सोयाबीन पीक तणमुक्त ठेवण्यासाठी याच तणनाशकाचा वापर करा कमी खर्चात जास्त दिवस तण राहणार नाही 100%
Вставка
- Опубліковано 7 тра 2021
- सोयाबीन पीक तणमुक्त ठेवण्यासाठी याच तणनाशकाचा वापर करा कमी खर्चात जास्त दिवस तण राहणार नाही 100%
soyabean ki kheti kaise kare
soyabean ki kheti
soyabean kheti
सोयाबीन बीज प्रक्रिया कशी करावी
तूर सोयाबीन आंतरपीक
soyabean tur
#सोयाबीनतणनाशक
#Soyabean
#सोयाबीन
#सोयाबीनउत्पादन
#सोयाबीनपीक
#Agroindiaguru
किटकनाशक घ्यायचे असल्यास येथे क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Confidor ;- amzn.to/3cxb0RK
Karade;- amzn.to/3vc3Dp7
Actra ;- amzn.to/3guRwOu
Coragen ;-amzn.to/3wgyVN2
Imida ;- amzn.to/3pK1znb
बुरशीनाशक घ्यायचे असल्यास येथे क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Saaf 500gm ;- amzn.to/3gmmWXs
M-45 500gm ;-amzn.to/3gaQ3y6
Antracol ;- amzn.to/35b5WhD
Rodomil gold :- amzn.to/358UnaT
Roco :- amzn.to/3vdrZ1N
Melody Duo ;- amzn.to/3x8FqkW
Bavistin ;- amzn.to/3pHoOy8
Neem Powder ;- amzn.to/35bEXmk
Saaf ;- amzn.to/3cxb0RK
youtube साठी काही घ्यायचे असल्यास येथे क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Tripot :- amzn.to/3cwrkBV
Boya Mic ;- amzn.to/2ROuc6i
Sport Shows :- amzn.to/3pKRaYv
Redmi 9A :- amzn.to/2TPZuds
Sumsung M31 ;- amzn.to/3guRgz6
खुप छान महिति दिलि धन्यवाद
Khup chhan mahiti sir......
छान माहिती दिलीत सर जी
खूप छान माहीती सर
Thanks
Good information 👌👍
आपण दिलेली माहिती खूप छान आहे
धन्यवाद साहेब खुप छान माहिती
धन्यवाद
Supar
Very nice 👍
Sir valor 32 hebicide kase ahi soyabeen satti pre emergence te sanga
अमोरा क्रिस्टल प्रॉडक्ट छान आहे
Authority next 500g 1 yekar parman dukandar sagtay barobar aahe ka te sar
Ret 1650 mantat
बहुतेक शेतकरी सोयाबीन +तुरीची पेरणी करतात त्या वर फवारणी करता येईल का.. शरदराव पोटदुखे शेगांव
मैक्स
मोसंबी लागवड करायची असल्यास सोयाबीन पेरणी पूर्व तणनाशक वापरता येईल का
Jr soyabin pernichya adhi 2 diwsachya adhi marlre tr jamal ka
Soyabin toplynaantr pani dilya nantar Tannashak mrych ka & Ki Agoder?
सर धन्यवाद,निव्वल सोयाबीन एकरी उत्पन्न आणी सोयाबीन मध्ये तुरीचे मिश्र पीक असले तर सोयाबीन चे किती उत्पन्न आणी तुरीचे उत्पन्न किती मिलेल सर कृपया सांगा----
🌾कृषी विभागाने शिफारस केलेले 🌾
विभागानुसार सुधारित सोयाबीन वाण
रोगास प्रतिकारक्षम
शेंग तडकण्यास प्रतिकरक्षम
व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
चॅनल सबस्क्राईब करा 🌾🙏
ua-cam.com/video/TiVuteG2reA/v-deo.html
Sir amhi soyabin madhe antar pik mhnun tur perleli ahe tr tan nashkamule turila kahi badha hoil ka sir.
🙏Please sir lavkar sanga.
शाकेत 21दिवसाच्या आत
Tanshak mdye poshak ghrtla tr chael ka
Sar SOYABIEN perlay natar tan tevade rahat nahi manun amhi soyabien nighlya natar tan nashak marto
सर
सर कोणत्या तनावर ओषध हे काम करू सेकते तर चार प्रकारचे अषेध आहेत
Tan ugalele ahe perni vaychi ahe glaysel chalel ka
उडिद व मूग ला चालेल का? Plz reply
सर सोयाबीन मध्ये तननाशक सोबत रेंज आणि मुठभर यूरियाचा वापर केला तर चालेल का???
सर स्ट्रांग आर्म वापरले तर किती दिवस तन उगवनी होणार नाही नंतर तननाशक मारन्याची गरज असते का??? सखोल माहिती द्या सर
खता बद्दल माहिती सांगा सर सोयाबीन
ua-cam.com/video/SR_y7Ng8lsQ/v-deo.html
व्हिडिओ पहा
स्ट्रॉंग आर्म सोबत ग्रामोझोन चालेल का
सोयाबीन पेरणी मधील सरी चा अंतर किती असावे सोयाबीन पेरणी साठी एकरी बियाणे किती किलो वापरावे
तुर सोयबीन एकञ असल्यावर चालत का
तूर सोयाबीन वर चालेल का मोहितकर शञूघन
जर दुबार पेरनी करायच आम पडल तर पेरनी करता येईल का
सोयाबीन आणि आंतरपीक तूर मध्ये केना भरपूर दिसत आहे. 20 जुन2021 ची पेरनी आहे. कृपया योग्य तणनाशक सुचवा...
10 पंप पडत नाही 1 एकरात
सगळ्यां तनंनाशकाची कीमत सागा साहेब।।
सोयाबीन व तुरीवर कोणते चालते कोनते चालत नाही हे मात्र आपन सांगितले नाही तेव्हा अर्धवड माहीती सांगुन शेतकऱ्यांना अडचनित आनु नका.
8
के नये गवत कोणत्याही तन नाशक आणि मरत नाही त्यावर उपाय सांगा
Sir perni kelyas tya veles tan naste.
कांडी गवत व केला या तना साठी कोणते तन नाशक वापरावे
Turiwar maratayet kay?
नाही
𝙶𝚕𝚢𝚌𝚎𝚕 𝚘𝚛 𝚛𝚘𝚞𝚗𝚍𝚞𝚙 𝚖𝚊𝚛𝚕 𝚝𝚊𝚛 𝚌𝚑𝚊𝚕𝚎𝚕 𝚔𝚊
नाही
खत,कीर्ती, दिवसांनी,घायवे
सर आशाप्रकारे vidoबनवत जा खुप चागले vido आहे तुमचे
Ok
1 ग्लास किती लिटरच्या पंम्पाला वापरणे
🌾कृषी विभागाने शिफारस केलेले 🌾
विभागानुसार सुधारित सोयाबीन वाण
रोगास प्रतिकारक्षम
शेंग तडकण्यास प्रतिकरक्षम
व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
चॅनल सबस्क्राईब करा 🌾🙏
ua-cam.com/video/TiVuteG2reA/v-deo.html
तुरिसाठी वातरु शकतो काय?
लहवाळा हे तण आहे,तर कोणतं तण नाशक वापरवे
Tur.ani.soyabin.a.tar.pika.madhye.perni.barobar.konta.tan.nashak.vaprao
🌾कृषी विभागाने शिफारस केलेले 🌾
विभागानुसार सुधारित सोयाबीन वाण
रोगास प्रतिकारक्षम
शेंग तडकण्यास प्रतिकरक्षम
व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
चॅनल सबस्क्राईब करा 🌾🙏
ua-cam.com/video/TiVuteG2reA/v-deo.html
Perlyanantar n karta 20 divasany kely tar chalel ka
Chauki Chi Mahiti aahe
सोयाबीन मध्ये तुर असेल तर स्टोंग आर्म हे तननाशक फवारणी करायला चालते का?
Chalte
Chalte pan pamp kami kara nahitar turivr parinam hoil maza anubhav ahe
कपाशी साठी कोणते तणनाशक आहे?
🌾कृषी विभागाने शिफारस केलेले 🌾
विभागानुसार सुधारित सोयाबीन वाण
रोगास प्रतिकारक्षम
शेंग तडकण्यास प्रतिकरक्षम
व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
चॅनल सबस्क्राईब करा 🌾🙏
ua-cam.com/video/TiVuteG2reA/v-deo.html
काटेरी गवत मारण्यासाठी क तो नये तणनाशक आहे
मी strongarm वापरले आहे, चांगले आहे
Ok चालेल
Khup chan result ahe bhau
अँथारटी एक लिटर 2700आहे मग कस
वेल वर्गीय वासन चे तणनाशक आहे का,,
नाही वासन चया मुळ्या ह्या बहुवार्षिक वेलं वर्गीय आहे
आपण कंपनीच्या जाहिराती करता
हे सर्वच महागडे असून शेतकरी यांना परवडणारे नाही, parshut किंवा glycil कसे वाटते?
शांताराम होले
Dilivry milel ka
#सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🙏🙏
मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?कोणते निवडावे?
खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन?
व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
ua-cam.com/video/M5JWyyTAqkI/v-deo.html
सोयाबीन पेरण्यापूर्वी कोणते खत वापरावे तसेच प्रत्यक्ष पेरणी करतांना सोयाबीन मध्ये कोणते खत मिसळावे
Klll
I उपिल I'll p
अमर वेल साठी कोणते तण नाशक आहे ते कळवा
सर आपला मो. नं. मिळेल का?
किम्मत takT चला.
सर सोयाबीन पिकात केना हे गवत नाहीसा करण्यासाठी कोणते तणनाशक चांगले आहे
Sir Mala Pan ha problem aahi ya ver upai ha cha achhi ki nendhan sivai nahi marg
@@ojas6235 Dow ch strongarm perani nantar 2 divsachya aat
तणनाशक
अमोरा सर्व प्रकारचे तन जळते
ओडिसी आणि गॅलेक्सी मिक्स करून मारणे
सर नमस्कार आपण एकरी दहा पंप वापराला सांगत आहे पण पंप किती लिटर चा पाहिजे व केणा गवत व लव्हाळा यावर तणनाशक कोणते ते सांगा
फार कमी पैशात होते मनतात आँथेरिटी काय किलो आहे माहिती आहे का बनवता शेतकरी वरगाला
तुळशी मरतील का?
De Chuke Chi mahiti
Contact number dya
तन नाशक कोनते वाफराव
तनाशकासोबत कीटकनाशक एकत्र मिसळून फवारू शकतो का
Contact
Chennai govt h s s r khelna Kota City contact me
By ex
@@anitahulle6195 how can I contact to you
@@pandurangveer2134❤
तुळशी
तुळी मरतील का?
तुळी मरतील का