या स्वतःमध्ये राहिल्या. मिळून मिसळून नव्हत्या. ज्येष्ठ म्हणून मान ठेवला सर्वांनी पण ज्यांनी अपमान केला त्यांनाच जवळ केलं. एकीने जबरदस्त अपमान करून पाय चेपत बसली.
बोलन सोपं आहे ते करून दाखवलं नाही आता तो तर तुम्हाला आईचं बोलत होता त्यावेळी त्या भावना कुठे गेली होती मग आता अचानक ईतका पुलका कुठुन आला त्यांचा प्रती जनतेच्या प्रमे पाहुणा आला असेल
वर्षाताई तुम्ही किती खोट बोलतात हे आम्हाला माहित आहे ज्यांनी तुम्हाला जवळ केले त्यांना तुम्ही बाहेर येऊन वाईट ठरवता आणि ज्यांनी तुम्हाला वाईट वागणूक दिली त्यांच्या बद्दल चांगलं बोलता तुम्हाला त्यांनी शिकवुन पाठवलंय का तुम्ही बाहेर आल्यावर सुरजला ओळख तरी दाखवाल का अशी शंका वाटते वा वर्षाताई वा
वर्षा टीम बी यांनी तुम्हाला कॅप्टनशी मिळवून दिली. तुम्ही तुमच्याच कोषात अडकून राहिलात.टीम बी शी तुम्ही गद्दारी केलीत.सुरज बरोबर कधीही बोलताना दिसलाच नाहीत.काहीही गेम न खेळता दहा आठवड्य कसे राहीलात?
आदी जाऊन epi😂 नीट बगुन ये वर्षा ताईंनी सगळ्यात आदी बी टीमसाठी कॅप्टन सी मधून माघार घेतली होती उपकार नव्हते केले त्यांचा फक्त बहुमतासाठी वापर केला. आणि पाठीमागे टिंगल 😡
सुरवातीला ताई , तुम्हाला ज्यांचा राग आला तो आजही आमच्या मनात आहे.तरी तुम्ही त्यांना जवळ केल.ह्यात तुमचा स्वार्थ होता कां?की त्यांची लेव्हल आणी दिसणं पाहुन.कारण आम्ही पण बाहेरून बी.बी हा कार्यक्रम पहात होतो.त्यातील एकही सदस्य आमच्या जवळचा नातेवाईक नाही.आम्हाला सर्व सदस्य सारखेच .
वर्षा ताई बाहेर आल्या तो निर्णय काही धक्का दायक होता असे नाही ताई अगोदर बाहेर आल्या असत्या वर्षा ताई कधी मिळून मिसळून घरात दिसल्याच नाही सिनियर कलाकार आहेत आदर आहे त्यांच्याबदल
वर्षाताई निगडीला मातृत्व त्याला कमी पडू देणार नाही ह्याला म्हणतात खास मराठी याला म्हणतात सांभाळणारी माणसं वर्षाताई तू मला खूप आयुष्य लाभो अश्विनी देवा चरणी प्रार्थना करतो मातृत्व काय असतं आणि परिस्थिती काय असतं हे फक्त मला पण माहिती आहे
वर्षाजी आपल्यात एकप्रकारे atitude आहे हे तुम्ही कधीही कबूल केले नाही, आणि, कधी कबूल करणारही नाही हे बरेचजण जाणून आहेत. आणि हे bigboss मध्ये बरेचवेळा दिसून आले आहे. असो तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही बापडे काय बोलणार.
वर्षा उसगावकर हिनेच खरी झुंज दिली👍.. असं वाटलं.. कारण बाकी सगळेच वयाने तरुण आहेत,पण वर्षाने या वयात सुद्धा प्रत्येक टास्क जिद्दीने खेळला आणि नेहमीच प्रत्येक क्षण आनंदाने जगली..अगदी शेवटचा टास्क सुद्धा (av मध्ये नव्हता )पण खूप कौतुकास्पद खेळली ते पण गाणं गात 😅..डावपेच आखणे, घरकाम, एंटरटेनमेंट,bb घरातला सगळ्यात अवघड टास्क (मूर्ख आणि अति शहाण्या लोकांना योग्य अशी सडेतोड उत्तरं देणे )खूपच उत्तम रित्या पार पाडला.. ते पण अजिबात न रडता.. खरंच तिची मूवी खूप आवडली आणि तिच्या बद्दल एक अभिनेत्री म्हणून जो आदर होता तो अजून वाढलाय.. हेच खरं 👍जान्हवीने त्यांना मदत करून स्वतःची सावली इमेज खरंच पुसून टाकली. म्हणून तिचं कौतुक. निक्की ने स्वतःचा स्वभाव शेवटपर्यंत बदलला नाही हे तर पॅडी ने सुद्धा मान्य केलंय.. पॅडी ने बाहेर जाताना माफी मागितली.. पण बाहेर आल्यावर त्यानेच वर्षाची बदनामी केली..हेच जर घरात बोलला असता तर पॅडीचा खरा स्वभाव बघायला मिळाला असता.. चक्रव्युव्ह मध्ये ड्रायविंग चं उदा. देऊन मागे हसणं खूप खटकलं.. Dp चं तर शड्डू ठोकून खोटं बोलणं सुद्धा सगळयांनी बघितलं.. प्रत्येक वेळेस जोरजोरात ओरडून अपमान 🙄करणं सुद्धा बघितलं.. अंकिताचं प्रत्येक वेळेस त्यांच्या विरुद्ध मागे बोलणं नेहमीच दिसलं. फळं दिल्यावर वर्षा उठून प्लेट्स आणायला गेली तर हिची लगेच टिप्पणी सुरु.. अभिजीत तर सांगकाम्या tsk असताना "आम्ही काय helper आहोत काय "असं बोलला.. ते बघून पण वाईट वाटलं..सगळेच वर्षा कित्ती वाईट आहे हेच कॉमेंट्स वाचून दिसतंय😒.. पण दुसरी बाजू सुद्धा कित्ती योग्य आहे ते सुद्धा कळणं गरजेचं आहे.
Varsha manus olkhnya mdhe khup hushar ahe. Ti Group B mdhe hoti pan no string attached asa hota. 1st Bhau chya dhakkya mdhe Ritesh ne sangitla hota ki Varsha tai cha respect zalach pahije. Tya dadpana khali yeun. Ankita DP Paddy hyanni Tondavar respect dakhvli ani pathi maagun nehmich bolat rahile. Shevat parynt Varsha tai ne kona chi chugli keli nahi. Pan Audience blind ahe. Tyana Grp B cha avdto mhnun Kapti ani kalya mana che kuchke Lok jase Ankita Paddy DP hech lokkanna avdatat. Its glad ki tumhi ani mi varsha tai nchya point of view ne vichar kela
काही नाही वर्षा आम्ही पाहिलं तुला पुर्ण सिझन😂 मातृत्वाला वेळ काळ नसतो तू एवढ्या दिवस त्याच्या बरोबर राहून मातृत्व जागे झाले नाही आता बाहेर आल्यानंतर तूला कळलेच् असेल महाराष्ट्र त्याच्यावर किती प्रेम करतोय ते😂❤ तू खूप पावसाळे बघितलेस पण माणसं ओळखायला नाही शिकलीस तू अंकिता DP padyy ह्यांनापण डावाळलेस ज्यांनी तूला आपली कॅण्टनशी दिली❤😂 तु मला सगळ्यांमध्ये जास्त स्वार्थीच वाटलीस😂❤😂❤😂 खूप काही शिकवण्यासारख होते तिथे सगळी तुझ्यापेक्षा लहान होतीत सूरजला पण तु किती साथ दिलीस जाऊ दे आम्हीं आहोत आमच्या माती तल्या मुलासोबत त्याची आई कुणी त्याचे बाबा कुणी भाऊ तर कुणी बहिन तर कुणी मित्र म्हणून अनपेक्षित पणेहे असे सौभाग्य नशिब वाल्यांनाच मिळते❤
वर्षा उजगावकर ह्यांची बहिण -मनिषा उजगावकर ही 1 अभिनेत्री होती. 2000सालाच्या आधी मनिषा उजगावकर ह्यांनी 1 सिरीयल केली होती पण त्यावेळी 12 वी नंतर मी नोकरी करून ग्रँज्युएशन करत असल्यामुळे मी त्या सिरीयलचे काहीच भाग बघितले नंतर मी कधीच त्यांच्या बहीणीला कुठेही बघितले नाही.
काय सांगताय वर्षाताई तुम्ही सूरजला दोनदा नाॅमिनेट केल होत .सूरजशी कधीही प्रेमाने बोलताना दिसला नाही पण पब्लिकने त्यालाच विजेते केले. नुसत गोड गोड बोलले मोठ्ठे शब्द वापरताय पण एव्हढ्या काही हूशार नाहीत तूम्ही.
If anyone saw in any episode that Varsha behaviour like mother with Suraj 😅😅😅😅 she is selfish only took care about her only,no touched with love to Suraj at least once,only for camera shown care orally,not taken care 😮😮😮😮😮 she maintains distance 😊😅
तुम्ही SHOW मध्ये गेलात,आणि बाहुली म्हणून राहिलात, आणि बाहुली म्हणून बाहेर आलात, आपली मराठी भाषा हे CARD कृपया बंद करा, तुम्ही ऍक्टर म्हणून सुंदरच आहेत, आणि तुमचं ACTING आता आणि BIG BOSS मध्ये सुद्धा आपली ACTING अप्रतिम आहे, जाम जड वाटते तुनहाला बोलताना पाहून, अश्रू धारा वाहू लागल्या, पण परत BIG BOSS मध्ये येऊ नयेत, ही प्रेक्षक म्हणून नम्र विनंती ... डोई जड प्रवास BIG BOSS मधील प्रेक्षकांसाठी आपल्याला पाहून.. असो माझ्या शुद्ध वाणीस विराम, अतिशय नम्रपणे आणि आपल्यास शुभेच्छाचा वर्षाव करतोय पण येथे परत येऊ नयेत. क्षमस्वी काही चुकले असेल तर😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
2 nd week pasun DP tai la masti masti mdhe tomne maarto. Hya bai cha paan utar karen ashe shabd 2 nd week mdhech kadhle hote DP me. DP nehmich Tai chya magun tyanchya var jokes banvat aalat pathun burai karat ala ahe. Varsha tai he sagla adhivh olkhun geli hoti mhnun tula yevdha raag disat ahe. Anyways tu DP /grp B fan ahe tar tula nahi disnaar Varsha chi side
Paddynesarvansamor vachan dile ahe te suraj la mulasarlhe sambhaltil pan varshane kadhich asa sangitale nahi ani ata publicitymilvayla aaichi kamtarta bhadu denar nahi asa sangate
Show मध्ये दिसलं नाही कधी हे 😂 आता आम्ही कुठे येणार पाहायला ही माया... Paddy दादा सच्चे होते. ❤ त्यांचं प्रेम त्यांनी न ठरवता दाखवून दिलं क्षणोक्षणी..
Very true
Pady ne gharatun jatana varsha chi mafi magitli
. Ani baher yeun badnami keli..wa re saccha manus..dp, pady, ankita, abhijit saglech mage chuglya krt hote.. Samor bolayla pahije
@@adnk5288exactly!! Mhnun te kapti and kuchke mhnun olkhle jatat
@@adnk5288100% भावा 👍 अगदी मनातलं बोललास 😊
पॅडी फक्त नाटक करत होता कुजका आहे तो
या स्वतःमध्ये राहिल्या. मिळून मिसळून नव्हत्या. ज्येष्ठ म्हणून मान ठेवला सर्वांनी पण ज्यांनी अपमान केला त्यांनाच जवळ केलं. एकीने जबरदस्त अपमान करून पाय चेपत बसली.
पॅडी दादा सच्चे होते🎉❤
कोणासाठी पण धक्कादायक नव्हत... सगळे प्रेक्षक खुश आहे.. तुमचे PR सोडून. 😂
बोलन सोपं आहे ते करून दाखवलं नाही आता तो तर तुम्हाला आईचं बोलत होता त्यावेळी त्या भावना कुठे गेली होती मग आता अचानक ईतका पुलका कुठुन आला त्यांचा प्रती जनतेच्या प्रमे पाहुणा आला असेल
वर्षाताई तुम्ही किती खोट बोलतात हे आम्हाला माहित आहे ज्यांनी तुम्हाला जवळ केले त्यांना तुम्ही बाहेर येऊन वाईट ठरवता आणि ज्यांनी तुम्हाला वाईट वागणूक दिली त्यांच्या बद्दल चांगलं बोलता तुम्हाला त्यांनी शिकवुन पाठवलंय का तुम्ही बाहेर आल्यावर सुरजला ओळख तरी दाखवाल का अशी शंका वाटते वा वर्षाताई वा
नंतर तुम्ही सूरजला ओळख दाखवली तरी खूप झालं कशाला उगाच नाटक करता किती फेक बोलणं
वर्षा टीम बी यांनी तुम्हाला कॅप्टनशी मिळवून दिली. तुम्ही तुमच्याच कोषात अडकून राहिलात.टीम बी शी तुम्ही गद्दारी केलीत.सुरज बरोबर कधीही बोलताना दिसलाच नाहीत.काहीही गेम न खेळता दहा आठवड्य कसे राहीलात?
आदी जाऊन epi😂 नीट बगुन ये वर्षा ताईंनी सगळ्यात आदी बी टीमसाठी कॅप्टन सी मधून माघार घेतली होती उपकार नव्हते केले त्यांचा फक्त बहुमतासाठी वापर केला. आणि पाठीमागे टिंगल 😡
Tyanni Suraj la show madhe kadhi support nhi kela
बाहेर आल्यावर सुरजला मिळणारा support बघून आता सुचतंय हे सर्व
नाटकं सगळी
Kharya ayushathi abhinay.
बाहेर आलेले सगळे सदस्य सुरज च...
कौतुक करत आहेत....
पण् ....
बिगबाँस च्या घरातुन बाहेर....
काढण्यासाठी सर्व सदस्यांनी सुरजला
नाँमिनेट केल होत..😂😂
He bai Nataki vatate ...shishtt pnn aahe asa vattay.... standard Looks vrr jate ...
Maharashtra Hearted Girl Ankita Winner 💯%🏆🏆🏆🏆🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊
खूप खूप छान ताई❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤varsha Tai amaha sarvacha jeev ki pran maharastra chi shan lot love for u Tai khup shikla milala ttuchyakadun
सुरवातीला ताई , तुम्हाला ज्यांचा राग आला तो आजही आमच्या मनात आहे.तरी तुम्ही त्यांना जवळ केल.ह्यात तुमचा स्वार्थ होता कां?की त्यांची लेव्हल आणी दिसणं पाहुन.कारण आम्ही पण बाहेरून बी.बी हा कार्यक्रम पहात होतो.त्यातील एकही सदस्य आमच्या जवळचा नातेवाईक नाही.आम्हाला सर्व सदस्य सारखेच .
कधी सुरजशी बोलताना दिसला नाही..
Unseen undekha bagha jara
निर्मळ मनाचा आणी प्रेमळ आणी भोळा फक्त सुरजच!
Show मध्ये किती वेळा तो आई बोलला तर तुम्ही त्याला कधी जवळ सुद्धा नाही घेतलं ना मायेने बोलल्या
🙏
❤❤❤
Varsha Tai played very dignify n played very geniue...she is classy n had class ❤❤❤❤❤❤❤
वर्षा ताई बाहेर आल्या तो निर्णय काही धक्का दायक होता असे नाही
ताई अगोदर बाहेर आल्या असत्या
वर्षा ताई कधी मिळून मिसळून घरात दिसल्याच नाही
सिनियर कलाकार आहेत आदर आहे त्यांच्याबदल
वर्षा ताई गुड लक
सूरज चा वापर व आपमान सर्वानी केला आहे , आता हिरो आहे, आता नात जोडनार , काही कामाची नाही ही नाती 😂😂😂😂😂
Wah काय प्रश्न आहेत😂😂😂
Jastch attitude watate varsha mam😮
वर्षाताई निगडीला मातृत्व त्याला कमी पडू देणार नाही ह्याला म्हणतात खास मराठी याला म्हणतात सांभाळणारी माणसं वर्षाताई तू मला खूप आयुष्य लाभो अश्विनी देवा चरणी प्रार्थना करतो मातृत्व काय असतं आणि परिस्थिती काय असतं हे फक्त मला पण माहिती आहे
वर्षाजी आपल्यात एकप्रकारे atitude आहे हे तुम्ही कधीही कबूल केले नाही, आणि, कधी कबूल करणारही नाही हे बरेचजण जाणून आहेत. आणि हे bigboss मध्ये बरेचवेळा दिसून आले आहे. असो तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही बापडे काय बोलणार.
रात गई,बात गई...शो संपला.. विषय संपला..😭😭😭🫣🫣🫣
वर्षा ताईना बिग बॉस मध्ये मान मिळाला नाही त्यांचा बाहेर समाज किती आदर करतात हे आवडले नाही
जेव्हा पैसा बोलतो तेव्हा सर्वच नाती जवळ येतात...
खूप सच्चा आणि genuin आहात तुम्ही. लोकांचा बघण्याचा angle वेगळा असू शकतो पण तुम्ही top 5 मध्ये हव्या होत्या.
Best interview
धन्यवाद 🙏🏻
Paddy ha matlabi ani dutondya vatato. Varsha tai great ahet.. Taunt marne paddy la far chan jamato.
खरटमोल साहेब
जय
ककयाया
Sagale jan shevti suraj cha nav ghetat ❤
वर्षा उसगावकर हिनेच खरी झुंज दिली👍.. असं वाटलं.. कारण बाकी सगळेच वयाने तरुण आहेत,पण वर्षाने या वयात सुद्धा प्रत्येक टास्क जिद्दीने खेळला आणि नेहमीच प्रत्येक क्षण आनंदाने जगली..अगदी शेवटचा टास्क सुद्धा (av मध्ये नव्हता )पण खूप कौतुकास्पद खेळली ते पण गाणं गात 😅..डावपेच आखणे, घरकाम, एंटरटेनमेंट,bb घरातला सगळ्यात अवघड टास्क (मूर्ख आणि अति शहाण्या लोकांना योग्य अशी सडेतोड उत्तरं देणे )खूपच उत्तम रित्या पार पाडला.. ते पण अजिबात न रडता.. खरंच तिची मूवी खूप आवडली आणि तिच्या बद्दल एक अभिनेत्री म्हणून जो आदर होता तो अजून वाढलाय.. हेच खरं 👍जान्हवीने त्यांना मदत करून स्वतःची सावली इमेज खरंच पुसून टाकली. म्हणून तिचं कौतुक. निक्की ने स्वतःचा स्वभाव शेवटपर्यंत बदलला नाही हे तर पॅडी ने सुद्धा मान्य केलंय..
पॅडी ने बाहेर जाताना माफी मागितली.. पण बाहेर आल्यावर त्यानेच वर्षाची बदनामी केली..हेच जर घरात बोलला असता तर पॅडीचा खरा स्वभाव बघायला मिळाला असता.. चक्रव्युव्ह मध्ये ड्रायविंग चं उदा. देऊन मागे हसणं खूप खटकलं.. Dp चं तर शड्डू ठोकून खोटं बोलणं सुद्धा सगळयांनी बघितलं.. प्रत्येक वेळेस जोरजोरात ओरडून अपमान 🙄करणं सुद्धा बघितलं.. अंकिताचं प्रत्येक वेळेस त्यांच्या विरुद्ध मागे बोलणं नेहमीच दिसलं. फळं दिल्यावर वर्षा उठून प्लेट्स आणायला गेली तर हिची लगेच टिप्पणी सुरु.. अभिजीत तर सांगकाम्या tsk असताना "आम्ही काय helper आहोत काय "असं बोलला.. ते बघून पण वाईट वाटलं..सगळेच वर्षा कित्ती वाईट आहे हेच कॉमेंट्स वाचून दिसतंय😒.. पण दुसरी बाजू सुद्धा कित्ती योग्य आहे ते सुद्धा कळणं गरजेचं आहे.
Apt
Varsha manus olkhnya mdhe khup hushar ahe. Ti Group B mdhe hoti pan no string attached asa hota. 1st Bhau chya dhakkya mdhe Ritesh ne sangitla hota ki Varsha tai cha respect zalach pahije. Tya dadpana khali yeun. Ankita DP Paddy hyanni Tondavar respect dakhvli ani pathi maagun nehmich bolat rahile. Shevat parynt Varsha tai ne kona chi chugli keli nahi. Pan Audience blind ahe. Tyana Grp B cha avdto mhnun Kapti ani kalya mana che kuchke Lok jase Ankita Paddy DP hech lokkanna avdatat. Its glad ki tumhi ani mi varsha tai nchya point of view ne vichar kela
मॅडम च पाय दाबलं असतं का तर धनंजय चांगला😂😂😂
वर्षाताई अगोदर तुम्ही तुमचं घर सांभाळा
तुम्ही सूरज ची काय काळजी नाही घेतली नुसती मेकअप करण्यातच bezy होती
Original
ही बाई शिष्ट आहे हीच्यात गरिबाविषयी प्रेम नाही
Janivi ani niki kiti tumachi layaki kadali ahe ani tyachi bajue ghet ahe....b team support dil tumala...
फक्त सुरज जिंकणार
तुम्ही मोठया मनाचे आहात,ताई येठया मोठया मनाचे कलाकार म्हनुन, आहात बाहुल ताई मस्त च ताई
वर्षाताई मॅडम???? असा कसा पत्रकार आहेस... 🤦🏻♂️🤦🏻♂️
अंकिता 🎉❤
काही नाही वर्षा आम्ही पाहिलं तुला पुर्ण सिझन😂 मातृत्वाला वेळ काळ नसतो तू एवढ्या दिवस त्याच्या बरोबर राहून मातृत्व जागे झाले नाही आता बाहेर आल्यानंतर तूला कळलेच् असेल महाराष्ट्र त्याच्यावर किती प्रेम करतोय ते😂❤ तू खूप पावसाळे बघितलेस पण माणसं ओळखायला नाही शिकलीस तू अंकिता DP padyy ह्यांनापण डावाळलेस ज्यांनी तूला आपली कॅण्टनशी दिली❤😂 तु मला सगळ्यांमध्ये जास्त स्वार्थीच वाटलीस😂❤😂❤😂 खूप काही शिकवण्यासारख होते तिथे सगळी तुझ्यापेक्षा लहान होतीत सूरजला पण तु किती साथ दिलीस जाऊ दे आम्हीं आहोत आमच्या माती तल्या मुलासोबत त्याची आई कुणी त्याचे बाबा कुणी भाऊ तर कुणी बहिन तर कुणी मित्र म्हणून अनपेक्षित पणेहे असे सौभाग्य नशिब वाल्यांनाच मिळते❤
Varshatai is really good,she keep her dignity through out show
वर्षा उजगावकर ह्यांची बहिण -मनिषा उजगावकर ही 1 अभिनेत्री होती. 2000सालाच्या आधी मनिषा उजगावकर ह्यांनी 1 सिरीयल केली होती पण त्यावेळी 12 वी नंतर मी नोकरी करून ग्रँज्युएशन करत असल्यामुळे मी त्या सिरीयलचे काहीच भाग बघितले नंतर मी कधीच त्यांच्या बहीणीला कुठेही बघितले नाही.
😂😂😂😂 हसायला येत राव
Natki bai
Swatachya sasryala tras deun marl ani mhne aai chi maya bagha
ताई दोन वेळा तुमीच नॉमिन्ट केले आता तरी शब्दला जागा
Kharch surj aai bolt hota pan ekda tari man moklepanane boltana dislya nahit aani atta moth kay mam😂
आयुष्यात आपण कसे वागलो कोणाचा गैरफायदा कसा घेतला आपण स्वार्थापायी काय केलं याचा पण विचार केलेला पाहिजे मागे वळून पाहणे
Varsha tai...Kay boltay?
मला वर्षा ताईंना वाईट comment करणार्यांना एवढच म्हणायचं आहे की जर तुंहाला इतकाच प्रॉब्लेम आहे तर इकडे कलमडायला कशाला आलाय माती खायला जाऊन bb बगा 😂😂
थांबा जरा त्यांना त्याचा विग तरी नीट करुदे..😅
काय सांगताय वर्षाताई तुम्ही सूरजला दोनदा नाॅमिनेट केल होत .सूरजशी कधीही प्रेमाने बोलताना दिसला नाही पण पब्लिकने त्यालाच विजेते केले.
नुसत गोड गोड बोलले मोठ्ठे शब्द वापरताय पण एव्हढ्या काही हूशार नाहीत तूम्ही.
Ata kon ghet nahit picture made
Fakta PADI dada
वर्षाताई आत मधे तुम्ही सुरज बरोबर नीट बोलत ही नाही .काहीच धक्कादायक नाहीत
If anyone saw in any episode that Varsha behaviour like mother with Suraj 😅😅😅😅 she is selfish only took care about her only,no touched with love to Suraj at least once,only for camera shown care orally,not taken care 😮😮😮😮😮 she maintains distance 😊😅
Amhi khush jhalo..tumchi vaat pahat hoto kadhi baher yaal
नको तू तेथे जाऊच नको आता कुठ तो लग्न करतोय आई म्हणून सुनेचा कार्यक्रम करशील
DP ला खुप त्रास दिला हे विसरणार नाही
Varsha tai Aai mhanun suraj shi kadhi premane bolya nahi kivha saport nahi kela bichara suraj nehmi Aai mhanun tyancha kade bolaycha.
तुम्ही SHOW मध्ये गेलात,आणि बाहुली म्हणून राहिलात, आणि बाहुली म्हणून बाहेर आलात, आपली मराठी भाषा हे CARD कृपया बंद करा, तुम्ही ऍक्टर म्हणून सुंदरच आहेत, आणि तुमचं ACTING आता आणि BIG BOSS मध्ये सुद्धा आपली ACTING अप्रतिम आहे, जाम जड वाटते तुनहाला बोलताना पाहून, अश्रू धारा वाहू लागल्या, पण परत BIG BOSS मध्ये येऊ नयेत, ही प्रेक्षक म्हणून नम्र विनंती ...
डोई जड प्रवास BIG BOSS मधील प्रेक्षकांसाठी आपल्याला पाहून.. असो माझ्या शुद्ध वाणीस विराम, अतिशय नम्रपणे आणि आपल्यास शुभेच्छाचा वर्षाव करतोय पण येथे परत येऊ नयेत.
क्षमस्वी काही चुकले असेल तर😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Attitude girl 😅
BB mhanje yedyacha bajar.😂
Padi dada ch 1na
But tarihi versha tai is good kadikadi dist tas nast mnuun jag fast
Bai bai
नुसत मोठ बोलन
गेम तर काय न्हवताच
Nko g bai to pn tuzyasarkh hoil paltu master
Varasha tai chhan ahe
वर्षा ताई नाटक बंद करा
तुमची माया बिग बॉसच्या घरात का नाही दिसली?
Baher alyavr kll ka surj kay aahe te mhnun ugach bolaych aat astana nahi disli kdhi maya
First asle programme dakhvuch naka ho. Kahihi artha nahi. Sarve thotand aahe.😢😢
ना स के 🤣🤣
माहिती नाही मॅडम ला एवढा काय राग आहे dp दादा बद्दल...आम्हाला तर दिसल नाही असं काही केलं त्याने....चांगला माणूस आहे ते.
2 nd week pasun DP tai la masti masti mdhe tomne maarto. Hya bai cha paan utar karen ashe shabd 2 nd week mdhech kadhle hote DP me. DP nehmich Tai chya magun tyanchya var jokes banvat aalat pathun burai karat ala ahe. Varsha tai he sagla adhivh olkhun geli hoti mhnun tula yevdha raag disat ahe. Anyways tu DP /grp B fan ahe tar tula nahi disnaar Varsha chi side
She is very genuine❤
Clark George Wilson Jennifer Moore Patricia
Ase aikale aahe ki hine sasaryanna fasaval aahe
baher alyavar kalal ka
nominet kartana nahi kalal
अभिजित सावंत winner ✅
Ghamendi ahe jani saf khali tyanchi baju ghetay hi bai
काही फरक पडत नाही .
Tu khotaddi baai aahe bhayar aalevar Suraj chi hava baghun as boltey varsha baai
Baher yeun khup god bolat ahe .fake ahe varsha
Paddynesarvansamor vachan dile ahe te suraj la mulasarlhe sambhaltil pan varshane kadhich asa sangitale nahi ani ata publicitymilvayla aaichi kamtarta bhadu denar nahi asa sangate
बाहेर आल्यावर सगळी नाती जपणारच कारण बाहेर आल्यावरच समजत आरे 😮 आसली शेर तो सूरज चव्हाण आहे 😅
Kay bai 😂
Tai lai selfish ahet bar zal baher alya lai bar vadla tai parat as karu nka tumi kona cha pan nhi ahe