कोकणातील ३ भयानक अनुभव । MARATHI BHAYKATHA | MARATHI HORROR STORY | KAAJWA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2021
  • कोकणातील हे भयानक अनुभव कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा!
    Chef Amol Rawool's UA-cam Channel:
    / @thetravellingburner8463
    तुम्हाला जर आमच्या कथा ऐकायला आवडत असतील तर नक्की SUBSCRIBE करा !!
    / @kkaajwa
    खुनशी पिशाच्च । भाग १ । चाळेगत । मराठी भयकथा
    • खुनशी पिशाच्च । भाग १ ...
    खुनशी पिशाच्च । भाग २ । चाळेगत । मराठी भयकथा
    • खुनशी पिशाच्च । भाग 2 ...
    खुनशी पिशाच्च । भाग ३ । चाळेगत । मराठी भयकथा
    • खुनशी पिशाच्च । भाग 3 ...
    पावसातील ती (प्रेमकथा) भाग पहिला
    • पावसातील ती | प्रेमकथा...
    पावसातील ती (प्रेमकथा) भाग दुसरा
    • पावसातील ती | प्रेमकथा...
    पावसातील ती (प्रेमकथा) भाग तिसरा
    • पावसातील ती | प्रेमकथा...
    अमानवीय । भयानक अनुभव
    • पिंपळाच्या झाडाखाली ड्...
    हडळ । भयकथा । भाग पहिला
    • हडळ । खंबाटकी घाट | मर...
    हडळ । भयकथा । भाग दुसरा
    • हडळ । खंबाटकी घाट । मर...
    तुमच्याकडे सुद्धा अशाच काही मनोरंजक कथा असतील तर आम्हाला नक्की पाठवा. आम्ही आमच्या चॅनेल वर नक्की सादर करू!!
    ई-मेल - kaajwaa@gmail.com
    आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा
    / kaajwaa
    आमचं इंस्टाग्राम अकाउंट : @kaajwaa
    अस्वीकृती (Disclaimer): या चॅनेलचा हेतू कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा नसून फक्त आणि फक्त मनोरंजन हाच उद्देश आहे!!
    #kaajwa #marathibhaykatha #marathihorrorstory

КОМЕНТАРІ • 219

  • @vinitgaikwad
    @vinitgaikwad 3 роки тому +43

    खूप भयावह अनुभव..

  • @abhishekrawool9592
    @abhishekrawool9592 3 роки тому +45

    देवा वेतोबा असाच सांभाळ रे तुझ्या लेकरांना...श्री देव रवळनाथ वेतोबा प्रसन्न

  • @sunilgawade5502

    राऊळ महाराज हे अवलिया संत होते. त्यांच्या शेवटच्या दिवसातही त्यांनी दुसऱ्या भक्ताचं दुखणं स्वतःवर घेतलं होतं त्यांना शेवटच्या दिवसात बांद्र्याला भेटता आलं आणि त्यांनी स्वतः माझ्या डोक्यावर हात ठेऊन आशिर्वाद दिला होता. तसेच त्यांचे पुतणे विनूअण्णा ही होते. एका गुरुवारी देवदर्शन घेत घेत पिंगुळीला दुपारी उशिरा गेलो होतो. प्रसाद संपला होता आणि आम्ही जवळ जवळ सतरा माणसं होतो तेव्हा विनूअण्णांनी स्वतःच्या हाताने एक ताटभरून भातवरण एकत्र करून आम्हाला दिला होता आणि काय सांगू आम्हा सर्व माणसाना पोट पूर्ण भरल्यासारखं वाटलं. खरंच हे दोघेही निःस्वार्थ अवलिया संत होऊन गेले. त्यांची आठवण करून दिल्याबद्दल *काजवा * तुमचे खरंच मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻 जय श्री राऊळ महाराज 🙏🏻

  • @aaratisawant6699

    माझे वडिलही राऊळ महाराज्यांचे भक्त आहेत आणि खरंच राऊळ महाराजांना कोटी कोटी प्रणाम ❤

  • @ashwinidsouza4242
    @ashwinidsouza4242 2 роки тому +19

    Avadhoot Chintan Shri Gurudev Dutta Maharaj ki jai 🙏

  • @user-je1em1pg9t
    @user-je1em1pg9t Рік тому +11

    बापरे श्री स्वामी समर्थ सगळ्यांसोबत रात्रीचे पाठीशी असा. 🙏

  • @sawantvilas5277

    जगात देव आहे. जशी पाॅजिटीव्ह एनर्जी असते तशी निगेटिव्ह एनर्जी सुध्दा असते. स्वामी सर्वांचं रक्षण करा.

  • @sharvarisatam449
    @sharvarisatam449 3 роки тому +9

    आपल्या कोकणातले अनुभव खूपच भयानक असतात कारण ते कोणी ना कोणी अनुभवले असता म्हणून ऐकायला आवडतात. खूप छान असेच अजून काही अनुभव ऐकायला आवडतील👍👌

  • @aniket4303

    1st one really suspense and awesome

  • @chandrakantkule5773
    @chandrakantkule5773 3 роки тому +10

    अप्रतिम अनुभव... खूपच छान...

  • @akshararawale7847
    @akshararawale7847 Рік тому +1

    सर्व अनुभव सुंदर शब्दात मंडतोस तू 😊

  • @tejasnaikpopkar6671
    @tejasnaikpopkar6671 3 роки тому +6

    Awsome

  • @NikitaaDhurii
    @NikitaaDhurii Рік тому +3

    मी स्वतः कोकणातून असल्यमुळे ह्या तीनही कथांचा खूप मनापासून आस्वाद घेतलाय. अशाच नवनवीन कथा घेऊन या. खूप मस्त अनुभव सांगितले आहे अगदी अंगावर काटा उभा राहिला.

  • @sanskrutidhotre5307
    @sanskrutidhotre5307 3 роки тому +1

    Khupch thararak anubhav!! 😯😯

  • @nileshshellke6952
    @nileshshellke6952 Рік тому

    Khup Chan

  • @ub052
    @ub052 3 роки тому +2

    Khupch khatarnaak..👌👌👌

  • @milndgolwadekar7618

    तिन्ही अनुभव ग्रेटच

  • @GKLives272
    @GKLives272 3 роки тому +1

    Fantastic Anubhav...👌🏻

  • @mugdhakadam4870
    @mugdhakadam4870 3 роки тому +1

    😢👍👌सर खूप खूप छान आणि भयानक अनुभव सांगितले मस्त १नं 👍👌👌👌💐

  • @sachindhogade8735
    @sachindhogade8735 2 роки тому +1

    खरय साहेब