Paddy हुशार होता सगळ्यांपेक्षा....big बॉस ne व्होटिंग दाखवावी.....मी महाराष्ट्र ला सांगु इच्छितो की आपल्या व्होटिंग ला काही value नाही, big बॉस la jo निर्णय द्यायचा तोच निर्णय bigboss देताय Parshality करतय bigboss.
Zapuk zapuk खरच कंटाळा आला आहे. पण बिग बॉसने सूरज la finalla pathavaychech असे ठरवले आहे. Nikkichya बाबतीत पण तेच आहे. प्रेक्षकांकडून कशाला मत मागण्याचे नाटक कशाला.त्या मुळे बाकीच्या वर अन्याय होतो. हे बरोबर नाही. हा प्रेक्षकांचा अपमान आहे.
महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनतेला विनंती आहे. D P दादांना सध्या वोटिंग ची खुप गरज आहे. तर आताच जिओ सिनेमा ॲप वर जाऊन वोट करा.. एक व्यक्ती ९९ वेळा वोटिंग करू शकतो.. सर्वात महत्वाचे डी पी दादा आता बिग बॉस शोच्या शेवटच्या टप्प्यात आले आहेत अगदी ट्रॉफी जवळ आहेत.. त्यांना साथ देऊयात.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏🏻🚩
Ata smjl ka hindi big boss la hit ahe te asel thodfar scripted pn evdh klyla det nahi. Yach nikki la salman ne zapal hot tila marathi big boss gonjraty
Pady दादा इतक्या दिवस कॉमेडीयन पाहिले पण आज समजलं दादा माणूस म्हणून स्वाभिमानी आणी दिलदार तर आहेत पण जे पोटात ते ओठात ❤❤ खरंच हा माणूस म्हणजे खरंच देवमाणूस. 😍❤️✌️🙏👍
वर्षा उजगावकर खोट्या वाटतात. बोलणही बेगडी वाटतं. बरेचदा झोपेत आहेत का असा प्रश्न पडतो. त्या जायला पाहिजे होत्या. सुरजलाही उगाच डोक्यावर घेतलंय. मला खरी फक्त्त निकी वाटते
पॅडी दादा तुम्ही यार अजिबात विचार करून बोलत नाहीत... जरा पण नाही याचा अर्थ की तुम्ही जे काही आहे ते खरं खरं बोलतात आणि जे विचार करून बोलतात ते जास्त करून खोटं खोटं बोलणारे असतात तुमच्या अगोदर जे घरा बाहेर गेले ना ते असा विचार करून बोलतात ना की आता काय बोलायचं हे पण त्यांना कळतं नसतं.... तुम्ही समजून जा 😂😂😂😂
हो , कारण कालचे सगळे task हे बुद्धी आणि डोक्याचे होते, आणि जर paddy da आत असते तर सुरज, अंकिता, डी.पी., पॅडी चौघेही final ला असते, कारण team b साठी पॅडी दा प्रेरणास्थान होते. पॅडी दा मुळे अंकिताची energy जास्त असायची, dp दा मध्ये energy, सुरज व्यवस्थित खेळायचा, कदाचित पॅडी दा च्या nomination मुळे अंकिता nervous होती, त्यामुळेच 1-2 झेंडे कमी पडले, सुरजला योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने , तो जास्त aggressive होऊन खेळला आणि जास्त चुका झाल्या. Dp ची energy low होती.
बरोबर आहे.फक्त तीन शब्दांनी बीगबास विनर होणार,तर ते अतिशय लाजीरवाणी गोष्ट होईल. टाक्स समजत नाही.सगळयांनी सांगितले तेव्हा तो करतो. वय लहान आहे त्यामुळे त्यांची ताकद वाढणारच ना. त्याला भरपूर पैसै द्या त्याला त्याची गरज आहे
Ankita suraj la table war ani khurchi war khane padalele hote tyaweli suraj la tomane marle... Te lokana nahi disal. Kay... Kiti tond wakad karun bolali... Baryach time la pady ani ankita ani dp tyala. Sarakhe tokayachi... Sarakh tyala tokayachi... Pan tuma lokana koni. Sarakh tokal... Tar chalat kay... Suraj kahi bolat nawata karan suraj bhandan nako manun kahi bolat nawata... Pan ankita and dp villen ahet
Khup chhan game khelala ani khup changala manus ahe tumhi. Tumhi top 5madhe hotatach. Tumhi lavkar baher padan ha makers cha decision hota, janatecha nahi yatach sagal aal.
पॅडी दादा खरच ग्रेट आहात❤
खरंच खूप सुंदर व्यक्तिमत्व पॅडी दादा. 👌👌👌👌
Varsha kiva Nikki jar BB winer jhali tar ya pudhe BB bagne band
Honar tar tech ahe
Pady दादा तु भारी आहे रे खरच ❤❤
याला म्हणतात परफेक्ट इंटरव्ह्यू नाहीतर तो अरबाज किती खोटं बोलत होता
वर्षा उसगावकर पंढरीनाथ पेक्षा मते कमी होती, तरी बिग बॉस पार्सलिटी करतय
Bigg Boss andhala ahe
Yes ha nikkicha bigbass chalu aahe
Bigboss la sanga jntela he nkoy tumhi nikki la tumcha ghari bolaun m khelat bsa nikkicha bigboss
Agriment tas asel varsha ushavkar bolya asatil mi big boss madhye yete pan pan mi gharabaher lvkr yenar nahi
त्या म्हातारीला विनाकारण ठेवलीय बिन कामाची काय कारण आहे तिला शेवटपर्यंत ठेवलीय
वर्षा उसगावकर निघाल्या पाहिजे होत्या. त्यांना सर्वात कमी वोट होते.
Varsha bb chi sasu aahe 😂😂😂😂😂😂😂😂😂
ओन्ली पॅडी दादा ❤
Paddy दादा माणूस म्हणून खुप छान आहेत आणि ते बाहेर ही खुप चांगला माणूस म्हणून आलेत आदर वाढला दादांना बद्दल..😊😊
Padi Dada kharch tumhi manus manun khup khup chan ahat prashan ch nahi. Tumhi baher aalat khup vaiet vatal. Tumhi khup changle ahat.
या bigboss मधून मला आवडलेले व्यक्तिमत्व paddy दादा you are real winner 🎉🎉
कोणीही Voting करु नये कारण बिग बॉसला जे हवंय तेच होणार
He khar ahe apn kahihi kel tari winner tyanchya mananich banvnar
Paddy हुशार होता सगळ्यांपेक्षा....big बॉस ne व्होटिंग दाखवावी.....मी महाराष्ट्र ला सांगु इच्छितो की आपल्या व्होटिंग ला काही value नाही, big बॉस la jo निर्णय द्यायचा तोच निर्णय bigboss देताय Parshality करतय bigboss.
12:34 isko kehte hai real bond..he abhi nikki, arbaj nikki vagare he sagle fake game sathi बनवलेले relations aahet..
पॅडी दादा खरं सांगु तुमचं कौतुक करायला शब्द नाहीत
Nikki winner zali trr big boss baghan band an ha shwo tharun kelay he sudha hoil
Big boss always biased with good people.varsha or janvi should be eliminate not paddy da😢😢😢
Suraj ❤❤
Suraj❤ paddy
Paddy dada pahije hote
पॅडी दादा जायाला नको पाहिजे होते
Suraj❤
Suraj ❤❤❤❤❤❤
Pyadi dada tumhi khup changle ahat ❤
पण दोनदा मिठी मारली
कांबळे या नावामुळेच बिगबोॅस ने गेम केला आहे वर्षा सारखी बाई फायनलला जातेय हेच दुर्दैव
किती समजूतदार आहेत देव पाठीशी उभे राहिले
Dada tumhi khup great
खूप छान गेम होता paddy दादा चा पण बिग बॉस unfair ahe
radla hota suraj tuch changla vagat naahi hota tyachyashi
बिग बॉस एक नंबरचा खोटा आहे,
Bigboss tyachya manani top 5 tharvto Ani kharya lokana baher kadhto
सूरज चव्हाण ❤❤❤ प्याडी दादा
आता सूरज फक्त नीकिचे ऐकतो म्हणून बाहेर जाणार
Bhava aikto as nhi ult Nikki tyala help krte aajcha episod bgh suraj sang kon nit bolt nhi Nikki tyata task samjvte
सगळी निकीची माकडं झालीत... मदारी माकडांपेक्षा सुंदर बाहेरुन.....
Unfair eviction 😢
Zapuk zapuk खरच कंटाळा आला आहे. पण बिग बॉसने सूरज la finalla pathavaychech असे ठरवले आहे. Nikkichya बाबतीत पण तेच आहे. प्रेक्षकांकडून कशाला मत मागण्याचे नाटक कशाला.त्या मुळे बाकीच्या वर अन्याय होतो. हे बरोबर नाही. हा प्रेक्षकांचा अपमान आहे.
सूरज मते भरपूर येत आहेत पण निक्की ला येत नाहीत तरी तिला ठेवलं आहे ... हा फरक.
आपण बघण बंद करायला हवं...आम्ही केला
@@vishaljadhav1793suraj la pan fakta sympathy basis var mat milat aahet
Kashyala bagta mg
पॅडी दादा तुम्ही खुपच भारी आहात
याचा अर्थ टायटल आणि व्हिडीओ चा काही संबंध नाही😂😂😂😂😂
Ajibat nako to suraj nit bolta pan yet nahi tyala kashala itka dokyavar ghetat.
You are great sir 🙏
🛑सुरजा झापूक झुपुक बुक्कीत टेगुल आणि माझा बच्चा या तीन शब्द वर ट्रॉफी जिकणार आहे का. डोक दुःखयला लागलं तेच तेच आयकून
बळजबरी नाही बिग बॉस पान
तुला काय करायचं तू तुझं काम कर
Support Goligat Suraj fan club ❤
तुच ऐक शहाना आहे बाकी सर्व महाराष्ट्र त्यला डोक्या व्रती घेत आहे म्हणजे महाराष्ट्र वेडा आहे नाही का
एकदम बरोबर, जिंकण्यासाठी सर्व गोष्टी पाहिजेत.फक्त इमोशनल किंवा गरीब आहे म्हणून निर्णय घेतला तर ते चुकीचे ठरेल...
महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनतेला विनंती आहे. D P दादांना सध्या वोटिंग ची खुप गरज आहे. तर आताच जिओ सिनेमा ॲप वर जाऊन वोट करा.. एक व्यक्ती ९९ वेळा वोटिंग करू शकतो.. सर्वात महत्वाचे डी पी दादा आता बिग बॉस शोच्या शेवटच्या टप्प्यात आले आहेत अगदी ट्रॉफी जवळ आहेत.. त्यांना साथ देऊयात..
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏🏻🚩
Suraj la bolta yet nahi taska kalat nahi khelta yet nahi ha kontya angal ne vinar. Hakla tyala baher
देवमाणूस ❤❤❤
रोकठोक दादा ❤
I like Pady❤❤❤❤may srif aap mn e liye hi bigg boss dekty hu very nice you❤❤❤❤❤
Ata smjl ka hindi big boss la hit ahe te asel thodfar scripted pn evdh klyla det nahi. Yach nikki la salman ne zapal hot tila marathi big boss gonjraty
Only one guligat🎉🎉 Suraj Chauhan
Nivval prekshakancha apaman chalvlay big boss ne. Nikki la jast bhav detat
मला तर वाटतय bigboss Nikki चा नवरा आहे 😂😂😂
Saglyat best beeg boss made pady dada
Pady दादा इतक्या दिवस कॉमेडीयन पाहिले पण आज समजलं दादा माणूस म्हणून स्वाभिमानी आणी दिलदार तर आहेत पण जे पोटात ते ओठात ❤❤ खरंच हा माणूस म्हणजे खरंच देवमाणूस. 😍❤️✌️🙏👍
वर्षा उजगावकर खोट्या वाटतात. बोलणही बेगडी वाटतं. बरेचदा झोपेत आहेत का असा प्रश्न पडतो. त्या जायला पाहिजे होत्या. सुरजलाही उगाच डोक्यावर घेतलंय. मला खरी फक्त्त निकी वाटते
सगळे म्हणतात सु्रज पंढरीनाथ दादा जाते वेळी रडला नाही पण शेवटी ची मिठी त्यानेच मारली त्यातच सर्व आल ❤️
बकवास
देवमाणूस
Padydada khupach Bhari
अभिजित ने कायम टीम B ची साथ दिली पण त्यांनी कायम अभिजित ला वीलन ठरवलं आहे
अंकिता आणि DP यांनी मिळून अभिजित ला विलन ठरवलं आहे
Yes ani padi peksha dp jayla pahije hota
@@manjiritawde5656 हो, padi जीव ओतून खेळत होता आणि DP सारखं घरी जायचं आहे , आळशी खेळाडू आहे
Abhijit dogla prani ahe. Nikki la ghabarto to ky tham pne bolnr ani swatacha mudda mandnr. Tichya tata khalcha manjar banla ahe.
पॅडी दादा तुम्ही यार अजिबात विचार करून बोलत नाहीत... जरा पण नाही याचा अर्थ की तुम्ही जे काही आहे ते खरं खरं बोलतात आणि जे विचार करून बोलतात ते जास्त करून खोटं खोटं बोलणारे असतात तुमच्या अगोदर जे घरा बाहेर गेले ना ते असा विचार करून बोलतात ना की आता काय बोलायचं हे पण त्यांना कळतं नसतं.... तुम्ही समजून जा 😂😂😂😂
🙌♥️
Suraj great PADI dada mast
Paddy dadanche eviction myanje big boss chi partiality ahe,, big boss ne swatala bayased siddha kelay prekshakansamor....
हो , कारण कालचे सगळे task हे बुद्धी आणि डोक्याचे होते, आणि जर paddy da आत असते तर सुरज, अंकिता, डी.पी., पॅडी चौघेही final ला असते, कारण team b साठी पॅडी दा प्रेरणास्थान होते. पॅडी दा मुळे अंकिताची energy जास्त असायची, dp दा मध्ये energy, सुरज व्यवस्थित खेळायचा, कदाचित पॅडी दा च्या nomination मुळे अंकिता nervous होती, त्यामुळेच 1-2 झेंडे कमी पडले, सुरजला योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने , तो जास्त aggressive होऊन खेळला आणि जास्त चुका झाल्या. Dp ची energy low होती.
Paddi dada kharach tu khar vagaycha tuzi mat mandaychayy...he ky bakicherang badlu....tuhmi , Ankita Khare vagat hotat
Doubt hota pan ata confirm zalay big boss Marathi scripted ahe paddy Bhau changla khelat hota
बरोबर आहे.फक्त तीन शब्दांनी बीगबास विनर होणार,तर ते अतिशय लाजीरवाणी गोष्ट होईल. टाक्स समजत नाही.सगळयांनी सांगितले तेव्हा तो करतो. वय लहान आहे त्यामुळे त्यांची ताकद वाढणारच ना. त्याला भरपूर पैसै द्या त्याला त्याची गरज आहे
Khup changle hote paddy Dada te bigg boss madhe have hote tyancya jagi Nikki geli asati tari chalale asate
सुरज च्या मागे का लागलात तुम्ही सुरज गेला पाहिजे म्हणून अहो जरा गरीब सुरजला वोट करू नका पण असे तरी बोलू नका आम्ही सुरजला निवडून देऊ
कोण विचारत नाही तुम्हाला आता चित्रपटासाठी
Paddy dada Suraj swarthi ahe ... tumhi far changle ahat jevha tyala koni vicharat navthe tevha b team tyala sath deli ata to Nikki cha lombtya zalay .
Dp🎉
जिने त्याला कचरा समजला तो अजून स्टार झाला तरी कचरा उचलतोय
Wow mi sakala pasun haa attar chi vat pahat hoti lokmanta suarj ka nhi radla aaj te utar mila
Bigg Boss niki varsha Ane janhave hya teghena dokyavar gheun nachanar ahe
अरे काय बालिश आहात का ?😂 रडला नाय म्हणजे काय ! प्रत्येकाचा स्वभाव असतो ! सगळेच बाया सारखे रडत नसतात, तो आयुष्यात जेवढा रडला असेल...तेवढं BB मधल कोणाचं रडल नसेल .
Aata kashala radnar tyala Nikki bhetli
Big boss la changali manas samajat nahit. Voting konich karu naka.
सुरज झापुक झुपुक बुकीत टेंकुळ अणि बिग बाॅस विजेता
यो
फक्त गरिबीचा आव आणून सुरज विनर होणार काय? आम्ही पण गरिबीतून आलो पण सोबत मेहनत पण घेतली आहे? ज्या माणसाने शो गाजवला तोच विनेर झाला पाहिजेन !
सुरज किती खेळ कळतो हे बिग बॉस ला पण माहिती आहे..कधीच टास्क मध्ये पहिल्यांदा सुरज ला खेळ दिला नाही
Nicky great gamer.... Perfect winner...... Atleast double dolkey nahi... Picnic point lokasarakhi
सुंदर व्यक्तिमत्त्व paddy दादा bb show पेक्षा मोठा आहे ha माणूस
सुरज येडा बनके पेडा खाण्यार्यातला आहे. त्याला दुसर्यांचा कसा वापर करून घ्यायच ते कळतं. तो भोळा नाही उलट धुर्त आहे. पॅडी दादा गंडवले गेले आहेत.😢
अंकीता विनर ❤❤🎉🎉
Paddi dada khup chan manus ahat tunhi
कुणी काहीही म्हणो बिगबोॅस चा निकाल कहिही असो पॅडी दादा आमच्या साठी विनर आहे
सूरजला विनर करू नका.निट बोलता येत नाही त्याचा खेळ चांगला नाही.
निकल पेहली फुरसत मैं 🤣.....त्याच्यासाठी अर्धा महाराष्ट्र BB बघतोय नायतर हा भिकार show कोणाला माहित पण न्हवता !
Bolta yet nahi toh tyecha real problem ahe Ani fakt bolta yet ny mhnun asa bolu naka samjl
तुला बोलता येत मग तू का नाय गेला
याचा अर्थ तुज्यात काय तरी कमी आहे आणि त्याच्यात आहे
त्यामुळे तुम्ही त्याला ….. xyz समजू शकत नाय
जिंकणार तर सुरज 👑🔥🔥
Respect Paddy Dada💯❤️
Real personality
The winner off heart❤️
सूरज काय आणखी कोणी काय जो तो आपापला आहेय येथे. बाकी सगळं. झूठ आहे.
Paddy dada khup unfair decision ....iccha geli bb bghaychi mi pahila nahi aj episode..no interest
निकीला तिकीट to finale dilit kel bigboss 😂
Dada kiti sundar wyaktimahatva ahat tumhi.. ❤
Ankita suraj la table war ani khurchi war khane padalele hote tyaweli suraj la tomane marle... Te lokana nahi disal. Kay... Kiti tond wakad karun bolali... Baryach time la pady ani ankita ani dp tyala. Sarakhe tokayachi... Sarakh tyala tokayachi... Pan tuma lokana koni. Sarakh tokal... Tar chalat kay... Suraj kahi bolat nawata karan suraj bhandan nako manun kahi bolat nawata... Pan ankita and dp villen ahet
पॅडी दादा तू खूप छान खेळला... Big बॉस ने चुकीचा निर्णय घेतला... आम्हला तर तूu
तू वागला चांगले bigg boss मध्ये
Suraj ❤❤❤❤❤❤
Yo oooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo bro
Fakt Zapuk zupuk boll ki big boss suraj la trophy ny deu shakat
Khup chhan game khelala ani khup changala manus ahe tumhi. Tumhi top 5madhe hotatach. Tumhi lavkar baher padan ha makers cha decision hota, janatecha nahi yatach sagal aal.
Big boss cha ch nirnay aahe…
Jantecha nahi…
Wrong eviction.
Biased Bigboss
Janavi khup ghan ahe ti kadhi sudharnar nhi papi ahe khup
१००% एक नंबरची फालतू आणि चरित्रहीन बाई आहे
Finale boycott kara tumi
पॅडी दादा तुम्ही खुप ग्रेट आहे
Surajya la kiti jiv lavala pan tyache fakt natak hote pyadi dada sobat 😢