Special Report | Walmik Karadचा पाय आणखी खोलात ; बापू आंधळेंच्या खुनात अडकवल्याचा गित्तेचा दावा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 15

  • @rupeshdeshmukh7620
    @rupeshdeshmukh7620 7 годин тому +28

    काही उपयोग नाही यांना सर्वांना वाचवणारा माणूस म्हणजे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे ला वाचवणारा अजित पवार असे समीकरण आहे आणि हे दोघेही सत्तेत आहेत भारतीय जनता पार्टी या दोघांचाही राजीनामा घ्यावा

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 7 годин тому +1

      या सर्वांना वाचविणारे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस का?

  • @jaydeepshinde4660
    @jaydeepshinde4660 7 годин тому +19

    खरा आरोपी वाल्याच

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 7 годин тому +8

    एवढं पुरावा असून कायदा हतबल का 😂

  • @shridakhore9697
    @shridakhore9697 6 годин тому +5

    सरकारला विनंती आहे अशी व्यक्ती समाजामध्ये नको

  • @BankatPachbail
    @BankatPachbail 4 години тому +1

    आरोप नाही झाला
    खुनच त्याने केला आणी गुतवले दुसरेच

  • @jagdishdesai2945
    @jagdishdesai2945 6 годин тому +1

    फक्त खोलात, फक्त खोलात ह्याच्च बातम्या , बाकी खोलात तर काही दिसणं

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 7 годин тому +5

    Barobr ahe baban gitte cha yat kahihi samndh nastana adkvlele hote DM ani valmik karad ne

  • @datta_lipne
    @datta_lipne 6 годин тому +1

    वालहया मागच शुक्लकाष्ट काही संपत नाही वाटत

  • @ashokkuchamwar3660
    @ashokkuchamwar3660 7 годин тому +2

    Aatach aawara parali police95 taakey valmikichea hatat aahey jar bangar chori karnara pakdala tari agodar police valmiki la vicharun case cartey😢😮😮😮😮