घरून सुरु करा हा सोपा व्यवसाय, बनवलेला माल हि कंपनी घेईल 😍😍| small business ideas in Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • ----------------------------
    व्यवसाय सुरु करण्यासाठी इथे संपर्क करा :-
    Calling time 10 am to 6 pm
    Pragati Gruh Udyog, Nashik
    7823042131
    7823007173
    office address :- *
    Pragati
    Office No.110-111
    1st floor President tower .
    Opp Tata stirling motors .
    Gadakari chowk Trambaka Naka Signal
    Nashik - 422001
    ---------------------------------------------------
    ---------------------------------------------------
    अश्या प्रकारे आपल्या कंपनी चा व्हिडिओस बनवण्यासाठी संपर्क करा
    Business Class Marathi UA-cam Channel Contact Number👇
    Mail ID:- drbi9119@gmail.com
    ------------------------------------------------------------
    मित्रांना तुम्हाला हा व्यवसाय आवडला असेल आणि तुमाला अजून व्याव्य्साय बद्दल असेच विडिओ बगायचे असतील तर चॅनेल ला Subscribe करा आणि Bell आयकॉन दाबा !
    For New Business ideas in Marathi and Small business ideas in Marathi with amazing success stories with best business ideas Follow Manufacturer's Guide on
    Facebook :- / manufacturer. .
    Instagram :- / manufacture. .
    Website :- www.manufactur...
    Hello everyone! My name is Darshan Rajput and I have started this channel to make you aware and who want to start new business in Marathi in 2021 in manufacturing field. .
    In this video I had covered a profitable business idea in Marathi in India which you can start this business from home and can start as small scale industry in Marathi in India. This new business idea in Marathi is a low investment high profitable business in Marathi ; this business in Marathi is for women too. This business ideas in Marathi is recognizing as small scale business idea in India. Where the product from this machine can be supplied in Indian market
    This business you can start in low investment in India and this business idea is for women too. This business idea in 2021 is very low risk low competition business in 2021.
    Business ideas i had shared is totally in Marathi and business ideas in Hindi is relatable to Indian public.
    Content is related about:-
    ------------------------------------------------------------
    For Business Queries: - Mail me at mgdarshanrajput@gmail.com
    -------------------------------------------------------------
    Thank You For Watching!
    If you like the video and find some interesting facts and information please support this channel by Subscribing 😍 Liking 👍 and Sharing It ✋
    **VIDEOS ON THIS CHANNEL ARE JUST FOR EDUCATIONAL PURPOSE AND SPREADING INFORMATION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY LOSS OR PROFIT HAPPENS FROM ANY OF THIS VIDEOS, IT TOTALLY DEPENDS ON YOUR RESEARCH OF MARKET AND HARD WORK
    #newbusinessopportunity #lowinvestmentbusiness #highprofitbusiness #newbusinessideas #smallscalebusiness #businessideasinhindi #business #lowinvestmentbusinessideas #india #newbusinessideas2021 #manufacturingguide #manufacturersguide #2021 #bestbusinessideas #businessideasinmarathi #maharashtra

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @vijaymore5588
    @vijaymore5588 2 роки тому +226

    तुम्ही असे व्हिडिओ बनवता तर खरच लोकांना वाटत की आपण पण हा वेवसाय करावा पण लोक आर्थिक प्रस्थितीने कमजोर असतात तर त्यांची फसवणूक करू नका येवढ्या फसवणूक मुळे पण लोकांना आट्यक येतो.तुम्हाला हात जोडून विनंती आहे

  • @जयखान्देश-भ4ष
    @जयखान्देश-भ4ष 2 роки тому +101

    अरे भावांनो खरा व्यवसाय मशीन विकणे हा. आहे सुपारी नाही समजून घ्या

    • @लतापेसोडे
      @लतापेसोडे 2 роки тому +5

      एकदम राइट बोलले भाऊ तुमी

    • @sudhirpatil3434
      @sudhirpatil3434 2 роки тому +1

      हे योग्य आहे

    • @mastyshorts
      @mastyshorts 2 роки тому +7

      return mal yeto tevha quality reject hote, ase bharpur products yeun gele mkt madhe sagle fail jhale, for eg. mashroom, led bulb, tublight etc, ithe fakt machine vikun pft kadhtat

    • @radhamadhavi5373
      @radhamadhavi5373 2 роки тому

      Transport madhe maal khrab zala ki maal reject honar he clear mention kele aahe

    • @gunjanjadhav7015
      @gunjanjadhav7015 2 роки тому

      Right

  • @आपलकोकण-न8फ
    @आपलकोकण-न8फ 2 роки тому +198

    फकत मशीन विकायची.. आणि माल रिजेक्ट करायचे आणि तोटा खायाचा .. फेसबुक वर बघितले आहे🙏

    • @nitingite5485
      @nitingite5485 2 роки тому +10

      मी हे करणार आहे तर करू का नको?

    • @meghanasaste8356
      @meghanasaste8356 2 роки тому +3

      @@nitingite5485 nakki ch kra ...khup chan ahe

    • @hitenpanchariya3567
      @hitenpanchariya3567 2 роки тому +5

      Tumhi aas boltay ki thodi shanka yete karaycha ki nahi

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 2 роки тому +9

      @@meghanasaste8356 फेसबुक वर ज्यांनी आशा जाहीरत बघून मशीन घेतली आहे त्यांनी स्वतः हुन सांगितले आहे.. की फसवणूक झाली आहे ह्या च्या कडुन नाही पण अशाच जाहिरात बघून

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 2 роки тому +4

      @@nitingite5485 सखोल अभ्यास करा आणि तरच पैसे गुंतवा

  • @dalavip84
    @dalavip84 Рік тому +12

    मशीन विकणे हा मूळ उद्देश आहे, मशीन ची किंमत 1 लाख असणार, अडकित्ता घेऊन जरी कोणाला बसवले तरी तो 8-10kg सुपारी कातरेल

  • @Balabala-cw5cq
    @Balabala-cw5cq 2 роки тому +5

    सगळं बरोबर आहे
    अश्या व्हिडिओ ला लाईक धीले पाहिजे
    पण हे लोक परिपूर्ण सहभाग देत नाहीत आणि काम देण्या साठी वेळेची पाबंदी धीली जाती आणि वेटींग पण खूप अस्ती त्या साठी जसा व्हिडिओ खूप जण बघणार आहेत पण काम भी यांनी वेळेवर धिले पाहिजे ही यांची रिस्पोसब्लिटी 100% ठेवली पाहिजे🙏

  • @pratibhathombare9727
    @pratibhathombare9727 2 роки тому +285

    मशीन ची किंमत दिली नाही.आमचे लाइट बिल वाढणार.थोडे दिवस तुम्ही आम्हाला माल देणार आणि तुमचे अँग्री मेट संपले मशीन भगार मध्ये जाणार त्या पेक्षा तुम्ही आम्हाला मशीन द्या मशीन आम्ही विकत घेणार नाही माल द्या आम्ही माल बनवून देतो फक्त त्याचे पैसे आम्हाला द्या. माल वजन करून घ्या.माल कमी भरला तर अँक्शन घ्या.

  • @MrSureshgodambe
    @MrSureshgodambe 2 роки тому +93

    घरी देऊन माल विकत घेऊन परवडत असतं तर ह्यांनीच 4 लोक कामाला ठेवली असती आणि जास्त नफा कामावला नसता का??

    • @kiranr3486
      @kiranr3486 2 роки тому +7

      yes he is fraud.....

    • @kavitashinde7252
      @kavitashinde7252 2 роки тому +4

      Kharokhar

    • @kavitashinde7252
      @kavitashinde7252 2 роки тому +4

      Hyana fakt machine vikayschi ahe

    • @pinakeshwar620
      @pinakeshwar620 2 роки тому

      1 no. Sir
      Aase घडले आस्टे तर
      10 nahi 50 मानस कामला ठेवल आसते
      Sarvana ek विनंती आहे
      You tube
      Var फक्त मानच सांति साथी
      बगा
      Pan dip मदि jaunaka

    • @omrajvibhute6293
      @omrajvibhute6293 2 роки тому +1

      Heni mashin ka ghet nahit

  • @coolmindset9047
    @coolmindset9047 2 роки тому +56

    मित्रानो कसल्या नादाला लागू नाका येगदा का तुमि मशीन घेतली की तुमचा विषय संपला मी 150000 फसलो आहे

  • @आदिमाडांगाणीपर्व

    तुमच्या भरवशावर ज्यांनी व्यवसाय चालू केला .त्यांचे व्हिडिओ बघायला आवडेल. त्यांचा अनुभव नविन व्यवसायिकाला महत्वपुर्ण मार्गदर्शन ठरेल.

    • @bharatshebe1993
      @bharatshebe1993 Рік тому +4

      नका घेऊ आम्ही फसलोय

    • @DipaliShelar-k1g
      @DipaliShelar-k1g 4 місяці тому

      Barobar aahe asch aahe yanch

    • @DattaprasadkashinathraoBha-w5x
      @DattaprasadkashinathraoBha-w5x 4 місяці тому

      माल परत वगैरे घेत नाहीत का.किंवा विक्री करताना मालाला योग्य भाव देत नाहीत का किंवा माल खराब आहे म्हणून सांगतात.नेमकं काय झालंय आमचा विचार होता घेण्याचा.कारण तरी कळवा.

  • @mahadevmore5648
    @mahadevmore5648 2 роки тому +60

    सर तुम्ही फक्त तुमचीच माहिती देत आहात तुमचे ऑफिस कुठे आहे मशीन घेतल्या नंतर पुढील गॅरंटी काय तुम्ही माल घ्याल याची जो पर्यंत अग्रीमेंट आहे तो पर्यंत माल घ्याल नंतर काय मशिन
    चे कर्ज़ फिटले पाहिजे तेव्हा खात्रीशीर मार्गदर्शन करावे हि विनंती

  • @pramodkamble3993
    @pramodkamble3993 Рік тому +18

    Machine vikanysathi kartat
    Fasavale hya lokani
    Mal sarakhe reject kartat
    Machine parat ghet nahi
    Sagale khotarade aahet
    Aami fasalo please konich gheu naka va fasu naka

  • @varundiksha8220
    @varundiksha8220 2 роки тому +66

    Agreement मध्ये माल compulsory आम्ही घेणार परत पाठवणार नाही हे लिहुन घेतात का?

    • @abhaysalunkhe6776
      @abhaysalunkhe6776 2 роки тому +20

      Didi nko nadat padu yachya khup shatir log astat aapn banvlela mal geth nahit mazya mithrasobat ase ghadle aahe

    • @jmahajan4493
      @jmahajan4493 2 роки тому +6

      Ho ase boltat aani mal tayar Karun dilyavar tyat chuka kadhun Kami paise detat nahi tar parat kartat

    • @shalangaikwad5999
      @shalangaikwad5999 2 роки тому

      @@abhaysalunkhe6776 wAaAww

    • @ganeshdabhane6786
      @ganeshdabhane6786 2 роки тому +1

      No

    • @revatinaik8969
      @revatinaik8969 2 роки тому +5

      Accha.. असे ही आहे का? का माल रिजेक्ट karatat हे लोग? म्हणजे निव्वळ फसवणूक झाली ना ही

  • @शृंगारमराठी
    @शृंगारमराठी 2 роки тому +9

    Hello sir,
    Thank u so much for this video.
    Khup chan video ani khup chan kaam ahe sir. Kamachi khup garaj hoti.. Thank u tumhi ashi mahiti aamchya sarkhya garju lokanparyant pochvat aahat..🙏

  • @minalmodhave9340
    @minalmodhave9340 2 роки тому +115

    खरं आहे का पण।।आज काल सगळे च सुपारी सोबत चुना लावतात,,,😂😂

  • @rohiniblog8360
    @rohiniblog8360 7 місяців тому +2

    आम्ही बघून आलोय कोल्हापुर मध्ये हा बिजनेस फक्त मशिन विकणे साठीच असतो म्हणून परत आलो फक्त माल देऊ शकत नाहीत हे लोक

  • @dhanjayshinde5347
    @dhanjayshinde5347 2 роки тому +6

    सर मी अपंग आहे आणि मला हा उद्योग घरबसल्या करायचा आहे तर आम्हाला सर आम्हाला तसं लिहून द्या तसं माहिती सांगा

  • @pravinshinde2010
    @pravinshinde2010 2 роки тому +5

    Agreement madhe sagle clauses company chya favour madhe aahet.... tyamule kahi upyog nahi....

  • @archanakolhe7460
    @archanakolhe7460 2 роки тому +7

    आम्ही नारायणगाव, जुन्नर तालुका येथे रहात आहे. तुम्ही माल कसा सप्लाय करणार?

    • @rushikeshmatade2779
      @rushikeshmatade2779 Рік тому

      misuddha narayangavat rahto mam mlapn vyavsay suru kraycha ahe

  • @devsworld2561
    @devsworld2561 Рік тому +2

    व्हिडिओ मध्ये बाकी माहिती सांगत नाही म्हणजे नक्कीच फसवणूक होत असावी.. पारदर्शकता असावी... लपूनछपून माहिती म्हणजे घोळ असावा

  • @NileshKumbharvlogs
    @NileshKumbharvlogs 2 роки тому +9

    खूप छान कदम सर हे सोशल work मध्ये खूप पुढे आहेत.त्यांना सलाम अताचा इम्पेरिया अवॉर्ड देखील sirana मिळाला.
    #nileshkumbharvlogs

  • @mytippi
    @mytippi 2 місяці тому +1

    Offer madhe ahe ase sangatat ani lovkr booking karayla lawtat mg booking zali ki tyanche rules kalavtat ani grahkanchi fasavnuk kartat

  • @revatinaik8969
    @revatinaik8969 2 роки тому +8

    मशीन chi prize सांगितले नाही. 11 month नंतर माल campany नाही घेणार का माल

  • @satishpawar9603
    @satishpawar9603 2 роки тому +2

    फक्त मशीन विकण्याचा business, कामगार भरपूर भेटतात मग तेच मोठयाप्रमाणात सुरू करू शकतात.

  • @vishwajeetsuryawanshi26
    @vishwajeetsuryawanshi26 2 роки тому +8

    आम्ही करायला इच्छुक आहे
    हे काम
    माझ्याकडे 35 महिला आहेत

    • @DattaprasadkashinathraoBha-w5x
      @DattaprasadkashinathraoBha-w5x 4 місяці тому

      मग त्यांना विचारा कि एकाच वेळी ३५ महिलांना कामाला लावून ते माल लगेच खरेदी करा.आणि कामाच्या नफ्यात लगेच मशिन द्या.पण घरून पैसा दिला जाणार नाही .जर खरेदी नाही केला तर ५००रु प्रमाणे मंजुरी द्या.

  • @vasantpawar6331
    @vasantpawar6331 2 роки тому +1

    विरल माकैटिंग मधला विडोओ गुजरात चा बघुन मी पैसे ३ जानेवारी पाटवलै आहेत पण आजून माल मिळाला नाही रोज फोन करतो पण फोन ऊचलत नाही। व रिपलायपण काही देत नाहीत

  • @nilamgaikwad9493
    @nilamgaikwad9493 2 роки тому +7

    फक्त मशीन विकणार आणि माल घेणार नाही फसवणूक नका करू pls

  • @virus11270
    @virus11270 2 роки тому +35

    Do your maths
    Machine cost shown in the video is including GST
    88000 +
    Raw Material Supari Cost Per kg 700
    Benefit Rs. 300 per kg
    Transportation cost has be beared by us.
    If the finished product is damaged in transport it will be rejected.
    How will you recover the cost of the machine and when

    • @sudarshannevase9779
      @sudarshannevase9779 2 роки тому +6

      Best calculations bro keep it up

    • @vaishnavijoshi8202
      @vaishnavijoshi8202 2 роки тому +3

      If above numbers are correct
      Production - 8kg/day
      Labour Cost - Rs.500/day
      Electricity - 6 units for 8 hrs for 1 HP motor = 6*Rs.10/unit = 60
      Profit - 8kg*Rs.300/kg = Rs.2400/day
      Net profit - 2400-500-60 = Rs 1840/day
      Total Investment Recovery = Rs88000/1840 = 48days + 8days holidays = 56 days ~ 2 months
      After 2 months all profit Rs.1840/day is yours.
      Note: Production losses & transportation cost are not considered.

    • @mangalnemane2178
      @mangalnemane2178 2 роки тому

      सर मला ग्रुपतचा नंबर द्या

  • @dadasahebnikam3342
    @dadasahebnikam3342 2 роки тому +6

    संपर्क कुठं करायला हवा आणि मशीन किंमत ऍग्रिमेंट कसं त्या बद्दल सविस्तर माहिती द्या

  • @sunflower_ads
    @sunflower_ads 2 роки тому +8

    माल रिजेक्ट हो व ना हो मिनिमम मजुरी मिळायलाच पाहिजे

  • @kollemallikarjun8368
    @kollemallikarjun8368 2 роки тому +21

    सर किंमत कीती आहे व पत्ता काय

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 Рік тому +2

    लोकांना फसवून स्वतः चा मशिन विकणेचा धंदा वाढवणे माल रिजेक्ट करून गरिबांना फसविणे हे सोडून द्या हो साहेब लोक फारच आशेने सगळच करत असतात.

    • @shubhambhavsar4445
      @shubhambhavsar4445 Рік тому +1

      Hi mam aapan kela aahe ka ha व्यवसाय तर मला सांगा

    • @shubhambhavsar4445
      @shubhambhavsar4445 Рік тому

      मला चालू करायचा आहे

  • @priyasakpal61
    @priyasakpal61 3 місяці тому +3

    मला हि हे काम करारच आहे पण सर्वचे कमेंट वाचुन काही कळत नाही आहे. हे काम करु का नको 🙏🙏

  • @saddammomin6730
    @saddammomin6730 11 місяців тому

    बाजारात सुपारी 300 रू किलो मिळते हे 700 रू किलोने देतात आणि 1000 किलोने घेतात म्हणजे सुपारी आमच्या पैशाची आणि फायदा पण आमच्या पैशाचाच आमचं आम्हालाच माघारी आणि ह्यात 10 किलो सुपारी घेतली तर कटींग करून 9 किलो धरत्यात 1 किलो सुट धरतात

  • @s.g7303
    @s.g7303 2 роки тому +5

    Tumchi Supari cutting machine khup slow ahe Ani khup costly pn ahe 88,000/-rs.madhe yapeksha tr 40,000rs.madhe automatic yete hi tr 1hour la 25kg production krte

  • @padmakoli2243
    @padmakoli2243 2 роки тому +5

    कोल्हापूरला तुमची शाखा आहे का ?
    मी या कामासाठी interested आहे .

  • @maheshbhosale9691
    @maheshbhosale9691 2 роки тому +6

    जो माईक घेऊन त्या मालकाकडे गेलाय त्याला शोधून काडा डुपलिकडे

  • @sarikakupade5079
    @sarikakupade5079 8 місяців тому +2

    तुम्ही मशीन द्या आणि माल द्या आम्ही तो तयार करून देवू

  • @n.ashokmaniyani8445
    @n.ashokmaniyani8445 2 роки тому +10

    Sir, is this really true business ? ? ?

  • @sunitagore5665
    @sunitagore5665 2 роки тому +2

    Raw material and finish good how much profit

  • @rajratnadhotare31
    @rajratnadhotare31 2 роки тому +6

    सर खुप छान बिझनेस आहे मला हा बिझनेस करायला आवडेल, पण आपल्या कंपनीचा डिटेल पत्ता व योग्य मार्गदर्शन असेल तरच आम्ही हे धाडस करू शकतो, कारण अशा प्रकारचे व्हिडिओ पाहून कॉल केल्यानंतर योग्य रिप्लाय येत नाही. आपण योग्य मार्गदर्शन करणार असाल तर मी तयार आहे. 🙏

    • @nitingite5485
      @nitingite5485 2 роки тому +2

      तूम्ही चालू केले आहे का आता हे काम?

  • @AnitaParulekar-oc3sg
    @AnitaParulekar-oc3sg Рік тому +2

    What if something goes wrong with the machine where to repair it. Courier charges of the product will be high

  • @bharatshebe1993
    @bharatshebe1993 Рік тому +2

    कोणीही मशीन घेऊन फसू नये हे सगळं फ्रॉड आहेत
    यांचं काम फक्त मशीन विकणे आहे
    मी मशीन घेतला आहे यांच्या कडून माझी फसूणूक झालेली आहे कोणीही घेऊ नये

  • @spyhzofficial5626
    @spyhzofficial5626 2 роки тому +8

    Hi company majha city pasun 50km wr ahe...me pn call kela hota... Company la call kelya war tumhi fakta old customers che Contact no. Magun bhaga te tumhala nahi denar...

  • @yashwankhade1730
    @yashwankhade1730 2 роки тому

    Ase video khup kahi baghitale kontya hi garju mahila la kam milal nahi tumchya swarth sathi banvta video

  • @ca1227
    @ca1227 4 місяці тому +6

    नका घेऊ माझी फसवणूक झाली आहे

  • @bhavnasonune8370
    @bhavnasonune8370 2 роки тому +1

    Iam Intrested

  • @poojapardeshi9210
    @poojapardeshi9210 2 роки тому +11

    Sir me daund madhe rahate....machine chi price kiti ahe purchase kaise karayche....ani 11 month nanter agreement samplyaver kay

    • @yashwantbhandalkar
      @yashwantbhandalkar 2 роки тому +4

      काय नाही अशीच गेम असते ह्यांची ह्यांच मेन टार्गेट मशीन खपवणे अस्त

    • @avinashraut7508
      @avinashraut7508 2 роки тому

      please mala sangu shakta ka tumhi samjun.

    • @avinashraut7508
      @avinashraut7508 2 роки тому

      pooja mam

  • @vinodbare8839
    @vinodbare8839 3 місяці тому

    हा बरोबर आहे मशीन घेतल्यावर रो मटेरियल पाठवत नाही आणी कॉल पण उचलत नाही माझा कडे ही मशीन आहे पडून

  • @ramchandrachougale3936
    @ramchandrachougale3936 2 роки тому +33

    कोल्हापुरात आपली शाखा आहे का?

    • @vinodbare8839
      @vinodbare8839 3 місяці тому

      नको करू मित्रा

  • @makaranddabke4966
    @makaranddabke4966 2 роки тому +2

    एक एक सुपारी ठेऊन किती वेळ लागेल..?

  • @adeshgangawane8970
    @adeshgangawane8970 2 роки тому +5

    सर व्हिडीओ मध्ये पत्ता मशीन किंमत सांगितली नाही

  • @akshada234
    @akshada234 Рік тому +1

    मशीन विकायचा बिजनेस आहे फक्त...

  • @swarajyoutubechannel4373
    @swarajyoutubechannel4373 2 роки тому +6

    मशीनची किंमत किती आहे नगरमध्ये राहुरीत मिळेल का सर

    • @sachinmuke3883
      @sachinmuke3883 2 роки тому

      मशीनची किंमत ‌किती आहे‌ मि घनसावंगी तालुक्यातील ‌आहे

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 5 місяців тому

    हे व्यावसायिक हातचं राखून बोलत आहे असं वाटतं बऱ्याच गोष्टी सांगत नाही मशीन किंमत,मालाचा भाव इत्यादी खरेपणा वाटत नाही यांच्या बोलण्यातून

  • @sharadachavan4671
    @sharadachavan4671 2 роки тому +8

    मशीनची किंमत काय आहे ते प्लीज सांगाल का?

  • @sirsir-vb5cq
    @sirsir-vb5cq 5 місяців тому

    मी मशीन घेतली आहे ति आत भंगार मध्ये पडली आहे विकत घेतली तेव्हा1लाख रुपये परत फक्त दहा हजार रुपये निवळ फसवणूक केली आहे

  • @ashwinikoli2404
    @ashwinikoli2404 2 роки тому +4

    मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे आपली शाखा महाराष्ट्रात कोठे कोठे आहे ते सांगा

  • @shobhapawar8417
    @shobhapawar8417 14 днів тому

    मला हा व्यवसाय चालू करायचा आहे पण मशीन तुम्ही देणार का आणि पगार किती देणार आम्हाला

  • @ashokgaikawad6872
    @ashokgaikawad6872 2 роки тому +5

    मी अशोक गायकवाड सर आपलं ऑफिस कुठे आहे आणि हे मशीन किंमत काय आहे कृपा करून आपल्या लोकेशन देणे नमस्ते सर

  • @kamalbhujadi5736
    @kamalbhujadi5736 Рік тому +2

    कंपनीच्या भरोसा वर काही च खरं नाही

  • @sandhyabhise4874
    @sandhyabhise4874 2 роки тому +5

    Sangli mdhe milel ka,amhi interested ahot,pls reply

  • @dadytohidhalagale915
    @dadytohidhalagale915 2 роки тому +1

    दुसऱ्याला फायद्याची गोष्ट कुणी सांगत नाही हे सगळे भांपक वाटते

  • @AnilYadav-vr1fy
    @AnilYadav-vr1fy 2 роки тому +13

    कोल्हापूर जिल्हा येथे शाखा आहे काय तुमची असेल तर कळवा धन्यवाद

  • @prasadpurandare8691
    @prasadpurandare8691 2 роки тому +1

    Jo kahi nafa ahe asa mhantay eg dya 1 kg raw material process kelyavr kiti

  • @sunandasarvi5364
    @sunandasarvi5364 2 роки тому +6

    I am from Hyderabad interested in this business

  • @vitthalrathod3758
    @vitthalrathod3758 2 роки тому +1

    फक्त मशीन विकणे हा यांचा मूळ उद्देश आहे अग्रिमेंट बघितलं आहे मी सगळं त्यांच्या कडेच authority ahet kadhi

  • @पिकू-य4ङ
    @पिकू-य4ङ 2 роки тому +22

    माझ्या कडे मशीन आहे ,तुम्ही माल घेणार का

  • @krishtare-rb9jt
    @krishtare-rb9jt Місяць тому +1

    मला ग्लास बनवायची मशीन भेटेल

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 2 роки тому +3

    Most excellent Videio👌👌

  • @vaishalitandale3074
    @vaishalitandale3074 2 роки тому +1

    पुणे येथे आहे का किंवा अजून कोणत्याही व्यवसाय सांगा पुणेतील

  • @yogeshsutar6785
    @yogeshsutar6785 2 роки тому +8

    I am Interested sir

  • @sanjaykamble4081
    @sanjaykamble4081 2 роки тому

    10 किलो राॅ मटेरीयल (वात मशिन ) 9 किलो रिजेक्ट काढतात एक किलोचे फक्त चांगले वात आहे असे सांगितले
    निव्वळ फसवेगिरी आहे

  • @jitendrabandekar22
    @jitendrabandekar22 2 роки тому +14

    Please provide the Rejection clause of the finished goods as well as payment clause. Thanks in Advance.

  • @deepakpatel-sg5gw
    @deepakpatel-sg5gw 2 роки тому

    कत्री शोपारी याला मणते... खुब छान...

  • @santoshpatil5257
    @santoshpatil5257 2 роки тому +6

    सर आम्हाला तुमच्या वातीचा विडियो आवडला ते काम मिळेल का

    • @satishshirsat3063
      @satishshirsat3063 2 роки тому

      दादा मी घेतली आहे पण सर्विस बरोबर नाही .

  • @nishigandhapatil7427
    @nishigandhapatil7427 2 роки тому +2

    He sagli moha Maya ahe yanchi... Yancha machine kahi kamachi nahi ahe, lokana yeda banaun peda khanare loka ahet he... Me 120000 gamavle ahet machinach nit chalat nahi machine chalel Teva production kadhal na tumhi.. yancha machine sagla row material kharab karta sagla machine chya pattyat adkun jata... Tumhi te kadhun kadhun damun jal.... Mhanun so plz aplya kastache aai vadilanche paise vaya ghalu naka..🙏

  • @pravinvartak3147
    @pravinvartak3147 2 роки тому +3

    मशीनची किंमत सांगायला टाळता का?

  • @bhagyshrithakare3391
    @bhagyshrithakare3391 2 роки тому +1

    मशीन ची प्राइस किती आहे

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 2 роки тому +11

    Well, is there recurrence of agreement in future after first agreement of 11 months. What are precess charges to get per kg by processor.

  • @tejashreepatil7180
    @tejashreepatil7180 Місяць тому

    मला मशिन घेवून यवसाय सुरु करावयाचा आहे पण तुमची कपणी कुठे आहे मशिनची किंमत काय आहे तयार केळेला माल तुम्ही काही कारणास्व रिजेक्त करू शकता का किवा केला जातो का

  • @raghunathsasane5000
    @raghunathsasane5000 2 роки тому +5

    तुम्हाला खरंच व्यवसाय करायचा का
    मग फोन उचलत का नाही

  • @umeshdhongade8212
    @umeshdhongade8212 2 роки тому

    Sir aamhi jr tyanna 1kg supari cut krun dili tr aamhala kiti rupya mdye padnar te...

  • @vitthalgavade3594
    @vitthalgavade3594 2 роки тому +8

    कडकनाथ होईल😂

  • @MrSneha71
    @MrSneha71 2 роки тому +1

    Interested ..fakt factory kiva tumche office kuthe aahe te sanga

  • @viquarahmedmanjan8152
    @viquarahmedmanjan8152 2 роки тому +4

    I am form paithan dist aurangabad I intresede this job

  • @ShivlingLimbalkar
    @ShivlingLimbalkar 4 місяці тому +1

    मशिन.विकणे.हा.यांचा.ऊदेस.आहे

  • @sangitagayakwad926
    @sangitagayakwad926 2 роки тому +5

    I am interested 👍👍

  • @sangitapatil7018
    @sangitapatil7018 Рік тому

    तरी संपर्क साधावा हि विनंती कारण माझ्या बचत गटाच्या माध्यमातून बरेच महिला हा उद्योग सुरू करतील

  • @rahulgamer8071
    @rahulgamer8071 2 роки тому +3

    Where is pune office

  • @komalpanhalkar6455
    @komalpanhalkar6455 2 роки тому +1

    अहो सर मशीन देने दिसुन घेता तसा मार घेणार हे आम्हाला लिहून द्याल का?

  • @hanmantshingade2253
    @hanmantshingade2253 2 роки тому +3

    Machine chi price ky ahe

  • @vinodbare8839
    @vinodbare8839 3 місяці тому

    मशीन चांगली आहे काम ही चांगले होते पण हे
    रो मटेरियल पाठवत नाही मशीन पडून राहते

  • @madhukarmane7703
    @madhukarmane7703 2 роки тому +3

    i am interested

  • @hk-hz2rm
    @hk-hz2rm 2 роки тому

    मी जाऊन आलो आहे यांच्याकडे हे सांगतात की 3 वर्षे आम्ही माल घेणार नंतर तुमचा माल तुम्हीच बघा कसा विकायचा तो म्हणजे मशीन आपल्या गळ्यात पडते

    • @anandakhondre4995
      @anandakhondre4995 Рік тому

      Tumhi jaun alat tr address brobr etar details pn dya plz

  • @kidspre-primarylearning2696
    @kidspre-primarylearning2696 2 роки тому +7

    What is the price of the machine

  • @pavanpaLL
    @pavanpaLL 2 роки тому +2

    तुमचे कॅस्मर एक ही कॉल उचलत नाही सर आणि सांगत नाही बरोबर माहिती मिळाली नाही सांगा प्लिज सर

  • @suvarnavetal9934
    @suvarnavetal9934 2 роки тому +6

    मशीन हप्त्यावर भेटेल का आम्ही इंटरेस्टिंग आहे

  • @vinodbare8839
    @vinodbare8839 3 місяці тому

    कोल्हपूर मध्ये स्वामी समर्थ इंटरप्राएजेस आहे
    ते 1 नो फसवे आहे लघुउदयोगागाचा नावा खाली आह्मालाही फसवले आहे

  • @Abszoro
    @Abszoro 2 роки тому +4

    Good initiative but Legally Notary is just Notarized our documents within the jurisdiction nothing else, you can't fight legally in any Indian court with anyone against to your such notary agreements

  • @brandmh24laturkar63
    @brandmh24laturkar63 2 роки тому

    सगळ्यात अगोदर प्रति किलो किती भाव असणार आहे, एका दिवसात मशीन आठ ते दहा चालवली तर प्रति घंटा एक किलो सुपारी कातरली जाते
    हा मशीन विकण्याचा वेगळा फार्मूला आहे समजून घ्या आणि फसवणुकीला बळी पडू नका