#सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾 मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?कोणते निवडावे? 🌺 खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन? व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा ua-cam.com/video/M5JWyyTAqkI/v-deo.html
Namaskar aakash bhaw, changli mahiti dili, tumhi ya vidio madhe je khat sifaris kele pan bhaw wadhi cha ne ssp+ uria+ potes del tr chalen ka, an kiti pramanat dyave, sangawe hi winnanti🙏🙏🙏

मी मागील वर्षी 2020-21 मध्ये एकरी 100 किलो दाणेदार सुपर फॉस्फेट ,व 10 किलो सल्फर पेरणी वेळी वापरले, व 1 महिन्यांनी 12:32:16 एकरी 50 किलो दिले, मला एकरी उत्पन्न 10 क्विंटल झाले
#सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾 मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?कोणते निवडावे? 🌺 खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन? व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा ua-cam.com/video/M5JWyyTAqkI/v-deo.html
10 किलो सल्फर ऐक'री घया सर शेतीला।खताचनियोजनजीतक।महतवाच।आहे।तीतकच।जमीनीची।मशागसुधा।महतवपुर।आसते। फवारणी करीत असताना योग्य वेळेस फवारणी करणे तितकेच गरजेचे असते आणि त्यामध्ये ह्युमिक ऍसिड घेणे तितकेच महत्त्वपूर्ण असते कारण ह्युमिक ऍसिड म्हणजे आपल्या झाडाचा पाया मजबूत ठेवते मुळाची वाढ करते लिंबोळी अर्क आणि बायोटिन तितकेच महत्त्वाचे आहे खोड आळी नियंत्रणासाठी आठ ते नऊ दिवसात प्रोफेक्स सुपर किंवा क्लोरीन फाईल फास झाडायला झाडाला ज्यावेळेस फुले लागत असतील तर 1919 खताचा वापर करणे तितकेच गरजेचे आहे ज्यावेळेस शेंगा भरत असताना पोटॅश देणे तितकेच गरजेचे असतात
तुम्ही दिलेली माहिती खुप उपयोगी पडेल, धन्यवाद
खूप महत्वाची माहिती दिली सर
छान माहिती दिली सर
1) 60 kg14 35 40 आणि 10kg सल्फर एका एकरला.
2) 60 kg 12 32 16 आणि 10 kg सल्फर एका एकरला.
खूप छान माहिती दिली
धन्यवाद साहेब खूप सुंदर व उपयोगी माहिती
,फारच छान.
धन्यवाद शेतकरी भाऊ
Thanks👍👍
Very nice sir
खूप छान माहिती दिलीत सर
#सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾
मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?कोणते निवडावे? 🌺
खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन?
व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
ua-cam.com/video/M5JWyyTAqkI/v-deo.html
खुप, पुरक माहीत आहे,
Very good and important information 👌👌👍
Super👌
छान माहिती दिली धन्यवाद
Namaskar aakash bhaw, changli mahiti dili, tumhi ya vidio madhe je khat sifaris kele pan bhaw wadhi cha ne ssp+ uria+ potes del tr chalen ka, an kiti pramanat dyave, sangawe hi winnanti🙏🙏🙏
25 किलो नत्र + 2-3 बॅग ssp + 25 कीलो पोटॅश
ok thanks
Single super phosphate...
No 1
🙏🙏
DAP already ghetla ahe....potash konte VA kase add karave..MOP??...guide karave
Sulphur ghenar ahe.
Thanks in advance
👍🙏
ज्वारी खुप छान आहे
#सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾
मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?कोणते निवडावे? 🌺
खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन?
व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
ua-cam.com/video/M5JWyyTAqkI/v-deo.html
🙏🙏👌👌
Chhan
10.26.26.sobat sulphar vaparle tar chalel ka
Good morning sir.....😊😊👌👌
#सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾
मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?कोणते निवडावे? 🌺
खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन?
व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
ua-cam.com/video/M5JWyyTAqkI/v-deo.html
12 32 16 अणी ssp मिक्स करुन सोयाबीन पेरणी करवी का?
Nice 👌👌
#सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾
मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?कोणते निवडावे? 🌺
खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन?
व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
ua-cam.com/video/M5JWyyTAqkI/v-deo.html
10 26 26, 12 32 16, 20 20 00 13, ssp mix karun peral tar चालेल का
भयमुक शेंगाला कोणते रवत दिले पाहीजे.
Sir 15:15:15:9 es khat ka vyavsthapan kaise karneka
50 kilo soyabin nahi nighat acre 60 khat kilo taka sathi parvadel ka
Kapsa sati yege kht saga saheb
Kapasi lavagan kartani khat dyave ki lavgan nantar aani konte khat dyave
नांगरणी अगोदर शेणखत टाकले आहे तर ही सुचवलेले खते वापरली चालतील का
10, 26,26 + salfar takle tar chalel ka
Nice
#सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾
मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?कोणते निवडावे? 🌺
खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन?
व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
ua-cam.com/video/M5JWyyTAqkI/v-deo.html
12 32 16 sobt sulpher 10 kilo pn sulfer mhnje kont kht nav??
Benself
20.20.0.13sobat salfar chalel ka
20.20.00.13 खता सोबत कोणते खत मिक्स करावे ते सांगा सर
Khatala konte khat waprave
सोयाबीन च बियाण कोनत ऊत्पानासाठी चांगल आहे
10 26 26 Jamel ka
दादा तुर फुल अवस्थेत आल्या नंतर झाड सोकुन जात आहे त्याला काही तरी उपाय सुचवा. 🙏🙏
Sir 20/20/00/13 दिल tr चालेल का आणि त्याबरोबर कोणते खत टाकावा किंवा नंतर water soluble स्प्रे मारले तर चले का 13/40/13. ,00/52/34,. 00/00/50 🙏
२०/२०/००/१३ सोबत पोटॅश वापरा
Kapasj madhe 4×2 perni karun soyabin che konte biyane ghyve dada
कपाशित सोयाबीन अंतर पीक घेऊ नका कपाशी चे खूप नुकसान होते
Dhanyavaad
Soyabin che konte biyane vaprave sr
#सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾
मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?कोणते निवडावे? 🌺
खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन?
व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
ua-cam.com/video/M5JWyyTAqkI/v-deo.html
सर सोयाबीन ची शेंडे खुडणी किती दिवसांनी करावी
खूप लोक दाणेदार खत recomend करतात, ते वापरावं का ??
मी पेरणी आधी ssp 2 बॅग फेकले आणि पेरणी झाल्या नंतर mop 15 कीलो एकरी फेकणार आहो चालेल का प्लीज सांगा सर..
चालेल भाऊ 🙏
अमरावतीला सोयबीनची कोणती variety वापरावी कळवावे
#सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾
मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?कोणते निवडावे? 🌺
खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन?
व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
ua-cam.com/video/M5JWyyTAqkI/v-deo.html
Smarter 10 26 26 चालेल का
मी मागील वर्षी 2020-21 मध्ये एकरी 100 किलो दाणेदार सुपर फॉस्फेट ,व 10 किलो सल्फर पेरणी वेळी वापरले, व 1 महिन्यांनी 12:32:16 एकरी 50 किलो दिले, मला एकरी उत्पन्न 10 क्विंटल झाले
Dada tumchya shetat vihir aahe ka ??
हो
सर आम्ही 10 26 26 घेतो त्याच्या बरोबर पाच किलो सल्फर टाकतो हे चालेल सर
sir cotton chi navin verati sanga
राशी मॅजिक
20 20 0 13 chalel ka
Salfar म्हणजे Bensulf चालते का
Ho
20-20-13/50 mahadhan chalel ka sir
25-30 किलो पोटॅश वापरा
20 20 0 13 best ahe
12 :32 :16 100 kg Aani sulphur 10 kg Jamel ka
डीएपी आणि पोटॅश एकत्र वापरा पोटॅश सोबत 8.5 किलो सल्फर फ्री येते कमी खर्चात जास्त प्रमाणात खत उपलब्ध होते डीएपी 1200 + पोटॅश 850
दादा 20 20 0 13 खत चालेल का सुफला च
सर माहिती छान आहे तुमच्या संपर्क नंबर पाठवा.
20.20.00.13.sobt ssp chalel
20 20 0 13 सोयाबीन ला चालेल का
Gromarcha 20=20=0=13 Sobat kont khat vaprycha
25-30 किलो पोटॅश वापरा
फक्त सिंगल सुपर फास्फेट आणी सल्फर एकत्र करून टाकले तर चालेल का?
Nice
गांधूळ खत चालणार नाही का?
20:20:0:13 sobat MOP use kela tar chalel ka
25-30 किलो वापरावे
1 bag 20 20 0 13 sobat 25 kg MOP asa content use karava ka.Ani 1 acre la kiti khat lagel
@@anwarpathan2938 हो करू शकता खतात वाढ करायची असल्यास 1 बॅग पावडर सुपर फॉस्फेट फेकून द्यावे
24.24.00.8 चालेल का
15.15 15 चालेल का
14-35-14-akch takla ter chalel ka
Salfar taka sobat
सोयाबीन एकरी किती पेरावे कोणत्या जातीचे पेरावे हिंगोली जिल्हा
ua-cam.com/video/cLP9MTVNuOU/v-deo.html
71 pera
सोयाबीन ला युरिया टाकला तर चालतो का
18 18 10 चालते का
सर 20:20:0:13 सोबत सल्फर जमते का
13 टक्के सल्फर असत टाकायची गरज नाही
सल्फर नाव काय आहे सर
24.24.00
25-30 किलो पोटॅश वापरा
10:26:26 चालेल का
10 26 26 सर्वात चांगले खत आहे पिकास 65 दिवसापर्यंत ऊपलब्ध होते
Turimadhe soyabin perle tr chalel ka
#सोयाबीन लागवड संपूर्ण माहिती🌾
मराठवाडा व विदर्भ विभागासाठी सोयाबीन वाण ?कोणते निवडावे? 🌺
खत व्यवस्थापन ? फवारणी नियोजन?
व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
ua-cam.com/video/M5JWyyTAqkI/v-deo.html
10+26+26+जमतयका सर मी आलो आहे सलफर
हो
20 20 00
20 20 0 13 घेतलय चालेल का ??
10 किलो सल्फर ऐक'री
घया सर शेतीला।खताचनियोजनजीतक।महतवाच।आहे।तीतकच।जमीनीची।मशागसुधा।महतवपुर।आसते।
फवारणी करीत असताना योग्य वेळेस फवारणी करणे तितकेच गरजेचे असते आणि त्यामध्ये ह्युमिक ऍसिड घेणे तितकेच महत्त्वपूर्ण असते कारण ह्युमिक ऍसिड म्हणजे आपल्या झाडाचा पाया मजबूत ठेवते मुळाची वाढ करते लिंबोळी अर्क आणि बायोटिन तितकेच महत्त्वाचे आहे खोड आळी नियंत्रणासाठी आठ ते नऊ दिवसात प्रोफेक्स सुपर किंवा क्लोरीन फाईल फास झाडायला झाडाला ज्यावेळेस फुले लागत असतील तर 1919 खताचा वापर करणे तितकेच गरजेचे आहे ज्यावेळेस शेंगा भरत असताना पोटॅश देणे तितकेच गरजेचे असतात
सोबत 25-30 किलो पोटॅश वापरा
२०:२०:०:१३ वापरले तर चालते का सोयाबीनला.
Ifco 10-26-26 का नको.
10 26 26 सोयाबीन साठी सर्वात जास्त उपलब्ध होते 65 दिवसापर्यंत हे सर्वात चांगले खत आहे
बी कोणत्या कंपनीचे पेरावे
20 20 0 13 कसे राहील
10:26:26 चालेल का❓
10 26 26 खत पिकास सर्वात जास्त दिवस उपलब्ध होते 65 दिवस हे सर्वात चांगले खत आहे
12 32 16 सलफर पन पेरुन पाहीले सोयाबीन पिवळ होतय आनी आठ दिवसात पुरन फलाॅट जळुन जातो
मी पण तेच खत आणलाय.with salfar😭😭 फसलो का काय
Organic vapara
सलफर बरोबर फेरससलफेट पेरा
N p k and shlfr
जर गांडूळ खत वापरले तर फायदा होईल का
😆
20:20:0:13 चालणार नाही का ?
सोबत 25-30 किलो पोटॅश वापरा
Chalel
सर नबर मिळेल का
तुम्ही मकात उभे आहे आणि सोयाबीन च सांगता
Maka nahi to jwari aaahe
Sulphar photo pathva na sir
🙏