राजकारण आहे सगळं, यात पोलीस काय करणार पोलीस एक पाऊल पुढे टाकणार तेव्हड्यात गुन्हेगार कोणत्या तर पार्टी चा कार्यकर्ता असतो त्या मुळे त्यांचे हात दगडा खाली असतात...
वारे कायदा वा ... वाजवा टाळ्या ... एक वेळ जनावर माणुस बनेल ... पण माणसाचं रूप घेऊन फिरणारं जनावर कसं बदलु शकेल .. हे त्यानेच त्याच्या वर्तवणुकीतन सिद्ध केलं होतं. तरी त्याला पुन्हा पुन्हा संधी दिलीत .. काय म्हणावं कायद्याला
कायदा नाही पोलिस दोषी आहेत. लोकशाही देशांचा कायदा हा शरिया प्रमाणे रानटी नसतो, तो माणसातल्या माणूसपणावर विश्वास ठेवतो, होता होईतो त्याला सुधारण्याचा प्रयत्न करतो. भारतीय न्याय संहिता २०२३ आता अपडेट झाली आहे . तेव्हा शासनाने जनतेला अभिप्राय मागितला होता , जनतेने अशा अभियान मधे सहभाग घ्यायला हवा.
फाशीच्या शिक्षेवर अंमल होत नाही , त्या unofficialy जन्मठेपेत बदलतात. अशा शेकडो केसेस आहेत , जिथे फाशी ची शिक्षा दिली गेली पण अंमल झाला नाही . चांगल्या वागणुकीमुळे, राज्यपाल हस्तक्षेपामुळे या शिक्षा कमी होतात . (पण त्यांना तुरुंगातून सोडून मात्र देत नाहीत )
कायद्यावरचा? अहो केस उभी च राहिली नाही कोर्टात तर कायाद्यावरचा विश्वास उडवून काय ? त्याला कायद्याने शिक्षा दिली , विश्वास उडायला हवा तर तो पोलिसांवरचा . दोघांमध्ये फरक आहे. काहीही बोलत जाऊ नका ओ.
या महात्म्याला 30 वर्षाची शिक्षा देण्यापेक्षा त्याला भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा होता. न्यायालयाने हा खूप चुकीचा निर्णय दिला. असेच निर्णय द्या म्हणजे या प्रजातींची संख्या वाढेल
10ते 15 वर्ष एका इतक्या मोठया गुन्हेगाराला शिक्षा देण्या साठी लागतात तरीही शिक्षा भेटत नाही हेच कारण आहे भारतात गुन्ह्यात वाढ होण्यासाठी Shame on indian system
अरेरे किती कमजोर आहे आपला कायदा 2009 ला फाशीची शिक्षा होऊनही 2024 पर्येंत फाशी झाली नाही शेवटी 30 वर्ष शिक्षा झाली काही दिवसांनी तो सुटतात...काय म्हणत असेल त्या आई बहिणीचा आत्मा..देवा सरकार ला बुद्धी रे देवा असल्या कायद्यात वर्षाच्या आत बदल झालाच पाहिजे..महिलांच्या बाबतीतले सर्वच निर्णय 1 वर्षाच्या आत निकाली निघून शिक्षा झालीच पाहिजे....बधिर अशिक्षित लोक कायद्यात बदल करायला पण विरोध करतील त्यांच्या डोक्यात त्यांचे अशिक्षित नेते विष भरवतात आणि हे बधिर लोक झेंडे घेऊन रस्त्यावर उतरतात
संविधान भक्त कायदा बदलू देत नाहीत त्यांच्या एवढं लक्षात येत नाही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तत्कालीन परिस्थिती, तत्कालीन सुजाण माणसं गृहित धरून लिहिले आता तशी सुजाण माणसं राहिली नाहीत मग तसे सौम्य कायदे कशाला पाहिजेत . आता परिस्थितीनुसार कायदे कठोर करावे लागतीलच तरच गुन्हेगाराला सजा मिळेल व पीडितांना न्याय मिळेल तसेच गुन्हेगारावर कायद्याचा वचक राहिल व गुन्हेगारी पण कमी होईल.अशा निर्दयी अट्टल गुन्हेगारांला वाचवण्यासाठी वकिल कोर्टात त्याची बाजु मांडण्यासाठी उभे राहतात हे अजुन एक आपले दुर्दैव आहे.
न्याय व्यवस्थेत 'न्याय मिळत नाही' हे न्यायव्यवस्थेनेच सिद्ध केलं !! गुन्हेगाराचा विचार करणारी न्यायव्यवस्था पिडीतांचा विचार करण्यास असमर्थ ठरली आहे !! #अंधाकानून
@devkharat1039 खैरलांजी मधील बलात्कारी मराठ्यांना सगळे पुरावे असून पण स्वतःच्या जातीचा असल्याने कोणत्याही मराठ्यांनी साधा निषेध व्यक्त केला नाही.. त्या गुन्हेगार लोकांना सोडवायला संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. जेल मधून सुटल्यावर त्यांच्या आई आई बहिणी त्यांची ओवाळणी करतात आणि या सगळ्यात मराठे कायद्याला दोष देतात. समाज आणि नैतिकता पण महत्वाची असते... एकदा sc st लोकांचे सरकार बनवून बघा सगळे अधिकारी आणि गुन्हगार लायकीत येतील..
हिंदू मत पडायला फ्क्त मुस्लिम गुनहगारना मारतो , इतर देशातिल घान हिंदू डॉन , धर्म रक्षक ,, 24 ला bjp आल्यवर समजेल crime काय असतो , सर्व बेरोजगार तरुन , हिंदू डॉन म्हनुन वोटिंग साठी bjp नेते जवल, पोलिस शांत ,ड्रग, धार्मिक दंगली , इतर crime

गुन्हेगार लोकांना कायदे माहित आहे किती षंड आणि थंड आहे म्हणून परत परत करतात, कायदे त्यांचा बाजूला असल्यासारखे त्यांना वाटते म्हणून त्यांची गुन्हा करायला मजल जाते
आपल्या न्यायालयाने 16 लेडीज ला न्याय दिला नाही मात्र एक गुन्हेगाराला न्याय दिला आणि त्याला फाशीची शिक्षा माफ केली हे आपल्या न्यायव्यवस्थेची शोकांतिका आहे असल्या न्यायव्यवस्थेचे गुंडगिरी प्रवृत्ती वाढत आहे आणि असे गुन्हे असे गुन्हे वाढत आहेत
अश्या नराधमला जर फाशीची शिक्षा होत नसेल ते ही पुरावे असताना, तर या पेक्षा वाईट दळभद्री गोष्ट काय असु शकते 😥 न्यायालयाच्या अश्या निर्णयामुळेच अश्या गुन्हेगारीला वाव मिळतो 😡😡😡😡
गुन्हेघर ते गुन्हेगर च असातो, एकदच संधि द्यायला पाहीजे, इथे 18 गुन्हे महित असुं फक्त सबुत नाही म्हणून सुधारण्याची संधि पुन्हा पुन्हा देनपेक्षा एकडा कायदा थोडा बाजुला थेऊं.आश्या गुन्हेगाराना शिक्षा केलीच पाहीजे दादा.
पोलिस काय त्याला जावाई करायचे राहिले फक्त,एवढ्या वेळा अटक आणि सुटका , पुन्हा तोच गुन्हा ,गुन्हेगार ही तोच. पण शिक्षा काय देता आली नाही .निषेध करावा तेवढा कमी आहे.
जे अरब देश आहेत त्यांचे कायदे ह्या गुन्हेगारी कृत्यासाठी श्रेष्ठ आहेत... गुन्हेगार भारतीय कायद्याला काडीचीही किंमत देत नाही, अनेक टोळ्या, खुनाच्या गोष्टी fb वर पोस्ट करून कबूल करतात ही आपल्या कायद्यांची लायकी आहे. आणि विशेष म्हणजे आपली संसद यातून काहीच मार्ग काढत नाही..
यात पूर्ण पने पोलिस अधिकारी लोकांच्या हलगर्जी पणा दिसून येतो गुन्हे माहित असून त्याला सुटका होते पळून जातो एकदा नाही कित्यांदा यामुळे त्याने कित्येक गुन्हे केले विनाकारण स्त्री हे सहन करावं लागलं
Nyaydewta khrch andhali zaliy.. Pn tya 18 bayanchya ghrche lok hi andhle zalet ky Ekichya hi ghrchyana watl nhi ka ki aplya ghrchya baicha/mulicha khunekryala marav?????
गुन्हेगारांपेक्षा पोलीसांना सजा झाली पाहिजे, कारण त्यांच्यामुळेच एवढ्या गुन्ह्यांना खतपाणी मिळाल.
भांग पिऊन पैदा केलंय वाटत तुला म्हणून अस बोलतोय 😂
दोष कायद्याचा आहे. पोलिसांचा नाही.
@@dilipdeshmukh3022 Dosha kayadyacha nahi , Dosha police yancha aahe tapas kartana tapasat truti thevane jenekarun ghunegarala tyacha fayda hoil .
राजकारण आहे सगळं, यात पोलीस काय करणार पोलीस एक पाऊल पुढे टाकणार तेव्हड्यात गुन्हेगार कोणत्या तर पार्टी चा कार्यकर्ता असतो त्या मुळे त्यांचे हात दगडा खाली असतात...
@@fhoulmagic5694तुझा गाँड़ मधे का आग लागली रे 😂😂😂😂
तो अजून पर्यंत जिवंत आहे ही आपल्या न्याय व्यवस्थेची शोकांतिका आहे.. ❌️❌️
Yedzavi yatrna police
किती वेळा पकडला जातो आणि पळून जातो म्हणजे म्हणजे पोलिसांचा किती निष्काळजीपणा😢
Tom and Jerry game
Politics
Setting karat asel
Bharpur pagar no tension mag kasa pakadnar gnhegarala
काही वेळा पैसे देवून पळून गेला असेल
100 वेळा पळून गेला तेव्हाच एन्काऊंटर करायला पाहिजे होते, shame on कर्नाटक police पुरावे पण गोळा करू शकले नाही 😡
ह्या साऊथ इंडियन ची फक्त सिनेमा बनवण्यात च हुशारी
योगी सारख्या मुख्यमंत्र्यांची संकल्पना त्यावेळी नव्हती.
Encounter chi order pahije 😂..
Ti Kai bhadkhau Yogi sarkar thodi kadhi pan kuthe encounter karaila
@@Varsha-l2uUP maddhe kay kamj Gunhegaari aahe 😂 Ya UP peksha jast aahe
South India maddhe reporting jast hote
अनेकदा आपण समाजात पाहतो, अनेक तरुण काम वासनेने भरकटतात..
अश्या वेळी एकदा वि. स. खांडेकर लिखीत "ययाती" ही कादंबरी नक्की वाचावी...!!!😊
वारे कायदा वा ... वाजवा टाळ्या ...
एक वेळ जनावर माणुस बनेल ...
पण माणसाचं रूप घेऊन फिरणारं जनावर कसं बदलु शकेल .. हे त्यानेच त्याच्या वर्तवणुकीतन सिद्ध केलं होतं. तरी त्याला पुन्हा पुन्हा संधी दिलीत .. काय म्हणावं कायद्याला
कायदा नाही पोलिस दोषी आहेत. लोकशाही देशांचा कायदा हा शरिया प्रमाणे रानटी नसतो, तो माणसातल्या माणूसपणावर विश्वास ठेवतो, होता होईतो त्याला सुधारण्याचा प्रयत्न करतो.
भारतीय न्याय संहिता २०२३ आता अपडेट झाली आहे . तेव्हा शासनाने जनतेला अभिप्राय मागितला होता , जनतेने अशा अभियान मधे सहभाग घ्यायला हवा.
छञपती शिवाजी महाराज यांची शिक्षा त्यांनी कसे डोळे काढायचे बलात्कार करणाऱ्या यांचे,पाय कापणे तसली शिक्षा पाहिजे
फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे होती, समाजाला घातक सैतान आहे.जन्मठेप नाही, इन्काउंटर नाही तर फाशी..
🙏🦁🚩🚩
फाशीच्या शिक्षेवर अंमल होत नाही , त्या unofficialy जन्मठेपेत बदलतात. अशा शेकडो केसेस आहेत , जिथे फाशी ची शिक्षा दिली गेली पण अंमल झाला नाही . चांगल्या वागणुकीमुळे, राज्यपाल हस्तक्षेपामुळे या शिक्षा कमी होतात .
(पण त्यांना तुरुंगातून सोडून मात्र देत नाहीत )
किती बेजबाबदार प्रशासन आहे आपलं.....
कायद्यावरचा विश्वास उडालेला आहे,
ही बातमी पाहिल्यानंतर कायद्यावरचा विश्वास ,💯उडाला😢
ha na अरब देशातील कायदे लागू झाले पाहिजेत भर चौकात सिधा मुंडी च छाटली पाहिजे अश्यांची
कायद्यावरचा? अहो केस उभी च राहिली नाही कोर्टात तर कायाद्यावरचा विश्वास उडवून काय ?
त्याला कायद्याने शिक्षा दिली , विश्वास उडायला हवा तर तो पोलिसांवरचा . दोघांमध्ये फरक आहे. काहीही बोलत जाऊ नका ओ.
@@shraddharajput1120 ९ खुनामध्ये तर पुरावे होते ना मग फाशी देण्यासाठी ते पुरेसे नाही का?
भारतातील न्यायव्यवस्था इतर देशांसारखी कठोर नाही त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसते
Baba cha kayda😂😂😂😂
@@devkharat1039 अरे दादा शे*न्या CRPC कायदा इंग्रजांच्या काळातला आहे ,,,तो 😂😂😂
💯✅
@@devkharat1039तेच्या मूळ तू बोलतोयस लायकी नाही तुझी बाबासाहेब यांच्या विरुद्ध बोलायची तेंच्या एवढं शिक्षण घेऊन दाखव मग बोल 💙💯🇮🇳
@@devkharat1039 Yedzavya kayda chalvayala sagle ucch jatiche harami ch basle aahet. tuze 33 goti dev kuthe ghalun baslele astat jevha gunhe ghadtat 😂😂
या महात्म्याला 30 वर्षाची शिक्षा देण्यापेक्षा त्याला भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा होता. न्यायालयाने हा खूप चुकीचा निर्णय दिला. असेच निर्णय द्या म्हणजे या प्रजातींची संख्या वाढेल
आपल्या लोकांमध्ये प्रामाणिकता, कर्तव्यनिष्ठा अशा सद्गुणांची कमतरता असल्याने असे गुन्हेगार मोकाट सुटतात.
10ते 15 वर्ष एका इतक्या मोठया गुन्हेगाराला शिक्षा देण्या साठी लागतात तरीही शिक्षा भेटत नाही हेच कारण आहे भारतात गुन्ह्यात वाढ होण्यासाठी
Shame on indian system
न्यायव्यवस्था जर अशीच राहिली तर एक वेळ अशी येईल की जनता न्यायव्यवस्था हातात घेईल आणि गुन्हेगाराला शिक्षा देईल.
Yasathich Savidhan badhla mohim ahe na 😂😂😂😂😂😂😂
हां पोलीसांच्या तावडीतुन किती वेळा पळाला पोलीसा चा गहाळ पणा व शेवटी फाशी ची शिक्षा पण नाही
उशिरा न्याय हा अन्याय च असतो, धिक्कार अश्या बकवास न्याय व्यवस्थेचा,७ ते ८ निष्पाप लोकांचे जीव घेउन सलमान खान मस्त एंजॉय करतोय असे बरेच उदाहरण आहेत
Tyala tar pahila thokala pahije
अरेरे किती कमजोर आहे आपला कायदा 2009 ला फाशीची शिक्षा होऊनही 2024 पर्येंत फाशी झाली नाही शेवटी 30 वर्ष शिक्षा झाली काही दिवसांनी तो सुटतात...काय म्हणत असेल त्या आई बहिणीचा आत्मा..देवा सरकार ला बुद्धी रे देवा असल्या कायद्यात वर्षाच्या आत बदल झालाच पाहिजे..महिलांच्या बाबतीतले सर्वच निर्णय 1 वर्षाच्या आत निकाली निघून शिक्षा झालीच पाहिजे....बधिर अशिक्षित लोक कायद्यात बदल करायला पण विरोध करतील त्यांच्या डोक्यात त्यांचे अशिक्षित नेते विष भरवतात आणि हे बधिर लोक झेंडे घेऊन रस्त्यावर उतरतात
संविधान भक्त कायदा बदलू देत नाहीत त्यांच्या एवढं लक्षात येत नाही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तत्कालीन परिस्थिती, तत्कालीन सुजाण माणसं गृहित धरून लिहिले आता तशी सुजाण माणसं राहिली नाहीत मग तसे सौम्य कायदे कशाला पाहिजेत . आता परिस्थितीनुसार कायदे कठोर करावे लागतीलच तरच गुन्हेगाराला सजा मिळेल व पीडितांना न्याय मिळेल तसेच गुन्हेगारावर कायद्याचा वचक राहिल व गुन्हेगारी पण कमी होईल.अशा निर्दयी अट्टल गुन्हेगारांला वाचवण्यासाठी वकिल कोर्टात त्याची बाजु मांडण्यासाठी उभे राहतात हे अजुन एक आपले दुर्दैव आहे.
You are absolutely right
Aaplya deshachi sarkar jatibhed ,marathokya karnyat busy aahe
Baher yeun ajun 18 khoon karel tevha detil tyala fashichi shiksha..😡😡😡
अशा गंभीर गुन्हेगारी रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करून अशा गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा केली पाहिजे.
खुप छान माहिती दिलीत. Good 👍
सर्वात खराब कायदा 🙏कमजोर,हीन,व्यवस्था
तुझ्या नावावरुन , हेच बोलशील अशी अपेक्षा 😂
@@pmarutib1466 भिक्कार
कायदा खराब नाही. माणूस खराब आहे
Are zatu kayda chalvnare murkh ahet tu andh bhakt ahes tula kay ssmjnar shalet jay agodar
बोकाळलेली लोकशाही, कायद्याचा नाही धाक,वेळकाढूपणा न्याय व्यवस्था, कायद्याचा रक्षणकर्ता ढिसाळ, समाजात नाही एकता अन्यायाविरुद्ध लढण्याची. मग होणार काय ❓
न्याय व्यवस्थेत 'न्याय मिळत नाही' हे न्यायव्यवस्थेनेच सिद्ध केलं !! गुन्हेगाराचा विचार करणारी न्यायव्यवस्था पिडीतांचा विचार करण्यास असमर्थ ठरली आहे !! #अंधाकानून
अरे कुबड्या पळालाय किती वेळा ते बघ😂😂😂
फाशी द्यायची की नाही हे फक्त भारताचे राष्ट्रपती यांच्याकडे आहे अडाणी लोकांनी आपले विचार अभ्यास करून मांडावे 🙏💯🇮🇳
माफीचा अधिकार आहे राष्ट्रपती ला कलम 72 (ब)
@@him-th2lc Jay Bhim bhauu 💙😊🇮🇳
😂😂😂 अगोदर तुला पण अभ्यासाची गरज आहे
यामुळेच गुन्हेगारी वाढते. गुंडांना शिक्षा भेटतच नाहि. नावालाच आहे न्याय व्यवस्था.
That is called the Indian Judicial System....
काँग्रेस सुरुवाती पासून देशाची व कायद्याची वाट लावली... 🚩🚩🙏🙏
Khup chhan aahet video khup divast zale bghto mi ....aani dada tuza voice khup chhan 😊❤️
यासाठी फक्त योगी सरकार पाहिजे
Yogi sarkar karvai kartana aapla kon dusara kon asa bhedbhav karto.. Ani minority var kadak niyam lavto
Reality jara वेगळी aahe
@devkharat1039 खैरलांजी मधील बलात्कारी मराठ्यांना सगळे पुरावे असून पण स्वतःच्या जातीचा असल्याने कोणत्याही मराठ्यांनी साधा निषेध व्यक्त केला नाही.. त्या गुन्हेगार लोकांना सोडवायला संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. जेल मधून सुटल्यावर त्यांच्या आई आई बहिणी त्यांची ओवाळणी करतात आणि या सगळ्यात मराठे कायद्याला दोष देतात. समाज आणि नैतिकता पण महत्वाची असते... एकदा sc st लोकांचे सरकार बनवून बघा सगळे अधिकारी आणि गुन्हगार लायकीत येतील..
हिंदू मत पडायला फ्क्त मुस्लिम गुनहगारना मारतो , इतर देशातिल घान हिंदू डॉन , धर्म रक्षक ,, 24 ला bjp आल्यवर समजेल crime काय असतो , सर्व बेरोजगार तरुन , हिंदू डॉन म्हनुन वोटिंग साठी bjp नेते जवल, पोलिस शांत ,ड्रग, धार्मिक दंगली , इतर crime
कतर सारखी नशेचे पदार्थ विक्री करणा-या लोकांना फाशी दिली जाते तशी कडक शिक्षा भारतात दिली जावी
Bhau aapan kuthe practice karata.....mhanje kontya court madhe practice karat aahat.....
तो पळून जाऊन हे सगळे प्रकार करत होता... पोलिस वाले किती जबाबदार आहेत ह्या घटना मध्ये
यला तलवारिने कापल पहिजे j
जय श्रीराम 🚩👑
पोलीस एनकाउंटर का नाही झालं ह्या सैतानाचं
प्रसिद्ध❌कुप्रसिद्ध✅
Shame on Law and order 😢
Bharich video banvta dada 👍
हिच तर खासियत आहे आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेची...😂
@devkharat1039 खैरलांजी मधील बलात्कारी मराठ्यांना सगळे पुरावे असून पण स्वतःच्या जातीचा असल्याने कोणत्याही मराठ्यांनी साधा निषेध व्यक्त केला नाही.. त्या गुन्हेगार लोकांना सोडवायला संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. जेल मधून सुटल्यावर त्यांच्या आई आई बहिणी त्यांची ओवाळणी करतात आणि या सगळ्यात मराठे कायद्याला दोष देतात. समाज आणि नैतिकता पण महत्वाची असते... एकदा sc st लोकांचे सरकार बनवून बघा सगळे अधिकारी आणि गुन्हगार लायकीत येतील..
असला कोण हाताला लागला तर जागेवर संपवा 💪🏻
ईतका वेळी पळून गेला कसा कुठे तरी पाणी मुरत होते
फाशीची शिक्षा झाली पाहिजे
कायद्या मध्ये तरतूद करून सुधारणा करण्यात यावी म्हणजे स्त्रीचे जीवनातील आत्त्याचावर कमी निर्माण होईल.
पुरावे किंवा पोलीस कमी पडले नाहीत सर तर कायदा आणि न्याय व्यवस्था नपुंसक झाली आहे
हे जर खरे असेल तर मग पोलिस आणि सुरक्षा, कायदा, न्यायव्यवस्था यावरचा विश्वास नाहीसा होतो.
१० गुन्हेगार सुटले तर चालतील पण एका निर्दोष व्यक्ती ला शिक्षा नको म्हणून आपल्याकडे सर्व पडताळणी करायला वेळ लागतो 🙏
फाईल न वाचता, जमीन न मागता जामीन मंजूर करणारे जगातील पाहीले न्यायाधीश सुप्रीम कोर्टात असतील तर तालुका कोर्टात ही Match Fixing होणे क्रमप्राप्त आहे.
पण आपल्याकडे गुन्हेगार मोकाट फिरतोय आणि निष्पाप अडकून राहतात. १८ निष्पाप महिलांना न्याय देऊ शकली नाही आणि तो नराधम अजुन जिवंत आहे.
गुन्हेगार लोकांना कायदे माहित आहे किती षंड आणि थंड आहे म्हणून परत परत करतात, कायदे त्यांचा बाजूला असल्यासारखे त्यांना वाटते म्हणून त्यांची गुन्हा करायला मजल जाते
भाऊ सांगली मध्ये कामधेनू comarcial कंपनी चा घोटाळा झाला होता 1998 ते 2001
आणि 30 वर्षानंतर सुटून आल्यावर परत तेच .......वाईट .......लाचार सरकार👎👎
योगी महाराजने एन्काऊंटर करुन मोकळे केले असते
18 mahilanche ayushyya sampaval ...tyala fakt 30 varsh shiksha .....judge che gharche koni tya mahila madhe nahi mhanun ha nirnay ....
बलात्कार आणि खुन या विषयी नविन कडक कायदा करावा .अजुन सुधारणा व्हावी आज काळाची गरज आहे
घ्या कायदा न्याय मिळवून देतो म्हणे...😂
@only0048 Dada tya mdhe tynchi Kiva kaydychi chuk nahi...Jo manus kayda handl krto to manus chukich ahe
@@snehagaikwad9337kayda p chukicha aahe
तू काही करून बग तुला कायदा काय आहे ते समजलं😂😂
निकृष्ट दर्जाची न्यायव्यवस्था
पळून गेला पळून गेला, अरे हे पोलीस काय करत होते 😑😑
कर्नाटकचे दंडुपाळे या गॅंग वरती एक व्हिडिओ एक व्हिडिओ बनवा
फाशी शिवाय दुसरी कोणतीही नाही मरेपर्यंत फासी
फक्त आणि फक्त फाशीच नाहीतर एन्काऊंटर करायला हवे होते😢
एन्काऊंटर करायला पाहिजे तेव्हाच.
गरज संविधान संशोधनाची आहे
एकूणच पोलिसांची अकार्यक्षमता दिसते
आपल्या न्यायालयाने 16 लेडीज ला न्याय दिला नाही
मात्र एक गुन्हेगाराला न्याय दिला आणि त्याला फाशीची शिक्षा माफ केली
हे आपल्या न्यायव्यवस्थेची शोकांतिका आहे
असल्या न्यायव्यवस्थेचे गुंडगिरी प्रवृत्ती वाढत आहे आणि असे गुन्हे
असे गुन्हे वाढत आहेत
चला आपल्या न्यायव्यवस्थेसाठी एक लाईक तर बनतोच किती फालतू न्यायव्यवस्था आहे
Khun What a serious crime he has committed, and not once but 18 times.
पोलीस काय करत होते. किती वेळा पळून गेला..
असे गुन्हे करणाऱ्या लोकांन साठी न्यायव्यवस्थेत बदल करायला हवेत
अश्या नराधमला जर फाशीची शिक्षा होत नसेल ते ही पुरावे असताना, तर या पेक्षा वाईट दळभद्री गोष्ट काय असु शकते 😥
न्यायालयाच्या अश्या निर्णयामुळेच अश्या गुन्हेगारीला वाव मिळतो 😡😡😡😡
हा नक्की पळून जात होता का पोलीस पैसे घेऊन सोडत होते
भारताचे काय ढिले कायदे, याला फाशी नको तर काय पंतप्रधान बनवता, असेच गुन्हे वाढत राहणार 😮
Asach ak gunhegar nagar jilhamadha akole taluka madhe hota anna vaidya naav hote tiyache pan ak vidio banva
गुन्हेघर ते गुन्हेगर च असातो, एकदच संधि द्यायला पाहीजे, इथे 18 गुन्हे महित असुं फक्त सबुत नाही म्हणून सुधारण्याची संधि पुन्हा पुन्हा देनपेक्षा एकडा कायदा थोडा बाजुला थेऊं.आश्या गुन्हेगाराना शिक्षा केलीच पाहीजे दादा.
फक्त फासी....
पोलिसांना आरोपी सांभाळता येत नाही😂
अश्या न्याय व्यवस्थेमुळे अन्याय वाढतातच.
प्रकरण ऐकून असं वाटतं को, "कायद्याच्या मते बलात्कार हा काही एवढा मोठा गुन्हा नाही, की ज्याला फाशीची शिक्षा द्यायला हवी !!"
Fasi chya aadlya divshi tyala police ni sodl ast
फक्त आणि फक्त फाशीच
एन्काऊंटर बेस्ट पर्याय होता
पहिल्याच घटने नंतर ,ऐनकाँऊटर करायला पाहीजे .
त्याला मरे पर्यंत कारागृहात ठेवा..
Kayda ha Shikshesathi aahe ki swatala vachavnyasathi Tech kalat nahi........
Shivshasan Khoop Changl jithlya tithe vishay sampvaycha Mrutyudand.......Jay Shivraay
Police 🚨 var kiti vishwas thevava haa prashnacha mudda ahe
न्यायव्यवस्थेला तो सुधारेल असं वाटत असेल तर त्यांनी त्याला सुधारून स्वतः त्याला तुरुंगात च सांभाळावे असल्या जाणवर ला पुन्हा तुरुंगातुन बाहेर काढू नये
किती वाईट काम केल आजुन सजा मिळेल नाही फाशी......आजुन किती काही करत असेल.. ..
कन्नड अभिनेता देवराज आणि अमरीश ( कन्नड ) यांचा कन्नड चित्रपट पाहिला आहे.
भारतात पोलीस खात एकदम कडक केले पाहिजे, आणि गुंडाधारी मंत्री संत्री यांच्यापासून सुरुवात केली पाहिजे
हि स्टोरी कोणत्या तरी वेब सिरीज मध्ये बघितली आहे...
मला एक कळत नाही हा नराधम सतत पोलिसांच्या तावडीतून कसा काय पळून जात होता... 😡😡
पोलीस किती कर्तव्य दक्ष हे कळतं
हिडयाची पोलिस प्रशासननाला न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली 😡😡😡😡😡
पोलिस काय त्याला जावाई करायचे राहिले फक्त,एवढ्या वेळा अटक आणि सुटका , पुन्हा तोच गुन्हा ,गुन्हेगार ही तोच. पण शिक्षा काय देता आली नाही .निषेध करावा तेवढा कमी आहे.
जागेवरच फाशी द्यायला हवी होती,तो अजून ही जिवंत आहे याचा अर्थ आपली न्यायव्यवस्था व पोलीस मेले आहेत असेच म्हणावे लागेल
आरोपी 10 वेडा पडून जात आहे म्हणजे तेथी सुरखा व्यवस्था व्यवस्तीत नसेल
1st te 10th class पर्यंत शाळात ipc crpc शिकवली पाहिजे जर तुम्हाला सजा माहीत असते तेव्हा माणूस चूक करायला घाबरतो
Khup hushar mansane he niyam banavle aahet ha ha ha
सेम स्टोरी कलम 302 you tube वर ऐकली मी
जे अरब देश आहेत त्यांचे कायदे ह्या गुन्हेगारी कृत्यासाठी श्रेष्ठ आहेत...
गुन्हेगार भारतीय कायद्याला काडीचीही किंमत देत नाही, अनेक टोळ्या, खुनाच्या गोष्टी fb वर पोस्ट करून कबूल करतात ही आपल्या कायद्यांची लायकी आहे.
आणि विशेष म्हणजे आपली संसद यातून काहीच मार्ग काढत नाही..
Beast of Bengalore Netflix series
RIP JUSTICE OF INDIA
यात पूर्ण पने पोलिस अधिकारी लोकांच्या हलगर्जी पणा दिसून येतो गुन्हे माहित असून त्याला सुटका होते पळून जातो एकदा नाही कित्यांदा यामुळे त्याने कित्येक गुन्हे केले विनाकारण स्त्री हे सहन करावं लागलं
Even In recent women wrestlers case, the politician was not even called for investigation, leave alone jail him..
Atha to jivanta ahe ka???
फक्त फाशीच
Nyaydewta khrch andhali zaliy..
Pn tya 18 bayanchya ghrche lok hi andhle zalet ky
Ekichya hi ghrchyana watl nhi ka ki aplya ghrchya baicha/mulicha khunekryala marav?????
आश्या नियमाचा काय उपयोग जो 18 आत्यचार करून पण फाशी देत नसेल तर😢