Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
अप्रतीम मुलाखत.मुलाखत देणारी व घेणारी दोघीही तुल्यबळ.समसमा संयोग म्हणायचा हा.
खरोखर तेजाने तेजाची केलेली आरती आहे ही!आदर्श मुलाखतकार कसा असतो याचा उत्तम वस्तुपाठ दिला निशिगंधाने...तर देण्याजोगे,सान्गण्याजोगे अपरंपार असतानाही घागरीतून सागर दिला अरूणाताईनी....अजूनही ऐकायलाआवडल असत खूप खूप !
अतिशय सुंदर.... अप्रतिम..... उत्तम सुसंवाद.... अरुणाताईंना दंडवत.... निशिगंधाला.... शुभेच्छा 🎉🎉
अरूणाताई आपल्या प्रतिभेला साष्टांग नमस्कार 🙏
जुने कार्यक्रम वेगळाच आनंद देतात.
प्रतिभावान दोघी.....प्रतिमाही उत्कट... दूरदर्शनसारखे दर्जेदार कार्यक्रम कोणीच करु शकत नाही.....या आठवणी रेकॉर्डिंग मुळे जतन झाल्या आहेत ❤
नमस्कार अरुणाताई, कृष्ण किनारा - ह्यास ही 🙏🙏🙏
Very enjoyable and enlightening dialogue between two equally beautiful ladies.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.🙏आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh UA-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Aruna tai aani Nishigandha tai tumchi samajavishyi janiv aani shabd aprtim. Aaplya sarkhya ranragini aahet tar jagnyachi ek navi umed yete khupch sundar mulakhat
दूरदर्शन सह्याद्री खूप धन्यवाद... टायटल साँग व संगीत अतिशय मस्त... त्यांचे नाव काय ?
दर्जेदार... किती वेगळ्याच दुनियेत नेलं... दोन बुद्धिमान आदरणीय महिला...
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2JerpisINSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZsTWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxhUA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अप्रतिम मुलाखतखूप खूप धन्यवाद
शान्ता शेळके आणि लता मंगेशकर यांची एक मुलाखत सह्याद्री वाहिनीने यु ट्युबवर प्रकाशित करावी अशी नम्र विनंती आहे 🙏
Adarniey.mahilach.navey.tar.mahan.vidushich.namskar.doghina❤❤❤❤
Manala sparsh karanarya gappa....khup sundar
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh UA-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अप्रतिम
अप्रतिम, ऐकतच राहावे असे काही सह्याद्री वाहिनी देते
अरुणा ढेरे यांनी शिवाजी सावंत यांची मुलाकात घेतली होती...
अप्रतीम मुलाखत.मुलाखत देणारी व घेणारी दोघीही तुल्यबळ.समसमा संयोग म्हणायचा हा.
खरोखर तेजाने तेजाची केलेली आरती आहे ही!आदर्श मुलाखतकार कसा असतो याचा उत्तम वस्तुपाठ दिला निशिगंधाने...तर देण्याजोगे,सान्गण्याजोगे अपरंपार असतानाही घागरीतून सागर दिला अरूणाताईनी....अजूनही ऐकायलाआवडल असत खूप खूप !
अतिशय सुंदर.... अप्रतिम..... उत्तम सुसंवाद.... अरुणाताईंना दंडवत.... निशिगंधाला.... शुभेच्छा 🎉🎉
अरूणाताई आपल्या प्रतिभेला साष्टांग नमस्कार 🙏
जुने कार्यक्रम वेगळाच आनंद देतात.
प्रतिभावान दोघी.....प्रतिमाही उत्कट... दूरदर्शनसारखे दर्जेदार कार्यक्रम कोणीच करु शकत नाही.....या आठवणी रेकॉर्डिंग मुळे जतन झाल्या आहेत ❤
नमस्कार अरुणाताई,
कृष्ण किनारा - ह्यास ही 🙏🙏🙏
Very enjoyable and enlightening dialogue between two equally beautiful ladies.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला
जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Aruna tai aani Nishigandha tai tumchi samajavishyi janiv aani shabd aprtim. Aaplya sarkhya ranragini aahet tar jagnyachi ek navi umed yete khupch sundar mulakhat
दूरदर्शन सह्याद्री खूप धन्यवाद... टायटल साँग व संगीत अतिशय मस्त... त्यांचे नाव काय ?
दर्जेदार... किती वेगळ्याच दुनियेत नेलं... दोन बुद्धिमान आदरणीय महिला...
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अप्रतिम मुलाखत
खूप खूप धन्यवाद
शान्ता शेळके आणि लता मंगेशकर यांची एक मुलाखत सह्याद्री वाहिनीने यु ट्युबवर प्रकाशित करावी अशी नम्र विनंती आहे 🙏
Adarniey.mahilach.navey.tar.mahan.vidushich.namskar.doghina❤❤❤❤
Manala sparsh karanarya gappa....khup sundar
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.