पोहे विकून एका वर्षात फेडलं १२ लाख रुपयांचं कर्ज || Sushil Katkar || trijjatalks ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2021
  • जर तुमच्यात जिद्द असेल तर जगातील कोणतीच अडचण तुम्हाला यशस्वी होण्यापासून थांबू शकत नाही ह्याच उत्तम उदाहरण डोळ्यासमोर ठेवलय काटकर बंधू पोहे याचे सर्वेसर्वा सुशील काटकर यांनी. जाणून घ्या सुशील काटकर यांच्या संघर्षाची कहाणी Trijja Talks या UA-cam channel वरती.
    Created By
    Ashok Ghule & Govind Budhwant
    Facebook :- / trijjatalks
    Instagram :- trijjatalks?utm...
    UA-cam :- www.youtube.com/.../UC3_lZ......

КОМЕНТАРІ • 391

  • @nayanbidwe2676
    @nayanbidwe2676 2 роки тому +113

    खुप छान तुझा सारखा मुलगा प्रतेक आई बापा च्या पोटी यावा तु नक्किच खुप मोठा होशील तुझ्या आईवडील याच पण कौतुक आहे कि तुला आपयक्ष आलं तरी त्याचं खापर तुझ्या माथी फोडलं नाही तुला समजुन घेतल सलाम तुम्हा सर्व कुटुंबा ला असेच भाऊ बहिण एकत्र राहा एकी हीच परिस्थिती वर मात करते

  • @ravindrajadhav-ob2oq
    @ravindrajadhav-ob2oq 2 місяці тому +10

    जो मनापासून मेहनत करतो त्याला देवाची साथ भेट ते सलाम तुझ्या मेहनतीला 🙏

  • @mahadeviamlapure9971
    @mahadeviamlapure9971 2 роки тому +19

    दादा खूप खूप कष्ट केले तुम्ही. मी स्वतः पाहिले. मी तुमच्या हॉटेल वर नाष्टा करायला यायची. Great man ahat.

  • @bapubagul4692
    @bapubagul4692 2 роки тому +25

    खचलो होतो रे भावा पण आज तुझा संवाद ऐकल्या नंतर पुन्हा रक्तात आग लागली इमानदार आहेस मेहनती आहेस कर्तुत्वाच्या जोरावर इथ पर्यंत मजल गाठलिस पुढे ही यशस्वीच होशिल मी इश्वर चरणी प्रार्थना करेन तुझ्या खाकीच्या स्वप्न पुर्ती साठी

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 роки тому +33

    परिस्थिती हाच गुरु आहे.हेच तुमच्या अनुभवातुन कळत.

  • @priyadhumal6747
    @priyadhumal6747 2 роки тому +12

    किती साधे आणि खरे आहात. माझ्या डोळ्यातून पाणी थाबताच न्हावते. तुमचा खूप अभिमान वाटतो.

  • @rajshimple5031
    @rajshimple5031 2 роки тому +10

    जिथे परिस्थिति एकदम बिकट होते,
    तिथे जिद्द जन्म घेते..👌🙏
    खुप खुप संघर्षमय आणि प्रेरणादायक कहानी आहे आपली.🙏🙏

  • @kalidasjagtap8598
    @kalidasjagtap8598 2 роки тому +28

    अर्धा तास वेळ गेला पण जिद्द, चिकाटी,संयम, जीवनातील लढाई उपाशीपोटी राहून १०-१२ लाखांचे कर्ज फेडून १०-१२ लाखांचे कर्ज फेडले अभिनंदन मला सुद्धा फेडायचे आहे प्रयत्न चालू आहे.

  • @Vaishalisakhare94
    @Vaishalisakhare94 2 роки тому +10

    दादा,जसे तुमचे पोहे टेस्टी असतात तसाच तुमचा स्वभाव आहे
    म्हणून तुम्हाला बरकत आली

  • @anitabanage7644
    @anitabanage7644 2 роки тому +15

    तुमचे खुप अभिनंदन व कौतुक तुम्ही परस्थिती शी सामना केला हारून गेला नाही खुप छान असेच मोठे व्हा व आई वडिलांना सुखी ठेवा

  • @meenawani3131
    @meenawani3131 2 роки тому +11

    असा कर्तबगार मुलगा सर्वांना मिळावा.

  • @bhagwansawale712
    @bhagwansawale712 2 роки тому +9

    परिस्थिती ऐकून डोळ्यात पाणी आलं भावा खूप कष्ट केलेस दादा खूप संघर्षमय जीवन जगून मोठं झालास तू

  • @TheBeastyyyy
    @TheBeastyyyy 2 роки тому +7

    मुलांना परिस्थितीची जाणीव असणे खूप महत्वाचे आहे

  • @bhannatteja9672
    @bhannatteja9672 Рік тому +4

    डोळ्यात पाणी आले संघर्ष ऐकून 🥺 खरच प्रेरणा देणारा संघर्ष आहे तुमचा 🙏 मला देखील वेगळ काहीतरी करून माझ्या बाबांचं नाव मोठं करायचं आहे.. त्यांना अभिमान वाटेल असं बनायचं आहे 🙃

  • @sunilgade288
    @sunilgade288 2 роки тому +25

    Work is worship कर्तबगार माणसा तुला सलाम 🙏🙏

  • @kumarpawar7296
    @kumarpawar7296 2 роки тому +18

    जो आई वडीलांची सेवा करतो त्या़ंची काळजी घेतो त्याची काळजी देव घेतो असाच शेवट पर्यंत आई-वडिलांना धरून रहा तुला कधी काही कमी पडणार नाही

  • @gopaltak2680
    @gopaltak2680 15 днів тому +1

    बरोबर.लोकांना दम नसते या मुळ फासी हा शेवट प्रयत्न करतो 🙏🏻फत वेळ

  • @krishnajidhele7718
    @krishnajidhele7718 2 роки тому +6

    अरे दादा यालाच परिस्थिती वर मात करनारा हिरा म्हणतात खुपच छान आहेस

  • @nileshadagale6831
    @nileshadagale6831 2 роки тому +7

    पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा

  • @hanmantkatkar4081
    @hanmantkatkar4081 6 місяців тому +2

    खूप छान साहेब... डोळ्यात पाणी आलं तुमची कहाणी ऐकून... तुमच्यासारखा मुलगा प्रत्येक आई वडिलांच्या पोटी यावा. सलाम आहे तुमच्या जिद्द, चिकाटी आणि संघर्षाला...🔥✌️

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 роки тому +7

    व्वा ,काटकर .कोटि प्रणाम तुमच्या संघर्ष लढाईला !

  • @rajendrapetkar682
    @rajendrapetkar682 2 роки тому +8

    कष्टाची जाणीव.. जिद्द खूप छान..

  • @varshapatil35
    @varshapatil35 2 роки тому +3

    सगळे जण तुझ्या सारखे विचार केला तर नक्की च ऐशसवी होतील तुझ्या जिद्दीला सलाम

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 2 роки тому +4

    परिस्थिती व सकटे यांना घाबरून पळायचे नाही तर सामना व लढा करायचा हे अपने शिदध केले आहे धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @ShubhangiMohire
    @ShubhangiMohire 22 дні тому +1

    तुमचा हा अनुभव खरंच जिवन एक संघर्ष आहे हे उदाहरण खुप घेण्यासारखे आहे धन्यवाद दादा

  • @karankajrolkar3459
    @karankajrolkar3459 2 роки тому +4

    खरंच भाऊ खूप संघर्ष करावा लागला मेहनतीचं तुला फळं मीळाल खूप खूप शुभेच्छा सत्य मेव जयते

  • @ramchandradeo3611
    @ramchandradeo3611 2 роки тому +7

    कोणत्याही चुकीच्या शाॅर्टकटचा अवलंब न करता चालत रहा.युश तुमचेच असेल

  • @user-yi2lf1ko9v
    @user-yi2lf1ko9v 2 роки тому +4

    जर असा विचार सगळ्यांनी केला तर परिस्थिती सुधारायला वेळ लागत नाही

  • @kedarkale2428
    @kedarkale2428 2 роки тому +9

    मित्रा तुझा व्हिडिओ बघुन मला समजले की परिस्थिती हिच खरा जिवनाचा गुरू आहे

  • @kamalakarsangale12
    @kamalakarsangale12 2 роки тому +4

    कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही .हे सर्वांनी लक्षात ठेवावे

  • @swatighorpade1599
    @swatighorpade1599 2 роки тому +2

    संघर्ष आणि प्रेरणादायी कहाणी आहे तुमची. आणि जे साहिलं पाहिलं आणि जगलात तेच न घाबरता निर्भिडपणे मांडलस हे जास्त भारी वाटलं. तुझ्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम.... पुढील वाटचालीस शुभेच्छा....

  • @eknathwakchaure6767
    @eknathwakchaure6767 2 роки тому +4

    धैर्य शिल पणा आपल्या कामी आला आपले मनपूर्वक अभिनंदन 👍🌹🌹🌹🌹🌹

  • @amitloharvideo406
    @amitloharvideo406 2 роки тому +5

    खूप छान दादा

  • @gajananpatil5527
    @gajananpatil5527 2 роки тому +3

    खरी गोष्ट आहे माणसाने हिम्मत कधी हरायला नाही पाहिजे कष्ट केल्याने सर्व मिळते

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas 2 роки тому +6

    पुढिल वाटचालीसाठी खुप सुभेच्या जय जवान जय किसान जय

  • @dattatrayanarhe9649
    @dattatrayanarhe9649 2 роки тому +5

    खूप छान भावा तुझ्या कामाला सलाम

  • @narendrabarge9821
    @narendrabarge9821 2 роки тому +2

    तुम्ही माझ्या सारख्या जेष्ट नागरिकाला प्रेरणा दिली तरुणानो तुमचे धेय तुम्हाला मिळेल

  • @kalidasautade772
    @kalidasautade772 2 роки тому +5

    सलाम यार तुझ्या कार्याला अशी मुले जन्माला आली पाहिजेत 🙏🙏👍👍 जर पुणेला आलो तर नक्कीच भेट घेईन p Is च तुझ अधुर कार्य पूर्ण होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना

    • @sushilkatkar675
      @sushilkatkar675 2 роки тому

      Thanks dada

    • @sainathnikam8014
      @sainathnikam8014 16 днів тому

      दादा हॉटेल चा पत्ता सांग ना ​@@sushilkatkar675

  • @user-cj5gq7tx4u
    @user-cj5gq7tx4u 2 роки тому +4

    Tya sarv lokankche suddha khup khup abhinandan jyani jyani hya bhaula Sankat kalat madat keli

  • @ashokwadkar8256
    @ashokwadkar8256 2 роки тому +8

    भाऊ तूमचा सयम धैर्य आणि नियत चागली ठेवली म्हणू न परमेश्वर आपल्या पाठीशी उभा राहिला आई वडिल हेच देव

  • @sudhadeshpande5790
    @sudhadeshpande5790 2 роки тому +5

    फक्त सलाम

  • @anandalabda8010
    @anandalabda8010 2 роки тому +2

    जिंकलस भावा सर्व इच्छा पूर्ण होवो आणि नक्कीच होतील

  • @sadhanapawar5397
    @sadhanapawar5397 2 роки тому +5

    खरच दादा अभिनंदन तुज

  • @pramodpawar8251
    @pramodpawar8251 2 роки тому +3

    Great काटकर भावा....!
    परमेश्वर तुझ्या कुटुंबाच्या सर्व इच्छा पूर्ण करो......
    मित्रा तुला भेटायला नक्कीच आवडेल...!

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 2 роки тому +5

    संघर्ष शिवाय यश मिळत नाही हेच सत्य आहे. अभिनंदन.... ग्रेट

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 2 роки тому +2

    आई बाबाचा श्रावणबाळ आहेस तू आणि तुझा भाऊ ताई सगळ्यांच कौतूकच आहे असेच खूप मोठे व्हा

  • @sopanbargaje8946
    @sopanbargaje8946 2 роки тому +2

    तुझ बोलन एकुण मस्त वाटलं ऐक👍

  • @ganeshdahake8771
    @ganeshdahake8771 2 роки тому +3

    खुप छान माहिती दिली
    हे वैभव आई वडिलांच्या आशिर्वादाने आहे

  • @mallinathsonkamble9698
    @mallinathsonkamble9698 2 роки тому +5

    फार उत्तम, 👍👍💐

  • @sameergalange1278
    @sameergalange1278 2 роки тому +17

    Brother you have not just earned money but you have earned respect also. Good bless you and best luck for your future plans.

  • @user-zh4tg3kn4f
    @user-zh4tg3kn4f 2 роки тому +4

    धन्य आहे दादा... खरंच (आदर्श ) शब्दच नाही दादा आपल्यासाठी👏

  • @pravinkhopkar6117
    @pravinkhopkar6117 2 роки тому +4

    आई,बाबा,चा, आशीर्वाद खूप मोठा हा आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @maulisontakke2742
      @maulisontakke2742 2 роки тому

      सर्व नाहादिकशुभेचछा

  • @luckycricket6867
    @luckycricket6867 2 роки тому +4

    Well did Sushil all the best for entire Life

  • @udhavpogalwar8603
    @udhavpogalwar8603 2 роки тому +4

    अभिनंदन मित्रा

  • @patekarsopan5969
    @patekarsopan5969 2 роки тому +4

    खुप खुप छान, तुमच्या कार्याला सलाम, आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर अशक्य अस काहिच नाही.

    • @chhayapathrikar3075
      @chhayapathrikar3075 2 роки тому

      आईवडिलांचा आशिर्वाद आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर अशक्य असेल काहिच नाही

  • @somanth2985
    @somanth2985 2 роки тому +2

    खरोखर शिकण्यासारखा आहे भावा तुझ्याकडून

  • @thepoojaskitchen2023
    @thepoojaskitchen2023 2 роки тому +1

    खूप छान तुमच्या मुळे इतरांना प्रोत्साहन मिळेल

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 2 роки тому +4

    खुप छान कमाल आहे

  • @vaibhavjadhav63
    @vaibhavjadhav63 2 роки тому +1

    खुप ख़ुप कष्ट केले नक्की यशस्वी व्हाल

  • @kalpanashilwane668
    @kalpanashilwane668 2 роки тому +3

    खूप छान असा मुलगा पाहिजे आई वडिलासाठि

  • @user-vn2zk8ud2n
    @user-vn2zk8ud2n 2 роки тому +3

    परिस्थितीन तुम्हाला मोठ्ठ केल👍

  • @latursmaddy.6991
    @latursmaddy.6991 2 роки тому

    खरंच खूप सत्य परिस्थिती मांडली आहे, तुम्ही खूप कष्ट घेतले आहे

  • @chandrashekhargaikwad6947
    @chandrashekhargaikwad6947 2 роки тому +5

    Congratulations.....And All the best for next level of journey

  • @somanth2985
    @somanth2985 2 роки тому +1

    खूप आभार भावा तुझी

  • @Sanjupatil96koli
    @Sanjupatil96koli 2 роки тому +3

    एकच नंबर भाऊ.

  • @tusharsuryavanshi15
    @tusharsuryavanshi15 2 роки тому +3

    उत्कृष्ट

  • @kiranswami3559
    @kiranswami3559 2 роки тому +2

    खूप छान..!!👌

  • @TheIntegrityAcademy123
    @TheIntegrityAcademy123 2 роки тому +7

    Inspiring story & highly struggle 👌👌

  • @balasahebgurav3947
    @balasahebgurav3947 2 роки тому +2

    आई वडीलांचा आशिर्वाद आणि संस्कार......🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀

  • @Mayur-vn8ko
    @Mayur-vn8ko 2 роки тому +3

    So inspirational & Speechless

  • @varshaapawar7017
    @varshaapawar7017 2 роки тому +4

    खूप छान, संघर्षां शिवाय पर्याय नाही, मेहनती शिवाय पर्याय नाही, हे सगळ्यानी समजून घ्यायला पाहिजे

  • @user-si5li5db8s
    @user-si5li5db8s 28 днів тому

    खुप प्रमाणिक पणे मनोकत वेक्त खुप छान आणि अभिनंदन खुप मोठी तडजोड केली आहे

  • @vitthal005
    @vitthal005 2 роки тому +4

    Great Initiative by Trijjatalks 👍

  • @namdevgaikwad3387
    @namdevgaikwad3387 2 роки тому +1

    सलाम तुझ्या जिद्दिला

  • @anusayapitalewad5363
    @anusayapitalewad5363 22 дні тому

    खुप छान झालं दादा तुमचं 🎉🎉 काहानी ऐकून डोळ्यात अश्रू आले

  • @pawans5417
    @pawans5417 2 роки тому +8

    Really Inspiring story 👌

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 роки тому +1

    हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @srmeenacoria9707
    @srmeenacoria9707 2 роки тому +3

    Congratulations
    Betta
    God Bless You
    Keep it up.....

  • @navanathsirsat9944
    @navanathsirsat9944 2 роки тому +2

    Sushil yar tu khup hard working person aahe tuza aamala abhiman aahe..,

  • @aapulkimayboli
    @aapulkimayboli 2 роки тому +9

    Good job

  • @riteshpachpille9541
    @riteshpachpille9541 2 роки тому +1

    दादा तुमची स्टोरी एकूण खूप positive watte

  • @charushilapatil6109
    @charushilapatil6109 2 роки тому +2

    Kartabdar bala tula abhalbhar Khoop Khoop Shubhecha God bless 🙌you 🙏All the best 👍

  • @swati5490
    @swati5490 2 роки тому +2

    अरे बापरे खुप च संघर्ष केला

  • @ashabahirat147
    @ashabahirat147 2 роки тому +1

    नक्की यश मिळेल दादा तुला 👍🏾🌷🌷🌷

  • @suchetachavan3281
    @suchetachavan3281 2 роки тому +4

    All the best dada. God blessed you. 👍👍

  • @chandagacche5009
    @chandagacche5009 2 роки тому +1

    लय भारी👌👌👍👍

  • @southindiaaddiction5088
    @southindiaaddiction5088 2 роки тому +9

    Hard work is the key of success 👍🏻

  • @shalankamble7527
    @shalankamble7527 2 роки тому +1

    Thanku sir khup chan sangital🙏🙏

  • @kamal6894
    @kamal6894 2 роки тому +3

    खुप खुप शुभेच्छा तुम्हाला आणि कुटूंबाला

  • @BeYouNickgaming
    @BeYouNickgaming 2 роки тому +2

    Great tumchya karyalay salam.khadtar prawas.

  • @mycitymylifestyle2313
    @mycitymylifestyle2313 Рік тому +1

    भाऊसाहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ❤️❤️

  • @vitthal005
    @vitthal005 2 роки тому +16

    Really inspirational story 👏👌

  • @DEEPDEEPDEEPDEEPDEEPDEEP
    @DEEPDEEPDEEPDEEPDEEPDEEP 2 роки тому +1

    Bhau grate work..... Salute tujya karyala 👌👌👌

  • @deshmukhenterprises6556
    @deshmukhenterprises6556 2 роки тому +5

    Salute

  • @vaishalibhagat9100
    @vaishalibhagat9100 2 роки тому +1

    Khup chan god bless you

  • @user-ld6gh9dj3b
    @user-ld6gh9dj3b 20 днів тому

    Aaj. Mai bhi bahut jyada tention. Se gujar rahi hu aapka video dekh kar bahut himmat mil gayi thanku very much

  • @ranjanatakke2910
    @ranjanatakke2910 2 роки тому +3

    Khup Chan 🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjivanimulay9113
    @sanjivanimulay9113 2 роки тому +1

    Great congratulations God bless you

  • @shivnathkale1811
    @shivnathkale1811 2 роки тому +1

    अभिनंदन !!!

  • @santoshipalande7880
    @santoshipalande7880 2 роки тому +2

    खूप छान वाटलं आहे मला सर