मी एक यशस्वी महिला उद्योजिका - विजया कोंडे
Вставка
- Опубліковано 27 лип 2024
- मी एक यशस्वी महिला उद्योजिका - विजया कोंडे #Agarbatti Business Success Story of Vijaya Konde / KP Marathi Films
Agarbatti Vyavasai Yashogatha | Agarbatti Business Success Story | Vijaya Konde | KP Marathi Films
Agarbatti Business Success Story of Vijaya Konde
Business Woman - Vijaya Konde
Address - At Post Kelawade, Tal Bhor, Dist Pune.
Interview by Pralhad Nanaware
Special Thanks - Vijaya Konde & Family
Special Guidance - Pralhad Nanaware
नमस्कार प्रेषक मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपल्या या याशोगाथेमध्ये खालील माहिती
१. महाराष्ट्रामध्ये अगरबत्ती व्यवसायाला सुरुवात कशी करायची
२. महाराष्ट्रामध्ये अगरबत्ती व्यवसायाला किती भांडवलापासून सुरवात करावी
३. अगरबत्ती व्यवसाय करण्यासाठी किती भांडवल गुंतवावे लागते
४. अगरबत्ती व्यवसायतून किती नफा आहे
५. अगरबत्ती व्यवसायातून किती वार्षिक उत्पन्न मिळू शकते
६. अगरबत्ती व्यवसाय करण्यासाठी शासनाचे अनुदान किती आहे
७ . अगरबत्तीचे प्रकार किती आहेत
८. अगरबत्ती व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काय केले पाहिजे
९. अगरबत्ती व्यवसायासाठी शेड कसे बांधावे
१०. अगरबत्ती व्यवसायासाठी कच्चा माल कोठे मिळतो
११. अगरबत्ती व्यवसायाचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे
१२. अगरबत्ती व्यवसायात यशस्वी झालेल्या युवा उद्योजिका विजया कोंडे यांची खास मुलाखत
This Video includes following contents -
Agarbatti Making Business
Agarbatti Making Machine
How to produce agarbatti
How to manufacture agarbatti
How to start agarbatti business
How to start agarbatti business easily
All information about agarbatti manufacturing business
New business ideas
Low investment high profit business
Recent new business idea
New business guidance
How to start new business
How to introduce new business
New business market
Start business with zero budget
Zero budget business
Maximum profit business
Earn profit from business
New business information
Start own business
Free guidance for students
Low investment business
Minimum loss business
Business kasa start karaycha
Kamava profit
Business kaise kare
Business kasa karaycha
Agarbatti kashi banavyachi
New business tricks
New business tips
Latest business
#Agarbatti #AgarbattiBusiness #Farmer #kpmarathifilms #kpmarathi #LatestBusiness #AgarbattiBusinessSuccessStory #motivational #inspirational #interview #SuccessStory #Kelawade #Pune #Bhor #shetkari #project #Vyavsai #Latest #BusinessSuccessStory #Sheti #VillageBusiness #AgarbattiVyavsai #Businessman #ShetkariYashogatha #Yashogatha #TrendingBusiness #AgarbattiMaking #AgarbattiMakingMachine #LatestBusinessIn2021 #LatestBusinessIn2022 #BusinessSuccessStory #VyavsaiYashogatha #MarathiBusinessWoman #MarathiBusinessSuccessStory #VijayaKonde #BusinessIdea #NewBusinessTips #NewBusinessTricks #AgarbattiMakingProcess #AgarbattiBanava #NewBusinessTipsAndTricks
Music Credits- Hovering Thoughts - Spence from You Tube Audio Library
If you like this video, Please click on Like, Comment, Share & Subscribe
Thank You
उद्योगासाठी माझं पण स्वप्न आहे
ताई यातुन खरच फायदा होतो
👌👌👌👌
👌👌
आपल्या चालू असलेल्या प्रोडक्ट पेक्षा अजून 1किंवा 2 इतर प्रोडकटचांगले सुगंधित आणि आपला न्यू ब्रॅण्ड तयार करा गुरुकृपा अगरबत्ती
खूप छान माहिती दीली..धन्यवाद...
Good Information 🙏🙏
Good
चांगली माहिती सांगितली
Hii ताई
Nice information madam 👌👌👌
नाईस ताई बिझनेस एक नंबर आहे
खुप छान माहिती दिली..... शुभेच्छा🙏
खुप शान माहिती दिली
मलाथोळी माहिती पाहिजे त मला करायचा आहे हा वेवसाय
@@pramilakarambhe1953 अजुन काय माहिती हवी
खरचं हा व्यवसाय सुरू केला तर चागलं आहे का
I also want to start Agarbatti business.
Nice biznes madmji mlapn kraychay
व्यावसायचा वीडीयो युवटुबला पाहीला मणुन तुमच्या नंबरवर फोन केला होता आम्हाला आडचन आली मणुन फोन केला होता पन तुम्ही माहीती सांगु शकत नाही
सुंदर .
छान व्यवसाय महीला उद्योजक म्हणून अभिमान वाटला
Hi sir
Hii
Mla hi shuru kraycha aahe
Agarbatti mashin kitila bhetel mala saangal kaa
सेन्टं कुठण मागवताय सेन्टं वाल्याचा नंबर मिळेल का 🙏
Pouch kase karata.
जे रॉ मटेरियल लागत ते तुम्ही कुठून घेता
Agarbatti machine price kay hai
Mala pan ha yavsay Natacha aahe
मला पण हा व्यवसाय बचत गटाच्या माध्यमातुन करण्याची इच्छा आहे तर आपल्या मार्गदर्शनाची गरज पडली तर म्याडम आपण मदत कराल का?
Mi pan dete vikayala agarbati
malapan kaytari bussness karaycha ahea
माझं पण स्वप्न आहे अगरबत्ती व्यवसाय सुरु करायचा
बेस्ट लक,
Congratulations...... Marathi pavul padate pudhe.
मशीन किती ला आहे कचामाल कुठे मिळेल
आपला मोबाईल नंबर पाठवाल का भांडवल किती लागते मार्केटिंग कसं केलं
मशीन कुट मिऴती
पत्ता पठवा
ताई आम्ही फोन केला तुमच्या नंबर वर आम्हाला व्यवसायची माहिती हवी होती म्हणून पण तुम्ही पुर्ण माहीती सांगु शकत नाहीतर plez युवटुबला नंबर शेर करु नका
मला अगरबत्ती पायडल मशीन चे माहीती पाहीजे होती सर
Mala raw stick pahije ahe
MLA pan karayacha ashes tumcha number dete ka madam
सुंदर महिला उद्योजिका पुढे आले आहे. विजयाताई खुपच सुंदर आणि चांगला व्यवसाय सुरुवात केला आहे. आपला पत्ता आणि फोन नंबर पाठवा. 👌👌👍
Mala Pan agarbati yasaya karaycha ahe phone number pathava
ताई हा यावसाय करायच आहे मला
महत्त्वाचे आपण किती व्यवसाय करता निव्वळ नफा दरमहा किती मशीन किंमत, कोढून घेतली हे न सांगता फक्त गप्पा मारत होते.
Mala pan sapot kara
Mala karayacha ahe
नंबर भेटेल का
Mla mhiti pahije hoti myadm
Maela agrbatti hevi ahet mi paking kaern vikto maela suttea mael gheto kiovrti tumchykdun majea braendvr vikenysati
तुमचा नंबर मिडेल का
Please contact no send kra madam amhal suru krycha ah
तुमच्या अगरबत्तीचे व्यवसायला शुभेच्छा.पण क्वालिटी कायम चांगली ठेवा. आणि लोगो आवश्यक असेल, अगरबत्ती प्रसिद्ध झाली की की नकली निघू नये याची खबरदारी घ्यावी. मी स्वतः उदबत्ती वापरतो तेव्हा लक्षात येते की प्रसिध्द कंपनीची उदबत्ती पुडा छान असतो सुवास नसतो. जुनी असेल तरी सुवास नसतो.
शुभेच्छा.
मला काम पाहीजे
Mala agrbati pacing karecha ahe tume mala mal denar ka
No. Batel ka mala tumcha
सर नमस्कार,
सर तूमचा नंबर पाठवा
नंबर मिळेल का ताई तुमचा
Tumca no dya
You should have shown the process be better
Tai tumcha no dya
आम्हाला होलसेल माल मिळेल का
Ho
तुम चा नंबर पाठवा
Amhalahi business karaycha aahe pls Tai nbr milel ka
Mobile No dya tumcha...
Na mamber na address
आपला मोबाइल नंबर द्या plz
कालापन कैसे बनते कसा तुम कैसे कांटेक्ट करना
ताई नंबर मिळेल का
मला विजया ताईचा no. मिळेल का?
ताई तुमचा नंबर द्या प्लीज 🙏🙏🙏🙏
अगर नाही. नुसती बत्ती आहे.
Aapla no milel ka
Kutala video aahe haa
मॅडम मला सुध्दा या बिझनेस ची सुरुवात करायची आहे, अधिक माहिती घेण्याकरिता तुमच्या नंबर ची आवश्यकता आहे plz मला तुमचा नंबर share करा मॅडम.
ताई तुजा फोन नंबर पाठवा
Namshkar mam mala तुमचा whatyap नबर हवा होता
तुमच्या कंपनी madhaye कामगार पाहिजे काय?
मला काम पाहिजे🎂
Number please
तुमचा मोबाइल नंबर पाठवा आम्हाला आगरबत्ती शाॅप चालु करायचा आहे
तेनचा फोन नंबर
Mala pan business karayach aahe tyancha contact number milel ka
फोन नंबर द्या अगरबत्ती पाहिजेत
फोन नंबर पाठवा
👌👌👌
👌👌👌👌
मलापण हा व्यवसाय करायचा आहे माल घेऊन जातात का
मला नंबर पाहिजे ताई बिजनेस मला करायचा आहे
ताई नंबर मिळेल का
@@shitalhire6163 ताई नंबर मीळेलका मला पण हा वेवसाय करायचा आहे
तुमचा नंबर मिडेल का
Phone no pathva
तुमचा नंबर मिडेल का