#बाबासाहेब_आंबेडकर
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #बाबासाहेब_आंबेडकर #bhimsong #jaybhimsong #drbabasahebambedkar #jaybhimnewsong #aanabhausathe
प्रख्यात विचारवंत आणि खड लेखक राजकीय भाष्यकार राजू परुळेकर सर यांचे पत्रकारिता क्षेत्रात काम करू इच्छिणारे युवक-युवतींसाठी मार्गदर्शन.
#अण्णाभाऊ_साठे #अण्णाभाऊसाठे #jaybhim #निर्भीड पत्रकार#बाबासाहेब_आंबेडकर
Disclaimer....
All contain used in this video is education purpose only.
छान मार्गदर्शन❤जय भीम ❤
सर आपल्या सारखे लोक या महाराष्ट्रात आहेत... हे च आमचे भाग्य.. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
सर फार छान प्रबोधन करीत आहात. सत्य पत्रकारिता हा जनतेने आपल्याला दिलेला पुरस्कार आहे.
धन्यवाद.
राजू sir,
तुमच्या हिमतीला सलाम,तुमच्या वक्तृत्व & बुद्धिमत्तेला सलाम
राजू परुळेकरानी ई टी व्ही च्या माध्यमातून अनेकांच्या मुलाखती घेतल्या. त्यात मी एक भाग्यवान होतो. नवीनता हाच त्यांचा ध्यास आणि कायम नवीन शिकण्याची तयारी. प्रचंड वाचन, ऋजुता आणि टोकदार पण हसत पचणारे सत्य हीच परुळेकरांची खासीयत आहे. आक्रस्ताळेपणा न करता सत्य मांडता येते हे खूप शिकण्यासारखे आहे
सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आहे आणि छायाचित्रे आठवणीत राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला आहे गीत भावना पोहचल्या आहे मराठी असल्याचा अभिमान आहे सुंदर यश संपादन केले आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे तुमचा अभिप्राय नोंदवा असे मत व्यक्त केले आहे
किती मोठा शब्द संग्रह आणि समर्पक वापर तुम्हाला ऐकण हे एक पर्वणी आहे.
शुद्ध पत्रकारिता म्हणजे राजू परुळेकर जी
सर आपण अतिशय उत्तम मुद्दे मांडलेत. किती विशाल दृष्टिकोन प्रत्येकाकडे असला पाहिजे. पण नसतो. कारण असं योग्य विषय मांडणारी व्यक्ती दुर्मिळ आहेत.
👍🏻👍🏻💐💐
आपण मॅडम म्हणून कुणाशी बोलत आहात. त्यांचंही नाव, काम समजावं ही उत्सुकता लागली आहे. हुशार, बुद्धिमान स्त्रियांची नाव समजली पाहिजे.
पत्रकारांना एकच काम असते ते म्हणजे नरेटिव बनवणे.सगळे पत्रकार राजकारणी झाले आहेत.कारण राजकारणा मध्दे खुप पैसा आहे. पत्रकार आपले खरे काम काय आहे हे माहित असूनही त्याकडे कानाडोळा करतात.समाजकारण हे पत्रकारांचे काम आहे. निगेटीव बातम्या करणं नव्हे.
खरच विलासराव देशमुख
खूप मोठे लोक नेते होते
पत्रकार आणि पत्रकारिता या विषयावर, माननीय राजू परुळेकर सर यांचे अप्रतिम मार्गदर्शन. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय संविधान. 👍🙏
आपले वक्तव्य नेहमीच ऐकत रहावे आसे वाटते.त्यात सत्य निर्भयता न वाचता चांगले विचार सहज ऐकायला मिळतात. चांगला पदार्थ खात रहावा वाटतो तसे आपलेबोलणे ऐकतरहावे असे वाटते हेच आपले भाषण किंवा आपली आनेक भाषणे मी स्वयंपाक करताना बाजूला चालू ठेवते.धन्यवाद.
सर, खुप छान परखड विचार मांडले.आणि छान मार्गदर्शन केले.सर पुन्हा पुन्हा सलाम जय भिम तुम्हाला ऐकायला आवडतं ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम विचारांची तितकीच सुंदर व प्रभावी अभिव्यक्ती.दीपक शेडगे.
बिंनदास. पत्रकार स्वच्छ . निर्मल नी.स्वार्थ. जो माणूस शरद पवार . बाला साहेब ठाकरे.या पेरीस्थित बोलणे. आपणास त्रिवार नमस्कार...अनेक अनेक आशीर्वाद तथास्तु.....जय हिम.....
खूप सुंदर एवढं प्रखर बोलणं खूप कमी लोकांना जमतं. जबरदस्त
माणसाला माणूस म्हणून ओळखण्याचे तुमचे विचार खरेच सत्य आहे.
रजुजी तुमच्या सारखे लोक आज देशात आहेत.आणि त्यामुळे संविधान आज जिवंत आहे.
राजू भाई, तुमचे मुंबई पोर्ट ट्रस्टमधले भाषण ऐकत असताना मला डॉक्टर साहेबांचि चतुरस्र प्रज्ञा हि शिवाजी महाराजांशीच तुलना करावि अशी आहे मला वाटले.
पत्रकारितेची तत्त्वे खूपच प्रभावीपणे मांडलीत! धन्यवाद सर!👌👌💐💐
खुप छान विश्लेषण सर.
फार अभ्यासू वृत्तीची मांडणी केली सर 😊
Great 🎉
अप्रतिम , विलक्षण अनुभूती RAJU SIRJI
सर नमस्कार,अतिशय सविस्तर विचार मांडलात मनापासून धन्यवाद..!
नमोबुध्दाय,जय शिवराय, जय भिम सर.आपण पत्रकारिता कशी असावी व कशी करावी,होऊन होऊन काय होईल ,पत्रकाराने कसं निर्भयपणे जगावं याविषयी आपण खूप छान माहिती दिली.बुध्द तत्वज्ञान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील संघर्ष,भंते आनंद बरोबर केलेला संवाद,कसं आपण पत्रकारितेच्या क्षेत्रात उपयोगी ठरतं याचं छान पैकी मार्गदर्शन केलं.धन्यवाद सर.
सविनय जयभीम सर 🙏
I Listen first time to Raju Parulekar Sir , great thoughts he have.
आगदी बरोबर सर कोणाच्याही जवळ व आती लांब राहू नय.
😊
Excellent speech 🎉Raju parulekar ji knowledgeable resources full,my favourite journalist 🎉 खूप छान guidance for future journalism
राजू भाऊ मला तुमचे विचार आवडतात.
चौथे महापुरुष म्हणजे मान्यवर काशीराम साहेब राईट सर
Good observations as a journalist and candid sharing with students .
So brilliant speech
अप्रतिम वैश्वीक वास्तव चित्र मांडल धन्यवाद🎉🎉🎉 .
भाषणात ज्या नेत्यांचा सभापती म्हणुन उलेल्लख केला ते आहेत रावसाहेब दानवे
खूप छान
कोठुन सुचतात हे शब्द....शहारे येतात अंगावर ..न लढणारा बोनापार्ट जिवंत होतो
पारुलेकर जी का वक्तव्य हमेशा मन प्रसन्न करता है,विषय कितना भी विषम रहे,तनाव रहे,उसे भी हंसते हंसते प्रस्तुत करते हैं,जितने भी वीडियो देखे,पु एल देशपांडे जी की हास्य व्यंग का प्रभाव 😅दिखता है,पत्रकारिता ,का ज्ञान कुछ हद तक दर्शक भी सम सकते हैं ❤❤🇮🇳🇮🇳
खूपच छान
उदबोधक
अप्रतिम!
धन्यवाद! सर🙏
Jay bhim sar
You are exceptional
Very Nice Sir .
👌👌👌
हिमालयाची उंची गाठणारे पत्रकार निस्वार्थी मानाचे जनकल्याण साधणारे सेवाभावी पत्रकार पाहिजे!
आपण खूप छान बोललात ,आवडले
Chaan speech hatsof🎉🎉
अप्रतिम
अप्रतीम ❤
Clarity in expression
Great
सविनय जय भिम
नमो बुदधाय जय भीम जय संविधान सर 🙏🏻🌹
खूप छान मार्गदर्शन
Great speech🎉🎉🎉
Excellent food for thought. Save n download this n relisten. Raju sir ,your reading n explaining skills are Excellent sir.❤
Jai bhim Sir
परुळेकर साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करावे
Great sir, ❤
जय भीम
Journalism Raju parulekar sir our spiking & smile is a great rights to rights.
Great show sir !!!!!!!
उल्लेखाने मोठे करणं आणि अनुल्लेखाणे मारणे
.... मजेशीर असतं 😮
तुकाराम महाराजा सारखा एक प्रस्थापित सत्ते विरुद्ध बोलणारा माणूस
म्हणून कौतुक वाटतेय
जय bhim जय savidhan sir
Jayabhim sir.
छान
Sir I am very grateful to listen your thoughts, salute
Good sir.
Many many thanks
एक दुश्मन चांगला मित्र होऊ शकतो पण एक चांगला मित्र दुरावला तर दुश्मन होणार नाही पण मित्र कधीही होणार नाही कारण शंका-कुशंका निर्माण होतात आणि या सर्व या माजी मित्राना
एकत्र येणं अशक्य होऊन जाते
खूप खूप छान विचार
Very nice sir 🙏🙏🙏
Life changing thoughts
Sir 🎉 apratim.. apratim....,. apratim...🎉
Kranti Kari patrkar ahet che Kranti Kari bhashan 💐👏👏👏👏
सुंदर विचार 🙏🏻
Grt.sir
Excellent 👍
raju sir great...
Great sir
very nice sir
Excellent speach
Jai bhim dada
खुप impressive
फुले
अप्रतिम भाषण 👌
परुळेकर तुम्ही खूप च सुंदर विचार ठेवता आहात
राजू sir 🙏
मा.राजू परुळेकर सर
सविनय क्रांतिकारक जयभिम,
आपण अत्यंत शांत संयमित भाषेत संवाद साधत असतात पण कधी राग येतो का?
जय भीम सर
. डर के आगे जित है
दिल्ली हलवणार चौथा माणूस कोण होता सांगा.... राजू सर
बाळा साहेब ठाकरे.है होते दिल्ली हलवणारे चौथे व्यक्ती.
बाळासाहेब चौथे नव्हते असे राजू यांनीच सांगितलं
महात्मा ज्योतिबा फुले.....
Great work sir evm bjp hatao Desha bachao ❤
चौथे महापुरुष आण्णा हजारे
Golvalkar guruji
4.veer sawarkar
🙏🙏🙏
4 Mahapurush Adarniya Kashiram ji
4th person C D Deshmukh
👋🙏