Walmik Karad ला सोडणाऱ्या Ajit Pawar यांच्या ताफ्यातील गाडीचं नवं कनेक्शन, Jitendra Awhad सडेतोड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 97

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 15 днів тому +99

    आरोपीला मदत करणार आहे आरोपीचा असतो एवढी पण अक्कल नाही का

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 15 днів тому +59

    बहुतेक महत्वाचे पुरावे मधल्या काळात नष्ट केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही

  • @ravindrakalaskar1899
    @ravindrakalaskar1899 15 днів тому +84

    सखोल चौकशी झालीच तर यात अजित पवार सुद्धा सापडतील.

  • @pramodchaudhari3523
    @pramodchaudhari3523 15 днів тому +27

    सगळ दिसतंय ...समजतंय...व्यवस्था किती भ्रष्ट झालिये....

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 15 днів тому +61

    मुंडे साहेब राजीनामा देऊन टाका

  • @sachinpatil-zf2by
    @sachinpatil-zf2by 15 днів тому +47

    शिवलग मोराळे हा cid ऑफिस कडे काय करतो.

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 15 днів тому +31

    अजित पवार यांला वाटत महाराष्ट्र म्हणजे मालकी आहे पण आता जनता तुला दाखवून देईल जि. प निवडून

  • @हनुमंतभोसले
    @हनुमंतभोसले 15 днів тому +45

    धनंजय मुंडे व अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 15 днів тому +43

    राजीनामा तुरंत घ्यावा / द्यावा

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 15 днів тому +26

    आहाड साहेब ग्रेट आहेत

  • @balukalkuta
    @balukalkuta 15 днів тому +15

    सर्व जाती धर्म समभाव परमपूज्य राष्ट्रीय संत भगवानबाबा... संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार नाहीत 😢

  • @vasantgodase557
    @vasantgodase557 15 днів тому +24

    मुंडे कंपनीला आणि अजित पवार पक्षाला महाराष्ट्रातील जनतेने संपवावे राजकारणातून दुसरा पर्याय महाराष्ट्रासमोर नाही काळ्याला सत्तेचा माज आलेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्र नवे देश पाहतोय

  • @sardarpatil7553
    @sardarpatil7553 15 днів тому +23

    नको रे देवा ही असली * लोकशाही *

  • @shubhamlomte7356
    @shubhamlomte7356 15 днів тому +27

    शिवलिंग कुठे गेला आता

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 15 днів тому +20

    तपासाची सर्व फडतूस गिरी चालू आहे

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn 15 днів тому +9

    या अगोदर ते शिवलिंग मोराळे मणाले की.वाल्मिक कराड शलेंडर होणार होते.ते मला कळालं मी त्यांना भेटायला गेलो असं मोराळे.या आधी मणाले होते

  • @akshayshinde6137
    @akshayshinde6137 15 днів тому +7

    अजित पवार पण सामील आहेत की काय अजून पण मुंडे मंत्री आहे अरे फडणवीस साहेब कुठे नेवून ठेवलात महाराष्ट्र आमचा

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 15 днів тому +12

    मोराळ्या ची गाडी गेली आता.बस म्हणावं आता कोर्टाच्या चकरा मारत.गाडी बी गेली अन् वाल्या पण गेला आत.आता धन्याची बारी.

  • @shahajiajabe5445
    @shahajiajabe5445 15 днів тому +21

    फडणवीस हे बर नाही,....

  • @संघर्ष-ङ2ब
    @संघर्ष-ङ2ब 15 днів тому +4

    ह्या प्रकरणवरून लक्षत येत कि बीड ची व्यवस्था किती बिकट झाली आहे. अशे किती परिवार असतील ज्यांना ह्या व्यवस्थे मुळे न्याय मिळाला नसेल

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 15 днів тому +7

    आज्यावर माझा पहिल्यापासूनच संशय होता

  • @Satish-fp7sf
    @Satish-fp7sf 15 днів тому +5

    वाल्या, धन्या बरोबर आज्याचा बी बाज्या वाजला पाहिजे.

  • @rajabhujadhav9577
    @rajabhujadhav9577 15 днів тому +1

    लवकरात लवकर देशमुख कुटुंबियांना देवा भाऊंनी न्याय द्यावा एवढीच अपेक्षा

  • @PRIYANKALOGISTICS-s3z
    @PRIYANKALOGISTICS-s3z 15 днів тому +3

    इवीएम ने लोकशाही संपुष्टात आणली 😂😂😂😂😂

  • @arunpatil912
    @arunpatil912 15 днів тому +2

    बरी गाडी बीडची भेटली त्याला हात करायला सगळं नाटक वाल्मिकी कराड सरकार वाचवायचं बघत आहे

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav 15 днів тому +9

    दादा पादा +वास आला

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 15 днів тому +3

    राष्ट्रवादीने असे हप्ते वसुली गुंड नाही पाळले तर त्यांचा पक्ष कसा चालणार.

  • @परिवर्तनाचीबीजाक्ष

    करमुसे प्रकरण एक पोलिस संशयी मृत्यू पत्रकार विसरले का

  • @SantoshWankhede1771
    @SantoshWankhede1771 15 днів тому +10

    अजीत पवार त्यामुळेच राजीनामा घेत नाही धनंजय चा कूठेतरी कनेक्शन आहे
    बडा नेता हा तर नाही

  • @baliramshelke9441
    @baliramshelke9441 15 днів тому +2

    सगळे गुन्हेगार अजित पवार आणि धनु मुंडे या दोघांनी मिळून लपले होते प्रकरण दबत नाही असं सिद्ध झालं की सोडून दिले खंडणीचा हिसा सगळ्यांना होता म्हणायचं

  • @RavindraPatil-rt9rr
    @RavindraPatil-rt9rr 15 днів тому +1

    आता मात्र बीड चे पालकमंत्री पदावर फक्त सीएम साहेबांनी स्विकारावे 🎉

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 15 днів тому +1

    महायुतीचे महाराष्ट्र मधील सरकारच बरखास्त केले पाहिजे. गुन्हेगारी वृत्तीचे व गुन्हेगार शेकडो आमदार सरकार मध्ये भरले आहेत.

  • @sachinkachare5666
    @sachinkachare5666 15 днів тому +1

    🙏🙏🙏👍👍👍

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t 15 днів тому +5

    बे एक बे बे दुने चार हे सार बंद करा नव ते पडद्यावर आना

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 15 днів тому

    Very difficult!!

  • @santoshchavan8613
    @santoshchavan8613 15 днів тому

    मा. शरद पवार साहेब यांना मोठा फायदा आहे पक्ष वाढवण्याचा सत्तेत शामिल होऊन गदार ना धडा शिकवायचा..

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 15 днів тому

    सर्व अजित पवार गट एकवटलाय वाल्याला वाचवण्यासाठी...न्यायव्यवस्था विकत घेतलेली दिसते या लोकांनी..🙏🙏

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 15 днів тому +2

    Mhanun Ajit Dada Ani D.Munde yana CM ani HM Fadanvis yani Bajula karav tarach Santosh Deshmukh yanchya Nirghun Hatyebabat Nishpaksha enquiry houn Naradhamana Fashi chi shiksha hou shakte, Jitendra Avhad Sahebani far clear message dilela ahe ya photo madhun. Hon'ble PM Modiji HM Amit Shahaji yani ya tragic case madhe hastakshep karava karan CM ani HM la suddha 25 diwas laglet aropi dharayla, msg very clear.

  • @HDG25
    @HDG25 15 днів тому

    म्हणजे दादा शुधा आरोपीला 26दिवस मदत करत होतें

  • @DhayrshilLambe
    @DhayrshilLambe 15 днів тому

    आव्हाड तुम्ही सीबीआय मध्ये काम करा.
    गाडी कुणाची त्यानं कुठं फिरवायची याच्याशी दादांचा संबंध जोडता वा डोकं.

  • @babannaik8479
    @babannaik8479 15 днів тому

    हम सब एक है।

  • @prataprajdevadhe2994
    @prataprajdevadhe2994 15 днів тому +1

    लोकशाहीचा उदे उदे 😂😂😂

  • @Dallusroxxy-x4q
    @Dallusroxxy-x4q 15 днів тому +3

    Sab gol mal hai bhai 😢😢

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 15 днів тому

    राजा धनिया राजीनामा घ्या

  • @MindfulTrading-bv7fi
    @MindfulTrading-bv7fi 15 днів тому +1

    हे connection ते connection काय फालतू पना लावलाय

  • @sm8233
    @sm8233 15 днів тому +1

    बरोबर आहे विरोधक असले तरी खरे आहे

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 15 днів тому +1

    25 diwas aropi sapadle nahit, yacha artha jyachi jyachi involment directly ani indirectly Santosh Deshmukh yanchya Nirghun Hatyemage ahe tyanche Sabal Purave Nashte kele gelet ka ? Ha Prashna Samanya Nagrikala padla ahe.

  • @GaneshTarle-j7u
    @GaneshTarle-j7u 15 днів тому

    गृह😢 गेम करणार .
    जर अजित पवार योग्य निर्णय घेणार नसेल तर

  • @anildeshmukh4817
    @anildeshmukh4817 15 днів тому

    मराठा क्रांती मोर्चा नाही तर सर्व पक्षीय मोर्चा होता

  • @kisanshelake7738
    @kisanshelake7738 14 днів тому

    तुम्ही हा व्हिडीओ अजित पवारांना दाखवा की

  • @ashokmagdum6962
    @ashokmagdum6962 15 днів тому

    Dada tumhi Dhanjay Mundela mandivar ghevun basa.kay maz ya netanycha laaj vatate tumhala mat dilybaddal.Laaj kolun pyala dada

  • @ashokpanmal6747
    @ashokpanmal6747 15 днів тому

    अजून त्याला अटक का केली नाही

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 15 днів тому

    आजी पवार भा ज पा ला ग्रहण लावणार.

  • @GaneshTarle-j7u
    @GaneshTarle-j7u 15 днів тому

    अजित पवार संपला जर तो गुन्हेगारांना वाचवणार असेल तर हे नक्की

  • @chandrasenmane5234
    @chandrasenmane5234 15 днів тому

    😮😮

  • @ramkisansatpute6667
    @ramkisansatpute6667 15 днів тому +3

    Vikau Rajkarani aahet he sagale.Paisa kamavanyasathi kontyahi tharala jatil he tyana maranaryala nyayach dyayach nahi

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 15 днів тому

      पोलीस यंत्रणा इतके दिवस झोपली ?
      अपहरण झाल्यावरच पोलीस अधिकारींनी काय केले ? मर्डर झाल्यावर काय केले ?
      ज्यांनी खून केला त्यांना पकडण्यासाठी पोलीस अधिकारी काय करत होते ? त्यांचा जबाब न्यायालय ने घेतला का ?
      त्यांच्या ग्रीन फायल मध्ये ह्या गोष्टींची नोंद केली का फडणवीस सरकार ने ?
      IAS IPS अजून झोपलेत का ?
      भाजप चा उद्देश संधिगतता आहे ह्या खुनामध्ये
      मुंडे / फडणवीस / पवार चा हात ह्यांच्या डोक्यावर असल्याशिवाय पोलीस शांत बसणारच नाही.
      पुण्याचे पोलीस स्वागत करायला तयार होते वाल्मिक कराड चे , म्हणजे कुठे ना कुठे पवार ने पुणे पोलीस दाबला ना हो नाही तर फडणवीस , कारण गृहमंत्र्यांच्या ताब्यात असते पोलीस खाते
      पोलीस अधिकाऱ्यांनाच मारहाण होते बीड मध्ये म्हण्जे मुंडे आणि वंजारी गुन्ड किती मजलेत ह्याचा अंदाज येतो
      भाजप जाणून बुजून , राष्ट्रवादी आणि मुंडे पवार ला वाचवून राहिले.
      सर्वात खतरनाक गोष्ट म्हणजे फडणवीस / पवार चे राजकारण ज्या मुले महाराष्ट्राचे औद्योगिक नुकसान होतेय
      प्रतिमा डागाळण्याचे काम , मराठी माणसाला उद्योग धंदे येऊ देणार नाही
      वंजारी समाजाचा इतिहास पुनरावृत्ती होत आहे , इंग्रजांनी ह्यांना ब्लॅकलिस्ट केले होते , तेच आता पांढरपेशा लोकांनी करावे आणि ह्यांना कामधंदा देऊ नये
      मराठा + वंजारी ( भाजप राष्ट्रवादी चे मेहेरबानी ) सध्या नागवंशी शिवाजीचा लूटमारीचा वारसा चालवून राहिलेत
      पवार फॅमिली ने 17000 करोड ची संपत्ती ( 4 अंबानी खरेदी करू शकतो )

  • @babakakad2191
    @babakakad2191 15 днів тому +2

    तु कुठ बगीतल ही गाडी अजी त दादा च्या ताफ्यात होती ते तू अगोदर सांग बंगाले

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 15 днів тому +1

    दहशत वादी लोक

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 15 днів тому

    अजित पवार संदेहस्पद.

  • @technogaming9597
    @technogaming9597 15 днів тому

    महाराष्ट्र चा बिहार झालाय

  • @HemkantSomwanshi
    @HemkantSomwanshi 15 днів тому

    Very good news Ajit pawar pan hyat ghya aat

  • @shivalatpate7679
    @shivalatpate7679 15 днів тому

    Yat Kay dhaka hota kahi pan

  • @jayashreekawale383
    @jayashreekawale383 15 днів тому +1

    Jalangi patlancha mahatva Kami karne Sathi Bhartiya Janata party ka hardware

  • @sunilchormale1906
    @sunilchormale1906 15 днів тому

    Chagali mahiti detes chaya riportar hi mahiti khup aavadali konihi madat karu naye hech khar

  • @akolkar-k5v
    @akolkar-k5v 15 днів тому

    Aji dada prakaran dabvayach prayatn

  • @ramraomule8363
    @ramraomule8363 15 днів тому

    Jai jijau

  • @iqbal71mukadam98
    @iqbal71mukadam98 15 днів тому

    Vikau Rajkarani aahet he sagale fasi dya .

  • @digvijaykale3616
    @digvijaykale3616 15 днів тому

    He sagla kaand hot astanna Tarbuj zopla hot vatat....

  • @mauligawade669
    @mauligawade669 15 днів тому +1

    आव्हाड ची अक्कल गेलीय

  • @PrabhakarTambade
    @PrabhakarTambade 15 днів тому +1

    जितेंद्र आव्हाड गरळ ओकत आहे

  • @somnathbagal-qk5pq
    @somnathbagal-qk5pq 15 днів тому

    अजित दादा मराठा आहे फक्त कागदोपत्री ! DNA तपासा नक्कीच समजेल

  • @yogeshmulane983
    @yogeshmulane983 14 днів тому

    निर्लज्ज राजकारणी 😢

  • @subedarmajorjaiprakashingle7
    @subedarmajorjaiprakashingle7 15 днів тому

    MAG NCP AJEET PAWAR HYAY SAMIL AAHE KA?? HA ABHYASACHA SAWAL AAHE