@@vishalhadke4481Ishwara samor Doctor che knowledge zero aahe.. jechya Nasibat Jana Lihila aahe to ghari baslya baslya pan jail... Human chi Aatma body tun kadhayachi technology fakta Ishwara kadech aahe.. baki saglya lakho karodo chya advance machinery fail aahet..😂😂😂
डॉक्टरांच्या डीग्री चेक केल्या पाहिजेत त्यांना समजत नाही अशा किती घटना आहेत स्मशानात गेल्यानंतर प्रेत जिवंत झालेले आहेत शिकाऊ डॉक्टर मुळे अशा घटना घडत आहेत
डॉक्टर ne घाईत चेक केले त्या veles नाडी 0 झाली थोड्या वेळ..तसेही ते कृत्रिम श्वास वर जिवंत होते..हृदय ne पुन्हा response दिला.आनि शरीर la रक्त पुरवठा सुरळीत होवू लागला...
डॉक्टर सांगतात माणूस गेला आहे. पण एका गाडीला खड्डयाचा हादरा बसून माणूस जिवंत होतो हे पटत नाही. पण काही असो माणूस जिवंत झाला ही खूप आनंददायक घटना आहे. मला असं वाटतं या व्यक्तीबाबत चुकीचे सांगितले गेले असावे.
देवाला जेव्हा दया येते मरण येथे हात टेकते मार्कंडेय्याला संजीवन देते माणूस म्हणून जगण्या साठी अठ्ठाहास हा तुझ्याचं साठी शेवटल्या संजीवक मरणा देशा साठी जनां साठी पुनःर्जन्म दे पुनःर्जन्म दे अखिल प्राणिया तारण्या जीवन हे स्मरण्या.
अनुभव शुन्य डुप्लिकेट डिग्री जिथ पंत प्रधान त्या या इथल्या देशा मध्ये जनता राम भरोसे जगणारं याला राक्षसांच्या या जगामध्ये माणूस जगुन काय करणार माणूस काय करणारं देव जरी मज कधी भेटला माग हवेते माग म्हणाला म्हणेन प्रभु रे माझे सारे जीवन देई मम बाळाला फक्त आईचं इथे स्मरणारं पण वडिल कष्टचं करणारं आयुष्याशी झुंजत झुंजत मरणा मात देणारं सुंदर प्रामाणिक आयुष्य जगुन.
Aalach PM War Kiti Murkh Lok astat Yevdh Congress che Gulam Ani Dusryana Andhbhakt mhantat Andhbhakt tar hech aahet. Manmohan Singh hote tevha Kahi Bolta yet nhavt aata PM war doubt aahe tya War Bolat Phirtayat. Lok Jith bhetal tith Wakd boltat He matr Siddh Zaal Tumchya Comment màdhun Ani tumhich Dusryanna Sahanpana Shikawata?? Jara Swatach tari Nirikshan kara Kiti Khotarde aahot Aapan.
Ishwara samor Doctor che knowledge zero aahe.. jechya Nasibat Jana Lihila aahe to ghari baslya baslya pan jael... Human chi Aatma body tun kadhayachi technology fakta Ishwara kadech aahe.. baki saglya lakho karodo chya advance machinery fail aahet..😂😂😂😂😂
माझ्या वडिलांच्या बाबतित अस झाल असत तर खुप चांगल झाल असत असो त्यांचे आयुष्य तिथपर्यंत च असेल माझे बाबा शेतात नांगर हानत होते आणि चक्कर येऊन खाली बसले आणि तिथेच जिव सोडून गेले 😢😢😢
डॉक्टर खुप हलकट नीच आहेत जगभर... जिवंत असलेल्याला मृत घोषित करतात तर मृताला (माझा पोटातच मारून टाकलेल्या बाळाला )आपल्या अंगावर येऊ नये म्हणून एक्सरे मशीनला बांधून एक्सरे काढतात.. एवढे नीच....... असतात हे डॉ...
माझ्या बापाच्या बाबतीत अस का नाही झालं मलाही वाटत होतं माझा बाप असाच काहीतरी चमत्कार होऊन डोळे उघडेल पण असं काहीच झालं नाही😢😢😢😢
नशिबात असेल तेच होतं नशिबाच्या pude काही नसतं
हे जे आहेत ना त्यांना बापाला पोहोचवायची खूप घाई दिसून येते आहे.
Same bhava
भाग्यवान आबाजी 🙏😀
आजोबांचं औयुष भरपुर आहे देव तारी त्याला कोण मारी देव बरोबर आहे त्यांच्या ❤❤❤❤🎉🎉🙏🙏
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
भाग्यवान मुलं आणि परिवार
वा डॉक्टर..वा वा डॉक्टर...😂
COVID pandemik doctor
देव तारी त्याला कोण मारी. डॉक्टरांचे अभिनंदन
@@pmanoj4 how ❓️
कशाबद्दल डॉ चे अभिनंदन डॉ ने तर जिवंत माणूस मृत घोषित केले त्याला जीव बचावयाचा असता त्याने प्रयन्त केले असतें त्याने test वगैरे केलेत कि नाही
@@vishalhadke4481Ishwara samor Doctor che knowledge zero aahe.. jechya Nasibat Jana Lihila aahe to ghari baslya baslya pan jail...
Human chi Aatma body tun kadhayachi technology fakta Ishwara kadech aahe.. baki saglya lakho karodo chya advance machinery fail aahet..😂😂😂
पुन्यवान आजोबा तुम्ही
माझ्या वडलांच्या बाबतीत पन अस का नाही झाल 😭😭😭😭😭 मिस यू पपा 😭😭
डॉक्टरांच्या डीग्री चेक केल्या पाहिजेत त्यांना समजत नाही अशा किती घटना आहेत स्मशानात गेल्यानंतर प्रेत जिवंत झालेले आहेत
शिकाऊ डॉक्टर मुळे अशा घटना घडत आहेत
ही त्यांच्या धर्मपत्नीच्या कुंकवाची कमाल.
कोल्हापूरकर: म्हणून आम्ही रस्ते करत नाही😂
😅😅😅
बाप गेला की खरं रूप पुढे येत सगळ्या नात्याचं...
💯
Thank god
That's why my PUNE safe
कोणत्या डॉ नि मृत घोषित केले त्यां दवाखान्यात डॉ कोण आहे त्यांची नावे जाहीर करा...मोठ रॅकेट मोडून काढण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे ‼️
nav aayushchya shubhecha!! mast raha lekarnsobt 😊✌️
देव तारी त्याला आयुष्य भारी
डॉक्टर ne घाईत चेक केले त्या veles नाडी 0 झाली थोड्या वेळ..तसेही ते कृत्रिम श्वास वर जिवंत होते..हृदय ne पुन्हा response दिला.आनि शरीर la रक्त पुरवठा सुरळीत होवू लागला...
आजा म्हंजे पुष्पा ब्रॅण्ड में झूकेगा नहीं साला,😊😊
तो डॉक्टर मुन्नाभाई असेल
100 %munna bhai 😂
😮😮😮
नावात सगळं आहे
पूर्ण खात्री होण्या आधी मृत घोषित केले अशा डॉक्टरांवर कारवाई केली पाहीजे
शिकाऊ शिकाऊ म्हणजे हेच का रे उपचार करणार.... डिग्री वाले कुठे आहेत ‼️
जय श्री राम
१) माझ्या मामाचं पण असंच घडलं,ते राहत्या घरी.हयात नाही.
२) सासूचंही सेम असच घडलं.हयाय आहे.
डॉक्टर सांगतात माणूस गेला आहे. पण एका गाडीला खड्डयाचा हादरा बसून माणूस जिवंत होतो हे पटत नाही. पण काही असो माणूस जिवंत झाला ही खूप आनंददायक घटना आहे. मला असं वाटतं या व्यक्तीबाबत चुकीचे सांगितले गेले असावे.
देवाला जेव्हा दया येते मरण येथे हात टेकते
मार्कंडेय्याला संजीवन देते माणूस म्हणून जगण्या साठी अठ्ठाहास हा तुझ्याचं साठी
शेवटल्या संजीवक मरणा देशा साठी जनां साठी
पुनःर्जन्म दे पुनःर्जन्म दे अखिल प्राणिया तारण्या जीवन हे स्मरण्या.
डॉक्टरची चूक आहे आज जिवंत माणूस जीवास मुकला असता व्यवस्थित चक न केल्याचे परिणाम
घरचे चांगले म्हणून देवानी साथ दिल्ली
अनुभव शुन्य डुप्लिकेट डिग्री जिथ पंत प्रधान
त्या या इथल्या देशा मध्ये जनता राम भरोसे जगणारं याला राक्षसांच्या या जगामध्ये माणूस
जगुन काय करणार माणूस काय करणारं
देव जरी मज कधी भेटला माग हवेते माग म्हणाला म्हणेन प्रभु रे माझे सारे जीवन देई मम बाळाला
फक्त आईचं इथे स्मरणारं पण वडिल कष्टचं करणारं आयुष्याशी झुंजत झुंजत मरणा मात देणारं सुंदर प्रामाणिक आयुष्य जगुन.
Aalach PM War Kiti Murkh Lok astat Yevdh Congress che Gulam Ani Dusryana Andhbhakt mhantat Andhbhakt tar hech aahet. Manmohan Singh hote tevha Kahi Bolta yet nhavt aata PM war doubt aahe tya War Bolat Phirtayat. Lok Jith bhetal tith Wakd boltat He matr Siddh Zaal Tumchya Comment màdhun Ani tumhich Dusryanna Sahanpana Shikawata?? Jara Swatach tari Nirikshan kara Kiti Khotarde aahot Aapan.
Ishwara samor Doctor che knowledge zero aahe.. jechya Nasibat Jana Lihila aahe to ghari baslya baslya pan jael...
Human chi Aatma body tun kadhayachi technology fakta Ishwara kadech aahe.. baki saglya lakho karodo chya advance machinery fail aahet..😂😂😂😂😂
प्रणयात रमलेला स्वतःला विधाते म्हणवून घेणारा गाढवाचा विद्यार्थी आहे हे आत्ताचं कळले
सतत प्रणयात व्यस्त रहा मानसी सोनी जपत जा
धन्य तो डॉक्टर 😂😂
माझेपण वडील राहीले असते तर😭😭😭😭😭😭
नियती.... आपल्या हातात नाही हे ‼️🙏🌉
Aarakshanchi kamal doctorchi dhamal😂😂😂😂😂
माझ्या वडिलांच्या बाबतित अस झाल असत तर खुप चांगल झाल असत असो त्यांचे आयुष्य तिथपर्यंत च असेल माझे बाबा शेतात नांगर हानत होते आणि चक्कर येऊन खाली बसले आणि तिथेच जिव सोडून गेले 😢😢😢
ECG kadhla navta? Straight asta tr kalale aste
मला भीती हे शासन स्पीड ब्रेकर वाढवाचे सगळ्या हॉस्पिटल जवळ
😅😅😅
स्पीड ब्रेकर मुळे नाही तर खड्ड्या मुळे
चुकीच्या माणसाला हात लावल्याबद्दल यमराज यांच्यावर कारवाही व्हावी 😂🎉
Yamraj kadun wrong number lagla asen😅
डॉक्टर खुप हलकट नीच आहेत जगभर... जिवंत असलेल्याला मृत घोषित करतात तर मृताला (माझा पोटातच मारून टाकलेल्या बाळाला )आपल्या अंगावर येऊ नये म्हणून एक्सरे मशीनला बांधून एक्सरे काढतात.. एवढे नीच....... असतात हे डॉ...
what is the name of that Dr who declared the old man as dead.
काका मेल्यावर कस वाटत सागा. मेल्या nuntr कोणकोण दिसल ते पण सांगा😮😮😮
1 se badhkar 1 apsra v madira 🍷🍻,yenar nhavte pan devane pathvile😂
काय भावा 😂
आमच्याकडे भूत 👻 आहे म्हणून सगळे पळत सुटले असते.
डॉक्टर ची डिग्री लवकर तपासायला लावा. वारे डॉक्टर
Shri Mahalaxmi krupa deo Sarvana Sukhi thevo
mild paralysis brain attack sdy khup praman yru ahe icmr ky krty .....
Magic of God
डॉ.चा सत्कार करण्यात यावा.
Doctor sampvlyal pak laj watay pahije
आज चे dr शेन खातात अस वाटत
नाहीतर काकांनी घरचांची परीक्षा घेतली असेल कोण किती रडते ते
Doctor rashia ucren madhun shikun aala hota vatat
Konachahi mrutu jhalyanantar 24 taas thamba pan lokanna itaki ghai jhaleli aasate vicharu naka.
Krupa karun he sarvanna sanga
Ghai karu naka NADITADNYA HUSHAR VADYA 24 TASANE BOLVUN KHATRI KARA
Doctor Sahebani Gujarat Madhun Digri milawali Kaay ? 😂😂😂
😂😂 Navin Varshachya Hardik Subhechya. Agadi Doctor Sahebana Sudha Subhecha. 😢😢
Doctor , neet ,50 lakhs
😮
Navatach pandurang heart mathil artery vain blood flow zala zatkyani tyamule tyana jag Ali heart attack madhun walls mathun heart la blood flow zal
amcha nagpurat ghar padun 1vyati mela,ambulance ne speed ne usal li Tyacha nakatil maati baher padli v to uthun basla tyach ambulance ne parat ala😂
pandemic dr 😂😅 or private college dr 😂
दैवी शक्ती
Yogya dr chi nivad Kara.
नक्की मृत घोषित केले की बेशुद्ध होता
Doctor chi ijjat ghalvaycha karykram ahe
तुला असं वाटत का हे जाल ते खोटं आहे तु डॉक्टर आहे का .
Dev tari tyala kon mari
माझ्या वडिलांच्या बाबतीत असं का झालं नाही
Kas shaky aahe yavr midia debet ka krt nahiye
Dr chi degree tapasa ani tyachi degree japt kara
Dr chi degree tapasa
Maut ko chu ke tak se wapas aaya tau😂
डॉक्टरांची चुकी थोडा वेळ थांबून परत चेक केले पाहिजे होते
Copy pass doctor 😂
😂😂😂
Quality cpr is necessary
आता जागोजागी स्पीड बरीकर बसवा
Dev tari tyala kon mari