ज्या डॉक्टर ने मृत घोषित केले त्याच्यावर कारवाई करा.. किंवा उपचार अर्धवट सोडून घरी घेऊन जा म्हणजे वाटते जीव जाईल या विचाराने तात्या ला घरी पाठवणारे डॉक्टर जबाबदार आहे
तात्यांची काय चूक आहे...आरोग्य विभागाला पकडा आणि कारवाई करा..मृत कसेकाय घोषित केले..डॉक्टर आणि कामावर असलेल्या कर्मचारी वर्ग यांना पकडा आणि थेट आत टाका.
तात्या आता मेले तरी चालेल कारण लोक म्हणतील तात्या मेले पण चांगले रस्ते करून मेले 😂😂 पण तात्या चा आत्मा खूष नसणार कारण तात्या चा आत्मा म्हणेल रस्ते खराब होते म्हणून माझा जीव वाचला होता 😂😂
ये बाई आग जरा नीट बोलत जा की फेऱ्यात अडकले न काय काय ते तू बोलत्यास असे की जणू त्यांच्या वर केस पडलीय असे न्यूज चॅनल वाल्यांनी ना बातमी मध्ये मसाला लिंबू मिरची हळद मिठ न लावता बातमी द्या please 🥺
Gadhavano tatya kashe adaktil chaukashichya feryat .jya doctor ni mrut ghoshit kele tyanchi chaukashi honar na. Batami detana thodi akkal vaparat ja ki. Ektar media pramanik nahi rahili he tar trivar satya zalay ani tyat asala murkha pana karta.kasa honar ya deshach jitha asala media lokshahi cha 4tha sthambh mhanaun gheto swatala 😢
Big joke.. Choulashi tatyachi karaychi ki illiterate doctor lokanchi.. Clear ahe.. Choulashi doctor chi zalich pahije jyala melela ani jivant manus yatla farak kalat ahi
त्यात तात्यांचा काय दोष?
डॉक्टर ला पकडा
त्याची काय त्या चूक डॉक्टर ला पकडा
तात्याला ही बातमी ऐकून वाटल असेल मी मेलो असतो तर बर झाल असत 😂😂😂
😄😄
😂😂
😂😂😂😂😂
😂
😂
आरोग्य यंत्रणेचा ढिसाळपणा मुळे तात्याला असं वाटत असेल त्यादिवशी मेलो असतो तर बरं झालं असतं, देवाच्या कृपेने तात्या जिवंत झाले तर जगू द्या रे त्यांना😂
जास्ती ची चौकशी ने तात्याना पुन्हा मारू नका
अतिशय वाईट अवास्तव आहे आरोग्य विभाग ची cpr ला पण भेट दया जरा
@@शिवसेनाकोल्हापूर to
जिवंत झाले हे त्यांचा दोष आहे का डाक्टरला पण दोष देण्यात उपयोग नाही हा दैवी चमत्कार झाला असे समजावे ❤
त्यांची कशाला चौकशी? डॉक्टर आणि रिपोर्ट ची करायची,मनस्ताप होऊन आजारी पडतील परत
गडगंज आणि अफाट पगारामुळे डॉक्टरांच्या डोळ्यासमोर धुंदी आली आहे
तात्यांचा काय दोष
😂😂
ज्या डॉक्टर ने मृत घोषित केले त्याच्यावर कारवाई करा.. किंवा उपचार अर्धवट सोडून घरी घेऊन जा म्हणजे वाटते जीव जाईल या विचाराने तात्या ला घरी पाठवणारे डॉक्टर जबाबदार आहे
धन्य ते शिक्षण
आळशी डॉ यांची चौकशी करा...
तात्या सोपं सरळ उत्तर हौसे , नवशे ,गौसे व मिडिया कोणीही असो मला माहित नाही. अस म्हटलं.....फरार😅😅😅😂😂😂😢😢😮😮😮😊😊😢😢😅😂
चौकशी आरोग्य विभागाचे डॉ यांची करा 😊
ED , CBI सुद्धा येईल चौकशी साठी
तात्यांची काय चूक आहे...आरोग्य विभागाला पकडा आणि कारवाई करा..मृत कसेकाय घोषित केले..डॉक्टर आणि कामावर असलेल्या कर्मचारी वर्ग यांना पकडा आणि थेट आत टाका.
@@kjhgfdsertyuiombvcxsdfgh नशीब तात्याचे पोस्टमार्टम नाही केले
तात्या आता मेले तरी चालेल कारण लोक म्हणतील तात्या मेले पण चांगले रस्ते करून मेले 😂😂 पण तात्या चा आत्मा खूष नसणार कारण तात्या चा आत्मा म्हणेल रस्ते खराब होते म्हणून माझा जीव वाचला होता 😂😂
तात्यांना चोकशीत कोणताही त्रास होऊ नये याची काळजी चौकशी करणार्यांनी घ्यावी....
तात्याना मृत घोषित करणाऱ्या हॉस्पिटल व डॉक्टर यांची माहिती प्रसारित व्हावे जेणेकरून त्या हॉस्पिटलच्या समोरून सुद्धा जायला नको
सुखान मारू पण देत नाहीत लोक 😂😂😂😂
या प्रकरणाला हीच उक्ती लागू पडते
माझे मरण पाहिले म्या डोळा!
तात्यांच्या कुटुंबांना कशाला परेशान करता तात्यांना मृत घोषित करणाऱ्या डॉक्टरवर कार्यवाही करा
मृत घोषित करणार्या डॉक्टरची व आरोग्य विभागाची चौकशी करा.
हरिनाम ही केवलम
ये बाई आग जरा नीट बोलत जा की फेऱ्यात अडकले न काय काय ते तू बोलत्यास असे की जणू त्यांच्या वर केस पडलीय असे न्यूज चॅनल वाल्यांनी ना बातमी मध्ये मसाला लिंबू मिरची हळद मिठ न लावता बातमी द्या please 🥺
आरोग्य विभाग फक्त पैसा कमवायचे साधन
तात्यानी बहुतेक महेश कोठारे चा सिनेमा पाहिला असावा
Heart patient vachlela bghavat nahi vatate aarogya vibhagala.....dr....dev nahit sarv smjayla....vachle astil dev krupene...tyat aarogya vibhagache kay chalale chaukshi krun trass dyayla?
आरोग्य विभगची ठसली आसेल कारण मृत व्यक्ती कशी जिवंत झाली याच उत्तर त्या dr द्यावे लागेल नाहीतर तो अडचणीत येणार😮😮😅
झक मारली आणि जिवंत झालो - तात्या😂
माणूस मेला तरी चौकशी
आणि जिवन्त झाला तरी चौकशी???
रस्त्या कंत्राटदाराचा सत्कार करा.त्याचेमुळे एकाचा जिव वाचला.
तात्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते काय...?
यांची चौकशी करण्याऐवजी आरोग्य खाते आणि रस्ता कंत्राटदार यांना किमान भारतरत्न द्यायला पाहिजे!
अरे त्या डॉक्टर ची चौकशी करा ज्यानी तात्यांवर उपचार केले आणि नंतर मृत घोषित केले,
माझा भारत स्वतंत्र होवू पाहतोय .
मरण सुद्धा सुकाचे नाही
तात्याला मीडियावाल्यानी त्रास देऊ नये...त्याला बोलताना सुद्धा धाप लागते... तो परत आजारी पडेल...
😮😮😮
Kendra sarkarla Kalu devu Naka nahi tar tatyavar GST lavtil
डॉक्टरला पहिल पकडा मेलेला जिवंत कस झाल . मग जिवंत मानस असीच घरी पाठवतात का . का . PM करायला पाठवतात किती भिषण आहे
सोडा तात्या सोडा तात्या.😂
तात्या तुम्ही परत जा तुमचा आता काय खरे नाही
ह्यात काय चौकशी करायची...
डॉक्टर पकडा पहिला चौकशी कशाची करता
अरे हा विठ्ठलाच्या नामस्मरणात ताकद आहे
नाच ता यईना अंगन वाक ड्
Are tyanchi nahi arogya yatrnechi tapasni kara
Jagu dya na tyana
😂😅😊
Police garib lokana jgu det nahit
Gadhavano tatya kashe adaktil chaukashichya feryat .jya doctor ni mrut ghoshit kele tyanchi chaukashi honar na. Batami detana thodi akkal vaparat ja ki. Ektar media pramanik nahi rahili he tar trivar satya zalay ani tyat asala murkha pana karta.kasa honar ya deshach jitha asala media lokshahi cha 4tha sthambh mhanaun gheto swatala 😢
Heart attack cha pateint hou sekto
होऊ द्या तुम्ही का त्रास देत आता
बरं pm नाही केल
तात्या ला अटक करता काय मग 😂🤣
किडनी काढली कां 😂
अश्या मुळे तात्याचा तात्या विंचू होईल
Aata tyala mara tumhi punha😂
Big joke.. Choulashi tatyachi karaychi ki illiterate doctor lokanchi..
Clear ahe.. Choulashi doctor chi zalich pahije jyala melela ani jivant manus yatla farak kalat ahi
Gadakari saheb dhanyawad 😂😂😂
भाजप सरकार 😂
आता पर्यंत किती जीवंत माणस मृत घोषित केली त्या डॉक्टर न जरा चौकशी करा डॉक्टर आणि हॉस्पिटल च नावं जाहीर करा 🙏
तात्या ला मुर्त घोषित कोण केले डॉक्टरांनी की नातेवाईकांनी 😅😅😅
सरकारी धोरण,,,,
जखम मांडीला आन,,,,
मलम मात्र शेंडीला,,😂😂😂😂