Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
मी जी के चा सोलर निवडला आहे एक महीना झाला अजून किती दिवस लागतील सोलर फिट होण्यासाठी
कंपनीकडे जर मटेरियल अवेलेबल असेल तर लगेच देतता नाही तर टाईम लागेल
Junna
अक्षय सोलर पंप सर्विस देत नाही
अक्षय कंपनी कशी आहे
5 hp sathi kiti months lagatat solar lagayla 1 year zhale form bhrayala
हळूहळू सर्व शेतकऱ्यांची निवड होत आहे
Cri pump kadhi nko nivadha ajun payn pump nhi dila 4 mahine jhale
सध्या कुठलीच कंपनी लवकर पंप देत नाही थोडा टाईम लागेल दादा
Akshaya company kashi aahe sanga pls
सर्विस देत नाही बरोबर dadaShaktiOswal Shidkala JunnaGkEcojan ya paki nivad
Oswal Kashi aahe
Tata chi ahe
Mast आहे
@@SHRIRAMRAUT78 TaTa la pump oswal chc yeto mg changli ahe
Shakti kasi ahe
1 no
Ultech Energies कंपनीची service चांगली आहे.
Bhau mi ultech energies select kelay changla ahe na
Akshy bogas kampani pani calat nhi kahic ecojan cha pump ahe ghu naka
Everrnew Energy कंपनी कशी आहे
दादा तुमच्या परिसरातील शेतकऱ्याने पंप बसवला असेल तर चौकशी करा किंवा तुमच्या गावाजवळ किंवा तालुक्यातील जर पंप बसवणारे कंपनीचे असतील तरच निवडा
@@KrushiMitra07 वायरमन ने निवडला आहे तो सांगत होता चांगली कंपनी आहे
@@AloneStar05 गाव कोणता आहे
@@KrushiMitra07 नाशिक जिल्हा
Oswal kashi ahe
Oswal छान आहे आणि त्यांची सर्विस पण छान आहे तुम्ही घ्या 100फूट च्या आत असेल तर ती 30 मीटर घ्या व शंभरच्या वर असेल तर 50 मीटर घ्या
Tata material 👍🏻
Oswal company sarvat best ahe❤
तुंम्ही कुठला बसवलाय.
मी जी के चा सोलर निवडला आहे एक महीना झाला अजून किती दिवस लागतील सोलर फिट होण्यासाठी
कंपनीकडे जर मटेरियल अवेलेबल असेल तर लगेच देतता नाही तर टाईम लागेल
Junna
अक्षय सोलर पंप सर्विस देत नाही
अक्षय कंपनी कशी आहे
5 hp sathi kiti months lagatat solar lagayla 1 year zhale form bhrayala
हळूहळू सर्व शेतकऱ्यांची निवड होत आहे
Cri pump kadhi nko nivadha ajun payn pump nhi dila 4 mahine jhale
सध्या कुठलीच कंपनी लवकर पंप देत नाही थोडा टाईम लागेल दादा
Akshaya company kashi aahe sanga pls
सर्विस देत नाही बरोबर dada
Shakti
Oswal
Shidkala
Junna
Gk
Ecojan ya paki nivad