Kyaa jhuth ko saath de rahe ho.Apne hi party ka jhuth phela rahi hai.Kyaa aurat hai.Isko Maharashtra se pyaar hai? Udhav ne CM ban ke kyaa ukhada? Ab toh Sharad pawar ban ne dega hi nahi.Udhav sirf Sharad pawar ka mohra hai.yeh jhaan lo.
हो रे... जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील. पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात. पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल? अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला? मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही खूप विश्वासघात झाला अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून. त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे? जय महाराष्ट्र जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं? ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?... एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
सुषमा ताई , आपण जे आज भाषण केले ते फारच अभ्यासु होते,विरोधक जे भ्रम निर्माण करून समाजात गैरसमज पसरवतात त्याची आपण फार पोटतिडकेने चिरफाड केलीत त्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.

Nusta Awaj vadhun ordun bolla Mhnje Khara hot nhi …. Kay abhyas hyancha ho kay bolalla aani to kay bolla Matdaranchya prashnacha abhyas Kara aadhi .. yedyat kadhay tumhala jage vha …
फक्त आवाज मोठा असला म्हणून कोणी खरा होत नसतो. तुम्हाला मुळात चांगलं वाईट कळत नाही बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक असा नाही असू शकत धर्म सोडा ओ पण कर्म तरी बगा राज ठाकरें विकासावर आणि फक्त महाराष्ट्रावर बोलतायत गेली 10 वर्ष शिवसेना सत्तेत आहे. 25 वर्ष महापालिकेत आहे. कुठे आहे मराठी माणूस फक्त गुजरात्यांना शिव्या घालून मराठी माणूस मोठा होत नाही.. तर हातात सत्ता असताना मराठी पोरांना बळ देऊन तो मोठा होतो. तुम्ही पक्ष सोडा ओ निदान एक नागरिक म्ह्णून तरी विचार करा. भ्रष्टाचाराच्या सीमा ओलांडल्या या सगळ्यां लोकांनी... तुमच्या अंतर्मनाला एकदा विचारा कि खरच शिवसेना जे वागली एवढ्या वर्ष ते योग्य होत. खरच मराठीला सन्मान दिला. खरच या लोकांनी मराठी साठी काही केल का? बाळासाहेब ठाकरें जेव्हा पासून राजकारनातून बाजूला झाले तेव्हा पासून शिवसेना.. संपतच होती. तो विचारच संपत गेला
हो रे... जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील. पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात. पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल? अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला? मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही खूप विश्वासघात झाला अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून. त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे? जय महाराष्ट्र जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं? ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?... एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
Nusta Awaj vadhun ordun bolla Mhnje Khara hot nhi …. Kay abhyas hyancha ho kay bolalla aani to kay bolla Matdaranchya prashnacha abhyas Kara aadhi .. yedyat kadhay tumhala jage vha …
सुषमाताई वा शाब्बास भाषा बास सुषमाताई खरंच तुम्ही राज ठाकरे चा खोटा बुरखा फाडला आहे मला मनापासून अभिनंदन महाराष्ट्र जनतेला बावळट समजणारा राज ठाकरेंनी त्यांचं पितळ तुम्ही उघडं पाडलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन
हो रे... जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील. पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात. पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल? अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला? मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही खूप विश्वासघात झाला अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून. त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे? जय महाराष्ट्र जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं? ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?... एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@@gani6436 😂या बाईची लायकी सगळ्यांना माहीत नाही . जे लोक इतिहास विसरतात ते भविष्य घडवू शकत नाहीत कदाचित उद्धव ठाकरे ने टीका केली असती तर ठीक आहे पण असेल रोड वरचे गु खाऊन आलेले लोक बोलायला लागले आणि तिथं बसलेले लोक टाळ्या वाजवत असतील तर नक्कीच गुलामी करण्या लायक आहेत लोक सगळे. नवीन गाडी दिसली की कुत्रा भुकतोच त्याला काय भेटत नाही पण कुत्र्याच कौतुक ज्यांना वाटत त्यांच्या बुध्दीला सलाम
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
हो रे... जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील. पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात. पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल? अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला? मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही खूप विश्वासघात झाला अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून. त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे? जय महाराष्ट्र जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं? ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?... एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
हो रे... जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील. पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात. पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल? अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला? मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही खूप विश्वासघात झाला अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून. त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे? जय महाराष्ट्र जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं? ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?... एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
@@shashikantkavitkar1653 हो रे... जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील. पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात. पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल? अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला? मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही खूप विश्वासघात झाला अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून. त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे? जय महाराष्ट्र जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं? ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?... एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@@pramodpatil6271 ज्यांनी gaddari केली त्यांचं नाव एकनाथ शिंदे आहे राज ठाकरे नाही. आणि gaddari करायच्या आधी श8वसेना बंद पडली होती बाळासाहेबांच्या विचार नुसार आठव त्यांचे शब्द
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
तितकी अक्कल या बाई मध्ये आहे. कधी काय करायचे ते. राजकारणात असे घडत असते उद्धव ठाकरे बाहेर निघताच सर्व राजकारण लहान मुलांना सुध्दा माहिती झाले. आपण फक्त्त मते देत गेलो. काय गरज होती. लाडकी बहीण योजना चालू करण्याची. मताची आली कडकी म्हणून ब झा लाडकी, 5 वर्षात अजून काय कारसाल याचा अंदाज नाही.
@@क्षत्रियकुलावतंस1 bhava tyanche te 10 varsha adhiche bhasha hote tya baddal tyani mafi pn magitli tumhi bar bar tech kadhal tar kas chalel tyanche mudde bgha na tumhi
हो रे... जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील. पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात. पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल? अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला? मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही खूप विश्वासघात झाला अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून. त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे? जय महाराष्ट्र जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं? ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?... एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@@VinayJadhav-hk6gd शरद पवारांना आम्ही विरोधी मानतो पण सुप्रिया सुळे बद्दल स्त्री म्हणून आदर आहे च , उध्दव ठाकरे यांच्या पत्नी बद्दल आदर आहेच जरी राजकारणी म्हणून ते विरोधक असतील तरी. आपण आपली पातळी ठेवली नाही तर त्यांना बघून कीव च येते . तूच विचार कर एखादा भिकारी घाण घाण शब्दात तूझ्या बापाला काय बोलला तर तू ऐकुन घेशील का त्याची लायकी नसताना त्याला काय बोलले नसताना.
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल
वा सुषमाताई वा, सुजल्यावर कळतय तुम्ही कुठे कुठे मारला ते, राज साहेबांचा मी फॅन आहे पण राज साहेबांच्या राजकीय पार्श्वभूमीची वस्तुस्थिती कोणीतरी कथन करायलाच पाहिजे होती
ह्याच तुझ्या ताईने हिंदु देवी देवतांवर टिका केली होती, हयाच तुझ्या ताईने हिंदु हृदसम्राट बाळा साहेब ठाकरेन टिका केली होती, आणि ह्याचं तुझ्या ताईने उध्दव ठाकरे, अदित्य ठाकरे यांच्या वर टिका केली होती.😂😂😂😂
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही . पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल. मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
Hichya mage kuthe laglyat .....hine ya purvi shiv sene la aani bala saheb na arvacch bhashet bolali mg tri pn kase ghetli senet ......muslim sena banli udhav chi
महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला नेले त्यावर सुपारीबाज बोलत नाही कि त्याला सुद्धा बिनशर्त पाठींबा दिला हे जाहीर करावे याच्या मुलाच समाज कार्य किती आणि आमदारकिच स्वप्न बघतो ही बीजेपीची बी टीम आहे
ग्रेट ताई अभ्यास पूर्ण भाषण राज ठाकरे यांना चांगली चपराक देता हो जय शिवराय जय महाराष्ट्र
अतिशय सुंदर अभ्यास पूर्वक आणि मतदारांच्या मनातील भाषण आहे.
Kyaa jhuth ko saath de rahe ho.Apne hi party ka jhuth phela rahi hai.Kyaa aurat hai.Isko Maharashtra se pyaar hai? Udhav ne CM ban ke kyaa ukhada? Ab toh Sharad pawar ban ne dega hi nahi.Udhav sirf Sharad pawar ka mohra hai.yeh jhaan lo.
खरे अभ्यासू हजरजवाबी रोखठोक वक्ते राजकारणी खूप कमी राहिलेत.. तुमच्या प्रतिनिधित्वाची खूप गरज आहे महाराष्ट्राला सुषमाताई❤
आगदी अचूक रोख ठोक मुद्दे मांडत आहेत ताई जय महाराष्ट्र खूपच छान
खरोखरच राज साहेब ठाकरे यांची राजकीय भूमिका काय आहे हे अंधारे ताई तुम्ही वस्तुस्थिती समोर आणली आहे
Hinduhruday samrat balasaheba chi pan hinech anli hoti
Are re Kay ghan swar
Tumchi budhi wadhwaychi sakta garaj y tumhla
बरोबर
तु सुषमा अंधारे चा मुलगा आहेस का
खरोखर
तुम्ही शिवसेना च्या वाघीण आहात
आपणास मनापासून सलाम
सुषमा ताई अंधारे हे फार अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. छान मुद्दे मांडतात.
Joke bhari hota 😂😂
@@akashthorat5986जोक तुम्ही स्वतः बनलात
एक नंबर सुषमा ताई जबरदस्त
Knowledgable Speech....
ताई अतिशय सुंदर विश्लेषण ,तोड फोड भाषण
हो रे...
जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी.
आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील.
पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात.
पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल?
अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला?
मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको
शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही
खूप विश्वासघात झाला
अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून.
त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं
वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल
थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे?
जय महाराष्ट्र
जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं?
ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?...
एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
एकदम दमदार कडक पण खरे बोल.. उत्तम अभ्यास केला
Balasaheb thakre chya hatat talvar dili tr tyanche hat kaptil as bolleli lok thambtil
Raj thakre dal badli aahe jikde gulal tikde changbhale jhya BJP vale ne Maharashtra lutla thanche mage palto labad
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही .
पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल.
मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
डॉ.बाबासाहेबांची देन आहे . लोकशाही दिली. मतदान .एक व्यक्ती एक मूल्य.... ठाकरे ला एक मतदान आणि भिकाऱ्याला सुद्धा एक च मतदान. लोकशाहीची पॉवर.
@@क्षत्रियकुलावतंस1आला का येकडे पणं 😂😂😂😂😂😂
नादच खुळा अस्सल शिवसेनाची वाघीण मानाचा जय महाराट्र सुषमा अंधारे ताई
सुषमा ताई , आपण जे आज भाषण केले ते फारच अभ्यासु होते,विरोधक जे भ्रम निर्माण करून समाजात गैरसमज पसरवतात त्याची आपण फार पोटतिडकेने चिरफाड केलीत त्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही .
पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल.
मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@@क्षत्रियकुलावतंस1ती ब्राह्मण असती तर किडस वाटली नसती। मनुवादी।
एक्स्प्रेस हायवेवर वरचे टोल नाके बंद करा म्हणत आहे ही फार अभ्यास आहे हिचा
हि बाळासाहेब,अणि देवचां अपमान करते
O@@क्षत्रियकुलावतंस1
@@क्षत्रियकुलावतंस1केळस येण्याचं कारण सांगू शकाल का
खरंच एवढा गोड पाहुणचार आजपर्यंत कुणी केला नाही राज ठाकरेंचा😮😮 खूपच मार्मिक आणि अभ्यासपूर्ण भाषण सुष्माताई🎉
Nusta Awaj vadhun ordun bolla Mhnje Khara hot nhi …. Kay abhyas hyancha ho kay bolalla aani to kay bolla
Matdaranchya prashnacha abhyas Kara aadhi .. yedyat kadhay tumhala jage vha …
Ek no
फक्त आवाज मोठा असला म्हणून कोणी खरा होत नसतो.
तुम्हाला मुळात चांगलं वाईट कळत नाही
बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक असा नाही असू शकत
धर्म सोडा ओ पण कर्म तरी बगा
राज ठाकरें विकासावर आणि फक्त महाराष्ट्रावर बोलतायत
गेली 10 वर्ष शिवसेना सत्तेत आहे. 25 वर्ष महापालिकेत आहे. कुठे आहे मराठी माणूस
फक्त गुजरात्यांना शिव्या घालून मराठी माणूस मोठा होत नाही.. तर हातात सत्ता असताना मराठी पोरांना बळ देऊन तो मोठा होतो.
तुम्ही पक्ष सोडा ओ निदान एक नागरिक म्ह्णून तरी विचार करा.
भ्रष्टाचाराच्या सीमा ओलांडल्या या सगळ्यां लोकांनी...
तुमच्या अंतर्मनाला एकदा विचारा कि खरच शिवसेना जे वागली एवढ्या वर्ष ते योग्य होत. खरच मराठीला सन्मान दिला. खरच या लोकांनी मराठी साठी काही केल का?
बाळासाहेब ठाकरें जेव्हा पासून राजकारनातून बाजूला झाले तेव्हा पासून शिवसेना.. संपतच होती. तो विचारच संपत गेला
हो रे...
जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी.
आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील.
पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात.
पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल?
अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला?
मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको
शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही
खूप विश्वासघात झाला
अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून.
त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं
वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल
थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे?
जय महाराष्ट्र
जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं?
ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?...
एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
😂😂 kharach
अप्रतिम सुषमाताई, मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार 🙏🏻🙏🏻
अरे दळिद्री बाई असेल ती ही एकमेव....
Tuch daridri
सूषमा ताई ! एवढ अभ्यासपुर्ण वकृत्व सलाम
राज ठाकरेंचा एवढा जबरदस्त समाचार आजपर्यंत कोणीही घेतला नाही..😊👌
Hinduhruday samrat balasaheba ncha pan ghetla hota
अरे त्या निलेश राणेने तर बाळासाहेबांवर कसले आरोप केले त्याला आमदारकी दिली शिंदेने त्यावर काय बोलशील@@shekharbilbile1741
Nusta Awaj vadhun ordun bolla Mhnje Khara hot nhi …. Kay abhyas hyancha ho kay bolalla aani to kay bolla
Matdaranchya prashnacha abhyas Kara aadhi .. yedyat kadhay tumhala jage vha …
.
Bc@@akshayugalmogale
.
Bc@@akshayugalmogale
अति अभ्यासपूर्ण भाषणं ताई.
सुषमाताई वा शाब्बास भाषा बास सुषमाताई खरंच तुम्ही राज ठाकरे चा खोटा बुरखा फाडला आहे मला मनापासून अभिनंदन महाराष्ट्र जनतेला बावळट समजणारा राज ठाकरेंनी त्यांचं पितळ तुम्ही उघडं पाडलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन
हो रे...
जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी.
आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील.
पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात.
पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल?
अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला?
मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको
शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही
खूप विश्वासघात झाला
अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून.
त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं
वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल
थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे?
जय महाराष्ट्र
जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं?
ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?...
एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
सुपारीबाज चांगलाच धुतला, मुलासाठी फडणवीस, शिंदे पुढे लोटांगण घालतोय 😂
Mhas kutli😂
ताई आपण मतदान होण्याच्या वेळी अचूक विश्लेषण करून जन जागृती केली आहे संपूर्ण महाराष्ट्र ऐकत आहेत 🚩🚩🚩👍
सुषमा ताई खूपच छान आणि अभ्यासपूर्ण भाषण.
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही .
पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल.
मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@@क्षत्रियकुलावतंस1 सगळीकडे एक च कमेंट करतोस, सुपारी बाज चा कार्यकर्ता शोभतोस
@@gani6436 😂या बाईची लायकी सगळ्यांना माहीत नाही .
जे लोक इतिहास विसरतात ते भविष्य घडवू शकत नाहीत कदाचित उद्धव ठाकरे ने टीका केली असती तर ठीक आहे पण असेल रोड वरचे गु खाऊन आलेले लोक बोलायला लागले आणि तिथं बसलेले लोक टाळ्या वाजवत असतील तर नक्कीच गुलामी करण्या लायक आहेत लोक सगळे.
नवीन गाडी दिसली की कुत्रा भुकतोच त्याला काय भेटत नाही पण कुत्र्याच कौतुक ज्यांना वाटत त्यांच्या बुध्दीला सलाम
25 पैस त एकच कंमेंट करतात ओ सगळीकड ते
@@gani6436तेवढाच शिकवलंय😂😂😂😂
महेश सावंत आजच विजयी झाले एक नंबर सुषमा ताई
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही .
पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल.
मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
हो रे...
जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी.
आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील.
पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात.
पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल?
अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला?
मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको
शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही
खूप विश्वासघात झाला
अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून.
त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं
वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल
थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे?
जय महाराष्ट्र
जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं?
ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?...
एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
🍌🍌🍌
Ky bai ahe hi eke kali thakare family la ky ky bolli hoti aaj chyanchi chatatey😂😂😂😂😂
Waat bagh jinknar tr Amit thakare cha
जबरदस्त आयर्न लेडी. या एकमेव आहेत ज्या बिनधात आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. आज पक्षाला एक सक्षम महिला नेतृत्व ,संजीवनी मिळाली आहे .
निर्भिड व तितकेच सडेतोड अभ्यासपूर्वक भाषन
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही .
पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल.
मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@@क्षत्रियकुलावतंस1अंध भक्त खवळले 😂😂😂
@@rameshbhalerao951 Hinduhruday samrat balasaheba ncha pan ghetla hota abhyas hine
हो रे...
जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी.
आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील.
पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात.
पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल?
अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला?
मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको
शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही
खूप विश्वासघात झाला
अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून.
त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं
वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल
थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे?
जय महाराष्ट्र
जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं?
ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?...
एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
@@shashikantkavitkar1653

आगदी बरोबर सुषमाताई अंधारे
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही .
पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल.
मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
Mag baghu naka. Fakta aika.
अरे बाबा ज्यांना शिव शेनेनी मोठ केलं त्याच्याशी गड्डरी केली तेव्हा काय
@@क्षत्रियकुलावतंस1
@@pramodpatil6271 ज्यांनी gaddari केली त्यांचं नाव एकनाथ शिंदे आहे राज ठाकरे नाही.
आणि gaddari करायच्या आधी श8वसेना बंद पडली होती बाळासाहेबांच्या विचार नुसार आठव त्यांचे शब्द
Zabardast 👌 Salutes Tai🙏🌹
संपूर्ण अभ्यासपूर्ण व मूद्देसूद भाषण केले आहे.
सत्त्य परिस्थितीवर आधारित अभ्यासू भाषण.
अभ्यासपूर्ण भाषण, सुषमाताई धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽
राज ठाकरेच्या राजकीय भूमिकेचा आणि विचारांचा पहिल्यांदाच अशा पद्धतीने पोस्टमार्टम केलेला आहे नंबर वन
Bakicha paksha n kd laksha dava.hyach bai ne balasaheb n cha pan aasach postmortam kela hota lakshat ahe na😂
Barobar@@anujawale8634
सुषमाताई मी तुमचा खूप फॅन आहे आपलं वक्तृत्व अफलातून आहे आपणास माझा मानाचा मुजरा
He meli
konacha maan karaycha koncha fan banaych yachi pan jaan naslele
😂😂😂😂😂😂😂😂 Bala sahebanchi pan yach chinal Bai ne. Kadali aahe he visaru nka
Jaam bhndkhorr baii sarkh bolte hi baii
खूप छान भाषण
ताई खरोखर तुमचां अभ्यास मानल तुम्हाला धन्य ते मायबाप
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही .
पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल.
मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
तितकी अक्कल या बाई मध्ये आहे. कधी काय करायचे ते. राजकारणात असे घडत असते उद्धव ठाकरे बाहेर निघताच सर्व राजकारण लहान मुलांना सुध्दा माहिती झाले. आपण फक्त्त मते देत गेलो. काय गरज होती. लाडकी बहीण योजना चालू करण्याची. मताची आली कडकी म्हणून ब झा लाडकी, 5 वर्षात अजून काय कारसाल याचा अंदाज नाही.
@@क्षत्रियकुलावतंस1 bhava tyanche te 10 varsha adhiche bhasha hote tya baddal tyani mafi pn magitli tumhi bar bar tech kadhal tar kas chalel tyanche mudde bgha na tumhi
Ghe chadvun😂😂
@@rajjadhav972kon bolla mafi magitli,, abhyass kacchhaa ahe tujha
बहोत बढिया ताई, यांना अशीच कानाखाली पाहिजे.
हे भाषण ऐकून राज साहेबांचा भ्रम दूर व्हावा हीच हीच अपेक्षा. आणि सुषमा ताई वा एक नंबर.
बेस्ट बंधु... 🌹
हो रे...
जो माणूस म्हणतोय कि आपल्या सरकारी शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये, मराठी सोबत उत्तम इंग्रजी च शिक्षण आपण देऊ जेणेकरून आपली पोर इंग्रजी मध्ये सुद्धा पुढे राहावी.
आपण लहान होतो तेव्हा आपल्याला असं शिक्षण मिळालं नाही ओ त्यामुळे आपली अवस्था काय आहे.. सरकारी शाळेत मुलांना काय दर्जाचे शिक्षण मिळते त्यातून फक्त बेरोजगारच बाहेर पडतील.
पण आपल्या भविष्य सुधारण्यासाठी बोलणारा राज ठाकरें... निरर्थक आणि अक्का एक नंबर कारण त्या शिव्या देतात मोठ्याने बोलतात टीका करतात.
पण आक्का हे सांगायला तयार नाहीत 10 वर्षात शिवसेना या पक्षाने महाराष्ट्रात आणि 25 वर्ष मुंबई मध्ये मराठी साठी काय केल?
अक्का हे सांगायला तयार नाहीत कि कोरोना काळात जर सगळं बंद होत, वर्तमान पत्र व्यवसाय ठप्प होता तर सामना दैनिकाला विक्रमी करोडो रूपयांचा नफा कसा झाला?
मला त्यांनी भ्रष्टाचार केला याच्याशी देणंघेणं नाही पण ज्या पद्धतीने शिवसेना वागली त्याबद्दल विचार करायला नको
शिवसेना ही ही आमची वाटायची. पण शिवसेनेन तर मराठी माणसाला लुटलं. खूप काही करू शकले असते पण काहीच झालं नाही
खूप विश्वासघात झाला
अहो एका विचाराखाली लोकांना एकत्र आणण सोप्प काम नाही. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना खूप काळ गेला हा पक्ष बांधायला, पण सत्ता येई पर्यंत त्यांचं वय झालं आणि पुन्हा सत्ता मिळेपर्यंत ते गेले जग सोडून.
त्यांना जे करायचं होत महाराष्ट्रात ते शेवटी राहूनच गेलं
वाटलं होत त्यांचे शिवसैनिक मात्र करतील पण शिवसैनिक मात्र आपल्याच गोष्टीत मशगुल
थोडा विचार करा, तुमचं किंवा तुमच्या पोराचं भविष्य वाचवायचं आहे का बिघडवायचं आहे?
जय महाराष्ट्र
जबरदस्ती नाही पण एकदा तुमच्या मनाला प्रश्न विचारा आणि विचार करा खरच शिवसेनेन ताकद असूनही मराठी माणसाला साथ दिली नाही हे खरं कि खोटं?
ठरवलं असते तर खूप काही करू शकले असते पण केल का?...
एकदा विचार करा काळजावर हात ठेऊन आणि तुमच्या भविष्यासाठी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा.
अतिशय सुंदर विश्लेषण अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे ताई 🎉🎉🎉🎉
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही .
पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल.
मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
उबाठा ची वाट लावणार मगच गप्प बसणार @@क्षत्रियकुलावतंस1
thoda ghoo kha tumhi loka..jya bai ne amcha dharmcha apan kela tumhi tila Tai bolta...
म
Faltu bai
अभ्यासू व्यक्तिमत्त्व सुषमा ताई.....
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही .
पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल.
मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@क्षत्रियकुलावतंस1 सत्यबोल स्वीकारावे लागतात कधी कधी...आणि विषय जर किळस च आहे तर तर आपण सर्वच स्त्री च्या पोटी जन्माला आलोय...
@@VinayJadhav-hk6gd शरद पवारांना आम्ही विरोधी मानतो पण सुप्रिया सुळे बद्दल स्त्री म्हणून आदर आहे च , उध्दव ठाकरे यांच्या पत्नी बद्दल आदर आहेच जरी राजकारणी म्हणून ते विरोधक असतील तरी.
आपण आपली पातळी ठेवली नाही तर त्यांना बघून कीव च येते .
तूच विचार कर एखादा भिकारी घाण घाण शब्दात तूझ्या बापाला काय बोलला तर तू ऐकुन घेशील का त्याची लायकी नसताना त्याला काय बोलले नसताना.
सुषमा आंधारेंनी खुप छान भाषण केले जय महाराष्ट्र
ho balasahebancha apman pan chan karte, aaplya devancha hi apman chan karte, ho na kay comment karta murkh lok
सुषमाताई चे विचार वास्तव आणि स्पष्ट असतात अशाच वक्त्याचं विचार आवडतात धन्यवाद
एकदम निर्भिड आणि स्प्टवक्तेपणा सुषमा ताई अभ्यासपूर्ण मुद्दे मांडलेत abhnandan
खरच अभ्यासु आहे सुषमा अंधारे उध्दव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली सलाम तुमच्या कार्याला
अशा अभ्यासू बाई खूप आहेत ज्यांची भाषणं सकाळी, अवकाळी नळावर, बसमध्ये, लोकल मध्ये, घराघरात ऐकायला मिळतात. फक्त मंच तेवढा सुषमाबाई सारख्यांना मिळतो.
हे भाषण ऐकून असे वाटते
एक दिवस कधीतरी सुषमाताई आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हाव्यात.🎉
She can single handedly win elections. Excellent speeches.
Very talented too 👌
राज ठाकरे याची बोलती बंद झाली बंद. वा! सुषमा ताई. खूप छान.
एक ही मारा पर सॉलिड मारा ताई ने
Are hi bai balasaheb chi pn लायकी कडली होती 😂😂😂
तोड वाजवून काय महाराष्ट्र सुधारणार, सुषमा डुक्करे डुक्कर रहाणार
रझा अकादमीच्या मोर्चा का ही भडवी कुठं होती सांगणं हिने
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही .
पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल.
मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
सर्व विरोधी पक्षाची हेडमास्टर आहेत ताई ...
होय
अगदी सत्य
पॉवर फुल भाषण
Wow
हे भाषण ऐकून नक्की लोकांची डोळे उघडणार
अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण भाषण, खरी वस्तुस्थिती मांडली, सर्वांचा पर्दाफाश केला, तुमच्या विचारसरणीला सलाम आहे.
Perfect rply for supaari king
खुपचं मार्मिक आणि अभ्यासपूर्ण भाषण सुष्माताई
कडक शब्दात सुपारी फोडली 😂😂
अश्याच कडक शब्दात बाळासाहेबांचा पण अपमान केला होता हिने
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही .
पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल
सुपारीबाज ठाकरे ची इज्जतच काढली की !.
@@technoideain8786खाजपाचा आई टि सेल 😅😅
@@क्षत्रियकुलावतंस1शिवसेनेच्या वाघीण 😂😂😂
Barobar aahe tumch Tai
सुष्मा ताई आपल्या साठी आता काहीच लिहीण्या सारख नाही ...फक्त निसर्ग आपणास सदैव बोलण्या करिता उर्जा देवो.
वा सुषमाताई वा, सुजल्यावर कळतय तुम्ही कुठे कुठे मारला ते, राज साहेबांचा मी फॅन आहे पण राज साहेबांच्या राजकीय पार्श्वभूमीची वस्तुस्थिती कोणीतरी कथन करायलाच पाहिजे होती
सुषमाताई अंधारे राज ठाकरे भाजपा बी टिम आहे विश्र्लेषण छान धन्यवाद जय महाराष्ट्र शिवसेना उध्दव बालासाहेब ठाकरे
मानलं, सुषमा ताई
Great speech. Educated manus che vichar.
Super tai अभ्यास पूर्व भाषण
Tai salute ahe
Ek number
आज पर्यंत सुषमाताईंच सर्वात जबरदस्त भाषण ऐकलं मी
एकदम बरोबर आहेत ताई साहेब धन्यवाद
Ek number Tai
सुषमा ताई क्या बात है ताई आपल्या अभ्यासासाठी सॅल्यूट ❤❤
अभ्यासू व्यक्तिमत्व
Wa tai wa.
अबब एकच नंबर. ढोंग करणाऱ्याची पार पार इज्जत काढली ताई. लयभारी.
अगदी बरोबर बोललात ताई
जय महाराष्ट्र
ह्याच तुझ्या ताईने हिंदु देवी देवतांवर टिका केली होती, हयाच तुझ्या ताईने हिंदु हृदसम्राट बाळा साहेब ठाकरेन टिका केली होती, आणि ह्याचं तुझ्या ताईने उध्दव ठाकरे, अदित्य ठाकरे यांच्या वर टिका केली होती.😂😂😂😂
मस्त बोलल्या ताई
Jabardast speech madam. Congratulations Jai Maharashtra
अतिशय सुंदर भाषण केले तिई
ताई जबरदस्त
कायद्याची जान असनारी महिला राजकारणी सुषमा ताई अंधारे
Wow, खूपच छान भाषण, मी पहिल्यांदाच ऐकले
@Rita kutri Gujarat ma mutri
अप्रतिम सुषमा मॅडम तोफ आहात तुम्ही खऱ्या शिवसैनिकांची
पूज्य बाळासाहेबांना म्हातारा म्हणणारी ही गटारांची घाण आहे घाण
लयभारी
अभ्यासपूर्ण वक्तृत्व ताई 🎉🎉🎉
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच 🎉❤
Very nice presentation very provan spech
Very good point
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही .
पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल.
मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@@क्षत्रियकुलावतंस1सारख पेस्ट करू नका
@@PrathmeshKunbi सारखं टाईप करायला एवढा वेळ नाही एकदाच टाईप करुन पेस्ट केलं मग
@@क्षत्रियकुलावतंस1😢
@@PrathmeshKunbiHo na
ताई साहेब तुम्ही अगदी बरोबर बोललात जय महाराष्ट्र
राजसाहेब सर्वांचा बाप आहे
बुलंद आवाज बुलंद भाषण विवेकाचा आवाज बुलंद करूया सुषमाताई निर्भीड भाषण🎉
सुपर से भी उपर
ही बाई आमच्या देवी देवतांच्या बाबतीत सुध्धा बोलत असते बाळासाहेबांच्या बाबतीत पण बोलली च होती तिथं राज ठाकरे यांना बोलत असेल त्यात काय विशेष नाही .
पण ऐकणाऱ्या लोकांचं विशेष कौतुक करावं लागेल.
मला तर तिच्याकडं बघायला पण किळस वाटते
@@क्षत्रियकुलावतंस1ekach reply sagalikade copy paste😂
😂😂😂😂😂@@anuradhadesai1266
0.40 पैसेवाला आहे तो 🤣🤣🤣🤣 जास्त मनावर घ्यायचं नही @@anuradhadesai1266
एक नंबर सुषमा ताई जिंकल तुम्ही
या बाईंची भाषणे खरंच अभ्यासपूर्ण असतात👌
Great speech
Tai
Pranam
याला म्हणतात भाषण लय भारी ताई,आपली तोफ नक्की ऊद्धव साहेबांना जिंकवणार..जय महाराष्ट्र ताई..
एकदम मस्त ताई राज ठाकरेंना त्यांची जागा दाखवायला प्रत्येक मराठी माणसाने उभं राहायला पाहिजे
सुषमा ताई खरत तुम्ही खरया मुख्यमंत्री होता महाराष्ट्राला
Maharashtra cha vatola hoila val nahi lagnar zar sushma sarkhe loka cm zhale tar.
Sushma tai hua abhyas mahila aahet
ऊ बा ठा ला नाही झेपणार ती मूख्यमंत्री झाली तर....
ताई तुमचा हा भाषण ऐकुन खुप मोठा फॅन झालो मी 💯✅सगळं खरं आहे
वा वा निर्भीड परखड सत्यता बुलंद खरा आवाज
धन्यवाद सुषमाताई , बाळासाहेबांच्या शिवसेनेची सक्षम भूमिका मांडली, धन्यवाद
@@atulkasar7257 हो का हीच ती वंदनीय बाळासाहेबांना 85 वर्षाचा थरथर नारा थेरडा म्हातारा म्हणणारी. हे इतक्या लवकर विसरलात का.
राज ठाकरे साहेब काय भानगड फडणवीसांवर तुमच लय प्रेम आहे
Only उद्घव ठाकरे 🎉🎉❤❤
Right 👍
Ekdam kadak tai .muddesud bolat apn. Khari vaghin
कडक ताई 😊
Hichya mage kuthe laglyat .....hine ya purvi shiv sene la aani bala saheb na arvacch bhashet bolali mg tri pn kase ghetli senet ......muslim sena banli udhav chi
महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला नेले त्यावर सुपारीबाज बोलत नाही कि त्याला सुद्धा बिनशर्त पाठींबा दिला हे जाहीर करावे याच्या मुलाच समाज कार्य किती आणि आमदारकिच स्वप्न बघतो ही बीजेपीची बी टीम आहे
Jevha dhande gujrat la gele tevha satte mdhe tumhi hotat ...... Tevha tumhi ka nahi advle mg evdhi kalji maharstrachi🤷♂️🤷♂️🤦♂️🤦♂️
Tya velli tumche janab udhav thakrech cm hote😅
@@शिवराजऑटोतू कोण दीडदमडीचा।
@@mohanishyadav2174 पण नेले तर तुमच्या केंद्रात असलेल्या मोद्या नी ना😂
@@शिवराजऑटो होय आणि तुमच्या जनाबंनी महाराजांचा पुतळा पाडला त्याच काय झात्यांनो😂
Right tai
Ek no. ताई ❤❤
Excellent reply to Mr Raj.👌
अप्रतिम ताई ❤
🙏ताई तुमचे भाषण खुप अभ्यास पुर्ण आहे✒️🙏