Santosh Deshmukh यांच्या हत्येनंतर Sudarshan Ghule दोघांसोबत कसा पळाला, भिवंडी, गुजरात कनेक्शन काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 248

  • @Dharmik459
    @Dharmik459 День тому +206

    ज्या देशात धन्या आणि संज्या सारखे लोकं मंत्री होतात. त्या देशाचे काय हाल असतील हे देवच जाणे. 🙏

  • @Devil63777
    @Devil63777 День тому +150

    हे कसला don😂😂😂😂😂😂

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ День тому +298

    पळकुटे पळाले, लपून बसले,मिशी काढली अन् म्हणे हे डॉन 😂😂
    भुरटे कुठले 😅

    • @gauravpande9765
      @gauravpande9765 День тому +9

      डॉन भाई डॉन 😂😂😂😂😂
      मिश्या का पडलेले भुरटे..
      यांना मानणाऱ्या हा व्हिडिओ दाखवा

    • @earnedtech4842
      @earnedtech4842 День тому +1

      Parali la ye 1da

    • @punitpatil5750
      @punitpatil5750 День тому

      Swatachya Gallit kutra pan daat dakhvto ... ​@@earnedtech4842

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c День тому

      कोर्टाने फक्त त्यांना सोडावं
      त्याचा अनिमल style ने शॉट होणार

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 День тому

      @@earnedtech4842Tumhi tech kara re dhamkya dya, maarhan kara, khoon kara ani ho ekhadi stri kahi bolali ki mag tila rape threats dya, khalchya patlichi bhasha wapra tichya sathi, tila calls karun harass kara…. Ewdhach purusharth aahe tumchyat ani te hi Karad, Munde sarkhya gundanchya nawakhali 😂😂

  • @ShrikantsVlogs
    @ShrikantsVlogs День тому +53

    मला वाटतं हे कुठे गेले नाहीत धनंजय मुंडे यांनी यांना संरक्षण देऊन पुण्यातच लपवले होते

  • @Vickydm363
    @Vickydm363 День тому +74

    मुंढे मुळे बीडचा बिहार झाला. धनंजय मुंढे नी राजीनामा दिला पाहिजे अशी आमच्या obc समाजाची मागणी आहे.

  • @User5325-gs8gn
    @User5325-gs8gn День тому +172

    मिशी काढली 😂😂😂😂😂

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q День тому +442

    मिशी काढून डॉन छक्का बनला😂😂 भुरटा डॉन😂😂

  • @P13419
    @P13419 День тому +549

    कोणाला वाटत देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंनी त्यांना दिलेल्या शिव्यांचा बदला घ्यावा 👍👍
    धनंजय मुंडे यांचा राजीनामा👇

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 День тому +21

      Dm cm एकच राजकारण अवघड आहे साधा राजीनामा घेतल्या जाईना

    • @sandipumap9852
      @sandipumap9852 День тому +4

      Tech chalu ahe suresh dhas kontya pakshache ahet

    • @maheshmunde3624
      @maheshmunde3624 День тому +4

      Ho ho watata
      Tumhi swapna bagha 😂😂

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 День тому +1

      👌👍👍👍🤣

    • @Dhddvhfdo3f
      @Dhddvhfdo3f День тому +6

      Dm ने दिलेल्या नाही पण जरानंगे 😂नाही नाही पूर्णनंगे याने दिलेल्या शिव्याचा बदला हे फडणवीस घेणार 🙏

  • @संघर्ष-ङ2ब
    @संघर्ष-ङ2ब День тому +117

    छक्क्याच्या अवलादी 🤦🏻‍♂️

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 День тому +24

    मिशी काढून रेल्वे स्टेशन ला टाळ्या वाजवत फिरत होते तेव्हा त्यांनी त्यांचच पोस्टर बघितलं फरार घोषित 😂😂

  • @D._k-g7c
    @D._k-g7c День тому +78

    मिशी काढली😂😂😂 मर्दाने मिशी काढली😂😂😂😂😂

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 День тому +27

    अरे जर कोर्टान सोडल तरी ते वाचनार नाही❤

  • @sangitajatti9450
    @sangitajatti9450 День тому +82

    आका ने कुशीत घेतलं नाही लेकरांना 😂😂qq

  • @SachinPatil-tk5br
    @SachinPatil-tk5br День тому +21

    मिशी काढून साड्या नेसून टाळ्या वाजवत गेले होते हे छक्के 😂😂

  • @rahulpatil2388
    @rahulpatil2388 День тому +32

    मिशी काढलेला don 😂

  • @Shindeeeeeee
    @Shindeeeeeee День тому +60

    बीडमध्ये जंगल कधीपासून 😂😂

    • @GAWMEO
      @GAWMEO День тому +8

      तेच तर, ह्या चॅनेलचं नाव खोट बोल भिडू अस पाहिजे 😂😂😂

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ День тому +9

      @@Shindeeeeeee ढेकळा ढेकळानं पळाले असतील 😅😅

  • @pawaromkar4392
    @pawaromkar4392 День тому +54

    या सर्वाला बीड पोलिस जबाबदार आहेत

    • @DeokarAgro
      @DeokarAgro День тому

      जातीवादी पोलिस

  • @kohalivirat8827
    @kohalivirat8827 День тому +12

    Tumchya preksha Mumbai tak Bhari mahiti detay❤

  • @maheshsurawase3909
    @maheshsurawase3909 День тому +49

    आम्ही फक्त चिन्मय भाऊ समर्थक

  • @vlm1002
    @vlm1002 День тому +7

    मिशी भादरून लपाव लागलं डॉन ला😂😂

  • @मन्वंतर
    @मन्वंतर День тому +9

    जर कीर्तन प्रवचन सुध्दा कॉमेडी शो म्हणून सादर केलं जात असेल तर सुदर्शन घुलेच निर्माण होणार ज्ञानोबा तुकोबा शिवराय कसे घडणार ???.... राजमाता जिजाऊं सारखी माता मिळायला पिढ्यानु पिढ्यांची पुण्ण्याई लागते...

    • @Munjya_
      @Munjya_ День тому +2

      अगदी खरंय

  • @sharadsalve7786
    @sharadsalve7786 День тому +21

    गुजरात ला जाण कंपल्सरी आहे का

  • @सुशीलकुमार-छ1घ

    आका गुम हो गये😂

  • @JanardanKadu-x3q
    @JanardanKadu-x3q День тому +10

    बाहेरील जिल्हातील तपास यंत्रणा हवी तसेच संशयीत तपासणी यंत्रणा अर्थात अधिकारी या तपास यंत्रणेवर नसावेत तरच गुन्हेगारांना योग्य शिक्षा होऊ शकते.

  • @AnilSadamate-mx4lg
    @AnilSadamate-mx4lg День тому +4

    गृहखात निषक्री असल्यावर आरोप 15 20 दिवस फरार होणे.हे आश्चर्य जनक नाहि...

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 День тому +48

    😂😂😂😂😂😂😂😂
    Boss नी वास नाई दिला यांना 😂😂

    • @v.b.thorat1116
      @v.b.thorat1116 День тому

      😅😅😅

    • @terrorXpain
      @terrorXpain День тому

      Boss चा संबंध असता तर देईल न बॉस वास

    • @VishnuMore-zu5hs
      @VishnuMore-zu5hs День тому

      डॉन होते तर मिसी काढुन कसे फिरले

  • @हरहरमहादेव-र2ह

    शिंदे चाळीस आमदार घेऊन गुजरात ला जातात आणि हे खून करून गुजरात आणि महाराष्ट्र कनेक्शन आहे तरी काय

  • @atharvsangamwar4706
    @atharvsangamwar4706 День тому +15

    आपण या विषय मडे राहलो आणि तिकडे अंबानी यांनी नवी मुंबईत 1 lakh crore ची जमीन 2 हजार crore made ghetl ani ha vishay dabnyt alaa ahe

  • @SataraPlus
    @SataraPlus День тому +26

    बोल भिडू ने बीड मध्ये जंगल कुठे आहे हे शोधून काढावं 🤪

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 День тому +3

    🤣🤣🤣🤣🤣 मिशी काढुन डाॅन सुदर्शन घुले जंगलातुन पळाला 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @surajpatil8957
    @surajpatil8957 День тому +7

    मिशी कापणारा डॉन 😂

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 День тому +4

    किती खराब वेळ आली, मिश्या पण काढून फिरावं लागलं😂😂

  • @pallavigade6688
    @pallavigade6688 День тому +3

    सगळी माहिती स्क्रिप्ट वाटते. वकीलांनी ठरवलेल्या प्रमाणे सांगितले जातेय.

  • @sandeepborse6423
    @sandeepborse6423 День тому +4

    CBI INQUIRY ZALI PAHIJE

  • @RavindraTuwar23366
    @RavindraTuwar23366 День тому +25

    या प्रकरणामुळे जवळपास 50 वंजारी घरांचे नुकसान झाले आहे कोर्ट केसेस पोलीस कोठडी सुनावण्यात येत आहे 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 मुले तरुण आहेत

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 День тому

      हे नेत्यांना बाप मानून गुन्हा करताना तरुण मुलांना कळतं नाही का त्यांच्या घरी माहित नाही का पहिले च 10 गुन्हे दाखल आहे घुले वर

    • @sidk8600
      @sidk8600 День тому +3

      Wa😂

    • @tulshirampandhare4762
      @tulshirampandhare4762 День тому +8

      तरुणाई जास्तच सळ सळ करू लागल्यावर असाच होत

    • @Abhinav4721
      @Abhinav4721 День тому +4

      Bara zala

    • @shivajilokhande7590
      @shivajilokhande7590 День тому +3

      Good news

  • @dipaknikam5458
    @dipaknikam5458 День тому +1

    चिन्मय असेल म्हणून व्हिडिओ चालू केला परंतु तो दिसला नाही म्हणून दुसरा व्हिडिओ पाहत आहे😂

  • @marutipatil8874
    @marutipatil8874 День тому +4

    Aropinchi jat pn sanga

  • @JangUng-v1f
    @JangUng-v1f День тому +6

    बायल्या Dons 😂😂😂😂😂

  • @satishkolte576
    @satishkolte576 День тому +4

    गुजरात हे राजकीय गुन्हेगार, सामाजिक गुन्हेगार, आर्थिक गुन्हेगार व इतर गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे याचा अर्थ काय आहे व ते गुन्हेगार भाजपचे किंवा त्यांचे सपोर्ट करणारे असतात हे विशेष

    • @dr.santoshsonawane4137
      @dr.santoshsonawane4137 7 годин тому

      Exactly...

    • @bhushanbagul1132
      @bhushanbagul1132 6 годин тому

      Bhua beed bihar zaaly. Swatakde paha n sodun baki state la bolun kai honar... Mahastrach ch bihar zalay.. Ani gujrat ch kai gheun bslat

  • @भल्लाळदेव
    @भल्लाळदेव День тому

    0.06 आरोपी आणि पोलीस कर्मचाऱ्याचे शर्ट सेम सेम कसकाय ओ 😂😂

  • @Dharmik459
    @Dharmik459 День тому +9

    Don no. 1 : ❎
    Don no. 786 : ✅✅ 🌈

    • @iUncleScrooge
      @iUncleScrooge День тому +2

      हे एड झव..इथे चाल्लय काय.. आणि याचं चाल्लय काय😅

  • @Psm392
    @Psm392 День тому +1

    💯💯💯💯

  • @mr.govindwaghmode5989
    @mr.govindwaghmode5989 День тому +1

    पोलीस प्रशासनाला विनंती आहे की सोनवने चांगला सोलुन काढा

  • @omsairam8188
    @omsairam8188 День тому +3

    पळकुटे निघाले धनु भाऊ चे डॉन शेवटी काय वाल्मीक कराडच्या तालमीत शिकले ना

  • @TusharKeluskar
    @TusharKeluskar День тому +2

    अरे यार सगळे तुम्ही चिन्मय चे व्हिडिओ बघून का येता. Same बोलण्याची style. 🤦‍♂️

  • @ShivendraBhapkar-tk2hq
    @ShivendraBhapkar-tk2hq День тому +9

    Vastav moive scene

  • @vishalgaikwad3061
    @vishalgaikwad3061 День тому +1

  • @sunildeshmukh6281
    @sunildeshmukh6281 День тому

    CBI enquiry is required

  • @nikhilmastud4102
    @nikhilmastud4102 День тому +2

    Pankaja ani Dhananjay munde chi hakalpattti kara rajkarnatun ani mantri padavarun. Nivdnuk harlelya lokanna khasdar banvta BJP sarkar😢😢 Asle lok kadhala pahije rajkarnat😢😢

  • @rajeshsamund6548
    @rajeshsamund6548 8 годин тому

    कठोर शिक्षा व्हायला पाहीजे .......असे कसे हे लोक कोणाची पण हत्या करु शकतात .........कायदा आणि सुव्यवस्था मजबुत करा.........

  • @GraphicDesign-y9n
    @GraphicDesign-y9n День тому +1

    Bhau tu @bolbhidu tu 45 videos bnvlee mojunnn ..khup jasst ch tension disat ahe tulaaaa

  • @AJIT40
    @AJIT40 День тому +2

    घंटा गुन्हेगार छक्क कुठला मिशी काढतो

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 День тому +1

    वालया चे समर्थक बरबाद होतील येवडी मस्ती बरी नाही

  • @veeshalz
    @veeshalz День тому +4

    अरे चिन्मय कुठाय ???

  • @basweshwaramlapure8807
    @basweshwaramlapure8807 День тому +1

    Only Chinmay

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving День тому +5

    मुख्यमंत्री साहेबांनी आरोपीचे बँक खाते गोठवल्या मुळेच आरोपी ना पैशाची चन चन भासली ह्यांना महाराष्ट्रात परत यावं लागले.

    • @Da-litrahul
      @Da-litrahul День тому +2

      Simply police freez karu Shakte .bank freez karu Shakti

  • @nayansonar3472
    @nayansonar3472 День тому +3

    एलियन चा काय विषय आहे

  • @prashantsonawane8506
    @prashantsonawane8506 36 хвилин тому

    गुजरात सेफ आरोपी ना लपायला

  • @anilfanse3595
    @anilfanse3595 10 годин тому

    भाई कुठे गेली भाई गिरी....

  • @masterbodhi9737
    @masterbodhi9737 День тому +13

    एकच पर्व वाल्मीक चे समर्थक सर्व 😂

    • @Mayur21080
      @Mayur21080 20 годин тому

      शेट्ट मोजतो का माझे..
      चांगला पगार देतो तुला...

  • @happy54321able
    @happy54321able День тому +1

    बीड मध्ये जंगल कुठं आहे????

  • @jaywaghaskar9102
    @jaywaghaskar9102 День тому +1

    बिना मिशिचा डॉन 🤣

  • @bhimaram9001
    @bhimaram9001 День тому +1

    deva kade gelela fayda kiti aahe Baga

  • @RohitSharma-m2y3q
    @RohitSharma-m2y3q 10 годин тому

    मराठवाडा = पूर्वांचल
    बीड = मिर्झापूर

  • @__THE_SOMA__
    @__THE_SOMA__ 5 годин тому

    ☯️⏳🕉️

  • @yogesh3720
    @yogesh3720 День тому +2

    That Anjali Damania is mad or what….? She had said all these three were killed in Karnataka. Now where is she?

  • @krishna302sk6
    @krishna302sk6 День тому +5

    मला वाटतंय बोल भिडू वाल्याना पण महाराष्ट्रात
    फक्त बीड च दिसतोय

  • @amolchaudhari9504
    @amolchaudhari9504 День тому +1

    Nagpur walali aashray Dil asa

  • @maheshthokare07
    @maheshthokare07 День тому +1

    छक्के कुठले...

  • @Vivek-x2q
    @Vivek-x2q День тому +1

    He sagale anchor ekach tune madhe kase boltat ekun dok dukhtay

  • @skydj9806
    @skydj9806 День тому

    gule , sangle , andhale 🤣 kay naav ahet raav🤣🤣🤣

  • @sagardadagalande1538
    @sagardadagalande1538 День тому

    बाप तो बाप रहेगा 😂

  • @Bjhiijkkjjvffujnn34
    @Bjhiijkkjjvffujnn34 День тому +1

    Karad chi mahiti kada tev kutun ksa palala 😂

  • @balutalekar2528
    @balutalekar2528 День тому

    बारक्या गाडीजवळ cng truck 🚛 pahije hote

  • @gauravgk6616
    @gauravgk6616 День тому +2

    Ghule, sangle, andhale

  • @statuslover-ox9tw
    @statuslover-ox9tw 13 годин тому

    Bhurate sanga parat maharashtra yeu nka bhale bhale ikade aahet

  • @sagargangarde8566
    @sagargangarde8566 День тому +2

    kahi motha khulasa honar nahi pyadi kamala lagnar

  • @SunilKangane-v9q
    @SunilKangane-v9q 9 годин тому

    Bolun nay tar karun dakhwa yala mhantyat don

  • @yogitashinde-m1z
    @yogitashinde-m1z 15 годин тому

    Pn mishi kuthe kadla saloon madhe tar baghtile aste na

  • @ramsinghrawat3748
    @ramsinghrawat3748 День тому +2

    Black Friday Movie Dekho

  • @santoshkhatale969
    @santoshkhatale969 День тому +1

    इंग्रज सरकार जाहीर निषेध 😢

  • @bhushanbagul1132
    @bhushanbagul1132 6 годин тому

    Saglyat corrupt jilha she beed aplya state madhe.. Ani backword pn

  • @maratha2525
    @maratha2525 День тому +1

    अरे दुसरा कोणता टॉपिक नाही का तुमच्याकडे बस करा आता ते न्यूज़ वर सगळ्या अपडेट्स मिळतात जरा चांगल्या टॉपिक वर करा वीडियो

  • @aniketsatpute2497
    @aniketsatpute2497 День тому

    एलियन चां काय विषय आहे

  • @VIBGYOR-j6h
    @VIBGYOR-j6h 13 годин тому

    Mi kontya ch netya cha karyakarta nahi ..
    Pan munde na ka dosh deta
    Tyana nivdun tar jantene ch dilay na.
    Jya layki chi janta tyach layki che nete.

  • @RajpalNandedkar
    @RajpalNandedkar День тому +6

    Abe guys, india me jaldi lockdown lagne wala hai. Banglore me HMPV 🦠 ki first case mili hai. ek 8 months ke ladke ki HMPV virus se death Hui hai. Abhi trending par news hai. GUYS please keep safe.

    • @RajveerDongare-qb2ks
      @RajveerDongare-qb2ks День тому

      Aare yaar bacho ko kuch nhi hona chahiye bado ko kuch bhi ho lekin bacho ko nahi😢😢😢

  • @babanpaandre5050
    @babanpaandre5050 День тому +2

    काय गरज होती भांडण करायची.

  • @PrakashHy
    @PrakashHy 24 хвилини тому

    Tumhi punyat aste tar aajpryant naste rahile,

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv День тому

    He mumbache nastil language tones vegle te ekch padhti ne boltar girls too.

  • @aratighodke8720
    @aratighodke8720 День тому

    Palkute kuthle… watla asel ki Aaka kahi hou denar nahi… eka niraparadh vyakticha nirghrun khoon kela… aani he don… hyana pan tasach mara… jamat nasel tar mag jantechya hatat dya

  • @mscreations9422
    @mscreations9422 День тому +2

    Dada Chehra normal ani hath mokale theun bola , thod changala vatel

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 День тому +3

    आव्हाडांना करमुसे आठवतात का?

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 День тому

      आहाडाला कुरमुसे चि आठवण करून धा

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 День тому

    Aaslya khuniansachi tond baghitali tari aapla divas vait jato

  • @mangeshjadhav2435
    @mangeshjadhav2435 День тому +1

    😂

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv День тому

    Ata poli ni tyanch nv je khrab jhle tyar vichr krun doshi asnryanch chvkshi krun nyay dila ohije ni te sutata kma nayet karn comon mn now no bekief in police so the hv to creat confidence in mhrashtra public n ern d respect.no politi ian may b alowed for intervntion.

  • @amitmohite9541
    @amitmohite9541 День тому

    Aata aaka la gheun jail madhe Kushi madhe busa

  • @Vindisel773
    @Vindisel773 22 години тому

    Chakka 😅😅

  • @anitanaikvlogs1118
    @anitanaikvlogs1118 День тому

    Kuch bhi. Jangal

  • @Mayur21080
    @Mayur21080 20 годин тому

    वाल्मिक कराड❌धनंजय मुंडे ✅

  • @shivraj1788
    @shivraj1788 12 годин тому

    Are bas zale yancha puran
    Bhar chawakkat
    Redya 🐂 kadun yanchi DANG mara
    Ani live prakshepan kara....