Sanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 31

  • @kumarnatekar607
    @kumarnatekar607 4 години тому +6

    पत्रा चाळीतले उघडे पडलेले कुटुंब सुशांत देशमुखाचा कुटुंब यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d Годину тому +2

    राऊत साहेब जय.महाराष्ट्र 🔥🔥🚩🚩

  • @kumarnatekar607
    @kumarnatekar607 4 години тому +3

    सुशांत देशमुख प्रकरणी मुख्य आरोपी तुमचा मालक आहे आदित्य ठाकरे सुशांत देशमुख ला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 Годину тому +1

    राऊत साहेब जय महाराष्ट्र

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar 2 години тому

    RAUT SAHEB BAROBAR BOLE AAHE 👍👌

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 3 години тому +3

    तुमचं राजकारण संपले आहे.

  • @sudhirmayekar5790
    @sudhirmayekar5790 3 години тому +5

    उरलीसुरली ऊबाठा संपवून टाकल्याशिवाय हा माणूस शांत बसणार नाही

  • @Nation_first1
    @Nation_first1 2 години тому +2

    UBT पार्टीला पूर्ण बुडवून च भोंगा शांत होईल.वेळेवर उद्धवजी यांनी सावध व्हावे.

  • @SadashivBorade-j8x
    @SadashivBorade-j8x 2 години тому +1

    अभिनंदन संज्या,शिउठा बुडवून टाकले बाबत

  • @DevanandKale-j8z
    @DevanandKale-j8z 4 години тому +7

    संजय राऊत हा शिवसेना डुबवणारा नेता आहे....... हे सर्व महाराष्ट्र तील जनतेला माहीत आहे......, विरुद्ध दिशेने वाटचाल करायला लावली ऊदधव साहेब यांना

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 4 години тому +2

    Cm fadnvis madhe himat nahi dhanjay munde walmik karad na aaropi maghe mote rajkaran

  • @kumarnatekar607
    @kumarnatekar607 4 години тому +3

    तुम्ही म्हटल्याप्रमाणे आदित्य ठाकरे ला देवेंद्र फडवणीस वाचवत आहेत हे प्रकरण संजय राऊत ने धरून लावून धरलं पाहिजे

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 Годину тому

    काँग्रेस ला किंवा इतरांना सल्ले देण्यापेक्षा स्वतःचा पक्ष जनतेपर्यंत पोचवा नाहीतर एकनाथ शिंदे महाराष्ट्र मध्ये वन मॅन आर्मी होतील. रोज मीडिया मध्ये येण्यापेक्षा जनतेच्या अडचणी सोडवा. ग्रास रूटवर दमदार कामगिरी करा.

  • @Maratha1990
    @Maratha1990 2 години тому +1

    राऊत यांनी आता स्वतः सांगितले" लोकसभेला अजून सव्वा चार वर्षे आहेत" याचाच अर्थ राऊत यांना सुद्धा माहितेय की २४० जागा असून सुद्धा
    भाजप २०२९ पर्यन्त सत्तेचा कालावधी निश्चितच पूर्ण करणार.

  • @kishorekarambelkar1535
    @kishorekarambelkar1535 Годину тому +1

    कार्पोरेशन निवडणूका झाल्यावर आपले ध्येय बरेचसे संपत आलय. आता थोडे फार शिल्लक आहे ते संजय जी पूर्ण करून टाका. सामना पेपर शिवाय काही शिल्लक रहाता कामा नये. शांतपणे तुम्हाला अग्रलेख लिहीता येईल

  • @manjushapatil1246
    @manjushapatil1246 2 години тому +1

    Whatever he says ekdum opposit happens😢

  • @jawaharfaria8519
    @jawaharfaria8519 Годину тому

    100% No chance in palika election for ubt. U.thakare is good man. But unfortunately no chance

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 Годину тому

    Patra chal ghotalyat bjpwale aahet pun bjpne tyanchi nave vaglun dusryanna bakre banavla tyamu courtane raut sahebanna clean chet dili bjpchya zhatyanno ughda dole paha neat

    • @RamchandraGore-o1d
      @RamchandraGore-o1d Годину тому

      पत्राचाळ सरकार तुमचे आहे ना मग चौकशी का करत नाही तुम्ही

  • @anilpitale2611
    @anilpitale2611 4 години тому

    Shutter up

  • @DevanandKale-j8z
    @DevanandKale-j8z 4 години тому +1

    तुझ नीट पणे ऐकतोय कोण........ कट्टर हिंदूत्ववादी शिवसैनिक आमच्या सारखे आहेच कुठे