Walmik Karad हा Santosh Deshmukh हत्येच्या एक महिन्यानंतरही सेफ? वकील हर्षद निंबाळकर EXCLUSIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 235

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 15 днів тому +394

    अण्णाभाऊ साठे यांचे एक वाक्य आज पुन्हा आठवलं:-
    "ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली"😢

  • @yogeshsabale6899
    @yogeshsabale6899 15 днів тому +132

    समाजात गुंड तयार होणे एकवेळ समजण्यासारखे आहे. पण गुंडांना आदर्श मानणारा समाज तयार होणे, राष्ट्रहितासाठी अतिशय घातक आहे.

    • @SONU_TOYS
      @SONU_TOYS 15 днів тому +3

      बरोबर लाभारती संगठना

    • @subhashpawar6456
      @subhashpawar6456 15 днів тому +3

      बरोबर

    • @AbajiHolambe
      @AbajiHolambe 15 днів тому

      समाजात #बेवडा असणे समजण्यासारखे आहे पण एका #बेवड्याला आदर्श नेता माननारा समाज तयार होणे हे राष्ट्रहितासाठी अतिशय घातक आहे..

    • @AbajiHolambe
      @AbajiHolambe 15 днів тому +18

      समाजात #बेवडा असणे एकवेळ समजण्यासारखे आहे पण एखाद्या #बेवड्याला आदर्श नेता मानणारा समाज तयार होणे राष्ट्रहितासाठी अतिशय घातक असते

    • @JAY-HIND
      @JAY-HIND 15 днів тому +6

      एखाद्या होतकरू तरुणाच्या हत्येसाठी न्याय मागणे एकवेळ समजू शकतो परंतु त्या हत्येच्या आड दडून राजकारण करणे.. एखाद्या समाजाला टारगेट करणे.. एखाद्या राजकीय नेत्यांच राजकीय करियर संपवून टाकणे हे राष्ट्र हितासाठी अत्यंत घातक आहे.

  • @akshayshinde8853
    @akshayshinde8853 15 днів тому +91

    ओमकार सर, खूप मनापासून मेहनत करत आहात देव तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल. मेहनत करा सोडू नका न्याय झालाच पाहिजे आम्ही पाठीशी आहोत.

  • @ushashahane8124
    @ushashahane8124 15 днів тому +54

    ओंकार सर खूप बारीक सारीक शब्दांचा. वाक्याचा आणि घाटंनांचा अभ्यास करून विश्लेषण लोकांच्या पुढे माहिती देता. त्या साठी तुमचे आभार आणि तुम्हाला या प्रकरनात यश येओ

  • @madantaur883
    @madantaur883 15 днів тому +75

    मुंबई तक पत्रकार बांधवांचे मनापासून खूप खूप आभार

  • @harshwardhanbodhale7890
    @harshwardhanbodhale7890 15 днів тому +46

    मा.ॲड.हर्षदजी निंबाळकर सर महाराष्ट्रातील निष्णात फौजदारी विधिज्ञ.
    फौजदारी कायद्यात महाराष्ट्रात नावाजलेले विधिज्ञ सरांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण.

  • @ShankarDhokle-x5n
    @ShankarDhokle-x5n 15 днів тому +22

    ओंकार भाऊ तुमचे खुप खुप आभार तुम्ही हा विषय लावुन धरला

  • @user-ce7vm7if5g
    @user-ce7vm7if5g 15 днів тому +59

    एक नंबर चे पत्रकार!

  • @sudarshansolanke7232
    @sudarshansolanke7232 15 днів тому +33

    मुंबई तक पञकार चे मनःपूर्वक आभार

  • @yogeshsabale6899
    @yogeshsabale6899 15 днів тому +30

    ओंकार सर खूप छान प्रयत्न केले तुम्ही संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी

  • @rameshnarwade6526
    @rameshnarwade6526 15 днів тому +11

    ॐ कार सर खरच तुमच्या मधेॐ संचार दिसतो कारण तुमच्या तोंडून फक्त सत्याची बाजू आहे आवज सुधा खूप जिमेदार पणाचा आहे खूप खूप - अंभिनंदन🌹🙏🌹

  • @SachinSakore-vo9tl
    @SachinSakore-vo9tl 15 днів тому +22

    हरेक प्रकरणे यांची बाहेर काढा सर्वसामान्यांना न्याय द्या बऱ्याच दिवसांनी तुमच्यासारखा निर्भड पत्रकार पाहायला मिळत आहे.सलाम तुमच्या कार्याला

  • @parmeshwarkale2037
    @parmeshwarkale2037 15 днів тому +19

    आपल्या पत्रकारितेला मनापासून सनाम🙏🙏🙏

  • @ushashahane8124
    @ushashahane8124 15 днів тому +11

    ओंकार पत्रकार खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. कष्टाळू आहे आणि काम करण्याची मनापासून तळमळ आहे असे त्यांच्या कामाचं स्वरूप पाहता दिसत आहे

  • @balukalkuta
    @balukalkuta 15 днів тому +12

    सर्व जाती धर्म समभाव सहीत्य रत्न लोक शाहीर अण्णा भाऊ साठे प्रथम 🙏 अगदी 100% खरे वाक्य झाले... पण परमपूज्य राष्ट्रसंत भगवान बाबा... मसाजोगचे विकासाभिमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार नाहीत 🚩🇮🇳🙏😢😢

  • @AbhijitGodase-b9j
    @AbhijitGodase-b9j 15 днів тому +5

    ओमकार सर आपल्या कार्याला खूप खूप सलाम असच सत्ये कार्य करत रहा ही अपेक्षा करतो

  • @SwanandKAKDE-zw1yx
    @SwanandKAKDE-zw1yx 15 днів тому +18

    ह्या महाराष्ट्रा तल तमाम यंत्रणा ना एक आरोपी सापडत नाही व हे आरोपीना सजा होईल वाटत नाही कायदा विकला गेला आहे??????????

  • @SachinSakore-vo9tl
    @SachinSakore-vo9tl 15 днів тому +15

    307 चा आरोपी 6 महिने फिरतोय त्याच्यावर कारवाई झालीच नाही. वेळोवेळी आरोपींना पाठीशी घालायचे काम पोलिस यांनी केलेले आहे.तेही तितकेच दोषी आहेत.

  • @sunilchavanke1847
    @sunilchavanke1847 15 днів тому +5

    ओमकार भाऊ आशिच प्रयत्न करीत जा आई तुळजाभवानी तुमच्या पाठीशी राहू ही चरणी प्रार्थना करतो

  • @DattatreyAhire-yw7ju
    @DattatreyAhire-yw7ju 15 днів тому +16

    आरोपी मोकाट असल्या कारणाने सर्वसामान्य लोक हातात कायदा घेत आहे

  • @omprakashpatil4038
    @omprakashpatil4038 15 днів тому +18

    जनतेनी कायदा हातात घावं अशी परिस्थिती राज्यात तयार झालेली दिसते...

  • @pranavff1495
    @pranavff1495 15 днів тому +11

    सर्व आरोपींची नार्को टेस्ट करून सरकारनं निर्णय घ्यायला काय अडचण आहे?

  • @SachinSakore-vo9tl
    @SachinSakore-vo9tl 15 днів тому +7

    पत्रकार बंधू तुम्ही छान प्रकारे भूमिका निभावत आहात

  • @ArjunKanse-g8v
    @ArjunKanse-g8v 15 днів тому +19

    आता कळतय ग्रह खात किती महत्वाचं आहे.त्यामुळेच नडुन बसले होते.

  • @duttaghule7071
    @duttaghule7071 11 днів тому

    ❤ मनापासून धन्यवाद मुंबई तक 🙏🏼🙏🏼
    ओंकार hats off to you...
    This is what the real journalism is...

  • @uttammunghate4643
    @uttammunghate4643 15 днів тому +5

    पत्रकार म्हणून तुमचे अभिनंदन 🙏

  • @ArjunKanse-g8v
    @ArjunKanse-g8v 15 днів тому +13

    न्याय व्यवस्था पुढाऱ्यांनी आपल्या हातचं बाहूल करून ठवलंय आहे.

  • @KrushiZep
    @KrushiZep 15 днів тому +8

    पत्रकार बंधू तुम्हाला विनंती आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे सत्य बाजू मांडावी

  • @PHISIKOARTS
    @PHISIKOARTS 15 днів тому +4

    एक नंबर, पत्रकारिता

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 15 днів тому +21

    अतिशय निर्लज्ज महाराष्ट्र सरकार

  • @SunilGaikwad-g5c
    @SunilGaikwad-g5c 11 днів тому

    Omkar you are one of the रिपोर्टर, ग्रेट 👍👍

  • @kavitatodkar7838
    @kavitatodkar7838 15 днів тому +3

    Khupchan dada..👍👍👍

  • @RajeshKhadap
    @RajeshKhadap 15 днів тому +3

    Ek no sir ❤️👍🙏

  • @seekertruth72
    @seekertruth72 15 днів тому +7

    काहीही होणार नाही. गृह मंत्रालय, पोलीस आणि न्यायव्यवस्था अपयशी ठरली आहे. हे राज्य श्रीमंत, शक्तिशाली राजकारणी आणि गुन्हेगारांनी चालवले आहे. सामान्य माणूस फक्त काम करतो आणि कर भरतो.

  • @balasahebChavan-s1o
    @balasahebChavan-s1o 14 днів тому +1

    ओंकार भाऊ हा विषय लावून धरा एक ना एक दिवस सत्य चा विजय होईलच

  • @ramdasmurkute9198
    @ramdasmurkute9198 15 днів тому +6

    Great

  • @sudharmasanstha4184
    @sudharmasanstha4184 15 днів тому +5

    अभिनंदन ओंकार

  • @AnkushWavre-m5f
    @AnkushWavre-m5f 14 днів тому +1

    ओमकार सर ❤❤❤❤❤

  • @hanumantkute4403
    @hanumantkute4403 15 днів тому +5

    Thank you mumbai Tak

  • @yashpalpatil6382
    @yashpalpatil6382 15 днів тому +12

    देवा भाऊ मोटी रकम घेऊं न मोकले जाले 😮😮

  • @OmkarKekan-m1x
    @OmkarKekan-m1x 14 днів тому

    साहेब तुमचे खूप खूप आभार

  • @nomadicexp
    @nomadicexp 15 днів тому +6

    अजित पवार ची, ही भूमिका, महाराष्ट्र कधी विसरणार नाही

    • @JAY-HIND
      @JAY-HIND 15 днів тому

      अजित दादा आगे बढो,
      OBC तुम्हारे साथ है 🔥

    • @dilipwavare7398
      @dilipwavare7398 11 днів тому

      जो कोणी खुनी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे नाहीतर समाजात उद्या असे मोकाट लोकं फिरतील त्यामुळे कोणीही कोणाचाही उदो उदो करू नका गरिबाला न्याय द्या

  • @JAY-HIND
    @JAY-HIND 15 днів тому +6

    असं झुंडशाही करुन.. सुपाऱ्या देऊन मोर्चे काढणे.. सुपाऱ्या देऊन मीडिया विरोधात उभी करुन कोणाला आरोपी ठरवता येत नाही..
    इथे कायदा नावाची व्यवस्था आहे..
    हा देश परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधान वरती चालतो.

    • @kushaq1173
      @kushaq1173 15 днів тому

      Chhapri bhatkya kutryani likshahichya goshti karu naye

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 15 днів тому

      Kelacha kayda aahe. Police criminals sagle ekach jatiche. 😂

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 15 днів тому +2

    सरकार 100% वाल्मीक कराड ला मोका लावत नाही की त्याला 302 मध्ये टाकत नाही तसेच त्याला इडी ची कारवाई सुध्दा करत नाही नुसत्या घोषणा देत आहे

  • @sudhirsonune8849
    @sudhirsonune8849 15 днів тому +4

    जनता विसरत नाही , तोपर्यंत थातूरमातूर चौकशी सुरू राहील अन मग कोर्टातून गुन्हेगार , माफ करा...सर्व स "माज "सेवक आदराने बाहेर येतील ?

  • @sureshugale8838
    @sureshugale8838 15 днів тому

    ओमकार भाऊ खुप खुप आभार

  • @yashvantsurve6867
    @yashvantsurve6867 15 днів тому +1

    न्यायासाठी आता जनतेनीच कायदा हातात घ्यावा अशी परिस्थिती सरकारने केली आहे

  • @SachinSakore-vo9tl
    @SachinSakore-vo9tl 15 днів тому +6

    ह्या मध्ये पोलिस सुद्धा तितकेच आरोपी व्हावेत कारण त्यांनी वेळीच कर्तव्य बजावले असते तर ही वेळ आलीच नसती.त्यांनाही लवकरच बंडतर्फ करून आरोपी करावे.

  • @avinashchoudhari8348
    @avinashchoudhari8348 13 днів тому

    खुप छान सर..

  • @HaridasBhabad-e6e
    @HaridasBhabad-e6e 10 днів тому +1

    लोकशाहीर श्री अण्णाभाऊ साठे साहेबांनी यांचे एक वाक्य पुन्हा आठवलं : हे न्यायव्यवस्था काहींची हवेली झाली मी माझे व्यथा मांडू कोणाकडे कारण इडली न्यायव्यवस्था भ्रष्ट तेथून रंगीत झालेली आहे😅😢😂😮😮

  • @skadam124
    @skadam124 15 днів тому +2

    मला नाही वाटत सरकारची नेत साफ आहे सरकार पाठीशी घालत आहेच

  • @Loveinliving
    @Loveinliving 15 днів тому +1

    Nice reporting

  • @amolshendge1219
    @amolshendge1219 10 днів тому

    ओंकार राव... तुम्ही हर्षद सरान बरोबर बोलत आहात...कितीही जड आवाजात बोलून त्यांच्याकडून वाल्मिक कराडांचे नाव त्यांच्या तोंडून घ्यावे अशी तुम्ही इच्छा असली तरी सुद्धा ये मुद्दे सुद उत्तरच देणार...

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 15 днів тому

    Good मुंबई तक

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 10 днів тому

    सरकारी वकील किती मन लावून लढतात हा चिंतेचा विषय आहे

  • @avinashwaman3955
    @avinashwaman3955 15 днів тому

    No 1❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @RAMROMमंडळी
    @RAMROMमंडळी 15 днів тому

    Om sir❤

  • @Vijay88707
    @Vijay88707 15 днів тому

    Great work 👏

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o 15 днів тому +2

    ❤👌👍🙏

  • @shivajisatpute6118
    @shivajisatpute6118 15 днів тому

    आपल्या सारखी पत्रकारिता सर्वच पत्रकाराने केली पाहिजे

  • @Positivity2024goal
    @Positivity2024goal 12 днів тому +1

    आका लां का MACOCA आणि 307 नाही लागू शकत ते पण सांगा सर

  • @marotiwagh3013
    @marotiwagh3013 15 днів тому +1

    नंबर एक ओमकारजी

  • @baluyeole3807
    @baluyeole3807 15 днів тому

    Very nice sir

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 15 днів тому +1

    जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 15 днів тому

    मुंबई चे पत्रकार खुप खुप धन्यवाद

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 15 днів тому +2

    सरळ सरळ सत्य आहे,
    हे दादागीरी करत होते. कुठे कायद्याचा किस काढतात.
    यामुळे अशा प्रवृत्तीची हिमंत वाढते.

  • @skadam124
    @skadam124 15 днів тому

    आण्णाभाऊ साठे बोलले आज खरेच होत आहे

  • @sonyasolanke8853
    @sonyasolanke8853 15 днів тому +1

    ओमकार जी बीडला परत या आपली गरज आहे इकडे...!

  • @ShambhurajeWaghchaure-c2m
    @ShambhurajeWaghchaure-c2m 15 днів тому +4

    कायदा एवढा उगलायची गरज नाही.मुळात कायद्याचं राज्य आहे का? हा सामान्यांना प्रश्न पडलाय

    • @JAY-HIND
      @JAY-HIND 15 днів тому

      कायद्याच राज्य नाहीतर मोर्चे काढून नौटंकी कशाला करत आहात

  • @AshokPawar-gb3vc
    @AshokPawar-gb3vc 15 днів тому +1

    केस गोल फिरत आहे याला कोन जबादारीपासून बाजूला केली जात आहे असे मला तरी वाटत आहे कारण आज परंत काही कळत नाही केस च 1महिना झाला आहे
    प्रकरण दबत य का अस वाटतंय😢

  • @Loveinliving
    @Loveinliving 15 днів тому +1

    साहेब आरोपींच्या मागे रिपोर्टिंग करू नका ते भलतेच उत्तर देऊन करणं दाखव प्रकार होतो आणि reporting विषयाच्या लांब लांब फिरतो

  • @gokulghodke
    @gokulghodke 15 днів тому +2

    दादा बऱ्याच लोकांना आसा समज.या केस मद्ये बरेच प्रभावी पुरावे .नष्ट केले आहेत राजकारणी लोकांनी बरोबर सेटीग लावून याचा टाईमपास चालु आहे यामधे सर्व मिळून. ब्रस्ट आहेत

  • @shriswamidnyanpeeth
    @shriswamidnyanpeeth 15 днів тому +1

    Rahul kulkarni, vilas bade natar tumcha no. Lagtoy omkar sir... 👌

  • @netajigaikwad8974
    @netajigaikwad8974 15 днів тому

    मुंबई तक 1नंबर पत्रकारिता

  • @mahadevtapkir7488
    @mahadevtapkir7488 15 днів тому

    मोठे वकील हे गरीब लोकांना कधी न्याय देऊ शकत नाही ते खून करणारा साठी असतात गेले त्यासाठी नाही

  • @shivrajmane1039
    @shivrajmane1039 15 днів тому +2

    वकील साहेबांनी पुन्हा पुन्हा तपास नीट केला तर नीट केला तर असे सूचक विधान परत परत केले आहे. म्हणजे साहेबाना तपास नीट होत नाही हे दिसत आहे

  • @pratibhasalvekar5804
    @pratibhasalvekar5804 14 днів тому

    Now I realised that as to why CM wanted Home Portfolio?. 😂😂😂😂😂😂

  • @Rajveer127-f1q
    @Rajveer127-f1q 15 днів тому +2

    ओंकार & आण्णा तुम्ही लढा, संबंध महाराष्ट्र तुमच्या मागे आहे.

  • @Rs-vi6uh
    @Rs-vi6uh 15 днів тому +1

    उज्ज्वल निकम नाही त्या केसेस घेत असतो त्याला का नाही देत आहे सरकारी वकील म्हणून 😂😂😂😂

  • @skadam124
    @skadam124 15 днів тому +1

    थोडेच दिवसात महाराष्टाचे मनीपूर झाले तर नवल वाटू नये

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 15 днів тому +3

    मुंबई तक च्या सर्व पत्रकार बंधू भगिनी चे अभिनंदन न्याय मिळे पर्यंत थांबायचं नाही

    • @JAY-HIND
      @JAY-HIND 15 днів тому

      न्याय कायदा देत असते, सुपारी घेणारे चॅनेल नाही

    • @lallatibhandar
      @lallatibhandar 14 днів тому

      बर, तू पळ की जरा

  • @sachinborhade892
    @sachinborhade892 15 днів тому +7

    🎉फडतूस राज्य सरकार😢

  • @LoyTruth
    @LoyTruth 15 днів тому +1

    अण्णाभाऊ साठे यांनी किती आधी हे सर्व ओळखलं होत..याला म्हणतात दूरदृष्टी 😢 न्यायव्यवस्था रखेल झाली..संसद तर बोलायला नको😂

  • @dattadeshmukh783
    @dattadeshmukh783 15 днів тому +1

    कुपंनाने शेत खाल्ले तर दाद मागावी कोणा कडे सर

  • @akashgonde2966
    @akashgonde2966 15 днів тому +1

    याला म्हणतात पत्रकार ❤

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 15 днів тому +1

    Puna City madhe Naradham Lapun hote, kunachya Varadhastane, tyana Vachavaycha Prayatna hotoy ka ?

  • @dnyaneshwartamnar9526
    @dnyaneshwartamnar9526 15 днів тому

    साहेब नमस्कार,
    ह्या सगळ्या काही पुढार्यांमुळे व ह्या काही राजकारणी लोकांमुळेच असे गुंड लोक तयार होतात.हे राजकारणी ह्या लोकांना पोसतात त्यामुळे गुन्हेगारी वाढत जाते

  • @vishal..787
    @vishal..787 15 днів тому +2

    पहिला दीड मिनीट पत्रकारानेच घेतला

  • @AR-co4sq
    @AR-co4sq 15 днів тому +2

    साहेब आपण आणखी mcoca वाचायला पाहिजे

  • @shampatil2697
    @shampatil2697 15 днів тому +1

    न्याय व्यवस्था म्हणजे कोठी वरची रखेल झाली आहे

  • @govindkharate3910
    @govindkharate3910 11 днів тому

    पुण्यातल्या गुन्हेगारीवर कधी एवढं कधी मन लावून पत्रकारिता केली नाही.

  • @skadam124
    @skadam124 15 днів тому

    वकील साहेब काहीतरी बोलायलाच पाहीजे संतोष देशमुख बाजूणे जी पद्धत वापरली त्यामूळे वकीलांनी व्यवसाय बाजूला ठेऊण बोलले पाहीजे

  • @madannande7225
    @madannande7225 15 днів тому

    Good job mumbi tak

  • @rajeshdevale
    @rajeshdevale 15 днів тому +1

    पहिल्यांदा कोण पत्रकार निःपक्ष वाठत आहे

  • @RangnathGadekaer-xr1qn
    @RangnathGadekaer-xr1qn 14 днів тому

    सर मराठी भाषेत बोलताना जे इग्रजी शब्दाचा वापर नको आहे सर्वसामान्य जनतेला सगजत नाही

  • @medicine-SM
    @medicine-SM 11 днів тому

    साहेब तेवढं लातूर मधील टाकली गावातली पण न्यूज दाखवा

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 10 днів тому

    न्यायदान करणारे जर जामीन साठी पैसे घेऊन तो देत असतील तर जनतेने कायदा हातात घ्यावा का, विचार करण्यासाठी हीं बाब आहे

  • @SushmaDighge
    @SushmaDighge 4 дні тому

    सर्व सामान्य जनतेला फक्त त्रास होतो मंत्री काही करू शकतो

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 15 днів тому +1

    1 mahina zala Santosh family la nyay nahi, kunala vachvaycha prayatna chalu ahe ?

  • @suhasshah4315
    @suhasshah4315 15 днів тому

    Harshad Nimbalkar तुमची बुध्दी आता गंजली आहे