Walmik Karad son inquiry । एक 'आका' बारा भानगडी , कराडचे नवनवीन कारनामे उजेडात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 63

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 День тому +46

    नियात चांगली असावी लागते देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @goorakhkale3345
    @goorakhkale3345 День тому +43

    धसचि भुमिका एकदम योग्य आहे

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k День тому +35

    धनंजय मुंडे मुळे हे सगळे माजले आहे

  • @namdevdorage6604
    @namdevdorage6604 День тому +17

    कराडच्या एवढ्या भानगडी धन्याला माहीत नव्हते का

  • @Yourlove9090
    @Yourlove9090 День тому +12

    धनंजय मूंडे यांचा कर्ताधर्ता...

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 День тому +6

    आकाचा, मंत्रालयालील खरा बोका गृहमंत्री साहेबांनी शोधाव😊

  • @vikramwarpe2229
    @vikramwarpe2229 День тому +5

    परळी वैजनाथ मुंडे हे खुप नामुष्की आली आहे ॽ पन हे समजुन घ्या आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात सुपरहिट ठरले आहे ॽ

  • @krushnamurtibhamre3982
    @krushnamurtibhamre3982 День тому +4

    राज्याच्या गृहमंत्रीसाहेबना हे सर्व माहीत नाही का? ह्या राज्यात गरीबांना न्याय मिळणे
    मुस्किल दिसते

  • @ompatil2014
    @ompatil2014 День тому +1

    अजित दादा यांनी उपमुख्यमंत्री आणी बीड चे पालकमंत्री म्हणून धनु चा तात्काळ राजीनामा घेऊन बीड पोलीस प्रशासन मध्ये बदल केले पाहिजेत

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 День тому +4

    राजकीय वरद हस्त असल्याशिवाय हे शक्य नाही

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 День тому +1

    संतोष अण्णा देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या पत्नीला व त्यांच्या लहान लहान लेकराला न्याय देऊ यासाठी बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरिबांनी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरायला हवाय आणि हा गुंडाराज बीड चे पूर्ण पोलीस डिपार्टमेंट वाल्मीक राजाच्या दावणीला बांधले राज्य सरकार याची दखल घेणे याचा दुर्दैव वाटते

  • @arunkadus100
    @arunkadus100 День тому

    बडे भैया धन्यवाद

  • @technogaming9597
    @technogaming9597 День тому +1

    New18 1no🎉🎉

  • @satishkothawale9265
    @satishkothawale9265 День тому +5

    धस आण्णा यांची भुमिका योग्य आहे

  • @mr.yuvraajdhanvijay6566
    @mr.yuvraajdhanvijay6566 День тому +1

    Dhanya tuzya

  • @harishsakhare8840
    @harishsakhare8840 20 годин тому

    तुम्ही कितीही पैसा कमवा मेल्यानंतर फक्त तुम्ही केलेलं पुण्य सोबत येतं इथे कमावलेला पैसा नाही

  • @ajay_gitte123
    @ajay_gitte123 День тому +2

    1:40 😢

  • @AnandThorwatkar
    @AnandThorwatkar 22 години тому

    सरकार आणि पोलीस यंत्रणा बघ्याची भूमिका का घेत आहेत ?

  • @AjayJadhav-x3d
    @AjayJadhav-x3d День тому

    याला काही ही होऊ शकत नाही जोपर्यंत धनंजय मुंडे सत्तेवर आहे

  • @raosahebranjve8330
    @raosahebranjve8330 День тому

    मुलांची नावे तर सुंदर,सुशील आणि श्री म्हणजे देवाचं नाव आहे. लेकिन नाम मे भी घपला है!

  • @thevillagelife7009
    @thevillagelife7009 День тому

    कायद्याचा कचाच्यात अडक ला की भले भले गार पडतात

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 День тому +1

    महादेव मुंढे यांच्या मारेकरी मोकाट आहेत, कुठे आहेत policewale

  • @pratapjagtap3189
    @pratapjagtap3189 День тому

    बोकडं कापावीत तशी माणसे कापलीत तरी पुरावेच नाही मनतात.

  • @BaluPatil-i6m
    @BaluPatil-i6m День тому +3

    मला कुऱ्हाडीने तोडा

  • @pravinlingayat3610
    @pravinlingayat3610 День тому +2

    पैशा साठी काही करा .

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k День тому +2

    सीसीटीव्ही कॅमेरे लावा नाही

  • @dnyaneshwarchidrawar4132
    @dnyaneshwarchidrawar4132 День тому

    पोलिसांची चार्जशीट मेनेज झाली?

  • @ritikmohol1726
    @ritikmohol1726 День тому +1

    अरे नाटकं करतो हा 50 60 खून केले तेव्हा तरी तपासली का ते लोक मारताना हात पाय मोडले जमिनीत पुरले

  • @jaysriram2468
    @jaysriram2468 День тому

    अरे मग इन्कांऊटर करा ना

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl День тому

    Dhananjay munde evadhe gunhe karname mahit nvte ka????????
    Kiti eveidence pahije sarkar la ?
    Police sath det hote ya lokkanna
    Garib nn marun takal
    Maharashtra baghtoy kharach nyay milel???

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766 День тому +3

    महादेव गीते हा संत सध्या जेलमध्ये आहे.त्याच्या स्टेटमेंट वरविश्वास ठेवणे चुकीचे आहे.

    • @sumitpatil7272
      @sumitpatil7272 День тому

      😂😂😂 आव्हाड 😂😂😂

    • @digvijay...patil-
      @digvijay...patil- День тому

      तुम्ही सगळेच संत आहेत बाबा बाकी सगळे पापी आहेत 😂😂😂

    • @akshaykhaire1374
      @akshaykhaire1374 День тому

      Tumhi vanjardi Saglich darodekhor aahet ky 😂😂

  • @ashokkuchamwar3660
    @ashokkuchamwar3660 День тому

    Tyanchea kadey randvover car8 aahet Tey sarv mantryadati vaprtat😢😮😮

  • @anvikarad
    @anvikarad День тому

    Half hour madhe 150 call manje
    1 minute la 5 call eknring jayla 10 sec tra mg. 5 ring jayla 50 sec
    Mg 10 sec madhe hello kon boltai mnaila
    Ky bolale astil br he. ..

  • @Pujari-7
    @Pujari-7 День тому

    Hi bade nate karat Kam aaj ratri yeche CCTV nahi hospital madhe by walmik

  • @Vishnukautkar
    @Vishnukautkar День тому +1

    Dhneeya minn akaa ahiy hiddlne

  • @ManojGawate-h5r
    @ManojGawate-h5r День тому

    Munde kampani sampun taka

  • @SatyaKarande
    @SatyaKarande День тому

    Kiti bekkar ahe he jyani khun kelach nahi to jelmadhe babbababa he picture peksha bekkar ahe

  • @sachinmarathe5436
    @sachinmarathe5436 День тому

    ua-cam.com/video/S-IHcZQEtCc/v-deo.htmlsi=U4S92fKGsOghofvr

  • @Vishnukautkar
    @Vishnukautkar День тому

    Papachaa ghdda bhirlla

  • @chiller9835
    @chiller9835 6 годин тому

    धनंजय ल अटक करा

  • @Vishnukautkar
    @Vishnukautkar День тому

    Dhneeya minn akaa ahiy hiddlne