सोयाबीन पेरणी करताना हेच तननाशक वापरा,सोयाबीन निघेपर्यंत गवत उगनार नाही....👆(72 तासात तननाशक फवारणी)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 тра 2021
  • सोयाबीन पेरणी करताना हेच तननाशक वापरा,सोयाबीन निघेपर्यंत गवत उगनार नाही....👆(72 तासात तननाशक फवारणी)
    #सोयाबीनतननाशक
    #सोयाबीनपेरनीकरतानातननाशक
    #पेरनीकरतानातननाशक
    #सोयाबीनपेरणी

КОМЕНТАРІ • 57

  • @netajijadhav2824
    @netajijadhav2824 3 роки тому +2

    सोयाबीनमध्ये तूर पेरणी केल्यास हे तणनाशक चालेल

    • @user-yd3sy6tx9u
      @user-yd3sy6tx9u  3 роки тому +2

      🔸टिप-सोयाबीनमध्ये तूर आंतरपीक आसेल तर यापैकी कोनतंही तननाशक तुरीवर फवारणी करन्याची शिफारस कंपन्या करत नाहीत....
      जरी तुरीच्या पिकाला काहीच होत नसलं तरीही तुरीच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो.
      (शक्यतो तुरीवर फवारणी टाळावी,आपापल्या रिस्कवर आनूभव आसतील तरच वापरा)
      Max,strongarm यामुळे तुरीला काही होत नाही, तरीही फवारणी ची शिफारस कंपन्या करत नाहीत......
      🔸अनेकजण म्हनतात जमीनीच्या आरोग्यावर परिणाम होतो त्याचं काय?
      तर कोनतंही तननाशक फवारणी केल्याने पिक आणि जमीनीच्या आरोग्यावर परिणाम होत आसतो.डवरनी,खुरपनी शक्य नसेल तरचं तननाशक फवारणी करा🙏
      🔸पेरनीमागे लगेच 72 तासाच्या आत फवारणी करावी......

    • @netajijadhav2824
      @netajijadhav2824 3 роки тому

      🙏

    • @mr.ganesh2017
      @mr.ganesh2017 3 роки тому

      शेताची नांगरणी केली आहे, तर सोयाबीन पेरताना हे तणनाशक वापरावं की नाही.
      विषेशता: शेताची नांगरणी केल्यास सोयाबीन पेरताना आपण सांगितलेल्या तणनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे कि नाही
      Please bhau reply karun mazi shanka dur kara 🙏

    • @pradippanage
      @pradippanage 3 роки тому

      Tr sir tumhi mhiti sanga na tur soyabean antarpik asl tr koni he aushadh fvarl ka tyache result ky zale turila khi prinam zala ka

    • @ashishdole7729
      @ashishdole7729 3 роки тому

      Soyabean tur antrpik sadi tan nashak sanga post emerges

  • @mr.ganesh2017
    @mr.ganesh2017 3 роки тому +1

    छान माहिती दिली धन्यवाद भाऊ

  • @amolraut4177
    @amolraut4177 3 роки тому +6

    मॅक्स सर्वात चांगले आहे,शेतकऱ्यांना एक वरदान आहे

    • @djpatil2265
      @djpatil2265 3 роки тому

      Bhau turi var kahi effect hote ky, please🙏 sanga

  • @GavakadchiSheti
    @GavakadchiSheti 3 роки тому +3

    महत्त्व पुर्ण माहीती

  • @ranjitundre5176
    @ranjitundre5176 3 роки тому +1

    धन्यवाद दादा 🙏, खूप छान माहिती दिलीत.

  • @ganeshkalekar9761
    @ganeshkalekar9761 3 роки тому +2

    Nice

  • @abhishekkale2802
    @abhishekkale2802 Рік тому

    UPL che iris he tan nashak changle aahe yamule tan niyantran hi changlya prakare hote v branching suddha hote

  • @sumitjaiswal6477
    @sumitjaiswal6477 3 роки тому +1

    Stongarm cha dose kiti te Santa?
    Kiti litre chya pumpala kiti takawe clear sanga sir.

  • @user-pv7kb4cg9v
    @user-pv7kb4cg9v 3 роки тому

    He tan nashak fawarni kelya natar keli chi rope lavli tar chalel ka

  • @drbharat76
    @drbharat76 3 роки тому

    Is this calculation correct
    One bottle in 10 glass water
    One glass in 20 litres of pump water..
    Hence 10 pumps per acre ..

  • @pratikkadu1464
    @pratikkadu1464 3 роки тому

    Perni nantr 3 divsachya aat Round Up favarle t chalel kay soyabean madhe

  • @govindapimpalshende1024
    @govindapimpalshende1024 3 роки тому +2

    Cotton che khat niyojan video

  • @vikaswagh4171
    @vikaswagh4171 3 роки тому

    Sugarcane sathi vapar kela tar chalel ka

  • @vasantmarge3985
    @vasantmarge3985 3 роки тому +5

    अथोरिटी मागच्या वर्षी फवारले होते पण हे फेल गेले.हे फवारू नका माझा अनुभव आहे.

    • @amolraut4177
      @amolraut4177 3 роки тому

      सर्वात बोगस ऑथॉरिटी आहे

  • @AmolExpress
    @AmolExpress 3 роки тому +1

    Authority NXT per acre dose 500 gm aahe..
    Please correct it..

  • @supriyabainwad5182
    @supriyabainwad5182 3 роки тому

    Authority nxt ekari 500 gm evdha aae

  • @vishalrahade1480
    @vishalrahade1480 3 роки тому

    Mosambi madhe soyabean sathi chalel ka

  • @nandan4.6
    @nandan4.6 3 роки тому

    Pendimethalin घटक असलेले सुधा soyabean la suit होते

  • @prafultaiskar6884
    @prafultaiskar6884 3 роки тому +1

    खोड किड्यावर सांगा

  • @nandkishorgiri3486
    @nandkishorgiri3486 3 роки тому +1

    पेरणीच्या एक दोन दिवसा आधी फवारणी करायला जमेल काय? कि पेरणी नंतरच फवारणी करावी 🙏 कृपया मार्गदर्शन करावे

  • @nikhilramkrus56
    @nikhilramkrus56 3 роки тому

    नमस्कार सर, मी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आहे व मी पहिल्यांदाच शेती करीत आहे. 6 एकर शेतीत तूर + सोयाबीन आंतर पीक घेण्या करिता सोयाबीन चे कोणते वाण व खत वापरायचे न तुरी साठी कोणते वापरायचे याची माहिती पाहिजे.

  • @vaibhavkothari27
    @vaibhavkothari27 2 роки тому

    Soyabean jithe lavaych ahe tithe gavhach biwad ahe.. Tithe gavat jyast yeyil t lagvadi sobat kont tannashak waperach...

  • @vaibhavchougule4375
    @vaibhavchougule4375 3 роки тому

    Soyabin ugvlynntr nntr kont krych favarni te snga

    • @santoshhagawane7176
      @santoshhagawane7176 3 роки тому

      Syngenta fusiflex
      15 दिवसांनी फवारा

  • @sachinjadhavn79
    @sachinjadhavn79 3 роки тому +1

    Authority next 500gm acre ahe ...1 kg nahi.

  • @vivekkathole7256
    @vivekkathole7256 3 роки тому

    4 एकर sati kite pump Meg

  • @bajarangbiradar1430
    @bajarangbiradar1430 3 роки тому

    Mug मधी चालेल का हे

  • @asifsheikh3487
    @asifsheikh3487 3 роки тому +1

    𝚂𝚒𝚛 𝚐𝚕𝚢𝚌𝚎𝚕 𝚛𝚘𝚞𝚗𝚍𝚞𝚙 𝚖𝚊𝚛𝚕 𝚝𝚊𝚛 𝚌𝚑𝚊𝚕𝚗𝚊𝚛 𝚗𝚊𝚑𝚒 𝚔𝚊?

  • @vishalautade3960
    @vishalautade3960 3 роки тому

    pump kiti liter cha??

  • @mangeshmahakulkr1607
    @mangeshmahakulkr1607 3 роки тому +3

    सर तुरी असल्या तर जमेलका

  • @sudhakarpatil1101
    @sudhakarpatil1101 3 роки тому +1

    बंधु! यापैकी आपण कोणतं तणनाशक वापरतात?

    • @user-yd3sy6tx9u
      @user-yd3sy6tx9u  3 роки тому

      याआगोदर वापरलं नव्हतं,यंदा वापरनार आहे....

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 Рік тому

    Strongarm फवारणी केली होती माझा शेतात फेल ठरली

  • @dnyaneshwarshendkar6428
    @dnyaneshwarshendkar6428 3 роки тому

    पेडींमीथ लीन औषध चालत नाही ❓

  • @bhagyakiran6032
    @bhagyakiran6032 3 роки тому +1

    पंप किती ltr cha वापरावा

    • @user-yd3sy6tx9u
      @user-yd3sy6tx9u  3 роки тому

      15-20 लीटरचा.......
      तेवढचं औषध आनं जास्त पाणी फवारणी केल्यास कोणत्याही औषधाचे चांगले रिझल्ट मिळतात....

  • @svuppuwar
    @svuppuwar 3 роки тому +1

    Tur asl tr chalte ka favara

  • @ravindrapetkar5231
    @ravindrapetkar5231 3 роки тому

    सोयाबीन रोपटे उगावतच मरण पावत नाही काय

  • @shaileshsawai6099
    @shaileshsawai6099 3 роки тому +1

    सर या तननाशकाची फवारणी केल्यानंतर आपण डवरणी नाही केली तरी चालेल का❓

    • @user-yd3sy6tx9u
      @user-yd3sy6tx9u  3 роки тому

      केली तरीही चालेल....

    • @mr.ganesh2017
      @mr.ganesh2017 3 роки тому +2

      डवरणी म्हणजे काय

    • @user-yd3sy6tx9u
      @user-yd3sy6tx9u  3 роки тому +1

      कोळपनी-डवरनी

    • @mr.ganesh2017
      @mr.ganesh2017 3 роки тому

      सरजी हे तणनाशक पेरणी करताना वापरले तर त्या नंतर परत कोणतच तननाशक वापरण्याची गरज नाही ना

    • @shaileshsawai6099
      @shaileshsawai6099 3 роки тому +1

      @@user-yd3sy6tx9u सरजी पण ज्यांनी फवारणी केली त्याचे म्हणणे असे आहे की डवरणी केली तर तण पुन्हा निधते

  • @balasaheblavhale5931
    @balasaheblavhale5931 2 роки тому

    दहा टाकी खुप जास्त आहे

  • @myhome5840
    @myhome5840 3 роки тому +1

    थोडंफार तण उगवलेले मरते का