रस्ता घोटाळा बाहेर काढणाऱ्या पत्रकार Mukesh Chandrakar यांची गूढ हत्या, काय घडलं ? | Crime Story

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 34

  • @vilaschandmare2817
    @vilaschandmare2817 День тому +17

    पत्रकारांचे जीवन हि स्वतः झाले आहे.
    आणि पत्रकारिता दर्जेदाररित्या हि स्वतः झाली आहे. 🙏

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 День тому +7

    खुप छान माहिती दिली😮😢

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 День тому +14

    महाराष्ट्र सरकारने काहीतरी शिका ह्या घटनेतून

  • @sushilbb
    @sushilbb День тому +28

    भ्रष्टाचाराच्या विरोधासाठी मी २०१४ ला भाजपाला मतदान‌ केलं होतं....पण मला २०२४ पर्यंत कधीच वाटलं नाही की आपले मोदीजी भ्रष्टाचाराच्या विरोधात बिलकुल नाहीत.....उलटं भ्रष्टाचाराला साथ देणारे आहेत हे सरळ सरळ उघडं वागत आहेत....काय कामाचं आहे असलं हिंदुत्व ?

    • @Buntyfighter
      @Buntyfighter День тому +4

      Tu congrscha gupt rogi ahes tu BJP la mat kadhich dila nahi karan ekda Congrsei guptrog jadla ki to melyashiway sodat nahi

    • @djyrtsfwo91648
      @djyrtsfwo91648 День тому

      ​@@Buntyfighterकोण तू? तुझ्या घरच्यांच्या सांग तिकड लागला वायफळ बडबड करायला मॅमॅ, कामधंदा आहेत का?

    • @vaibhavbhosale2118
      @vaibhavbhosale2118 День тому

      हा मोदी आल्यापासून भ्रष्टाचार 100 पटीने वाढलेला आहे

    • @DigambarPatil-c8u
      @DigambarPatil-c8u День тому

      भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुखेड जिल्हा नांदेड येथे मतदाराला४०००हजार रुपये एका मताला दिलेत

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 День тому

      इंग्रज चांगले

  • @Dipak-v5c
    @Dipak-v5c День тому +7

    Imandarit patrakarita tevhach hoin jevha top to bottom patrakarat unity asen

    • @khushalmarathe1174
      @khushalmarathe1174 День тому +1

      Thekedar al third degree lavayla pahije. property turant jabt karne jaruri aahe.bank account seal karavyas pahije jay Bharat

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 День тому +1

    किती जरी कडक शिक्षा झाली तरी तो पत्रकार परत येणार नाही त्या साठी पत्रकार यांना स्वसंरक्षणासाठी शासनानेयांनी मदत केली पाहिजे तर खरी निर्भय पणे पत्रकार पत्रकारीता करूशकतो आज दादागिरी करणारे पोलीसास पण भित नाहीत हे वास्तव आहे

  • @sanjaykhilare511
    @sanjaykhilare511 День тому +1

    त्याचा मृतदेह सडला किंवा ओळखू येत नव्हता वगैरे नाही. तर तो मृतदेह चांगल्या स्थितीत होता.

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 День тому

    😢😢

  • @jadhavpravins2
    @jadhavpravins2 День тому +1

    आजचा खरा पत्रकार काय करता माहीते का...... आज हा नेता आसा बोलाला....तुमचा काय मत आहे.....तो तसा बोलाला...माग तुमही काय बोलताय....99.50% असेच आहे. ..बकी जे खरे आहेत त्यांचा फयादा सत्ताधारी नी विरोधी आपापल्या सोयीने घेता सत्यमेव जयते

  • @maheshjadhav2048
    @maheshjadhav2048 День тому +3

    आमचे सरकार काही बोध घेतला पाहिजे

  • @mpmunde
    @mpmunde День тому

    ❤❤😭😭😭

  • @sangeetawadwalkar2013
    @sangeetawadwalkar2013 День тому +1

    Mhanun tumhi lok jara sawadhan rahaat ja.. Ak tar tumhala protection naste.. Jiwachya aakattane news deta. Patrkarita karata. Tumchya mule jantela public la kuthe kaay challey te samjate.. Pan tumhaala jiwaashi khelun kitti apmaan sahan karun news karaawi lagate.. Meharbaani karun akate jaat jaau naka.. Aamchya saathi tumhi khup mahattvapurn ahaat.

  • @RajwardhanPawar-l8z
    @RajwardhanPawar-l8z День тому

    'वाचा आणि गप्प बसा ': बाळासाहेब ठाकरे

  • @harishkatare603
    @harishkatare603 День тому +1

    ह्यांचे बस्तर जंक्शन चैनल बघायचो, दुर्गम भागात जाऊन जीव हातावर घेऊन रिपोर्ट करायचे.. जनताच मोदडीची झाली आहे.. मोदी ढोखला चाट्या पत्रकाराना नाही कळणार

  • @bskgamer1k_k
    @bskgamer1k_k День тому +2

    Man Kasam jisne subscribe nahin kiya❤😂

  • @niteshtayade1507
    @niteshtayade1507 День тому

    2014 पासून पत्रकार जिवंत तरी आहेत का??

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 День тому +1

    काँग्रेस आणि घोटाळा काय नवीन नाही

    • @surajunhale9861
      @surajunhale9861 День тому

      अरे लुल्या तिथे bjp सरकार आहे

  • @mohsinpatel5408
    @mohsinpatel5408 День тому

    Darmian

  • @aratighodke8720
    @aratighodke8720 День тому

    Ase khup kami patrakar sadhya kaam kartayet… Godi media la velewar cheque pohochtayet so they are not worried about anything but licking boots of government

  • @Yoge-ne9xq
    @Yoge-ne9xq День тому

    तुम्ही पण त्यांच्या सारखे निर्भीड बना हेच आमचे मत आहे. तुम्ही फक्त न्युज
    दाखवायचे काम करता. Chaman

  • @ganeshshinde8707
    @ganeshshinde8707 День тому +1

    काँग्रेस क्या राज मे ऐशा ही होता है 😂😂😂

  • @kirBen-x4n
    @kirBen-x4n День тому

    Arre kiti ashuddhi marathi bolto