कुसुम सोलर पंप असे करा ऑनलाईन पेमेंट आणि वेंडर सेलेक्शन | Kusum Solar Payment and Vendor Selection

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • कुसुम सोलर पंप असे करा ऑनलाईन पेमेंट आणि वेंडर सेलेक्शन | Kusum Solar Payment and Vendor Selection
    #kusum_solar_pump_yojana_maharashtra
    #solar #solarpayment
    कुसुम सोलर पंप असे करा ऑनलाईन पेमेंट आणि वेंडर सेलेक्शन | Kusum Solar Payment and Vendor Selection
    अधिक माहितीसाठी व नविन अपडेट प्राप्त करण्यासाठी आमच्या टेलीग्राम चैनल ला नक्की ज्वाइन करा.
    टेलीग्राम लिंक : telegram.me/ma...
    Website : www.hindigyanv...
    @marathitechmitra #marathitechmitra #marathi_tech_mitra #CSC
    -----------------------------------------------------------------
    Disclaimer This video is for educational purpose only. copy right disclaimer under section 107 of the copyright act 1976 allowance is for "fair use" for purposes such as criticism comment news reporting teaching scholarship and research.Fair use is use permitted by copy right statute that might otherwise be infringing. Non profit educational or personal use tips the balance in favour of fair use. All credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
    The Video Content has been made available for informational and educational purposes only. Marathi Tech Mitra does not make any representation or warranties with respect to the accuracy, applicability, fitness, or completeness of the Video Content. Marathi Tech Mitra does not warrant the performance, effectiveness or applicability of any sites listed or linked to in any Video Content.

КОМЕНТАРІ • 222

  • @newmvlogsadivasivideos.921
    @newmvlogsadivasivideos.921 День тому +1

    लुबि कंपनिचा सोलार हा मस्त चालतो

  • @mayuravandhkar6470
    @mayuravandhkar6470 5 місяців тому +2

    अतिशय उपयुक्त आणि योग्य महिती आहे सर्

  • @prakash.1818
    @prakash.1818 3 місяці тому +1

    Khup help zali aapli saheb thankq so much 👍

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  3 місяці тому

      🙏🙏

    • @Alllite143
      @Alllite143 2 місяці тому +1

      Konti company nivdali bhau Je company nivdali te changli aahe ka ❤

  • @agriculture8522
    @agriculture8522 4 місяці тому +4

    सेल्फ सर्विस पूर्ण झालेला आहे पैसे भरावर क्लिक केल्यावर ओटीपी येत नाही

  • @agriculture8522
    @agriculture8522 4 місяці тому +3

    सेल्फ सर्विस ला पैसे भरा वर क्लिक केल्यावर ओटीपी येत नाही काय करावे

  • @ravijadhav349
    @ravijadhav349 8 днів тому +1

    सर सेल्फ सर्व्ह आणि पेमेंट करायण्यासाठी किती कालावधी दिली जाते, लेट केल तर फॉर्म रजेक्ट तर होणार नाही ना.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  8 днів тому

      नाही पण शक्यतो जितक्या लवकर होईल तितक्या लवकर करा

  • @babasahebraut9673
    @babasahebraut9673 2 місяці тому +2

    आवडीची कंपनी लिस्ट मदे येत नसेल तर कधी परेंत वाट पाहत येईल

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  2 місяці тому

      ती कंपनी कधी येईल सांगता येत नाही

  • @Aniketkapure106
    @Aniketkapure106 Місяць тому +1

    Your Application Scrutiny is pending. Please contact your circle office
    मला असे दाखवत आहे

  • @sachinchavan3744
    @sachinchavan3744 Рік тому +3

    Sir reply dya...7 divas mudat smpli trr kay करायचं मगग...

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      काही नाही 7 दिवसानंतर हे केले तर चालेल

  • @ShriGajananmaharajpalkhisohala
    @ShriGajananmaharajpalkhisohala 5 місяців тому +2

    7.5 hp साठी किती किंमत आहे plz सांगा 🙏 मी general category मधे आहे

  • @sumitgaming6269
    @sumitgaming6269 Місяць тому

    TATA, solar panel ,आदीमध्य,कहे,का,सर

  • @MaheshJadhav-lo5rv
    @MaheshJadhav-lo5rv 4 місяці тому +1

    Sir self survey register Mobile number jya mobile madhe ahe tyatuncha karve lagte ka?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      दुसऱ्या मोबाईल मधून ही केला तरी चालेल फक्त नंबर तोच वापरा

  • @drx.pradipsardar8519
    @drx.pradipsardar8519 18 днів тому +1

    Hello pm Kusum solar from madhe bank details edit karta yetil ka

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  18 днів тому

      नाही देत पण बँक डिटेल्स ची गरज पडत नाही. जर तुम्ही पैसे भरले आणि काही कारणास्तव तुमचा अर्ज मंजूर झाला नाही तर ते पैसे परत मिळवण्यासाठी बँक details आहेत

    • @drx.pradipsardar8519
      @drx.pradipsardar8519 18 днів тому +1

      Ok

  • @ravirajbhosale3521
    @ravirajbhosale3521 3 місяці тому +1

    Me meda la arj kela pan mala mahavitaran cha message ala asun payment kara ase sangat ahe

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  3 місяці тому

      हो बरोबर आहे आता अर्ज महावितरण कडे वर्ग केले जात आहेत

  • @ankushdudhamal4886
    @ankushdudhamal4886 5 місяців тому +2

    सर मी 7 दिवस झाले पेमेंट करत आहे पण पेमेंट होत नाही आहे आज पण झाले नाही मग आता 7 दिवस झाले आहे मग आता पेमेंट करता येणार आहे की नाही

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому +1

      पेमेंट होत असेल तर पेमेंट करा काही काळजी करू नका

    • @ankushdudhamal4886
      @ankushdudhamal4886 5 місяців тому +1

      Ok सर

  • @dipakbangar1531
    @dipakbangar1531 Рік тому +3

    सर कुसुम सोलर पंप पेमेंट भरणा करून तीन महिने झाले तरी आजुन काही लाईनमन सर्वे साठी आलेला नाही पर्ल एंटरप्रायझेस माधुरी सोलर कंपनी निवडली आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      मेढा कार्यालयाला संपर्क करा

    • @ntpawar1982
      @ntpawar1982 Рік тому +1

      आता डायरेक्ट पंप ईंस्टॉल केला जाईल

    • @ntpawar1982
      @ntpawar1982 Рік тому +1

      आपणास तिन महिने अगोदर पेमेंट ऑप्शन कसे आले 😮
      कृपया एक वेळ शहानिशा करून घ्या होऊ शकते चुकीच्या ठिकाणी पेमेंट केले असेल कारण पेमेंट ऑप्शन तर आत्ताच चार दिवसांपासून चालु झाले आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      जुना फॉर्म असेल 2021 मधील

    • @dipakbangar1531
      @dipakbangar1531 Рік тому +2

      4ऑगस्ट 2022चा फाॅर्म आहे 20एप्रिल ला पेमेंट भरणा केला आहे

  • @logadegoatform4910
    @logadegoatform4910 Рік тому +1

    Mala vender selection ca option nay yeun rahile self sarway zala pement zal aani aata vender selct nay hot ahe vender not found mnt ahe

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      वाट पाहावी लागेल मग तुमचा इकडे vender येई पर्यंत

  • @dnyaneshwarsarkate4141
    @dnyaneshwarsarkate4141 2 місяці тому +1

    Sir aamhala unknown no varun call aala tya nantr tyani aamhi office madhun bolat aaho aase sangitale solar pump vishai mahiti vichyarali aamchya application madhe vendar disat navata tr me tase sangite tya nantr te matale aamhi check karun sangato otp yein to sanga te matale tasa aamhi kele tya matr call cut zala aata tyani aamhala block kele aani aamchua application madhe vender samor primer energy limited aas dakhavt ahe tr aamcha veder selection zala ky aamhala kontahi msg alaa nahi selection cha

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  2 місяці тому

      त्यांनी ओटीपी घेऊन त्यांची कंपनी निवडली आहे. याची तक्रार करायची असल्यास तुम्ही ऑफिसला जाऊन करू शकता

  • @user-ni8gf9eu8h
    @user-ni8gf9eu8h Місяць тому +1

    Amhala ghychy ti company list madhe nahi tar dusri company Kashi nivdavi

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому

      जी लिस्ट दाखवत आहे त्यापैकी निवडा

  • @user-ib8vi8fj7v
    @user-ib8vi8fj7v 2 місяці тому +1

    दोन महिन्यापासून पैसे भरून झाले असून कोणतीही हालचाल झाली नाही कृपया याच्यावर उपाय सुचवा.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  2 місяці тому

      जी सोलार कंपनी निवडली आहे त्यांच्या कस्टमर केअरला किंवा डीलर ला कॉल करून विचारा.
      अन्यथा मेडा किंवा महावितरण सर्कल ऑफिस ज्यामधून तुमचा अर्ज आहे त्यांना ईमेल किंवा अर्ज करा.

  • @amitbajpai7665
    @amitbajpai7665 Рік тому +2

    Shakti pumps का परफॉरमेंस कैसा है सर

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      शक्ती का बहुत बढिया है, लेकीन इसमे शक्ती पंप का नाम नही है

  • @deepakpachare3603
    @deepakpachare3603 Місяць тому +1

    त्या लिस्टमध्ये आपली आवडती कंपनी नसेल तर काय करावे त्याला पर्याय आहे का नाही

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому

      जी लिस्ट आहे त्यामधीलच निवडावे लागेल

  • @1961usman
    @1961usman 5 місяців тому +2

    Salect vendor kelevar co. Change karta yete ka

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      नाही तरी एकदा मेढा ऑफिसला जाऊन चौकशी करून पहा

  • @pavan-ingle2
    @pavan-ingle2 4 місяці тому +1

    Sir mala payment kartana billng address oftion nahi ale va payment zale massage pan ala payment ca kahi problem nahi yenar na

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому +1

      महावितरण मधून असेल तर बिलिंग ऍड्रेस विचारत नाही

  • @mukeshdesai939
    @mukeshdesai939 Місяць тому +1

    सेल्फ सर्विस पेमेंट भरण्यासाठी सातच दिवसाची मुदत असते का जास्त दिवस नाही मिळत का

  • @mukeshdesai939
    @mukeshdesai939 Місяць тому +1

    सेल्फ सर्वे करायचा आहे पण मोबाईल नंबर जवळ नाही तर कसा करावा काही दुसरा पर्याय आहे का

  • @Hiimdadu
    @Hiimdadu Рік тому +2

    जर आपण सेल्फ सर्वे करताना लाईट कनेक्शन नाही केल आणि बोर अथवा विहीरीचे फोटो अपलोड करताना त्यात जर बोर विहीर या मधे पाईप किंवा केबल जर दिसली तर पेमेंटच ऑप्शन येईल का.

  • @anilmagareanilmagare7719
    @anilmagareanilmagare7719 9 місяців тому +1

    सेल्फ सर्वे आणि payment झाल्यावर काही कालावधी नन्तर चालत का vender conmpny सिलेक्ट कराला plz रिप्लाय

  • @SudamBakhal7212
    @SudamBakhal7212 Рік тому +8

    पेमेंट करतांना त्रुटी येत आहे रिफ्रेश होत नाही.चार दिवसापासून परेशान आहे पेमेंट करण्यासाठीची 7 दिवसाची मुद्दत संपत आली आहे.काय करावे?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      परत प्रयत्न करा होईल, माझे ही एक फ्रॉम चे असे झाले होते नंतर पेमेंट ऑप्शन आलं

    • @SudamBakhal7212
      @SudamBakhal7212 Рік тому

      @@marathitechmitra ok sir

    • @pankajsuroshe5782
      @pankajsuroshe5782 5 місяців тому +2

      माझा हि हाचं problem आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      Uninstall करा परत इंस्टॉल करा होईल.

    • @nitingarud6257
      @nitingarud6257 5 місяців тому +1

      ​@@marathitechmitramajha hach problem ahe

  • @ntpawar1982
    @ntpawar1982 Рік тому +1

    भाऊ बायोगॅस च्या सबसिडी आणि त्या संदर्भातील विडिओ बनवा

  • @paragdadmal3424
    @paragdadmal3424 Рік тому +2

    Billing name आणि zip code ky takaicha

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      Billing name शेतकरी यांचा आणि zip code manaje pin code असतो

  • @ganeshpatil12373
    @ganeshpatil12373 Рік тому +2

    24 तास वाट बघितली पण अजून payment option update zal nahi

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      त्यामुळे एकदा पेमेंट वर क्लिक केल्यानंतर पेमेंट करावाच लागेल नाही केलं तर 24 तासासाठी वाट पाहावी लागेल आता लॉगिन करून रिफ्रेश करून पहा.

    • @ganeshpatil12373
      @ganeshpatil12373 Рік тому

      सगळं केलं पण अजून पण आल नाही payment करत असताना जिथं पेमेंट ऑप्शन येतं तिथं error आल् होत

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      आता जोपर्यंत पेमेंट ऑप्शन येत नाही तोपर्यंत वाट पाहावी लागेल पर्याय नाही

    • @vaibhavdombe4802
      @vaibhavdombe4802 5 місяців тому +1

      ​@@marathitechmitrapayment debit zal aahe pan transaction fail dakhavat aahe Kay karave ??

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      @@vaibhavdombe4802 वाट पहा

  • @YashBhagwatkar
    @YashBhagwatkar 3 місяці тому +3

    Form successful होऊन 2 महीने झाले तरीही काही हालचाल नाही

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  3 місяці тому

      जी कंपनी निवडली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.

    • @dasiboys4255
      @dasiboys4255 3 місяці тому +1

      Ya sathi Kai karta yeil

    • @dasiboys4255
      @dasiboys4255 3 місяці тому

      ​@@marathitechmitra
      कंपनीला कॉन्टॅक्ट कसा करायच

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  3 місяці тому +1

      जी सोलर कंपनी निवडली आहे त्यांचा कस्टमर केअर नंबर शोधा गुगलवर.

  • @omkarjagtap9582
    @omkarjagtap9582 2 місяці тому +1

    सर पेमेंट मधेच अडकले आहे त्यांना पोचले नाही काय करावे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  2 місяці тому

      परत तिथे download button वर क्लीक करा निघेल

  • @anikettembhurne8898
    @anikettembhurne8898 Рік тому +1

    Sir majya papa ji ch no dila ahe pan tyancha jawad keypad mobile ahe tar he procer kasa karaycha he reply kara plz

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      ते सिम कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये टाकून करा

  • @pravinaswar5103
    @pravinaswar5103 Рік тому +2

    सर सोलर पेमेंट QR कोड दुसरा मोबाइल ने कैन केले तर चालेल का

  • @rohankurumkar
    @rohankurumkar 5 місяців тому +1

    Sir amcha make payment hot nahi ye mg ata kay karych sir

  • @anikettembhurne8898
    @anikettembhurne8898 Рік тому +1

    Sir mala sms aala nhi ha video 2023 madhe from bharla wala hoy kay

  • @ashishwazarkar6747
    @ashishwazarkar6747 2 місяці тому +1

    पेमेंट झाला नंतर ची process काय आहे?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  2 місяці тому

      पंप कोणत्या कंपनीचा पाहिजे आहे तो निवडा

  • @nikeshmagar9020
    @nikeshmagar9020 Рік тому +1

    मला मेसेज आला नाही पण form application madhe सहमती पत्र जोडा सांगत आहे

  • @mayuravandhkar6470
    @mayuravandhkar6470 5 місяців тому +1

    Sir tata म्हणजे oswal सोलर आहे का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому +1

      वेगवेगळ्या कंपन्या आहेत

  • @shivajikale2658
    @shivajikale2658 Рік тому +1

    jalna district sathi konte vendors ahet? mahiti bhetel ka?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      Same हेच आहेत व्हिडिओ मध्ये पहा
      ua-cam.com/video/oyRQwXYy_qE/v-deo.html

    • @ShamJare
      @ShamJare 5 місяців тому +1

      Shakti

  • @rahularote4280
    @rahularote4280 Рік тому +2

    Payment successful zale pn vendor ch option ka yet nahi sir 24 tas wat paha aas sangat

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      एकदा रिफ्रेश करून पहा जर नाही आले तर 24 तास वाट पहा.

  • @siddheshwarkayande3364
    @siddheshwarkayande3364 Місяць тому +1

    दादा payment केले पण वेंडर option दाखवत नाही

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому

      पेमेंट सक्सेस झाले आहे का पहा

  • @anikettembhurne8898
    @anikettembhurne8898 Рік тому +1

    Sir 2nd list kevha lagel plz sir

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      या लिस्टमधील लोकांचे पंप इन्स्टॉल झाल्यानंतर दुसरी लिस्ट येईल.

  • @sambhajishinde2802
    @sambhajishinde2802 Рік тому +1

    Gk energy, Akshaya Solar दोन्ही पैकी कोणती कंपनी निवड करावी?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      पुर्ण महिती घ्या मग निवडा

  • @roshanthakare1141
    @roshanthakare1141 9 місяців тому +1

    Vendor list dakhvt nahi ahe kay karav plz sanga

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  9 місяців тому

      वाट पहावी लागेल मग

  • @AtulSidam-yr6ox
    @AtulSidam-yr6ox 5 місяців тому +1

    Company' nivdun dusari nivadta yete ka

  • @SagarYadav-uz5zr
    @SagarYadav-uz5zr 7 місяців тому +1

    साहेब जॉईंट सर्वे झाला लाईनमन ने बरोबर अपलोड केलं आहे पण मला मेसेज आला नाही अजून काय आडचन नाही ना येणार

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 місяців тому

      काही अडचण नाही

    • @Aj-iu4pp
      @Aj-iu4pp 2 місяці тому +1

      साहेब please सांगा जॉइंट सर्व कसा होतो company cha माणूस लागतो का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  2 місяці тому

      कंपनीचा माणूस नसला तरी चालेल परंतु सर्वे करताना तीन लोकं पाहिजेत

    • @Aj-iu4pp
      @Aj-iu4pp 2 місяці тому +1

      @@marathitechmitra thanks 🙏

  • @rohankurumkar
    @rohankurumkar 5 місяців тому +1

    Sir replay is fast again

  • @laxmankolhe9158
    @laxmankolhe9158 3 місяці тому +1

    Payment केल्यानंतर vendor निवडण्यासाठी जास्तीत जास्त किती कालावधी असतो सर कृपया माहिती द्या

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  3 місяці тому +1

      तसा कालावधी मेन्शन केलेला नाही परंतु कोटा अवेलेबल आहे तोपर्यंत निवडून घ्या.

    • @laxmankolhe9158
      @laxmankolhe9158 3 місяці тому +1

      Ok sir, thanks

  • @muralidharborkar922
    @muralidharborkar922 Рік тому +1

    Vendor not found दाखवत आहे तर आता काय करावे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      वाट पाहावी लागेल. परत दोन-चार दिवसांनी चेक करत रहा

  • @swapnilwandhekar2975
    @swapnilwandhekar2975 5 місяців тому +1

    सर कंपनी निवड केली तर आपोआपच पुन्हा कंपनी निवडा अस येत आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      वेबसाईट सर्वर लोड असल्यामुळे तसे होत आहे.

  • @nandeshwarmadavi8559
    @nandeshwarmadavi8559 5 місяців тому +1

    Pement location on karu Kara lagate ka

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      पेमेंट साठी लोकेशन ची आवश्यकता नाही

    • @nandeshwarmadavi8559
      @nandeshwarmadavi8559 5 місяців тому +1

      24 hours dakhvat aahe Don divas dhale

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      @nandeshwarmadavi8559 एकदा एप्लीकेशन अनइंस्टॉल करून इंस्टॉल करा

  • @rameshmatkar4060
    @rameshmatkar4060 4 місяці тому +1

    मी चार दिवस झाले पेमेंड केले माझ्या खात्यातून पेमेंड कटले पण मी स्टेटस चेक केलं तर मला माझे पेमेंड हे फेल झाले असे दाखवत परत पेमेंड करा म्हणतात पण माझ्या खात्यातले कटलेले पैसे परत नाही आले आजून

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  4 місяці тому

      वाट पहा परत पेमेंट करू नका. एकदा application uninstall करून पहा. जर तरीही नाही झाले तर ऑफिस ला भेट देवुन चौकशी करा

  • @sagarwaikar8267
    @sagarwaikar8267 11 місяців тому +1

    5 junla arh prun kela ajun kahich msz nhi

  • @Hiimdadu
    @Hiimdadu Рік тому +2

    सर चांगल्या कंपन्यांची नावे सुचवा.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      टेलिग्राम चैनल वर पोल घेण्यात आलेला आहे तिथून पहा

    • @yogeshranpise6374
      @yogeshranpise6374 Місяць тому +1

      ​@@marathitechmitraनाव काय आहे टेलिग्राम चॅनेल वर म्हणजे फॉलो करता येईल

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому

      @yogeshranpise6374 t.me/marathitechmitra

  • @swapnilwandhekar2975
    @swapnilwandhekar2975 5 місяців тому +2

    सर लवकरच लवकर नंबर पाठवा

  • @Nawale_Nilesh601
    @Nawale_Nilesh601 6 місяців тому +1

    Credit card sathi charges ahet ka kahi

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  6 місяців тому

      Astil check kele nahit

    • @Nawale_Nilesh601
      @Nawale_Nilesh601 6 місяців тому +1

      @@marathitechmitra check krun sanga na please

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  6 місяців тому

      @nileshnawale4497 तुम्हाला चेक करावे लागेल पेमेंट करताना

    • @Nawale_Nilesh601
      @Nawale_Nilesh601 6 місяців тому

      @@marathitechmitra ok

  • @ankushdudhamal4886
    @ankushdudhamal4886 5 місяців тому +1

    आता 7 दिवस झाले मग आता माझी ही योजना मिळणार नाही का??

  • @vikasdeore7504
    @vikasdeore7504 Рік тому +1

    सर पेमेंट करायला 24 घट्याचा लाॅक सांगत आहे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      हो एकदा प्रयत्न केला की मग जर fail झाले तर मग 24 तास वाट पाहावी लागेल

  • @SagarYadav-uz5zr
    @SagarYadav-uz5zr 7 місяців тому +1

    सर सोलर कंपनी चेंज करता येती का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  7 місяців тому

      मेढा ऑफिसला चौकशी करून पहा

  • @rushikeshchavan868
    @rushikeshchavan868 Рік тому +1

    हिंगोली जिल्हा सेल्फ सर्वे ऑप्शन आला नाही

  • @nagsenkhillare7832
    @nagsenkhillare7832 Рік тому +1

    Dada 2023 madhe bharlelyaa formchi list kadhi yeil khi mahiti aahe kk

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      ते तुमच्या जिल्ह्याच्या कोट्यावर अवलंबून आहे आताही काही लोकांना 2023 मध्ये फॉर्म भरलेल्या लोकांना मेसेज आलेले आहेत. आणि ज्यांना मेसेज आले नाहीत त्यांना आता या लोकांचे पंप इन्स्टॉल झाल्यानंतर तिथून पुढे येतील

  • @AKB114
    @AKB114 5 місяців тому +1

    Payment receipt Kashi milel?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      Email वर येते

    • @AKB114
      @AKB114 5 місяців тому +1

      @@marathitechmitra email war fakt payment gateway cha mail aala.. pan mala pdf copy hav aahe MEDA chi. Majhya application madhye Quotation cha pan option nahi disat.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      @AKB114 तेवढेच मिळते रिसिप्ट मिळत नाही.

    • @AKB114
      @AKB114 5 місяців тому +1

      @@marathitechmitra majhi category SC madhye yet aani mala receipt kivva quotation magat aahet subsidy saathi.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      तुमच्या कास्ट नुसारच तुम्हाला पेमेंट करण्यासाठी अमाऊंट येते. आणि तुम्हाला सबसिडी मागून मिळत नाही ती सबसिडी वजा जाता रक्कम भरायची आहे जी तुम्हाला पे करायची आहे

  • @anantathakare4179
    @anantathakare4179 Рік тому +1

    BULDHAN जिल्हा सेल्फ सर्व्ह चे ऑप्शन आले का सर

  • @gajanansangekar3849
    @gajanansangekar3849 Рік тому

    Payment zale nahi software error ala aahe tar kai karave 24 tas zale tari payment option yet nahi ye

    • @gajanansangekar3849
      @gajanansangekar3849 Рік тому +1

      Please repaly

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      24 तास वाट पाहावी लागेल. त्यानंतर तुम्हाला जेव्हा परत पेमेंट करायचा ऑप्शन येईल त्यावेळेस करा

    • @gajanansangekar3849
      @gajanansangekar3849 Рік тому

      @@marathitechmitra 2 दिवस झाले सर तरी येत नाही ये 7 दिवसात करावे लागते का नाहीत तर आपले नाव रिजेक्ट मध्ये जाते का?

    • @gajanansangekar3849
      @gajanansangekar3849 Рік тому +1

      Please सांगा पुढे दुसरे काही ऑप्शन आहे का?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      एक-दोन दिवस वाट पाहा नंतर मेढा ऑफिसला जाऊन चौकशी करा.

  • @ganeshpatil12373
    @ganeshpatil12373 Рік тому +1

    2 दिवस झालेत अजून पण वाट बघा सांगताय

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      होय सर म्हणूनच पेमेंट करताना काळजी घ्यायला सांगितली आहे. माझा एक जुना फॉर्म होता त्याला सेम असं झालं होतं त्याला तर दोन आठवड्यानंतर पेमेंटचा ऑप्शन आला होता.

    • @gajanansangekar3849
      @gajanansangekar3849 Рік тому +1

      @@marathitechmitra पण सॉफ्टवेअर problem aala aata tyani आपल्या ला सात दिवसांचा कालावधी सांगितला आहे तर मग कशे

    • @sambhajishinde2802
      @sambhajishinde2802 Рік тому +1

      Refresh Kara app mde

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      24 तासाने रिफ्रेश करून पहा

  • @anikettembhurne8898
    @anikettembhurne8898 Рік тому +1

    Sc st ... ला मोफत आहे ना सर

  • @rjcreations9399
    @rjcreations9399 2 місяці тому

    Payment hot nahi multiple attempts jhale

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  2 місяці тому

      24 तासानंतर परत प्रयत्न करा

  • @nandeshwarmadavi8559
    @nandeshwarmadavi8559 5 місяців тому +1

    Pement hot nahi aahe

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  5 місяців тому

      काय प्रॉब्लेम येत आहे

  • @vishalgodse2380
    @vishalgodse2380 Рік тому +1

    Emmve

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      मटेरियल, कस्टमर सपोर्ट कसा आहे?

  • @ravirajbhosale3521
    @ravirajbhosale3521 3 місяці тому +1

    Oswal pump kasa ahe

  • @vishvaskole6966
    @vishvaskole6966 Рік тому +1

    पुरवठादार कंपनी दाखवत नाही नाही

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому

      कोटा संपला असेल वाट पाहावी लागेल

  • @swapnilwandhekar2975
    @swapnilwandhekar2975 5 місяців тому +1

    तुमचा नंबर पाठवा

  • @swapnilwandhekar2975
    @swapnilwandhekar2975 5 місяців тому +1

    नंबर पाठवा राव

  • @Babasaheb_Shirsath.
    @Babasaheb_Shirsath. Рік тому +1

    आम्हाला मेसेज आला नाही

  • @swapnilwandhekar2975
    @swapnilwandhekar2975 5 місяців тому +1

    मो.नंबर पाठवा राव

  • @ntpawar1982
    @ntpawar1982 Рік тому +1

    आता नविन पद्धतीत कोणत्याच कंपनीचे नाव ऐत नाही त्या ऐवजी वेंडर चे नाव येत आहेत
    ज्यांची माहिती नेट वर उपलब्ध नाही
    मेडा कार्यालयाने कंपनी चे नाव पुर्वी प्रमाणेच दाखवले तर संभ्रम होणार नाहीत

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Рік тому +1

      Company चे नाव आहेत ज्याला वेंडर दाखवलं आहे

  • @anilmagareanilmagare7719
    @anilmagareanilmagare7719 9 місяців тому +1

    सेल्फ सर्वे आणि payment झाल्यावर काही कालावधी नन्तर चालत का vender conmpny सिलेक्ट कराला plz रिप्लाय

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  9 місяців тому

      हो पण जीतक्या लवकर करताल तितक्या लवकर तुमचा पंप ई स्टॉल होईल

    • @shubhamfalke5600
      @shubhamfalke5600 Місяць тому +1

      पण मला जी कंपनी पाहिजे ती कंपनी त्यात नाही आहे केव्हा येईल कंपनी चे नाव शक्ती

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  Місяць тому

      @shubhamfalke5600 MEDA असेल तर येणार नाही