चमचमीत वरणफळ चकोल्या | Varanfal । Chakolya | Daldhokali । one dish meal | quick meal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 вер 2021
  • Join this channel to get access to perks:
    / @masteerrecipes
    #masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrainarecipes
    भारतीय परंपरेतील तांब्या, पितळ, कांस्य, लोखंड, बीड भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
    कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा
    पारंपरिक भांड्यांचं आधुनिक दालन - खासियत बाजार
    भेट द्या - www.khasiyatbazaar.com
    किंवा व्हाट्स अप करा - ७३०४४९४८४८
    Let the tradition keep blossoming our lives ... the gift of health ...
    visit today, Modern gallery of traditional utensils!
    Copper, Brass, Bronze, Iron, cast iron
    KHASIYAT bazaar - www.khasiyatbazaar.com
    or Whatsapp No - 7304494848.
    #brassutensils #kitchendecor #kitchenutensils #indianrecipes #oldisgold #traditional #vintage #shopping #kitchenshopping #masteerrecipes
    #copperutensils
    #brasscopper
    #kasya
    #bronze
    JOIN US - Instagram - @masteerrecipes
    Facebook - / masteerrecipes
    Twitter - @MasteerRecipes
    स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ?
    • स्वयंपाकासाठी कोणती भा...
    तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची
    • कल्हई म्हणजे काय? पितळ...
    रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
    • रोजच्या स्वयंपाकचे टाइ...
    सोप्पी कुकर मधली चिकन बिर्याणी | Pressure Cooker Chicken Biryani Recipe | Easy Quick Chicken Biryani
    • सोप्पी कुकर मधली चिकन ...
    झणझणीत गावरान रस्सा| मसालेदार व्हेज एक टांगी मुर्गी veg eka tangi murgi khandesh special Vanga rassa
    • झणझणीत गावरान रस्सा| म...
    हि एक ट्रिक वापरून फक्त दुधापासुन बनवा दाणेदार कलाकंद बर्फी /Danedar Kalakand Barfi /Kalakand Recipe
    • हि एक ट्रिक वापरून फक्...
    भरपेट नाश्ता चमचमीत नागपुरी तर्री पोहे/Nagpur Tarri Pohe/ Maharashtrian Breakfast/famous street food
    • भरपेट नाश्ता चमचमीत ना...
    लाल भोपळ्याची रस्सा भाजी / कोहळ्याची भाजी / Lal Bhopla / Pumpkin Sabzi / कद्दु की सब्जी
    • लाल भोपळ्याची रस्सा भा...
    Resturant सारखं चिली चिकन वेगळया Ingradiants सह | Dry Chilli Chicken | Chines Recipes
    • Resturant सारखं चिली च...
    वाटणाची गरज नाही , कोणीही बनवू शकत अस रस्सेदार झणझणीत चिकन | easy quick Chicken Curry | Gavran
    • वाटणाची गरज नाही , कोण...
    पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं | Traditional Mango Pickle Recipe | Kairicha Loncha | Aam ka Achar
    • पारंपरिक पद्धतीने कैरी...
    महाराष्ट्रीयन खास मेतकूट चटणी रेसिपी Authentic Maharashtrian Chutney
    • खमंग मेतकूट | How to m...
    फक्त रव्यापासून बनवा मऊ, लुसलुशीत फ्रुट केक Eggless Sooji Fruit Cake
    • फक्त रव्यापासून बनवा म...
    बिना चिज बिना यीस्ट - कढई मध्ये घरच्या साहित्यात कणकेचा पिझ्झा No Cheese No Yeast No Oven Veg Pizza
    • बिना चिज बिना यीस्ट - ...
    घरच्या घरी रेस्टोरंटसारखी रुमाली रोटी rumali roti recipe
    • घरच्या घरी रेस्टोरंटसा...
    झटपट बनवा चटपटीत कच्चा चिवडा Instant Spicy Healthy Chivda Snack
    • झटपट बनवा चटपटीत कच्चा...
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 37

  • @ujwalabhalerao9290
    @ujwalabhalerao9290 2 роки тому +10

    छानच आहे . आम्ही कणकेचे गोळे घालणयाऐवजी पोळी लाटून गोल किंवा चौकोन कापून ते वरणत टाकतो. शिवाय वरणात गोडा मसालासुद्धा घालतो. आमच्याकडे सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे .

  • @pratikshatambe1285
    @pratikshatambe1285 2 роки тому +5

    Namskar sir, hi recipe mazya mulia khup aavdte . Tumchya padhatine nakki karen. Khup mast distey😋👌🙏.

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 Рік тому +1

    छान!👌 आमची आई अगदी साध्या पद्धतीने वरण फळ करायची पण त्या चवीची आज फक्त अंधुक आठवण आहे... झाले या गोष्टीला चाळीस वर्षे होऊन गेली...हा आपला अस्सल मराठी पदार्थ का बर जगात पोचला नाहीं याची खंत वाटते...... विष्णू जिंचा रेसिपी मात्र मॉडर्न आहे...हा नक्कीच जगभरातल्या लोकांना आवडेल.

  • @mandarrane4440
    @mandarrane4440 2 роки тому +3

    Wow. Tasty and delicious recipe Vishnu ji! Thanks!

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 2 роки тому +1

    नमस्कार विष्णुजी, वरणफळ वनमील फुड ,👌👌
    आपण इतर देशातील वनमील फुड लवकर आत्मसात केले जसे पिझ्झा, बर्गर, फ्रँकी तसे आपले वरणफळ,शिंगोळया, मासवडी ,थेपले,प्रसिद्ध झाले नाहीत मुळात घरातील मुलेच हे आवडीने खात नाहीत, सर आपल्या अस्सल भारतीय या रेसिपीज मध्ये वेरियशन करून सर्वांना आवडतील असे पदार्थ बाहेर मिळाले पाहीजे ,बाहेरचे खाणे आवडीने खातात, जसे पिझ्झा बर्गर, सँडविच, बाहेरचे खाऊन, आता घरातच करण्याचा कल वाढला ,तसेच या पदार्थांचे व्हायला पाहीजे ,सर तुम्ही अशा रेसिपीज रिन्युवेशन करून तुमच्या किचन मध्ये बनवा, धन्यवाद 🙏🙏

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 2 роки тому

    चमचमीत वरण फळ चकोल्या रेसिपी दाखविली.फारच छान झाली. 👌🏻👌🏻😋

  • @rohitjoshi3582
    @rohitjoshi3582 2 роки тому +1

    सर खूपच छान आणि सोपी रेसिपी उत्तमच

  • @sambhajirege1189
    @sambhajirege1189 2 роки тому

    हो सर.
    बरोबर म्हणालात.आपली आगळी वेगळी खाद्य संस्कृती आहे.पूर्वी पासून पौष्टिक समतोल आहार हे लक्षात ठेऊन सगळी कडे स्वयंपाक बनत. तरी अनेक विसरत चाललो आहे. सुदैवाने तुमचा सारखे स्किल्ड व्यक्ती इन्ट्रेस्ट घेतआहे.
    अभिनंदनीय पाउल उचलला.पूर्वी पासून आपण ह्या मुद्दा वर गांभीर्याने विचार करत असता.कित्येक दा टी वी वर जून्या रेसिपी शोधून आपण सादर केल्या.अता ही यू ट्यूब वर सुद्धा करत आहेत.
    आम्ही लहानपणापासून अजून ही मुटकुळे आवडी ने खातो. पीठा ची लाटी मुट्ठी त दाबून करतात कि त्यावर बोटांचे ठसे उमटलेले दिसतात.मसाले वगैरे सढळ हाताने घालतात.वरण छान चमचमीत बनत कि ते सुद्धा तस ही खायला आवडत.
    मनापासून शुभेच्छा.

  • @pthack100
    @pthack100 2 роки тому

    Luvely… thank you

  • @sandeeppaunikar
    @sandeeppaunikar 2 роки тому

    सुपर. 👌👌
    आईच्या हातचं! ही स्वतंत्र वेगळी चव आणि शैली आहे, तुम्ही म्हणाले तसं ती पुढे न्यायलाच पाहिजे. Hostel Life मधे आई नी शिकविलेल्या खास आवडत्या पदार्थ पैकी एक.
    मस्त. 😋
    (त्या तडक्या नी सर्व भाव जागृत होतात 😀)

  • @jayashreegosavi4282
    @jayashreegosavi4282 2 роки тому

    Khupchan

  • @bhartikherde2304
    @bhartikherde2304 2 роки тому

    खूप छान वरण फळ... आपला आदर आपणच ठेवायचा असतो खुप काही शिकायला मिळते सर तुमच्या कडून

  • @rekhasawant1123
    @rekhasawant1123 2 роки тому

    Khup sadhya paddhati n samjaun sangta tumhi

  • @anitajadhav8573
    @anitajadhav8573 2 роки тому +1

    Khupach chan

  • @kailasdhabale9814
    @kailasdhabale9814 2 роки тому

    मला खूप आवडतात

  • @manishamankar2140
    @manishamankar2140 2 роки тому

    Yummy

  • @vidyamadhumohan
    @vidyamadhumohan 2 роки тому

    Last line Well said Vishnuji👍!

  • @PK-dm9sb
    @PK-dm9sb 2 роки тому +1

    😋😋😋😋

  • @RangoliShades
    @RangoliShades 2 роки тому

    Mast👌👌👍👍🙏

  • @gayatribache5109
    @gayatribache5109 2 роки тому

    Aamchi aaji gavhachya suji pasun banvte...amchyakade tyala mutke mhantat.... apratim lagtat....shengulyachi pn recipe dakhva...

  • @MangoCrustKitchen
    @MangoCrustKitchen 2 роки тому

    tumchy recipes baghun aamcha diwas suru hoto😊

  • @satishkarmenge6931
    @satishkarmenge6931 2 роки тому

    Vidharbha cha bhashet lya reshipe banwa sir layi bhari astaat tumcha sir lavkarat lavakar video taka n sirji

  • @MangoCrustKitchen
    @MangoCrustKitchen 2 роки тому

    🙏 sir

  • @manasimoghe8755
    @manasimoghe8755 2 роки тому

    नमस्कार सर ! वरण फळं ,हा आपला मराठी प्रकार आहे ,। लहानपणी तुरीच्या आमटीत पोळी कुस्करून वरून मस्त साजूक तूप घालून आम्ही खायचो त्याची आठवण झाली । ह्या आमटीत मुटकुळे घातले की झाली वरण फळं ! एक गोंडस नाव । रेसिपी मस्त मी ह्याच पठडीतला दक मारवाडी पदार्थ करते ,,,डाळ ढोकळी । जरा मसालेदार पदार्थ आहे । ह्यात डाळ करून त्यात पोळी लाटून तिचे शंकर पाल्यासारखे तुकडे करून ते त्या मसाला आमटीत सोडते । त्या ढोकळीच्या पिठात पण थोडा ओवा ,लाल तिखट ,हळद , जिरे अस घालून ते पीठ भिजवत । आणि खातांना वरून तूप घालावे लागते । ती पण चव वेगळी । आपली अगदी बाळबोध वरण फळ आणि ती नखरेल चवीची डाळ ढोकळी । दोन्हीं प्रकारांचा अंदाज अपना अपना ।

  • @vandanajadhav7241
    @vandanajadhav7241 2 роки тому

    Baher nahitar fridge madhe theun ghatta hoyil mag kay karaycha pani ghatla ki taste change hoyil na

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 2 роки тому

    😋😋🤗🤗👍👍🙏🙏

  • @amolairoli
    @amolairoli 2 роки тому

    Vishuji need your help...how to use earthen cookware on induction cooktop...I recently moved to an apartment which has only electric connection for burner

  • @shreefabric3504
    @shreefabric3504 2 роки тому

    Mutkuli vegli aste, te godd aste, dudhat shijvun kartat, mazhi panji chan karaichi

  • @sangeetakulkarni834
    @sangeetakulkarni834 2 роки тому

    We can get them fried first!
    Also to add some asafoetida in varanphal too

  • @rupachavan982
    @rupachavan982 2 роки тому

    सर तुम्ही फ्राईंग पावडर तळणी चा पदार्थात उल्लेख करता ती कुठे मिळेल व त्याचा उपयोग कसा करता येईल हे सांगा प्लीज.

  • @ruchamanjarkhede2472
    @ruchamanjarkhede2472 2 роки тому +1

    विष्णू जी, एकदा दोडक्याच्या भाजीतील मुठिया शिकवाल प्लीज.

  • @vimalasrecipes2740
    @vimalasrecipes2740 2 роки тому

    आम्ही लहान असताना खूप खात होतो

  • @ujwalabhalerao9290
    @ujwalabhalerao9290 2 роки тому +2

    छानच आहे . आम्ही कणकेचे गोळे घालणयाऐवजी पोळी लाटून गोल किंवा चौकोन कापून ते वरणत टाकतो. शिवाय वरणात गोडा मसालासुद्धा घालतो. आमच्याकडे सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे .