महाराष्ट्राचा भारताचा अभिनेता सम्राट सयाजी सिधे माझा खूपच आवडता सूपर हिरो आहे त्यांचे बालपणाचे गाँव व घर दाखविल्या बद्दल धन्यवाद त्यांच्या घरच्या लोकाचे पन त्यांच्या सारखेच मन आहे
राहिद भाई सलाम ..... जयभिम ..... भाई खरच आज च्या हा व्लॉग फारच जबरदस्त वाटला ... कारण सयाजी शिंदे सर म्हणजे एक प्रकार चे आमचे टीचर कारण त्याच्या कडुन बरच काही शिकायला मिळतो कारण मी पण त्यांचे व्लॉग नेहमी पाहत असतो ..... फारच छाण आणि सुरख हा आज च्या व्लॉग ..... धन्यवाद .... अल्लाह हाफिज
शाब्बास राहिद सोलकर साहेब...आमच्या सातारच्या नट सम्राटांना धावती भेट घ्यायला चाललास आहे. हे ऐकून आणि वाचून खुप खुप आनंद झाला. सांगु शकत नाही. After all thank you so much and Allah aapko barkat de 🤲🤲
एक हर हुंनारी अभिनेता की जो आपल्या परीने समाजा करिता त्यांचे चांगले होव्हावे यासाठी त्यांनी आपल्या परीने प्रयत्न करीत असतात. सलाम त्यांच्या या समजयुक्त कार्याला.
उत्कृष्ट मराठी अभिनेते श्री सयाजी शिंदे यांचे गाव व घर दाखवल्याबद्दल राहिद तुझे हार्दिक अभिनंदन फार मेहनत घेतोस राहिद उन वारा पाऊस न पाहता तु या कलाकारांच्या घरापर्यंत पोचून त्यांची माहिती घेतोस व देतोस सलाम तुझ्या कष्टाला राहिद तुला भेटून फार मस्त वाटलं राजधानी साताऱ्यात.गप्पा मारत दोन तास कसे गेले कळालच नाही.
राहिद सोलकर सर ग्रेट व्हिडिओ तुम्ही साताऱ्यात येऊन सुपर स्टार सयाजी शिंदे सरांचे गावचे घर दाखवले छान माहिती दिली तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो खुप छान असतात धन्यवाद पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉
सयाजी शिंदे मस्त कलाकार आहेत मला ते खूप आवडतात दादा कोंडके निळू फूले आशोक सराफ नाना पाटेकर सयाजी शिंदे त्यांनी सांगितलेले त्यांच्या आईचे किस्से फारच छान असतात मला फार आवडतात त्यांच्या आईंना नाही दाखवले मोबाईल बघताना मला आवडले असते
भावा तु सातारा वेळे कामथी येथे चिपळूण पाटण मार्गे आला की कोल्हापूर कराड मार्गे आला, मी सातारा(पाटण)मधील आहे ,तुझे vlog मी नेहमी बघतो,छान असतात तुझे vlogs
वाटले तुमचा व्हिडिओ बघून माझा एक मित्र डीएड शिकत होता सातारा जिल्ह्यामध्येत्याला नोकरी पण लागली होती याच गावामध्ये पण त्याला नंतर स्वतःच्या जिल्ह्यातनोकरी मिळाल्याने त्यांनी सातारा जिल्ह्यात नोकरीसाठी केला नाही
खूप छान प्रत्येक गावात जाऊन तुम्ही विडिओ बनवितात त्या बद्दल तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्या मी तुमचे कोकण च्या celebraty चे संपूर्ण विडिओ बघितले,,, चंद्रपूर
रहिद भाई,फारच सुंदर, छान आणि informative video video असतात. तु छान बोलतो.वाणी (बोलणे) फार सुंदर आहे. तु down to earth आहे. तु एकमेकांना छान भावनिक respect देतो. हेच सर्वस्वी आहे. मानवतावादी (इन्सानियत, माणुसकी) हाच मोठा धर्म आहे. म्हणून तर आम्ही तुझे आवडीने video बघत असतो. Subscriber यांच्या comments ना reply करत जा. त्यांना पण फार बरे वाटेल.All the best for your beautiful future life & go ahead.
Dada Love From West Bengal Kharagpur ❤️🇮🇳🇮🇳❤❤❤ Maala Marathi Language samajto Bhava.. Me Satara Laa 2003 To 2022 Kamala Hoto😮😮😮 Shaniwar Chokaat....Full Support
Sayaji Shinde ek great artist hain ,unke ghar jakar unke rishtedaron se baatcheet karne se family ko bhi artist per naaz huwa.Wahan tak ka safar tumne bhi bahot enjoy kiya aur hame karaya hai, shukriya.Tumhari mehnat rang layi hai.Ek khubsurat vlog pesh kene ka shukriya.❤
आमच्या गावाचा अभिमान आहेत काका..ते नात्याने माझे सासरे आहेत..ते सगळ्यांशी मन मोकळे पने बोलतात...
We r proud of Sayaji Uncle❤
तुम्ही खूप नशीबवान आहात तुमचं गाव तेच का ?
छान tumi nashibvan Aahet
महाराष्ट्राचा भारताचा अभिनेता सम्राट सयाजी सिधे माझा खूपच आवडता सूपर हिरो आहे त्यांचे बालपणाचे गाँव व घर दाखविल्या बद्दल धन्यवाद त्यांच्या घरच्या लोकाचे पन त्यांच्या सारखेच मन आहे
Rashid Bhai तुम्ही असेच चांगले काम करून रत्नागिरी आणि महाराष्ट्राचे नाव मोठे करत रहा ईश्वर तुमच्या सर्व परिवाराला खुप सुखी ठेवो ❤
Thank you So Much ☺️
सयाजी सर फक्त अभनेत नाहीत तर ते वृक्ष मित्र आहेत, रांगडा अभनेता, म्हणून मला फार आवडतात,
राहिद भाई सलाम ..... जयभिम ..... भाई खरच आज च्या हा व्लॉग फारच जबरदस्त वाटला ... कारण सयाजी शिंदे सर म्हणजे एक प्रकार चे आमचे टीचर कारण त्याच्या कडुन बरच काही शिकायला मिळतो कारण मी पण त्यांचे व्लॉग नेहमी पाहत असतो ..... फारच छाण आणि सुरख हा आज च्या व्लॉग ..... धन्यवाद .... अल्लाह हाफिज
Thank you ☺️
शाब्बास राहिद सोलकर साहेब...आमच्या सातारच्या नट सम्राटांना धावती भेट घ्यायला चाललास आहे. हे ऐकून आणि वाचून खुप खुप आनंद झाला. सांगु शकत नाही. After all thank you so much and Allah aapko barkat de 🤲🤲
Thank you ☺️
Nice bro
1
आमच्या साताऱ्यात आल्या बदल आपले अभिनंदन... सयाजी शिंदे सर यांच्या बदल व्हिडिओ बनविल्या बद्दल आपले खूप खूप आभार..
फारच छान माहतीपूर्ण आहे. तुमच्यामुळे आम्हाला सयाजी शिंदे यांचे गाव पाहायला मिळाले.
एक हर हुंनारी अभिनेता की जो आपल्या परीने समाजा करिता त्यांचे चांगले होव्हावे यासाठी त्यांनी आपल्या परीने प्रयत्न करीत असतात. सलाम त्यांच्या या समजयुक्त कार्याला.
खुप कष्ट घेतोस Rahid भाऊ तु,खूप शुभेच्छा तुझ्या कार्याला.
एक चांगला कलाकार आणि एक चांगला माणूस याचं उत्तम उदाहरण म्हणजे सयाजी शिंदे सर... Great man 🙏🙏
खूपच मस्त आपल्या मेहनतीला तोड नाही पुढील प्रवासाला शुभेच्छा.आपणास
माझं पण माहेर तेच आहे वेळे सयाजी बापूंचा स्वभाव खूप छान आहे
उत्कृष्ट मराठी अभिनेते श्री सयाजी शिंदे यांचे गाव व घर दाखवल्याबद्दल राहिद तुझे हार्दिक अभिनंदन फार मेहनत घेतोस राहिद उन वारा पाऊस न पाहता तु या कलाकारांच्या घरापर्यंत पोचून त्यांची माहिती घेतोस व देतोस सलाम तुझ्या कष्टाला राहिद तुला भेटून फार मस्त वाटलं राजधानी साताऱ्यात.गप्पा मारत दोन तास कसे गेले कळालच नाही.
राहिद सोलकर सर ग्रेट व्हिडिओ तुम्ही साताऱ्यात येऊन सुपर स्टार सयाजी शिंदे सरांचे गावचे घर दाखवले छान माहिती दिली तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो खुप छान असतात धन्यवाद पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉
😂
Wahhh ohhh nice Sir my fev Actor 😊😊😊
1st like 😊😊😊 GREAT JOB RAHID ....keep IT UP ......SOON 100K 👍👍👍
Hi
Thank you so much ☺️
सयाजी शिंदे मस्त कलाकार आहेत मला ते खूप आवडतात दादा कोंडके निळू फूले आशोक सराफ नाना पाटेकर सयाजी शिंदे त्यांनी सांगितलेले त्यांच्या आईचे किस्से फारच छान असतात मला फार आवडतात त्यांच्या आईंना नाही दाखवले मोबाईल बघताना मला आवडले असते
खूपच छान व्हिडिओ सयाजी शिंदे ग्रेट कलाकार
Saglya actrees che Gao dakhwta ani amhi ghari basun baghto TQ so much Bhai 😊
Wonderful vlog on extremely talented actor... Thanx for sharing 🙏👌👏
Thank you ☺️
खूप छान माहिती दिली आपण.
❤❤❤ फारच छान माहिती दिली आहे फारच अभिनंदन ❤❤❤
फार छान v d o आहे. सयाजी शिंदे best कलाकार धन्यवाद.
खूप छान दादा. काहीतरी वेगळे 👌🏾👌🏾
Bhari ahe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राही द भा य खूप छान व्हिडिओ....👌👌👌👍👍👍👍
वृक्षाबद्दल जबरदस्त प्रेम ❤️
Sahid beta khup chan video 😊🎉❤
अभिनंदन चांगले काम करत आहात तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असेच सेलिब्रिटींची माहिती गाव दाखवत जा
Ketiiiiiiii Mehanat Gheto Sunder Ghar Gaav
Chan Maheti Deli
God Bless You
वा तुम्ही केडांबे मध्ये आला होता छान
चांगला माणूस. सामाजिक वनीकरण करण्यासाठी मोठे योगदान...
मेहनत भारी आहे तुला शुभेच्छा
khup chaan Rahid...
भावा तु सातारा वेळे कामथी येथे चिपळूण पाटण मार्गे आला की कोल्हापूर कराड मार्गे आला, मी सातारा(पाटण)मधील आहे ,तुझे vlog मी नेहमी बघतो,छान असतात तुझे vlogs
Mi Satara Lanja Sakharpa Houn Aalo
खुप छान भावा
वाटले तुमचा व्हिडिओ बघून माझा एक मित्र डीएड शिकत होता सातारा जिल्ह्यामध्येत्याला नोकरी पण लागली होती याच गावामध्ये पण त्याला नंतर स्वतःच्या जिल्ह्यातनोकरी मिळाल्याने त्यांनी सातारा जिल्ह्यात नोकरीसाठी केला नाही
Nice video and allso you work hard 🎉
सुंदर मुलाखत,सयाजी शिंदे एवढे मोठे कलाकार असून खूप साधे राहतात, सर्व स्तरातील लोकांची ते आपुलकी चौकशी करतात!🎉🎉
खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏
विडियो बघुन खूप छान वाटत आहे सर
😅😅😅व्हेरी नाईस 😂😂
आम्हाला सयाजी शिंदे यांचा अभिमान वाटतो.
व्हेरी व्हेरी नाईस व्हिडिओ
खुप छान वाटलं☺️
खूपच छान माहिती बंधू.
Rahid solkar brilant proud of you u allso kokan ratan brilant
Khup chan vlog ❤
राहीद खूपच छान मी सागवे या गावात आलोय ❤❤❤❤❤
खूप छान माहिती दिली आहे
खूप छान प्रत्येक गावात जाऊन तुम्ही विडिओ बनवितात त्या बद्दल तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्या मी तुमचे कोकण च्या celebraty चे संपूर्ण विडिओ बघितले,,, चंद्रपूर
Beautiful 😍❤️❤️ video bhai 😀 nice 👍🙂
Thanks 🤗
दादा लय भारी सुंदर तू खूप खूप मेहनत करतोस तुझा मेहनतीला सलाम 🎉
Rahid sir tumache video nehami baghate,khoop chhan ahet, tumacha nature laghavi sweet ahe mhanun lok co-operate karatat,siranche Ghar dakhavale mast.
छान
Khup chan..❤
रहिद भाई,फारच सुंदर, छान आणि informative video video असतात. तु छान बोलतो.वाणी (बोलणे) फार सुंदर आहे. तु down to earth आहे. तु एकमेकांना छान भावनिक respect देतो. हेच सर्वस्वी आहे. मानवतावादी (इन्सानियत, माणुसकी) हाच मोठा धर्म आहे. म्हणून तर आम्ही तुझे आवडीने video बघत असतो. Subscriber यांच्या comments ना reply करत जा. त्यांना पण फार बरे वाटेल.All the best for your beautiful future life & go ahead.
Thank you So Much ♥️
Asach prem kara
रसिद तुम्ही सातारा ल्या पोहचलास ...छान वाटलं..
Khup chhan .tumchya chyanalmule sayaji saranche. Gao kalale. Dhanyavad.
लय भारी
Sir 1 number
खूप छान आम्ही पण सातार करा
Rahidbhi salut 👌👌👌👌👌
Mast video kela ahe
All the best rahid bhai
Bro te Jyotirlinga devacha mandir aslele gav he maze gav aahe maze ghar pn disle tuzya video madhe thanks bro😊😊
Bahut acchi maloomat de rahe ho aap
Superb and great Actor
मी त्यांच झुलवा हे नाटक टि व्हि वर पाहिल त्याला खुप वर्ष झाली. आणी आम्ही जेथे रहातो तेथुन ते अगदी जवळच रहात होते.
Very nice vlog..👌
MAST VLOG..
Very very good Rashid saheb
खुप छान वीडियो आहे
Nice bro 👌
खूप छान
मस्त भावा
चागले़ कलाकार आणि चांगले माणूस आणि सातरचा अभिमान
Khup chaan
Thank you ☺️
छान व्हिडिओ आमच्या सातारा चे शिंदे सर
Nice vlog 👌
Sanket shinde la abhinandan 👏👏👏💐💐💐❤️❤️
Nice work keep it up .
Super🌹
राहिद वेळे येथे फार वर्षा पुर्वी गेलो होतो
त्यावेळी जुन घर होत
Mast
Dada Love From West Bengal Kharagpur ❤️🇮🇳🇮🇳❤❤❤ Maala Marathi Language samajto Bhava.. Me Satara Laa 2003 To 2022 Kamala Hoto😮😮😮 Shaniwar Chokaat....Full Support
❤ होळ तालुका फलटण जिल्हा सातारा येथे त्यांचे उर्वरित शिक्षण झा ले होळ ला पणं भेट द्या सर नाटके ते तिथेच शिकल❤❤
Ladhakh aaplya Satara madhech aahe, wow.
👍👍
Very nice video sir.
❤❤
Very nice
👌👌
धन्यवाद आपणास उत्तम आरोग्य लाभावे 🌹🙏
Thank you sir .ashash rajnikant urf shivaji. Gaikawad yanch Ghar dhakwa .
👌❤
Chan
सर तुम्ही राजापूरचे आहात तर तेथे धुपपापेश्वर छोटेसे गाव आहे तेथे संत काका. पुराणीकाची गादी आहे त्याची माहिती दिली तर खूप छान वाटेल धन्यवाद 🎉
SEE U AT THE TOP BRO❤❤❤
Insha ALLAH
Sayaji Shinde ek great artist hain ,unke ghar jakar unke rishtedaron se baatcheet karne se family ko bhi artist per naaz huwa.Wahan tak ka safar tumne bhi bahot enjoy kiya aur hame karaya hai, shukriya.Tumhari mehnat rang layi hai.Ek khubsurat vlog pesh kene ka shukriya.❤
Thank you ☺️
⁹ananda s todkar 15:53
😂