कोणत्याही उद्योगात स्पर्धक नसावा अशा पध्दतीने लोक वागतात. परंतु आपण या उद्योगात येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहात. खरोखरच आपल्या मनाचा मोठेपणा आहे.
सर्व मराठी लोकांनी छोटे-मोठे scale वर Food Processing,Toy manufacturing, Textile, Mills, Plastic,Paper bags, chemical industry, small Micro scale industry madhye utrava tevha jaun apan pudhe jau shaknar... नाहीतर आपल्याच राज्यात गुलाम बनू नका,मुंबई सारखी पूर्ण महाराष्ट्र हाताबाहेर जाऊ देऊ नका... हीच विनंती आहे युवा पिढी ला 🙏🙏
सर वा काय मुलाखत घेतलीय,सर्व मुद्दे एकदम भारी कव्हर केलेत सर,आपल्या ज्ञानाची इतरांना फायदा कसा होईल अशी सर्व माहिती त्यांच्याकडून काढली मानलं सर तुम्हाला
आपण इतक्या जिद्दीने हा लाकडी तेल घाणीचा व्यवसाय सुरू केला त्याबद्दल तर कौतुक आहे आणि समाजात मागे खेचणारे जे हस्ती असतात त्यांना न घाबरता आपलं उद्दिष्ट सफल करत आहात आणि विदभॅ अमरावती इथपर्यंत आपण हे तेल पोहोचण्याचा प्रयत्न केला तर फारच छान
घट्टा, तीन किलो शेंगदाणे दळले तर 1 किलो तेल तयार होत .तीन किलो शेंगदाणे चे पैसे 300/_ रु होतात. मग तुम्ही 160 ते 200 रू किलो शेंगदाणे तेल कस विकता. ते कस परवडत . सांगा काय भानगड आहे ?
Khoop khoop dhanywad sir tumch mat aaikun dole bharun aale lokani tumhala shahkary nay kel pan tumhi tumchya kadun je shahkary karnyachi sandhi dakhvili aahe tya badal tumcha manapasun harsik abhinandan aayushyat kadi sandhi milali tar nakki tumchi bhet gheu sir Keep it up
3 किलो शेंगदाणे दळले तर 1लिटर तेल पडते. शेंगदाणे चे 300/_ रु झाले. पेड 250/गॅम पडती. तिचे 10/_रू मिळतात. मग घाना वाले 275/_रू ने तेल कस विकता. कोनी तोटयात धंदा करीत का ? नाद सोडून द्यायचा पावहन. फसवाफसवी आहे.मी तुमचा कोल्हा पूरचा पाटील आहे.
Practical is very important. Our Engineering College has to deliver the practice, practical training and tie up with MBA colleges and Industries. How to develop Business for Engineers.So they can start up the business plan.
Maratha Samaj is main route cause for the not growing in business. Marathi Girlrs have to change the mentality and support Marathi youth to grow in Business.
Mr. Khade va Mr. Parajape doghejan sahi aahat pan je velevar uplabdh asel tech ek number asel. Kadhee kadhee yaa teenhee goshtee asatat, kadhee nasatat. Kadhee yaa paikee ek kinva don asatat.
Sir, I shall be greatful if you could highlights on franchises models. I want to start whole sale businesses and supplying to some retailers supermarkets. What would be the margins for retailers or supermarket so that I can achieve target. What would my profits? Regards
👍nice sir,... Sir ek video, lahan oil-mill ghevun ani kacchha maal vikat ghevun tyapaaun Production kas tayar hot yaver ek video banva (kiti price madhe kiti kg pramane food ghevun)👍...
माझ्या कडून काही माहिती हवी असल्यास
संपर्क
● *इन्स्टाग्राम* -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
Sir,,,, Poultry layer farming and Training war ek video share kara
Nakki dada
@@shetisamratrk3242 p
थोडा व्हिडिओ शॉर्ट बनवत जा
Sandy bhavu call करायचा आम्ही पण तिथे जवळ आहे रहायला
कोणत्याही उद्योगात स्पर्धक नसावा अशा पध्दतीने लोक वागतात. परंतु आपण या उद्योगात येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहात. खरोखरच आपल्या मनाचा मोठेपणा आहे.
Thank you 😊😊
Sandy तुम्ही कायम नवनवीन गोष्टींबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करता तसेच माझ्यासारख्या तरुणांना व्यवसायाला प्रोत्साहित करता 🙏🙏
सर्व मराठी लोकांनी छोटे-मोठे scale वर Food Processing,Toy manufacturing, Textile, Mills, Plastic,Paper bags, chemical industry, small Micro scale industry madhye utrava tevha jaun apan pudhe jau shaknar... नाहीतर आपल्याच राज्यात गुलाम बनू नका,मुंबई सारखी पूर्ण महाराष्ट्र हाताबाहेर जाऊ देऊ नका...
हीच विनंती आहे युवा पिढी ला 🙏🙏
Barobar
सर वा काय मुलाखत घेतलीय,सर्व मुद्दे एकदम भारी कव्हर केलेत सर,आपल्या ज्ञानाची इतरांना फायदा कसा होईल अशी सर्व माहिती त्यांच्याकडून काढली मानलं सर तुम्हाला
Thank youu
खूप छान मुलाखत झाली आहे. विशेषत: तरुण उद्योजकांना प्रेरणादायी आहे. शिंदेंचे विशेष आभार.
👍🙏
धन्यवाद साहेब
Thank youu
आपण इतक्या जिद्दीने हा लाकडी तेल घाणीचा व्यवसाय सुरू केला त्याबद्दल तर कौतुक आहे आणि समाजात मागे खेचणारे जे हस्ती असतात त्यांना न घाबरता आपलं उद्दिष्ट सफल करत आहात आणि विदभॅ अमरावती इथपर्यंत आपण हे तेल पोहोचण्याचा प्रयत्न केला तर फारच छान
Thank you
आकाश खुप छान. आपल खुप खुप अभिनंदन व भविष्यासाठी शुभेच्छा. अत्यंत योग्य व्यवसाय.
Thank youu
साहेब आपण इतर नव तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहात व इतर तरुणांना सहकार्य करण्याची आपली भूमिका निश्चितच चांगली आहे.
तुमची सहकार्याची भावना फारच सुंदर बरं वाटलं आपण सुरुवात भांडवल किती होते व आता किती आहे 🙏 छानच माहिती 🙏
Thank youu
खूपच प्रेरणादायी vdo आहे, तरुण उद्यजकांसाठी
जुनी म्हण अशी आहे, उत्तम शेती ,मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, परंतु सध्या
उत्तम नोकरी, मध्यम व्यापार कनिष्ठ शेती अशी झाली आहे. धन्यवाद
खूपच. छान. सर. मराठी. उद्योजकाचा. विजय. असो
खुप छान आकाश 👌👌
अशीच प्रगती करीत रहा खुप मोठा हो
आमचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत👍
Dhanyavad mavshiii
Khupch Chan sir,tarun pidhila nakkich yacha fayda hoil
आकाश शिंदे यांचे कौतुक आहेच पण मुलाखतकरांनी अतिशय छान प्रश्न विचारले त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन मराठी पाऊल पडते पुढे
तरुण पिढी असेच छोटे-मोठे उद्योग बिझनेस करत रहा💖🙏🙏🙏🙏Jay MNS,Jay Raj Thackeray ⚔️
DHANYAVAD
Thank youu
सहकार्य भावनेबद्द खरच अभिनंदन....
Sandy एकच नंबर काम करत असतात नेहमीच अशी नवीन माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवतात
Good
लहान वयात आपण खूप मोठा पल्ला गाठलाय,. शुभेच्छा!!
धन्यवाद सर परमेश्वर तूम्हाला दीर्घायुष्य देओ!
होय सर ,मला लाकडी घाण्या संदर्भात संपूर्ण माहिती हवीय!
Thank you
खुप positive vatal tumcha vedeo पाहून
खूपच छान.मुंबईमध्ये कुठे मिळेल.मी कांदिवली (चारकोप)येथे रहाते.
खूपच छान सर, पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा,💐💐💐💐
Thank youu
छान व्हिडिओ नवनवीन कल्पना कळतात व्यवसायाच्या आपल्या व्हिडिओ मधुन usefull videos,👍
Thank you
Akash sir tumcha mule barch Udyaogek nirman hotil thank you
Thank youu
Very good vedio for yong people for start up business
नवीन उद्योजकांना प्रेरणा देणारा व्यवसाय👍
धन्यवाद cookin'moods
Nice cookin moods
घट्टा, तीन किलो शेंगदाणे दळले तर 1 किलो तेल तयार होत .तीन किलो शेंगदाणे चे पैसे 300/_ रु होतात.
मग तुम्ही 160 ते 200 रू किलो शेंगदाणे तेल कस विकता. ते कस परवडत . सांगा काय भानगड आहे ?
@@dr.shripadkaranjgaonkar8088 आम्ही २७०/lit विकतो, यातून निघणारी पेंड सुद्धा विकली जाते, त्या मुळे परवडते
Khupach chhan bolale , sir tumhi sarvana Help karanar ase sangitale khup chhan vatale
Khoop khoop dhanywad sir tumch mat aaikun dole bharun aale lokani tumhala shahkary nay kel pan tumhi tumchya kadun je shahkary karnyachi sandhi dakhvili aahe tya badal tumcha manapasun harsik abhinandan aayushyat kadi sandhi milali tar nakki tumchi bhet gheu sir Keep it up
Sir tumche vichar khup chan aahet navin udojak banvnyach tumcha manas khup chan aahe
Thank youu
खूप छान माहिती व व्यवसाय gbu💐💐🙏🙏
भाऊ खुपच भारी सँन्डी दादा
मी काही तरी धंदा करायचा हे
दादा फार छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏💐💐
Very super very good information bro very very beautiful massage
Thank youu
Khoopach chhan sir! Salute to your entrepreneurship!
पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा
Tumachya business la anek shubhechya,thanks for giving information .
कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा धर्म कोई नहीं होता ❤👌🙏,Proud To Be a Son Of Farmer💪🙏😊
Thank youu
Lakhmolacha vedio banavlay sandy dada. Perfect question & answer 👌🏻👌🏻
Business motivation vdo n Akash u r Icon of Lakdi Ghana vyavsyay.
Thank youu
छान माहिती दिलात धन्यवाद।
Waa Akash really appreciable. You are really motivation for new generation 👌👌👍👍💯💯 keep it up
Thankyouuuu
Jai maharashtra dada motivation ahat tumhi 1 number video thanks🙏
शिंदे यांच्या मेहनतीला तसेच इच्छाशक्ती ला मानाचा मुजरा
🚩 Bharat mata ki Jai !...akashla bhaiyala abhalayavadi unchi labhu day... dhanyvad.
Vitu Mauli gruh udyog addres.
Akash, Abhinandan..Nice to see mfg facility, neat and clean..Sandy tuze abhar..
Sir namskaar
Exallance video sir
Thanks lot sir
छान माहिती दिली आहे धन्यवाद सर.
लवकर च 'Entrepreneur of the year' चा अवॉर्ड आपल्या शेठ ला शोधत येणार 🔥❤️🔥
11w
Thank youu
Proud of you sir...jai maharashtra
Aapla business vashtach java...best of luck
Akash tumhi khup chan bolun samjaun bollet mast mi vichar kelela aahe oil udyog karnyacha
आकाश सर आभारी आहे
Interview person efforts are appreciated. by Sandy and Yadav. Best wishes for making useful vedio for youth.
Lakdighana oil is really healthy for your body. I have switched from refined oil to lakdighana oil and can really see a difference
Where did you get it from?
हा घाना कुठे मुळेल आम्ही सागली जिल्ह्यातील आहे तरी आमच्या भागात तीलच माहिती मीळाली तर हा विडीआऔ पाहले फायदा होईल कुरपा करून पुर्ण माहिती दावी🙏🙏🙏🙏🙏
3 किलो शेंगदाणे दळले तर 1लिटर तेल पडते. शेंगदाणे चे 300/_ रु झाले. पेड 250/गॅम पडती. तिचे 10/_रू मिळतात.
मग घाना वाले 275/_रू ने तेल कस विकता. कोनी तोटयात धंदा करीत का ?
नाद सोडून द्यायचा पावहन. फसवाफसवी आहे.मी तुमचा कोल्हा पूरचा पाटील आहे.
छान शिंदे भाऊ ,हार्दिक शुभेच्छा.
Thank you
👌आकाश खूप चागंले काम आहे
Thank youu
खुपचं सुंदर माहिती दिली आहे 👍🤗
Great information 👍thanks
Wah sandyjee khup chaan mahitee !!
खूप छान असेच पुढे जात राह
🌱एकच नंबर माहिती दादा🌱
खूप कर्तबगार आहात .छान माहिती दिलीत.
खूप खूप धन्यवाद मॅडम
@@akashshinde4398 raw material जसे एरंडी कुठून घेता आम्ही तुम्हाला एरंडी provide केली तर चालेल का
@@sumitzade2980 hi
#आकाश_भाऊ कौतुक करावे तेवढे कमीच तुमचे. मी पण करणार छोटासा व्यवसाय तुमची साथ असू द्या🙏
Very Very Nice, Sir Ji 🙏 Thank You.
Really Great Sir. Very Informative vidio. Thanks for Guidance.
Practical is very important. Our Engineering College has to deliver the practice, practical training and tie up with MBA colleges and Industries. How to develop Business for Engineers.So they can start up the business plan.
खूप भारी आकाश भावा
ख़ूप छान माहिती दिली
Great shide saheb mi nakki tumchi bhet ghen .....mazahi manas aahe unit chalu karaycha...thank for supporting new commerce in this business
Call me 9922816581
तुमचे नवीन video न बघताच like करतो, good work.
अतिशय छान !!
उपयुक्त माहिती !! प्रेरणादायी आहे !!
कोणते तेल कोणत्या भावात आहे, त्याबद्दल माहिती द्यावी.
thank you for useful information
Appreciate your efforts Sir.
Bhesal mukta tel asech aaplya kadun milat raho....
Soyabean oil lakdi Ghana madhun kadhne possible ahe ka?
खुप छान 👌🏻प्रेरणादायी👌🏻
Rice bran oil pn Banat ka
Aakash ji aapan khup great aahat.
Great both of you.
Maratha Samaj is main route cause for the not growing in business. Marathi Girlrs have to change the mentality and support Marathi youth to grow in Business.
Really good video Sandy
Congrats to Shinde saheb
Sir 1 quintal tid madhe kiti litar teil nighel
Sir... I help you this video.. I'm interested. Thank you so much
It is told that while crushing safflower seeds some quantity of water is used .....sir how that water is removed?
Water is just added to put some moisture to it.
khoop khoop abhinandan.ashaprakare wegweglya kshetrat tarunana udyojak honyachi prerana milo.
प्रथम शेती द्वितीय व्यवसाय तृतीय नौकरी भाऊ🙏🙏🙏🙏
ते फक्त पश्चिम महाराष्ट्रापूर्त मर्यादित आहे साहेब...... आमच्या विदर्भात पिण्यासाठी पाणी नाही तर वावरराले कुठं भेटण ....
Uttam sheti , madyam vyapar , kanistha nokari ashi mhan aahe
Mr. Khade va Mr. Parajape doghejan sahi aahat pan je velevar uplabdh asel tech ek number asel. Kadhee kadhee yaa teenhee goshtee asatat, kadhee nasatat. Kadhee yaa paikee ek kinva don asatat.
Sir,
I shall be greatful if you could highlights on franchises models.
I want to start whole sale businesses and supplying to some retailers supermarkets.
What would be the margins for retailers or supermarket so that I can achieve target.
What would my profits?
Regards
मारवाड़ी, गुजराती घटाओ , महाराष्ट्र बचाओ .मराठी लोकांनो धंदा करा तरच भविष्य आहे
सही बोला भाई
Tu Kuthe rahato
👍👍
भाऊ आपण सुध्दा व्यवसाय करा मेहनत करा फालतू आणि उगाच कोणाला काहीच बोलू नका
Yes I like it
मराठी तरुणांनो नोकरी मिळविण्यासाठी वेळ वाया घालवू नका. व्यवसाय करा.जीवनाचा आनंद घ्या.
DHANYAVAD
Thank youu
सर गिर गाईचे ऊत्पादन व प्रक्रिया या विषयवार ऐक व्हिडीओ बनवा
Congratulations Akash!!
मस्त छान माहिती सर 👌👌👌👌👍
खूप छान माहिती पूर्ण व सहकार्य ,👌👍
Bahut sundar vedio. Aap hindi me bhi vedio banaye. Jissey non marthi bhi aapka business samjhe.
👍nice sir,...
Sir ek video, lahan oil-mill ghevun ani kacchha maal vikat ghevun tyapaaun Production kas tayar hot yaver ek video banva (kiti price madhe kiti kg pramane food ghevun)👍...
Good one .
खुप महत्वपूर्ण माहिती...
खूप चांगली गुणवत्ता आहे यांच्या तेलाची.
आकाश् साहेब् नमस्कार्
मला तुमच्या कडुन् तेल् घाना विषई माहिती पाहिजे. क्रुपया आपला नबर् ध्या.
दशरथ् सावन्त्. राजापुर् तालुका.रत्नागिरि जिल्ह्या.
उत्तम पर्याय आहे!!!