Big Boss Marathi Janhavi Killekar: वर्षा ताई काम देणार म्हणून पाय दाबले का? जान्हवीचं उत्तर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 491

  • @AP-mx7zk
    @AP-mx7zk 3 місяці тому +387

    तू एक भावनाशून्य बाई आहे त्या मुळे तू कधीच कोणाबद्दल चांगला विचार करू शकत नाही तुझ्या पेक्षा निक्की च मन चांगलं आहे

  • @kiranjadhav4049
    @kiranjadhav4049 3 місяці тому +165

    तु त्या सुरज ला कैप्टन ह्यायच्या लायकी च नाही म्हंटल होतिस आणी आता तूच त्याला जिंकणार म्हणतेस किती खोट वागशील😅

    • @ashishwagire1194
      @ashishwagire1194 3 місяці тому +4

      Correct

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे 3 місяці тому

    • @sadatate976
      @sadatate976 3 місяці тому +2

      सुरवातीला हाडतुड करत होती त्याला.... SUPARITIVE COMPLEX....

    • @SarikaK-n2n
      @SarikaK-n2n 3 місяці тому +1

      खोटं रेटून बोलणारी लाच जानवी म्हणतात

    • @navnathchavan2022
      @navnathchavan2022 3 місяці тому

      बरोबर.

  • @basavrajshilwant
    @basavrajshilwant 3 місяці тому +117

    जान्हवी स्वतः खूपच ग्रेट समजते. तिने काही केले तर ती त्याचे समर्थन करते, पण, दुसऱ्याने काही केले तर त्याला ती तुच्छ मानते. ती शेवटपर्यंत निक्कीच्याच मागे होती. तिचं स्वतः च काय होते.

  • @kiranjadhav4049
    @kiranjadhav4049 3 місяці тому +126

    Interview वरुण वाटल तर 90 %/फेक सांगत होती सगळ 😂

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 3 місяці тому +52

    जानवी तू आता किती स्पष्टीकरण दे पण तू पहिली जे वागली तोच तुझा स्वभाव आहे

  • @Rakeshshinde143
    @Rakeshshinde143 3 місяці тому +95

    तु स्वतःला कालाकर म्हणून घेताना आधी दहा वेळा विचार कर आणि महाराष्ट्र मधून तुझं कौतुक कोणी ही करत नाही

  • @sachinpatil-vl7rs
    @sachinpatil-vl7rs 3 місяці тому +115

    Overacting की दुकान जान्हवी

  • @kiranjadhav4049
    @kiranjadhav4049 3 місяці тому +56

    ही जान्हवी फेक आहे त्या सुरजला फालतू बोलली होती

  • @sudarshan872
    @sudarshan872 3 місяці тому +44

    कमेंट वाचून बरं वाटलं.. योग्य बोलले सगळे...

  • @Yadavji65678
    @Yadavji65678 3 місяці тому +38

    अंकीता नी जरी घरात म्हटल असेल की घर बांधून देईल, पण बाहेर ते कधीच दाखवल नाही, किवा त्या गोष्टीचा तिला कधीच फायदा झाला नाही, उलट तुम्ही लोकांनीच तो विषय मोठा करून ठेवला

  • @madhuripatilpatil9556
    @madhuripatilpatil9556 3 місяці тому +101

    अश्या चुका कशा काय होऊ शकतात....जो मूळ स्वभाव आहे तेच बाहेर येतो.

  • @sandipmahajano390
    @sandipmahajano390 3 місяці тому +20

    भावांनो आत्त्ता ही बाहेर आली आहे आत्ता हीचा माज उतरवाच पुर्ण

  • @abhijitchavan7658
    @abhijitchavan7658 3 місяці тому +17

    जान्हवी तुला सुरजचा एवढाच पुळका येत असेल तर मग तू big boss मधून जिंकलेले 9 लाख रुपये सुरजला त्वरीत देऊनच टाक.

  • @sagaralhat860
    @sagaralhat860 3 місяці тому +41

    पाय दाबून देनारी क्वीन😂

  • @rekhakharade2735
    @rekhakharade2735 3 місяці тому +33

    स्वतः बझर वाजवला ना बाहेर स्वतः पाडण्यासाठी तर 9 लाख बिग बॉस ला परत करा

  • @Roger-x6v
    @Roger-x6v 3 місяці тому +17

    देव खरच बघतोय..बाहेर आली आहेस...आता तरी खर वाग की बाई...इतरांची माप काढण्या पेक्षा स्वतःकडे लक्ष द्या .... शो संपला तरी सर्व मेंबर एकमेकांची मापच काडत आहेत

  • @pravinwadke9892
    @pravinwadke9892 3 місяці тому +169

    जान्हवी तू अजूनही ओव्हर ॲक्टिंग च करत आहेस...

  • @aishwarya7087
    @aishwarya7087 3 місяці тому +16

    त्यां आर्या ला पण बाहेर काढलं बाहेर येऊन पण निक्की मुळे च फेमस झाली आणि आता या जान्हवी ला पण निक्की मुळे च फेमस व्हायचं आहे bb मध्ये निक्की शिवाय ह्यांचा गेम दिसला च नाही आता बाहेर येऊन पण निक्की च्या नावाने फुटेज😂😂😂😂

  • @SDCD-B4u
    @SDCD-B4u 3 місяці тому +43

    हिला खरे ओळखायचे असेल तर तिचा सेटवर चे लोक ते schoolmate ते माहेरचे शेजारी... सगळी पोल खोल होईल 😂😂😂😂

    • @jijamata-u5x
      @jijamata-u5x 3 місяці тому

      हिला तर मराठी इंडस्ट्री वाल्यांनी चपलेने हाणलं पाहीजे.

  • @Ashok-Pawara96
    @Ashok-Pawara96 3 місяці тому +211

    अंकिता घर बांधून देणार अस बोललेलीच नाही.
    तू घर बांधशील त्या दिवशी तुला येऊन मी ही राखी बांधेल हे बोलली ती

  • @sandipmahajano390
    @sandipmahajano390 3 місяці тому +21

    वर्षा ताईचे पाय चेपत चेपत फायनल मध्यें आणली बिग बॉस ने हिला

  • @Misktw
    @Misktw 3 місяці тому +52

    🛑कमी खोट बोल कमी फेक जान्हवी.

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh 3 місяці тому +61

    ही bolte हिला भांडता येत नाही 😝😝😝😝😝😝😝😝😝😝

  • @gaurikoli51
    @gaurikoli51 3 місяці тому +73

    Fake bai

  • @Vpawar7
    @Vpawar7 3 місяці тому +10

    वर्षा ताईंना त्रास दिला तेव्हाच कळल तूला किती चांगल वळण आहे ते.मनात एक आणि ओठात एक.निककी तशी नाही.तुझा पेक्षा निक्की केव्हाही चांगल्या मनाची आहे.

  • @D_J40
    @D_J40 3 місяці тому +18

    अंकिताच्या नखांची ही सर नाहीं येणार हिला.

  • @shubhangikulkarni7418
    @shubhangikulkarni7418 3 місяці тому +51

    निकीची शॅडो, ही सुरज बरोबर चांगली नाही वागली,. पॅडी दादा आणिवर्षाताई बरोबर चांगली वागली नाही😂

  • @preetiadake8087
    @preetiadake8087 3 місяці тому +41

    😂😂😂😂हिला भांडता येत नाही म्हणे 🤣🤣🙏🙏

  • @akshatakasar5652
    @akshatakasar5652 3 місяці тому +7

    जान्हवी तु खरोखरच खलनायिका आहेस रिअल लाइफ मध्ये असा वाटत

  • @HemlataGarud-q4t
    @HemlataGarud-q4t 3 місяці тому +49

    कसला षटकार ,बॅग बघून तोडायला सुटले.व माहीत होत पाच मधे येणार नाहीत
    म्हणून पळाली.

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 3 місяці тому +46

    ही अतिशय फेक बाई आहे. अत्यंत काळ्या मनाची आणि तितकीच विश्र्वासघातकी आहे. जी काहीं सहनभुती हिला मिळाली ती फक्तं तिच्या गोड मुलामुळे मिळाली.

  • @ajinkyatathe209
    @ajinkyatathe209 3 місяці тому +20

    पूर्ण season मधे ह्या बाई ने फक्त एक्टिंग केली.... ही ज्या सीरियल मधे असणार ति सीरियल आम्ही लोक बघनार नाही

  • @binnarvishnu
    @binnarvishnu 3 місяці тому +18

    हे प्रायचीत नाही ही लाचारी आहे

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 3 місяці тому +4

    झाली का हीं बाईची पलटी..... डोक्यात गेली हीं बाई.. लायकी नसताना पैसे घेवून गेली ते हीं आयते..... धनंजय.... किंवा अभिजित यांना पैसे मिळाले पाहिजे होते....😮

  • @SDCD-B4u
    @SDCD-B4u 3 місяці тому +17

    Santoor girl पेक्षा... बॉयलर कोमबड़ी छिलेली मुर्गी म्हणेन ..रूप सुन्दर पण स्वाभाव कुरूप...

  • @yogeshshigwan7608
    @yogeshshigwan7608 3 місяці тому +38

    नाय नाय नाय, अंकिता असं बोललीच नाही घर बांधून देईन म्हणून,
    अंकिता नी असं सांगतल कि,
    नवीन घर बांधल्यावर राखी बांधायला येणार म्हणून, ( चुकीची अफवा पसरली आहे )
    राखी बांधणार
    घर बांधणार असं नाही चुकीचं अफवा पसरली आहे,

  • @shwetalikondurkar8196
    @shwetalikondurkar8196 3 місяці тому +21

    किती acting करते ही.... पकाव वाटते.... BBM मध्ये शेवटी शेवटी थोडी बरी वाटली होती पण नाही ही जी पहिली होती तीच खरी आहे.... बाकी सगळी ॲक्टिंग 🎉😂😂😂 interview बघुन अस वाटलं की हीच एक शाहणी बाकी सगळे.......

  • @bhushangokhale8493
    @bhushangokhale8493 3 місяці тому +29

    मुलाखत घेणार्‍या ताईंना कोपरापासून नमस्कार

  • @PryaShah
    @PryaShah 3 місяці тому +21

    किती खोट बोलते ही 🤭🤭🤭🤭😂😂😂😂

  • @kashala_baghtay
    @kashala_baghtay 3 місяці тому +68

    Tuji layki nahich, kahipn bol tu😂😂

  • @rahulmane5279
    @rahulmane5279 3 місяці тому +44

    स्वतःहून स्वतःलाबाहेर काढलं असे बोलते मग एक काम कर नऊ लाख रुपये गरिबाला दान करून टाक

  • @vaishalisurve387
    @vaishalisurve387 3 місяці тому +66

    Tu kona baddalach changla vichar Karu shakat nahis

  • @SmitaThakur-p3j
    @SmitaThakur-p3j 3 місяці тому +16

    सुरजला घर बांधून देईन असं कधी बोललीच नव्हती अंकिता... तीला सुरज पायावर उभा राहावा असं वाटत.... तेव्हा ती म्हणली की तुझं घर बनेल तेव्हा ही राखी बांधेन...

  • @HemlataGarud-q4t
    @HemlataGarud-q4t 3 місяці тому +20

    बॅग न घेता जायच होत.

  • @shubhangimisal8527
    @shubhangimisal8527 3 місяці тому +11

    Starting statement ch khup mothi comedy aahe. Mala bhandta yet nahi😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @urjaparab7916
    @urjaparab7916 3 місяці тому +46

    Amchi nahi ladaki ,khup fake haye

  • @sandipmahajano390
    @sandipmahajano390 3 місяці тому +7

    कंबरे खालचं दाखवलं नसत तर दोन दिवसात बाहेर काढले असते हिला

  • @prng4996
    @prng4996 3 місяці тому +30

    Prayschitt karun 9lakh ashirwaad 🤣🤣

  • @pradeepsali8931
    @pradeepsali8931 3 місяці тому +9

    कश्याला हिला प्रसिद्धी देतात … लायकीची नाही ही …😅

  • @ManojkumarLokhande
    @ManojkumarLokhande 3 місяці тому +36

    Tula tr paddi dada adhi baher kadyla pahije hot

  • @leenagawade2010
    @leenagawade2010 3 місяці тому +10

    Double dholaki

  • @jamesashtekar3895
    @jamesashtekar3895 3 місяці тому +10

    हाड.....

  • @mukoondrajranvir3813
    @mukoondrajranvir3813 3 місяці тому +3

    Tula sagala game agodarch kalala hota.. mhanun tu paise ghetale.... Tula jar kharach seva karayachi iccha asel tr tu anath asthrmatil mulana paise dan kr... Tyamule tuzi lokamndhe acting disnpeksha tuzyvishyi kharach sahanubhuti ani mul sabhabv disel.. shevtvi mam tumchi ichha... God bless you.

  • @sachinraje1717
    @sachinraje1717 3 місяці тому +6

    😂😂😂सुरवातीलाच लाफ्टर .... मला भांडता येत नाही

  • @vilasthakare2358
    @vilasthakare2358 3 місяці тому +16

    एक नंबर नौटंकी

  • @AshwiniLondhe-m6l
    @AshwiniLondhe-m6l 3 місяці тому +38

    Amaachi nahi avdati

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 3 місяці тому +2

    भाऊच्या धक्क्यावर तुला शिक्षा झाली त्यामधून तू थोडेफार चांगलं वागली मान्य आहे पण तुझा रागावर कंट्रोल नाही जानवी

  • @S-sachinDalvi
    @S-sachinDalvi 3 місяці тому +8

    9 lakh hawara sarkhi gheetlis.
    Ka ajun amount wadhel yachi wat baghat hotis.

  • @pradeepsali8931
    @pradeepsali8931 3 місяці тому +7

    प्रायचित्त काही नाही आता सारवासारव

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 3 місяці тому +5

    सुरज कॅप्टन झाला त्यावेळेस पण तू खूप तमाशा केला

  • @ganeshgadade7018
    @ganeshgadade7018 3 місяці тому +14

    अंकीता ताई ❤❤❤❤

  • @poojamore627
    @poojamore627 3 місяці тому +3

    आता जरा हि जास्तच पुळका आला बोलते
    हिला पुढे काम पाहिजे म्हणून हा पोपट बोलायला लागला
    🙆🙆🤦🙆🤦🙆🤦👍👍👍👍👍

  • @akashgodase4334
    @akashgodase4334 3 місяці тому +8

    Paddy dada ❤ 😂 मला फळे द्या. मला फळे आवडतात.😂

  • @जयश्रीकचरे
    @जयश्रीकचरे 3 місяці тому +5

    जानवी चा स्वभाव खूप रागीट आहे तिथे स्वभाव बदलणे गरजेचे आहे नाहीतर तिच्या करिअरवर पाणी फिरेल की नाही आता तरी सुधरावे

  • @shekharpatil8463
    @shekharpatil8463 3 місяці тому +7

    over acting keli आयुष्भर हिला actress महण्याचा adhikar nahi

  • @BabitaWasnik-b5v
    @BabitaWasnik-b5v 3 місяці тому +1

    Jaanvi good decision❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nanduse
    @nanduse 3 місяці тому +4

    दिसण्यात सुंदर पण बुध्दीने शुन्य

  • @siddhigangan2684
    @siddhigangan2684 3 місяці тому +1

    supper woman ❤

  • @yogeshshigwan7608
    @yogeshshigwan7608 3 місяці тому +7

    वर्षाताई वेगळ्या प्रकारे त्यांच्या पद्धतीने खेळल्या, कारण प्रत्येकाची खेळण्याची पद्धत वेगळी असते, म्हणूनच वर्षाताई जास्त टिकून राहिल्या 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @pravinwadke9892
    @pravinwadke9892 3 місяці тому +9

    बाजिगर तर बिलकूल नाहीस तू......

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh 3 місяці тому +18

    प्रायश्चित्ता म्हणून 9 लाख घेतले 😜😜 काय प्रायश्चित्ता 😝😝😝😝😝😝😝😝😝😝

  • @neetanikalje148
    @neetanikalje148 3 місяці тому +2

    7 लाख होते तेव्हा नाहि बोलली...2 लाख वाढून 9 लाख झाले काय मन बदललं आणि लालची गेली 😂 कारण हिला माहिती होतें कि ही जिंकणार नाही, मग चला पैसै घेऊन बाहेर निघाव....😂😂 स्वतः हुन बाहेर काढून प्रायचित्त नाही केले तर मन लालची झाले 😂😂

  • @rajeshjadhav7985
    @rajeshjadhav7985 3 місяці тому +2

    कोण तुझ कौतुक करत आहे.... त्यांनी लाईक करा बर बघुया आपण.....

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 3 місяці тому +21

    ती वर्षा उसगावकर काय काम देणारं. गेल्या कित्येक वर्षांपासून तिलाच काम मिळायचे वांदे झाले आहेत. आणि तिला कामं का मिळतं नाहीं किंवा कोणीच काम का देतं नाहीं हे तिच्या बिग बॉसच्या घरातील प्रत्येक कृतीतून आणि वागण्यातून दिसलं.

    • @SushantKhedekar-ps9eh
      @SushantKhedekar-ps9eh 3 місяці тому

      बरोबर 👍👍👍

    • @jodhaakbar8720
      @jodhaakbar8720 3 місяці тому +3

      @nihal kambli - वर्षा ताईला कामाची गरज नाही त्या तुमच्यासारख्याना 10 वेळा विकत घेतील. 😂😂 तुम्ही बसा दुसऱ्याची मापं काढत 😂😂

    • @nihalkambli7377
      @nihalkambli7377 3 місяці тому +2

      @@jodhaakbar8720 तुला कितीला विकत घेतल रे?😂😅😂

    • @roopalipissay8586
      @roopalipissay8586 3 місяці тому +1

      Tichya gharchyana sadha ek video nahi pathvala ki Tila bhetyala aala.

    • @jijamata-u5x
      @jijamata-u5x 3 місяці тому

      ​@@jodhaakbar8720कारण वर्षाने सासर्याचा पैसा हडप करून त्याला घराबाहेर काढले. ती फालतूतली फालतू बाई आहे.

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh 3 місяці тому +8

    तू 9 लाख निळे आता तू tuz घर बांध 😜😜😜😜

  • @Akatsukii11
    @Akatsukii11 3 місяці тому +5

    कोण कौतूक करतेय तुझं ?? लायकी आहे का ??😂

  • @rajpatil6336
    @rajpatil6336 3 місяці тому +10

    Overacting

  • @raj.lovemyindia
    @raj.lovemyindia 3 місяці тому +4

    Tu captaincy task madhe Suraj chi layaki kadhali hoti , tu tyala sadh captan sudh bananyachya layaki cha samajat navati .pan bagh Aaj to winner jahala .

  • @pradeepkanade6568
    @pradeepkanade6568 3 місяці тому +3

    निकीचा अनुकरण पुन्हा करू नका

  • @rohitnalavade8089
    @rohitnalavade8089 3 місяці тому +6

    Ag paise pahije hot te sag bin kami dusaryna nav teu nko 😂

  • @onlycalm786
    @onlycalm786 3 місяці тому +5

    थोडक्यात वेळेत पायरी ओळखली बाबा.. जानव्ही ताईंनी

  • @sachinpatil-vl7rs
    @sachinpatil-vl7rs 3 місяці тому +8

    सर्वात गाजलेला शो न्हवे
    सगळ्यात कंटाळवाणा हा शो झाला
    होस्ट बेकार
    Contestants बेकार
    फक्त अंकिता, निकी, अभिजित, बेस्ट

  • @tejsweegaikwad307
    @tejsweegaikwad307 3 місяці тому +28

    Faltu bai aahe hi

  • @gajendranangare8737
    @gajendranangare8737 3 місяці тому +25

    Hichi layaki purna Maharashtra la mahiti ahe.... Nalayaka mhanun.. 😂😂😂😂😂😂

    • @gajendranangare8737
      @gajendranangare8737 3 місяці тому

      Hila kAdhi career navate aani Pudhehi nahi. Hine jya divashi Paddy cha apman kela tya divshich hiche industries madhale career sample.... Aani ashi pan hi kon mothi, nawajleli actress navati.... Hichyapeksha gallit firnari kutri loyal astat. Hi shejari, pai pahunyanchyat badnam mhanunach famous aahe.

  • @nileshk9411
    @nileshk9411 3 місяці тому +4

    Tevha bolali ki nikkila mich takkar deu shakate aani aata bolate mala bhandata yet nahi

  • @nehaprabhu4347
    @nehaprabhu4347 3 місяці тому +7

    Both over acting😂😂😂😂

  • @sunilkadamvlog5439
    @sunilkadamvlog5439 3 місяці тому

    हे अति असामान्य लोक कधी ही गरीब लोकांचे होणार नाहीत...यांचा दिवसाचा खर्च तो आपला महिन्याचा😢

  • @priyasawant9371
    @priyasawant9371 3 місяці тому

    Janhvhi tu सुरवातीला चुकलीस. नंतर तू भारी खेल्लीस. चुकली नस्तीस तर टॉप 2 मधे निक्कीच्या जागी असतीस. सुरज सोबत टास्क एक nom hota. Tu घरात टास्क भारी होता. फक्त सुरवातीला साथ चुकीची बोलताना विचार केला नाहीस. नंतर तू चूक कबूल करून बदलीस ❤❤❤❤. हेच लक्षात ठेव. साथ कोणाची धरायची आणि का. ❤❤❤❤❤

  • @ashokmande9583
    @ashokmande9583 3 місяці тому

    सुरज बद्दल तुझे विचार चांगले आहेत ❤

  • @deepakthik3396
    @deepakthik3396 3 місяці тому +2

    ही कसली टाक्स 👑..😅😅😅😅 हिच्या पेक्षा... निकी बरी 😮

  • @tejalsavant648
    @tejalsavant648 3 місяці тому +4

    Ag a ankita askadhic nahi bolli ki mi ghar bandun dean je amjala disal to mhanali Tu ghar banshil tevha mi tya gharat rakhi bandhayala yean as mhanali surajla tumjityach essue kelay

  • @jaunjat
    @jaunjat 3 місяці тому +1

    जानव्ही..तु बिग बॉस मध्ये हि मूर्ख आणि बाहेर हि मूर्ख आहेस.. तूझ्या सारखाचं सुंदर मूर्खपणा

  • @meerasirsamkar7607
    @meerasirsamkar7607 3 місяці тому +1

    जान्हवी नंतर खूप छान खेळली !
    मस्त आहे ती !!! 👍👍
    जे असेल ते तोंडावर बोलते . माघारी कुचकुच करत नाही !!!

  • @samikshakadam6724
    @samikshakadam6724 3 місяці тому +4

    aamchi aavadti aajibaat nahi

  • @D_J40
    @D_J40 3 місяці тому +4

    अति शहाणी.

  • @apurvaapastamb5006
    @apurvaapastamb5006 3 місяці тому +1

    Joke of the decade...
    Janhavi - me khup sadhi ahe, mla bhandta yet nahi😂😂😂

  • @kashish_05
    @kashish_05 3 місяці тому +6

    nikkiiii🔥🔥🔥

  • @NanaMama9172
    @NanaMama9172 3 місяці тому +1

    निक्की पेक्षाही तु लूज कॅरॅक्टर होतीस! लग्न झालेलं असूनही, तु वैभव आणि संग्रामकडे शारीरिक आकर्षित झाली होतीस!

    • @jijamata-u5x
      @jijamata-u5x 3 місяці тому

      अगदी बरोबर .

  • @Atharv929
    @Atharv929 3 місяці тому +2

    Jhanvi 😡😡😡😡

  • @nitintamba2115
    @nitintamba2115 3 місяці тому +1

    तेव्हाच तर स्वतःच घर बांधल का जानवी तू कोणाला बोलतेस नाही आम्हाला माहित आहे तू नावला घेतलेस ना तर नवल अँड खाऊन बस 🦶✌️✌️✌️🤣🤣🤣🤣