@@amitmane2744 ते ऊस तोड मुर्ख दिसतात ते गुंडांना पाठीशी घालत आहेत जाती वाद करून त्यांची नुकसान ते करून घेत आहे. त्यांना कळत नाही का काय फसवणूक चालू केली आहे मुंडे हाके कराड त्यांना परमेश्वराने वरदान दिले आहे अस वाटत मंत्री लोकांचे तळवे चालायचे🙏
वाल्मिक च्या बरोबरीने पुर्ण हिंदू वंजारी समाज सुधारला का नाही ना मग सर्व सामान्य वंजारी समाज त्यांना सपोर्ट करत नाही जे बगलबच्चे आहे तेच उड्या मारत आहे तेंचा बंदोबस्त केला पाहिजे
हे काय सर्व कष्टाचे आहे का किती लोकाचा आत्मा तळतळत असेल अशी संपत्ती कोणी स्वीकारणार नाही ऐकवेळ चटणी भाकरी खाण्यासाठी चालेल पण ऐवढा हव्यास कश्याला रे देवा कष्टाचे पाहिजे स्वता:च्या
ज्या मार्गाने कमावले पण टिकवता आले नाही लहानशी चूक सुद्धा सत्यानाश करून टाकते ! फक्त वेळ यायला लागते एका सेकंदात होत्याचे नव्हते होऊ शकते आणि त्यावेळी बुद्धीही तशीच चालत असते ! शेवटी नियती कोणालाच सोडत नाही! जय श्री राम!
आशा अनेक लोकांच्या राजकीय नेते बिल्डर लोकांच्या प्रॉपर्टी आहे देशात काय सांगणे जोगती वेगळे नाही महाराष्ट्राचे किती लोक आहे त्यांचे तुम्ही कुठे शोधत बसणार प्रॉपर्टी
अशीच कमाई कोराडी थर्मल प्लांट येथून बावनकुळे च्या जगदंब कन्स्ट्रक्शन कंपनीने केली आहे. त्याची आणि त्याच्या चेल्यांची तेथे फार चलती आहे. त्यावरही एखादा व्हिडिओ बनवा.
ही संपत्ती त्याची नाही, हि सगळी संपत्ती मुंडेची आहे लोकांना वेड्यात काडू नका. हे सगळ मुंडेची नेते गिरी वाचवण्यासाठी. पण हे जास्तवेळ चालत नाही, नियती आपल काम योग्य वेळी करतेच. पाहत रहा. सर्व नेत्याचे हाल काय होतय ते बघा. याला योग्य वेळ यावी लागते. आणि ती लवकरच येणार आहे.
देवेंद्रपंत फडणवीस हे अतिशय स्वच्छ आणि निष्पक्ष आहेत. त्यांनी एकदा असंविधानिक मार्गाने सरकार स्थापन केले.तसेच फक्त 2 वेळा नरेंद्र मोदी यांची मदत घेऊन भ्रष्टाचाऱ्यांना सोबत सरकार बनवले.
वाल्मिकी कराडला जगातला सर्वात श्रीमंत घरगडी म्हणून घोषित करावा
@@itsmepankajbhise मग मालकं किती मोठी असतील याचा विचार करा.
@@itsmepankajbhise 🤣😂
सगळं जप्त करा व सर्व गरीब ऊसतोड मजूर लोकांच्यात वाटून टाका .... किमान त्याचं भलं होईल....
@@amitmane2744 ते ऊस तोड मुर्ख दिसतात ते गुंडांना पाठीशी घालत आहेत जाती वाद करून त्यांची नुकसान ते करून घेत आहे. त्यांना कळत नाही का काय फसवणूक चालू केली आहे मुंडे हाके कराड त्यांना परमेश्वराने वरदान दिले आहे अस वाटत मंत्री लोकांचे तळवे चालायचे🙏
बरोबर
Right pan
Right
Right
माहिती खरी आहे
वाल्मीक तुपाशी आणि वंजारी उपाशी 😡💔
Atta vichaar kara
धन्याची कृपा
Lavkar samjle te bar zala ata bagha kunala saath dyaychi
हे श्रीमंत कुणाचेच नसतात... हे लोक जातीचा फक्त ढालीसारखा वापर करतात.
वाल्मिक च्या बरोबरीने पुर्ण हिंदू वंजारी समाज सुधारला का नाही ना मग सर्व सामान्य वंजारी समाज त्यांना सपोर्ट करत नाही जे बगलबच्चे आहे तेच उड्या मारत आहे तेंचा बंदोबस्त केला पाहिजे
घरगडी एवढं गबाळ कमवतोय, तर मालकाकडे किती असेल....
प्रश्न अवघड आहे,, पनं उत्तर देतो नगण्य संपत्ती आहे.
लग्नाच्या बायका व ठेवलेल्या बायका किती हे पण कळूद्या लोकांना
कदाचित धनुला शिपाई म्हणून नेमणूक केली असावी,, परिस्थिती तशी असण्याची शक्यता नाकारता येत नाही सतर्क राहावे.
सगळं कृषी खातं विकून खाल्लं त्यानं 🤬😠
@@sunio9077मग ते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखील लक्षात आले नाही का?
परळीचा वालू तर बिहारच्या लालूपेक्षाही पुढे गेला😂😂
😂😂😂
😂😂🤣🤣
😂😂😂
😂😂😂
श्रीभिडे गुरूजी म्हणतात हा देश मुर्खाचा आहे .हेच खरे
म्हातारा 🤣🤣🤣🤣🤣
@@kingbaba7929👈😆 पप्पु
Kide gu ruji😂😂😂😂
TO AMBEWALA KIDE MHATARA KA?😂😂😂
इथे कुठे कडमडला तो किडा?😅😅😅😅😅कोणता तत्त्वज्ञानी आहे तो आग लाव्या?😅😅😅😅😅
वंजारी बांधवांनी अश्या गुन्हेगाराच्या मागे उभे राहण्यापेक्षा आदरणीय तुकाराम मुंडे सारख्या इमानदार माणसाचा आदर्श ठेवावा.
@@bhushanpatil947 बरोब्सर
@@bhushanpatil947 updesh karne sope ahe. Aaj hindu samajatil kontich jati bandhav tuanchy tanchya jatitil uccha adarash theun vartan karit nahit.
Dusra koni changla utrat nahi ye gundech yetat election madhi tenchakad pahishe ahet election ladayla
ही झाली महाराष्ट्रातली संपत्ती...
महाराष्ट्र, भारताबाहेर किती असेल?
घरगड़याकडे एवढी संपत़ती आहे म़हणुनच माझा भारत महान आहे
@@kisanl.sahane8623 🤣🤣🤣🤣🤣🤣
संपत्ती जप्त करा व ज्यांच्यावर अन्याय अत्याचार करून लुबाडलेली असेल त्यांना परत देऊन टाका .व त्याच्यातूनच स्व संतोष देशमुख यांच्या कुटूंबाला मदत करा
हे काय सर्व कष्टाचे आहे का किती लोकाचा आत्मा तळतळत असेल अशी संपत्ती कोणी स्वीकारणार नाही ऐकवेळ चटणी भाकरी खाण्यासाठी चालेल पण ऐवढा हव्यास कश्याला रे देवा कष्टाचे पाहिजे स्वता:च्या
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
यासाठीही जबाबदार सामान्य व्यक्ती व प्रशासन आहे.
सर्व जप्त करावी
शब्द भारी वापरला घर गडी 😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂
😂
😂😂😂
एवढं असूनही ते निर्दोषच आहेत वारे महाराष्ट्र
म्हणूनच अजित पवार घाबरले असावे गप्प बसले याचे कारण स्पष्ट झाले 🙏
😂😂😂😂 अगदी बरोबर
अहो अजित पवार च ह्यांचा बॉस आहे😂😂
अगोदर धनंजय मुंडे म्हण मग अजित पवार
@@RutujaTadge इकडे नाही चालणार दादागिरी
@@RajshreeRayte कसली दादा गिरी बाई?
वालमिकच्या संपतीबाबत ED ला माहिती का नाही काढता आली
कशी असेल सरकार च्या बाजूने आहे हा 😂
He chukicha ahe ajun enquiry kara kunachi land hoti kunala lubadun ghetla tyana parat dya
ED आता आंधळी भैरी आणि मुखी झालेचे समजतंय......
वाल्मिकी ने पक्षाला सुद्धा मोठा हफ्ता निधींस्वरूपात दिला आहे
ED फक्त भाजप विरोधात बोलणारे नेते व पक्षात (भाजपसोबत) नेते आयात करण्यासाठी काम करते.
याची एवढी मोठ्या अकाची अंबानी ल क्रॉस करु नये म्हंजे झाले...😢
या प्रकरणात ईडी झोपा काढत आहे का?
ED फक्त भाजपसाठी काम करते
सगळी संपत्ती जप्त करा
सर्व प्रॉपर्टी संतोष देशमुख फॅमिली नाव ने करून टाका...
नको 😂😅 गरिबांना वाटावं.😊
फडणवीस साहेबांना विनंती सगळं गोळा करा व गरीब वंजारी समाजातील लोकांना वाटा
fakta Vanjari garib lokanna naahi tar jyanna hyaani lootla kevha maarla aahe tya sarva lokanna kevha tyanchya gharchya lokanna tyaachi sarvi sampatti vaatli paahije. tyaachich naahi tar dhananjay munde chi pan.
घरगड्याकडे. येवडी संपत्ती आहे तर. मालकाकडे किती संपत्ती. असेल.
आणखीन काय पुरावे पाहिजे त हेच तर आहे सगळ ज्याच्या जिवावर गोळा करून ठेवले आहे ,, राजीनामा द्या बस करा आता ,,जनते ला लुटण ,,
महाराष्ट्र पोलीस वाल्मिक चे वाल काढा
@@MOHAMEDSHAIKH-x1t thank you sir
❤🎉🎉😂😂😂
बरोबर याने कित्येक बायकाही ठेवल्या आहेत 😂
Maharashtra police sgle manage aahe…… garib lokana gharat ghusun martat…. Paise wala disla ki salam
@@MOHAMEDSHAIKH-x1t पोलीस त्याच्या समाजाचे आहे त
सिलिंग पेक्षा खूप जास्त जमीन असतांना महसूल अधिकारी काय करत आहेत
मला असं वाटतं नोकरी सोडून गुन्हेगार झलेल बर
Education ghuvun fayda nahi koni akka pahije
नाही रे बाबा, मनात पण असा विचार आणू नये कष्टाची चटणी भाकरी पण गोड लागते. देव बघतो. कर्माचे फळ कधी ना कधी मिळते.
😂
Bapre asa vichar pan karu naka
@@desitrader9262 शेवट चांगला होत नाही.
ही मालमत्ता 10% वाल्मिक आणि 90%धनु अशीच असणार
येणारा काळात गरीब सगळे रस्त्यावर मारताना दिसतील आणि सगळे श्रीमंत लोक माजलेली आपल्या अत्याचार करताना दिसतील
घरगडी एवढा मोठा म्हटल्यावर घरमालक किती मोठा असेल🤭
सगळी प्रॉपर्टी जप्त करा एखाद्या गरीबाची असती तर आत्तापर्यंत सरकारने जप्त केली असती
ही संपत्ती धन्या ची असेल
हि जमीन ,मालमत्ता मुंढे कुटुंबाची आहे.
विधानसभा निवडणुकी नंतर ईडी झोपली आहे का बंद झाली .
न खाऊंगा न खाने दूंगा
धन्या मास्टर माईंड आहे... ही सगळी धन्याची आहे.
चांगली माहिती दिली आशिच महिती बीड जिल्ह्यातील आमदार खासदार यांच्या बाबतीत देखील द्या
जमीन मालकांना बोलवावे व योग्य असल्याचे दिसून आल्यास परत करावी.
Kharay
वडापाव खावून आंदोलन करणारा हाक्के चे यांच्याशी जवळचे कनेक्शन आहे का याची चौकशी करायला हवी.
🤨 हाके आणि चपटी किंग ह्याचं काहीं घेणं देणं नाही खरा आरोपी पकडुन फाशी ध्या
ED ला आता काहीच दिसणार नाही. बिचारे "आंधळे" झाले असतील 😠
कुठून आली हे कळत नाही का
ही सर्व संपत्ती धन्या मुंडेची आहे....
# बेनामी संपती अजून खूप असेल व सहाय्यक हिशेदार ही, असेल.
बरोबर आहे सत्य वास्तव मांडलं
धनंजय मुंडेंकडे
अजून असे किती वाल्मिक आहेत
प्रॉपर्टी जप्त करा
Ekdam barobar vishlation mam
बघा वंजारी समाज 😂
@@samuelsp204 politican chi aahe hi saglyach politician chya property aahet
याच सर्व जपप्त करायलापहिजे.
सरकारने प्रॉपर्टी जप्त करून गोरगरिबांना दान करावी कदाचित एवढ्या प्रॉपर्टी मध्ये शेतकऱ्यांची निम्मी कर्जमाफी होऊ शकते
छान आहेत सर्व माहिती
सत्य बोलताय मॅडम तुम्ही सत्यमेव जयते
💯% right madam ✅️
खुप खुप आभार न्युज चॅनेल चे
हा मोहरा आहे, नेत्याच्या अंगावर येईल म्हणून नेत्यांनी कराड यांच्या नावावर करून स्वतः काहीही नाही हे दाखवला
तरी हे अजित पवार व फडणवीसच माजोरी सरकार हया अटकाव करीत तर सरकार वाल्मिकी सुटन कसा असा प्रयत्न करतय व धने मुंडेचा राजीनामा घेत नाही
संपत्ती जप्त करून सर्व गुन्हेगारांना फासी ची शिक्षा दिली पाहीजे संतोष भाऊ देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली
बरोबर आहे ताई योग्य आणी सत्य माहीती दिली धन्यवाद
घरगडी 👍🏻
Excellent update 👍
जप्त करा...👍👍
सगळं जप्त करा आगोदर
ज्या मार्गाने कमावले पण टिकवता आले नाही लहानशी चूक सुद्धा सत्यानाश करून टाकते ! फक्त वेळ यायला लागते एका सेकंदात होत्याचे नव्हते होऊ शकते आणि त्यावेळी बुद्धीही तशीच चालत असते ! शेवटी नियती कोणालाच सोडत नाही! जय श्री राम!
अगं ताई अख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाल्मिकी कराड आहेत
खुप कष्ट करून घेतली याला सुध्दा प्रशासन जबाबदार आहे
दादांचे 1,000 कोटी रुपयांची property सोडवून घेतली. Clean cheat देणारे 100000 कोटी ते पण शोधा.
नेत्यांच्या मुळं महाराष्ट्र सुदरेना फडणवीस यांचा आशीर्वाद
सत्य बातम्या
खरी ती मुंडेंची आहे.
Dhanu bhau hi Krupa
मेरा भारत महान
साहेब जीः या नागरिक जवळ येवढी प्राॅपरर्टी आहे तर ED का कारवाई करत नाही, कारवाई करायलाच पाहिजे
सलाम तुम्ही न भिता
सत्य बोलत आहात
खुप छान माहिती
बहुत अच्छा
सगळीकडे हिच अवस्था आहे.
कोणी कमी नाही
आशा अनेक लोकांच्या राजकीय नेते बिल्डर लोकांच्या प्रॉपर्टी आहे देशात काय सांगणे जोगती वेगळे नाही महाराष्ट्राचे किती लोक आहे त्यांचे तुम्ही कुठे शोधत बसणार प्रॉपर्टी
Pn tumach mhanje jara jast ch zal 😂
Ed, Incometax झोपले आहे क?सर्वत्र हे धुमाकूळ घातलाय.
Maharashtra..
Kai..!!
ED..
CBI
..
Zoplye Kai.!!
धनंजय मुंढेची कृपा.....
गिनिजबुक मध्ये नोंद करा
नेत्यांच्या घरगड्याची एवढी प्रॉपर्टी मग नेत्यांची संपत्ती किती असेल याचा विचार सर्वसामान्य नागरिकांनी यापुढे केला पाहिजे
अशीच कमाई कोराडी थर्मल प्लांट येथून बावनकुळे च्या जगदंब कन्स्ट्रक्शन कंपनीने केली आहे. त्याची आणि त्याच्या चेल्यांची तेथे फार चलती आहे. त्यावरही एखादा व्हिडिओ बनवा.
What a dashing Chanel!!!!
घर गडी...😊😊😊
आण्णा तुमच्या मालमत्ता आणखी वाढावी हि सदिच्छा one and only फक्त वाल्मिक आण्णा पाव्हणं
येवढे पैसे आणि देशाची परस्तीथी काय आशनार गोरगरीब जनतेच्या मागे लागतात 🤔🤔🙏🏼🙏🏼
धनंजय मुंडे ,व , पंकजा मुंडे ची प्रापर्टी जमीनी किती कुठ कुठ आहेत ते ही हाय लाइट करा उस तोड़ कामगार ला ही समजेल की हे समाजलाही किती लुटातात
घरगड्याच्या नावावर इतकी प्रॉपर्टी मग धन्याकडे किती असेल?
ही संपत्ती त्याची नाही, हि सगळी संपत्ती मुंडेची आहे लोकांना वेड्यात काडू नका. हे सगळ मुंडेची नेते गिरी वाचवण्यासाठी. पण हे जास्तवेळ चालत नाही, नियती आपल काम योग्य वेळी करतेच. पाहत रहा. सर्व नेत्याचे हाल काय होतय ते बघा. याला योग्य वेळ यावी लागते. आणि ती लवकरच येणार आहे.
अजित पवार बोला आता म्हणून तूम्ही लोक आम माणसाला खासदार आमदार होऊ देत नाही
मी विनंती करतो याची नोंद गिनीज बुक मध्ये घ्यायला पाहिजे म्हणजे एक घरगडी किती कमवू शकतो हे सगळ्या जगाला कळले पाहिजे मी अशी विनंती करतो
Very good. Open the property. Of Dm.
वाल्मिक कुऱ्हाड
देव सुद्धा अशाच लोकांना पावतोय
गृहमंत्री आता झोपले आहेत का मराठा आरक्षण विरोधी 28दिवस आरोपी पकडले जात नाहीत आणि नंतर शरण जातात हे पूर्ण महाराष्ट्र पहात आहे
, सर्वात जप्त करा मुख्यमंत्री साहेब न्याय द्या आमच्या संतोष दादाला बार्शी चा वाघ आहे तो न्याय द्या आमच्या भावाला
सर्व सपप्ती जप्त करण्यात आली पाहिजेत सरकार कडून अपेक्षा आहे साहेब
देवेंद्रपंत फडणवीस हे अतिशय स्वच्छ आणि निष्पक्ष आहेत. त्यांनी एकदा असंविधानिक मार्गाने सरकार स्थापन केले.तसेच फक्त 2 वेळा नरेंद्र मोदी यांची मदत घेऊन भ्रष्टाचाऱ्यांना सोबत सरकार बनवले.
Nice 👍
प्रृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना मंत्रालयाचा आग लागली की लावली गेली?
वारे वा वाल्मीक