मी अडव्हांस पैसे देऊन त्यांनी माझे पैसे घेऊन बदलला आहे

    • @bhagavatgorde5625
      @bhagavatgorde5625 Рік тому

      @@maulitoge1242 बुडविले आहे पैसे

    • @user-vr8wx8nx9i
      @user-vr8wx8nx9i Рік тому

      साहेब,2 वर्षे पूर्ण झाल्यावर पहिला माल पकडला.सदया 4 वर्षे पुर्ण झाले आहे

  • @babasaheblawhate7073
    @babasaheblawhate7073 3 роки тому +4

    प्लीज मोबाइल नंबर पाठवा

  • @makarandrr
    @makarandrr 3 роки тому +7

    मोसंबी हे एकदल असल्याचे म्हटले आहे ते चुकीचे असून मोसंबी हे द्वीदल आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. पुराव्या साठी गुगल करावे.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  3 роки тому +1

      धन्यवाद आपण आमच्या चैनल वर आलात आपली प्रतिक्रिया नोंद केली या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत असेच नेहमी आमच्या चॅनलला भेट देत राहा आपल्या सूचना प्रतिक्रिया अभिप्राय यांची नोंद जरूर करा आपल्याला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे सुद्धा आम्हाला कळवा पुनश्च आपले धन्यवाद

  • @rajendrabhjand9698
    @rajendrabhjand9698 3 роки тому +2

    शेठ मी कार्टून गोल्ड वरायटी लावली आहे तीन महिन्याची झाडे आहे त्याला खत कोणते टाकावे औषध कोणते मारावे फवारावे

    • @dilipwagh7266
      @dilipwagh7266 3 роки тому +2

      काही पण खोटे सांगू नका भाऊ.
      आम्ही पण शेतकरी आहे दुसर्या वर्षी कधीच बाग बहार धरण्या योग्य होत नाही. तिसर्या वर्षी किंवा चौथ्या वर्षी ठिक आहे. पण जी झाडे व फळे दाखवत आहे ते दुसर्या वर्षा चे झाडे नाही. खोट बोलून शेतकर्याला ला नाराज करू नका

    • @user-vr8wx8nx9i
      @user-vr8wx8nx9i 3 роки тому

      Purn gaw mazhya kadun bolnaar, karan mi khara, tumhi khote ahe.

    • @user-vr8wx8nx9i
      @user-vr8wx8nx9i 3 роки тому

      Pratex bagha, tumhi 0 %shrtkari mazhya najret.

    • @user-vr8wx8nx9i
      @user-vr8wx8nx9i 3 роки тому

      कार्टून्,gold, नाही म्हणत, katol gold अस्ते.

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 3 роки тому

      @@dilipwagh7266 तूम्ही च म्हणाले होते की तुमच्या आडीच वर्षा च्या बागेत एका झाडाला 40ते50किलो फळे आहेत

  • @madankailkar1131
    @madankailkar1131 3 роки тому +3

    मोसंबी रोप आहे का

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  3 роки тому +1

      रवी भानुसे यांचा1 नंबरवर संपर्क करा

  • @balasahebnavale4508
    @balasahebnavale4508 3 роки тому +6

    तुमच्या लगवडीचे अंतर कसे आहे?ते सांगणे महत्वाचे होते👎

  • @SunilYadav-vg7gi9uh4z
    @SunilYadav-vg7gi9uh4z 3 роки тому +2

    मोबाईल नंबर पाठवा

  • @pravinrajgire415
    @pravinrajgire415 3 роки тому +4

    Mobile numbur

    • @rajupawar3372
      @rajupawar3372 3 роки тому +1

      Mala rope milel ka... Rangpur khunt awar

    • @rajupawar3372
      @rajupawar3372 3 роки тому

      Kiti futavar rope lawavi. Pivar kalaya jaminimadhe. Mala 7akrat lawaychi ahe. Mala rangpur khuntawar New shelar. V fal gal Houne ase rop milawe please...

    • @user-vr8wx8nx9i
      @user-vr8wx8nx9i 3 роки тому

      9765254882

  • @appasahebukarde2035
    @appasahebukarde2035 2 роки тому

    Tumhi tari 5 ton kadhle 1 ka shetkaryane 18 ton kadhle

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 2 роки тому +1

    Niwwal Fokay fakt foka marat Aahe kee... Feku Jumlebaj Sarkar pramane.. Ha.. Ha.. Ha

  • @sachindhanorkar4660
    @sachindhanorkar4660 3 роки тому

    Lod panimule ky hot

  • @gorakshnathkokat
    @gorakshnathkokat 3 роки тому +2

    मो.न.मीळेल का

  • @bhagwattikande2873
    @bhagwattikande2873 3 роки тому +5

    खुपच छान

  • @dnyaneshwarsalunke8113
    @dnyaneshwarsalunke8113 4 роки тому +3

    खुप खुप छान