ही फक्त लुम सोलार ची जाहिरात आहे बाकी डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओ तून मिळणार नाहीत. उदा.अर्ज भरल्यानंतर च्या स्टेप्स,लोड चेंज कसे करावे,कोटेशन कसे भरावे,टेस्ट रिपोर्ट केव्हा घ्यावे,कुठे अपलोड करावे,सोलार साठी लोन कसे घ्यावे,इंस्टॉल केव्हा करावे,सबसिडी कशी मिळवावी इत्यादी...जी मला या विडिओतून मिळेल अशी आशा होती पण मिळाली नाही. माझा PM suryaghar roof top योजनेचा अर्ज मंजूर झाला आहे पण माहिती अभावी तो तसाच आहे.जाणकार व्यक्तींनी लिंक पाठवावी.
Adani la desh vikat ahe hi aplich paise aplya lach subsidy lok ka evde modi bhakti madhe pagal zhale shree mant soda ho garib lok , kisan evde khatam zhale bhikari katora hati ala zameen shet viku lagle bhumihin , zhale ho lok modi bhaktit andhbhkti madhe sarwa lolipop ahe he adani la dawni la bandhnar lolipop deyil free recharge baghitla na ata garibala recharge electricity meter lawna jar ata hya 140 crowd jante la lutnari bjp la dewach ahe
२ kw ला १ लाख ६० हजार लागतात आणि ३ kw ला २ लाख १० हजार लागतात. Subsidy वजा जाता २ kw ला १ लाख आणि २ kw ला १ लाख ३० हजार खर्च येतो. २ kw मध्ये २०० units आणि ३ kw मध्ये ३०० units कमीतकमी मिळतात. सध्याच्या रेट ने २ kw ला १५०० आणि ३ kw ला ३००० saving मिळते.
Aarantu components khup mahanga hai ye solar power bade paaisewalonka kam hai jaise edison ne bade amir logonko dc light mahangi bechi thi khud gov. Light paida karegi to our sasti ho jayegi sara paisa contractor ke jeb me jaega 😅😅😅😅 dhanywad
साहेब दोन kw च शोलर प्यानल आपल्याला बसवायचं झालं तर त्यासाठी आपल्याला आधी टोटल किती खरंच लागेल आणि त्यानंतर आपल्याला त्यावर किती टक्के/रुपये सबशिडी मिळेल याबाबत सांगा plz
Faridabad, Haryana Loom Solar - "Indian" Manufacturer. A startup based out of Faridabad, Haryana making latest technology solar panels in India that produces electricity from front / back side
ज्यांच्या कडे पैसे आहेत ते करतिल अर्ज....... डायरेक्ट सोलर पॅनल एजन्सी कडे पैसे दया आणि सरळसरळ जनतेला लाभ दया.
Mahiti chhan ahe.what is price of 2wt.loom solar.
आमच्या गावात एकाही घराला विज मिटर नाहीत पण मी पारम् भरला आहे.. पुढे काय
Very beautiful sir
P m solar skim. All baget
ही फक्त लुम सोलार ची जाहिरात आहे बाकी डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओ तून मिळणार नाहीत.
उदा.अर्ज भरल्यानंतर च्या स्टेप्स,लोड चेंज कसे करावे,कोटेशन कसे भरावे,टेस्ट रिपोर्ट केव्हा घ्यावे,कुठे अपलोड करावे,सोलार साठी लोन कसे घ्यावे,इंस्टॉल केव्हा करावे,सबसिडी कशी मिळवावी इत्यादी...जी मला या विडिओतून मिळेल अशी आशा होती पण मिळाली नाही.
माझा PM suryaghar roof top योजनेचा अर्ज मंजूर झाला आहे पण माहिती अभावी तो तसाच आहे.जाणकार व्यक्तींनी लिंक पाठवावी.
Barobar 😂
संपूर्ण खर्च सांगितले नाही फक्त सबसिडी च भुरळ सांगितल
अगदीच हेच झालं आहे
Dhanyawad Sar
Electricity adhik tayar zali tr aplyala government kadun return milto ka
सहा महिने झाले तरी अजून पास झालेली 72 /- हजार रुपये सबसिडी मिळाली नाही व सिस्टीम चालू होऊन तीन महिने पूर्ण झाले...
Adani la desh vikat ahe hi aplich paise aplya lach subsidy lok ka evde modi bhakti madhe pagal zhale shree mant soda ho garib lok , kisan evde khatam zhale bhikari katora hati ala zameen shet viku lagle bhumihin , zhale ho lok modi bhaktit andhbhkti madhe sarwa lolipop ahe he adani la dawni la bandhnar lolipop deyil free recharge baghitla na ata garibala recharge electricity meter lawna jar ata hya 140 crowd jante la lutnari bjp la dewach ahe
महावितरण ला चहा पाणी कोण देणार,नाहितर नेट मिटर मिळणारच नाही,
I am form nashik ozar sir
२ kw ला १ लाख ६० हजार लागतात आणि ३ kw ला २ लाख १० हजार लागतात.
Subsidy वजा जाता २ kw ला १ लाख आणि २ kw ला १ लाख ३० हजार खर्च येतो.
२ kw मध्ये २०० units आणि ३ kw मध्ये ३०० units कमीतकमी मिळतात.
सध्याच्या रेट ने २ kw ला १५०० आणि ३ kw ला ३००० saving मिळते.
निमला सीतारामन ला कांदे का आवडत नाही 😂
पत्र्याच्या
चे
घराला चालेल का सोलर सर
चालेल
अहो साहेब कृपया पूर्ण खर्च किती येतो ते सांगणा?
3 Kilowatt how much unit generating
15 unit per day Ani 450 unit per month
Loom solar chi add karto ka....
सोलर तीन वॅट साठी संपुर्ण किंमत किती आहे --
अनुदान किती------
कस्टमर(ग्राहक)-----
यांनी वागणारी रकम कधीं भरणा करणे ची आहे
ही माहिती मिळावी
Please inform bajet in 3/4 kilo Wat solar panel of loom solar
मी सोलर पॅनल बसवले आहे तीन महीने झाले ७८०००/
आज पर्यंत आलेच नाही
Is this season
Off Gred la nahi ka hi sapsidi
नाही
नांदेड ला या कंपनी चे वेन्डर कोण आहेत त्यांचे नाव व पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा
Saheb rupay kitana lagta hai 2 kw ke liye.
फक्त या लोकांना फक्त या लोकांना सवलत बाकीचे गेले उडत
3/4 kilo Wat la total kharch Kiti lagel
180000 to 195000 rs for 3kw
Yah solar system aur fan Yuva cooler sal wala jante ka sar
Tichar ko free me milega kya
वेड्यात काढतो वाटत
मला सोलर्स पॅनल ची विंडर आयडी व एजन्सी घ्यायची आहे याची फ्रेंडशिप कुठे मिळेल याबद्दल माहिती
Aarantu components khup mahanga hai ye solar power bade paaisewalonka kam hai jaise edison ne bade amir logonko dc light mahangi bechi thi khud gov. Light paida karegi to our sasti ho jayegi sara paisa contractor ke jeb me jaega 😅😅😅😅 dhanywad
3 किलो ल किती रुपये लागतात
हा चॅनल वाला लुम्स कंपनीची जाहिरात करत आहे, दुसऱ्या शेकडो पॅनल बनवणाऱ्या कंपन्या आहेत मग ते पॅनल बसवल्यावर काय सबसिडी मिळत नाही का ❓
साहेब दोन kw च शोलर प्यानल आपल्याला बसवायचं झालं तर त्यासाठी आपल्याला आधी टोटल किती खरंच लागेल आणि त्यानंतर आपल्याला त्यावर किती टक्के/रुपये सबशिडी मिळेल याबाबत सांगा plz
सबसिडी कधीं मिळणारं,पॅनलं कोण बसवणार
Loom solar Nasik madhe ahe ka sir.
चायनल वाल्यांनी वेड्यात काढले आहेत आणि ते म्हणजे
Room solar
Solar sati kiti sq, feet jaga lagate
😂😂ha manus kampanicha aahe marketing kartoy
Tata power ka नाही
मार्च 2024 ला बसविले,अजून सबसिडी मिळाली नाही
मार्च 2025 पर्येंत येऊन जाईल.😊
लूप्स कंपनी सोबत कॉन्टॅक्ट कसा करायचा याची मला फ्रेंडशिप घ्यायची आहे बुलढाणा जिल्ह्यासाठी
पूर्ण खर्च 2078000😂
Feku nakaa. Mi 3 kw lavle 80k madhye😂😂
Pm surya Ghar muft bijli yojna contact for more ditels
780000 कट करून सोलार कंपनी पैसे घेते का.
Sahi 😂
Sai Baba 3 WhatsApp solar fit kareja bus Ho
९ वेडिंग करण्यासाठी सोलर पंप बसवायचा आहे
2 kilo wt sathi kharch kiti aahe
सर लूम सोलर ही कंपनी कोणत्या जिल्ह्यातील आहे मला पण माझ्या घरावर पीएम सूर्य घर योजनेतून सोलार बसवणे आहे
Faridabad, Haryana
Loom Solar - "Indian" Manufacturer. A startup based out of Faridabad, Haryana making latest technology solar panels in India that produces electricity from front / back side
How to install for flat on 2nd floor in 7 floor building .
Bogus video… main information is not given only promotion of loom solar co
त्यासाठी सबसिडी नाही आहे का
सोलर बसविलंय नंतर पैसे किती बारावे लागतात कळवा
सर मी अर्ज केला आहे पण ते म्हणतात की ग्रामीण भागात सोलर बसवत नाही हे खरं आहे का
Rs3vt?
ऑपरेट कनेक्शन करण्यासाठी काय उपाय आहे
Comp.agent aahe ha bogus vedeo
है झूठे वीडियो हाय एक रुपया सुधा मिलनार नाही
2.5 month zale sabsidy milali nahi